बाळुमामाच्या आठवणी ऐका त्याच्या नातेवाईका कडून

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 09. 2022
  • #बाळूमामा
    #अक्कोळ
    #बाळूमामांच्या नावानं चांगभल
    How to Reach Akkol
    By Road (Driving)
    Nipani is the Nearest Town to Akkol. Nipani is 9 km from Akkol. Road connectivity is there from Nipani to Akkol.
    By Train
    There is no railway station near to Akkol in less than 10 km. How ever Sangli Rail Way Station is major railway station 53 KM near to Akkol
    बाळूमामांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ या गावी १८९२ मध्ये झाला होता. आईचे नाव सुंदरा व वडिलांचे नाव मयप्पा होते. आईचा त्यांच्यावर फार जीव होता
    बाळूमामा हे एक भारतीय धनगर समाजातील एक गूढ, संत योगी होते आणि लोक त्यांना शिवाचा अवतार मानत होते. बाळूमामांनी स्वत:च्या संसारात न रमता त्यांनी गोरगरिबांची सेवा करण्यावर जास्त भर दिला. त्यांनी आपल्या सोप्या शिकवणीतून लोकांच्या अनेक समस्या व अडचणी सोडवल्या. त्यांच्याकडे सर्व जातीधर्मातील व वर्गातील लोकं अडचणी घेऊन येत होते. बाळूमामांचा अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास नव्हता. बाळूमामा नेहमी शाकाहारी भोजन घेत असत. गारगोटीचे "मुळे महाराज" हे त्यांचे गुरु होते. ते लोकांना ठामपणे सांगायचे, "ज्ञान हे जीवन आहे आणि अज्ञान म्हणजे मृत्यू होय." त्यांचा जन्म मेंढपाळ कुटुंबात झाला असला तरी त्यांनी सर्वांसाठी काम केले.
    #malhari #sangali #tuljabhavani #jaimalhar #tuljapur #halsidhnath #appachiwadi #belgav #appachivadi #chikodi #hinduism #marathimotivational #kurli #bhandara #mahadev #jejurigad #marathiserial #belgaum #gadhinglaj #satara #balumamachyanavanechangbhal #colorsmarathi #aapl #vitthalrukhamini #vitthal #maratha #sumeetpusavale #punekar #marathipost #mauli
    #Akkol

Komentáře • 666

  • @shrinathcreation
    @shrinathcreation  Před rokem +39

    नवनवीन विडिओ च्या update साठी , चला तर मग भेटू इंस्टाग्राम वर .
    instagram.com/shrinath_parit?igshid=YmMyMTA2M2Y=

  • @padminpachange1327
    @padminpachange1327 Před rokem +11

    मामांनी वापरलेल्या वस्तू बघायला भेटल्या खरंच आमचं भाग्य ...पण जे माणसं खरोखर मामाच्या सहवासात राहिले ...जवळून त्या देवाला पाहिले ते किती भाग्यवान असतील किती भाग्य लाभल असलं त्याना.....बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏💐💐🌷🌷🌺🌺

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Před rokem +82

    मामाच्या वस्तु बघायला मिळाल्या खरच आम्ही भाग्यवान आहोत,, जय बाळुमामा ‌ 🙏🌾🌺💐🚩

  • @DhirajRasal
    @DhirajRasal Před rokem +27

    बाळू मामांचा मॅसेज ऑडिओ फॉरवर्ड केला नाही तर असं तस होईल हा मॅसेज 21 लोकांना पाठवा अशा बऱ्याच अफ़वा बाळू मामांच्या नावानं पसरवल्या जातआहे श्रद्धां असावी पण अंधश्रद्धा नसावी. ❤️बाळू मामाच्या नावानं चांग भलं ❤️❤️❤️. 🙏

  • @sagargore7882
    @sagargore7882 Před rokem +52

    ।।ॐ सिद्ध सद्गुरू बाळूमामा देवाय नमः।।
    ।।ॐ नमो सद्गुरू बाळूमामा देवाय।।
    ।।ॐ सद्गुरू बाळूमामा देवाय नमः।।
    🙏 जय श्री संत सद्गुरू देवावतारी योगी सिद्धपुरूष बाळूमामा 🙏

    • @shrinathcreation
      @shrinathcreation  Před rokem +1

      चांगभलं

    • @aryajaptiwale6338
      @aryajaptiwale6338 Před rokem

      I am not rpp

    • @sagargore7882
      @sagargore7882 Před rokem

      @@aryajaptiwale6338 rpp म्हणजे काय?

    • @aniljadhav4165
      @aniljadhav4165 Před rokem +1

      जय बाळुमामा बाळु मामा आहेत च्या नावानं चांगभलं 💐🙏🏻

  • @ganeshbhogate9225
    @ganeshbhogate9225 Před rokem +110

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏

    • @amitgavali4348
      @amitgavali4348 Před rokem +3

      बाळूमामां

    • @saudagarnakate1431
      @saudagarnakate1431 Před rokem +2

      बाळूमामाच्या नावानं चांगभलं

    • @prvin1505
      @prvin1505 Před rokem +1

      बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🔱

    • @xyzyoutube4200
      @xyzyoutube4200 Před rokem

      czcams.com/video/bmBGyZXuVN0/video.html एकदा नक्की बघा

  • @eknathkadam2805
    @eknathkadam2805 Před rokem +4

    छान संतांच्या दुर्मिळ वस्तूंचे दर्शन झाले.
    जय बाळूमामा

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 Před rokem +5

    श्री संत सद्गुरू बाळूमामाच्यां नावानं चांगभलं 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaykadam3257
    @sanjaykadam3257 Před rokem +6

    !! जय बाळु मामा !!
    माऊली खूप खूप सुंदर धंन्य झालो माऊली

  • @SubhashWagh-tb8jq
    @SubhashWagh-tb8jq Před 11 měsíci +1

    श्रीबाळुमामांच्या दर्शनानं धन्य झालो. अकोळ हे बाळूमामांचे जल्मस्थान याची माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @geetakarade409
    @geetakarade409 Před rokem +5

    Balumama malika mi roj pahate. Aaj tumhi balumama che darshan krun mn prasann kelet dada dhanyavaad.

  • @maheshgolwalkar1431
    @maheshgolwalkar1431 Před rokem +6

    Dada 🙏
    Tumchya mule Balu Mama che natewaik disle....
    Balu Mamancha mandir bhagta ala ... Jai Balu Mama 🙏

  • @user-up9ge8cf5f
    @user-up9ge8cf5f Před rokem +8

    श्री सदगुरू संत बाळु मामांच्या नावानं चांगभलं 💐💐💐🙏

  • @savitaworlikar9645
    @savitaworlikar9645 Před rokem +4

    *🙏🌹॥ शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो ॥ 🙏🌹*👏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👏 जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🌻🌻🌻🌻🌻 बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🌹🌹

  • @geetarathod2003
    @geetarathod2003 Před rokem +14

    Shree swami samarth 🙏🏻❤️💐🌎

  • @VitthalRukminiPandharpur

    बाळूमामा च्या नावाचं चांग भलं 🙇🙏

  • @rushikeshpatil4185
    @rushikeshpatil4185 Před rokem +4

    🙏🏻🚩बाळू मामाच्या नावानं चांग भलं चांग भलं🙏🏻🚩🍎🍇😍💞🌺❤️🌻🌼🌷😊🥰🙏🏻🚩🚩🚩

    • @shrinathcreation
      @shrinathcreation  Před rokem

      चांगभलं

    • @manojkolekar6086
      @manojkolekar6086 Před 3 měsíci

      श्री बाळू मामाच्या आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहु हिच ईश्वर श्री बाळू मामाच्या चरणी प्रार्थना श्री बाळू मामाच्या नावानं चांगभलं बोला माऊली 🙏💛🙏 तुमचा नंबर पाठवा माऊली खूप छान माहिती देत आहे माऊली तुम्ही जय बाळू मामा

  • @shubhangiambhore5583
    @shubhangiambhore5583 Před rokem +4

    बाळु मामा च्या नावानं चांगभलं 🌿🌸🙏🌸🌿

  • @madhubhoite2297
    @madhubhoite2297 Před rokem +3

    बाळू मामाच्या नावाने चांग भले....🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @pkproud6028
    @pkproud6028 Před rokem +2

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před rokem +1

    श्री बाळूमामा की जय.... आजी खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार

  • @bhikagagare2379
    @bhikagagare2379 Před rokem +4

    येळकोट येळकोट जय मल्हार जय बाळूमामा 🚩🚩🚩🙏🌹❤️बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🌹🌹❤️❤️

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 Před rokem +2

    सद्गुरू बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🙏

  • @sonalipatil3695
    @sonalipatil3695 Před 7 měsíci +1

    Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏

  • @panchalhanmant2084
    @panchalhanmant2084 Před rokem +4

    Balumama chya navane changbhale 🌺🌿🌺🌿🌺🌿

  • @meenasalve6265
    @meenasalve6265 Před rokem +2

    Balumamanchya navana chaang bhala.. Mule maharaj, halsiddhanth appa, ithu rakhu mai.. navnaath..🙏🏻🙏🏻🌸🌼🌼🌼🌺🌺🌺

  • @harishbhamre6202
    @harishbhamre6202 Před 29 dny

    श्री.बाळूमामा यांच्या खुप छान आहेत आज झालेल्या सिरियलचे दुसऱ्या दिवशी कधी व किती वाजता असते आमची सिरीयल चुकल्यावर आम्हाला बघायला मिळत नाही तरी कृपया दुसऱ्या दिवसाची वेळ कळविण्यास विनंती आहे.
    एक प्रेक्षक

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 Před rokem +3

    ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @ushabhole1826
    @ushabhole1826 Před 3 měsíci +1

    Balu mamachya navane chagbhale🚩🌹💐🙏🙏👏

  • @user-mn9iz9qh5c
    @user-mn9iz9qh5c Před 8 dny

    श्री बाळूमामाच्या नावानं चांगभलं बोला बोला बाळू मामाच्या नावानं 🎉

  • @atmarambhoir7073
    @atmarambhoir7073 Před rokem +1

    संत श्री सद्गुरू बाळू मामाच्या नावानं चांगभलं

  • @anilbhoir5559
    @anilbhoir5559 Před rokem +1

    🌻श्रीबाळूमामांच्या 🌻नवानं 🌻
    🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻
    🙏🏻 सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐

  • @sunildhawale4175
    @sunildhawale4175 Před rokem +3

    🕉️🕉️✨।। संत बाळु मामाच्या नावानं चांगभलं।।✨🚩🚩🙏🙏❤️💛❤️💛

  • @254kishorpatil6
    @254kishorpatil6 Před rokem +3

    Balumama chya navan Changbhal 🌼🙏🌺

  • @sumitpatil7265
    @sumitpatil7265 Před rokem +1

    *खुपच छान आहे मी पण या ठिकाणी भेट दिली या सर्वाची भेट घेतली*

  • @pravinrane441
    @pravinrane441 Před 10 měsíci +1

    🌺🙏 संत श्री बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🙏🌺

  • @vimaldhebe4843
    @vimaldhebe4843 Před rokem +3

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻

  • @kiranbhore1857
    @kiranbhore1857 Před rokem +1

    🙏🏻🌺 सद्गुरू श्री संत बाळुमामाच्या नावानं चांगभलं !!🌺🙏🏻

  • @saudagarbhosale1115
    @saudagarbhosale1115 Před rokem +2

    बाळु मामां च्या नावानं चांगभलं 🚩🕉️🕉️🕉️🕉️

  • @sonalipatil3695
    @sonalipatil3695 Před 7 měsíci +1

    Jay Balu Mama Ki Jay🙏🙏🙏🙏

  • @satyajeetsathe8146
    @satyajeetsathe8146 Před rokem +7

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं

  • @lakhankawateker2583
    @lakhankawateker2583 Před rokem +4

    बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @nitintupe2675
    @nitintupe2675 Před rokem +3

    🙏🙏बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @dnyaneshwariranade7559
    @dnyaneshwariranade7559 Před rokem +1

    चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामाचया नावाने चांगभलं

  • @milindchandanshive1879
    @milindchandanshive1879 Před rokem +3

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 😊❤️👑

  • @pramilamore6177
    @pramilamore6177 Před rokem +2

    बाळुमामा नांव च चांगभलं 🙏🙏🙏💐

  • @smitahubale5591
    @smitahubale5591 Před rokem +2

    🌺🙏बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏🌺

  • @satishrakshe9097
    @satishrakshe9097 Před rokem +3

    ।।श्री सद्गुरु संत बाळू मामा।। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @shankargirgave9972
    @shankargirgave9972 Před rokem +5

    मामा 🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajendrashelke6731
    @rajendrashelke6731 Před rokem +1

    बाळु मामाच्या नावाने चांगभलं

  • @prashantdige8821
    @prashantdige8821 Před rokem +1

    बाळूमामाच्या नावाने चांगभलं

  • @rahulnarale2373
    @rahulnarale2373 Před rokem +3

    ❤बाळू मामाच्या नावानं चांगभलं ❤

  • @dnyaneshwariranade7559
    @dnyaneshwariranade7559 Před rokem +1

    बाळूमामाचया नावाने चांगभलं

  • @AK-ch5qd
    @AK-ch5qd Před rokem +13

    SHREE SWAMI SAMARTH 🙏

  • @gauravshah7721
    @gauravshah7721 Před rokem +3

    श्री बाळुमामा नमो 👏❤️

  • @nirajandevkar6409
    @nirajandevkar6409 Před 21 dnem +1

    Balamama çh navan chgbala ❤

  • @BalaguMungli
    @BalaguMungli Před 4 měsíci

    जय बाळू मामाच्या नावाने चांगभलं

  • @laveshturi1453
    @laveshturi1453 Před rokem +1

    बाळूमामाच्या नावाने चांगभलं. साहेब आपण रेकॉर्ड करत होते त्यावेळी तुम्हचा आवाज जास्त येतो. तर ह्यापुढे रेकॉर्डीग करताना समोरून उत्तर अगदी स्पष्ट आले पाहिजे. आपण बाळूमामा विषयी माहिती देता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बाळूमामाच्या नावाने चांगभलं |

    • @shrinathcreation
      @shrinathcreation  Před rokem

      Mike cha issue zala hota dada thoda , next video pasun lakshyat theven ya goshti

  • @somnathdamakle5214
    @somnathdamakle5214 Před rokem +3

    जय बाळुमामा

  • @sushmaranadive6911
    @sushmaranadive6911 Před rokem +3

    ।।जय बाळूमामा।।

  • @bhavnamoon575
    @bhavnamoon575 Před rokem +1

    Thank you dada khup chaan video🙇🙏💓

  • @shubhamchavan7765
    @shubhamchavan7765 Před rokem +5

    🙏🙏जय बाळुमामा 🙏🙏

  • @sachinjambarekar3197
    @sachinjambarekar3197 Před rokem +2

    🙏🙏🚩🙏बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🚩🙏🙏 बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🚩🙏 बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🚩🙏🙏 बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🚩🙏🙏 बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🚩🙏🙏🙏🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😊🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🙏🚩🚩🚩💐💐💐💐💐

  • @pradeepshelke7507
    @pradeepshelke7507 Před rokem +1

    बाळू मामांच्या नावानं चांगभलं

  • @priyankadevkate7362
    @priyankadevkate7362 Před rokem +2

    🌺🙏सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🌺🙏

  • @sureshdesai2109
    @sureshdesai2109 Před rokem +1

    Very good mahiti

  • @ganeshbajad4911
    @ganeshbajad4911 Před rokem +1

    बाळूमामा नावानं चांगभलं

  • @niku6465
    @niku6465 Před rokem +3

    बाळूमामां च्या नावानं चांगभलं🙏🙇

  • @sanjaydeshmukh9131
    @sanjaydeshmukh9131 Před rokem +1

    🌷🌷🙏🙏🌹🌹ॐश्री संत सद्गुरू बाळुमामाच्या नावाने चांगभलं चांगभलं 🌹🌹🙏🙏🌷🌷

  • @youknowthatfact6291
    @youknowthatfact6291 Před rokem +1

    balumamachya navan chang bhal..❤️🙏

  • @shailbhosle9232
    @shailbhosle9232 Před rokem +1

    बाळु मामाच्या नावानं चांगभलं

  • @dineshpatil7200
    @dineshpatil7200 Před rokem +34

    Jai Balumama 💐🙏

  • @vishalrajgolkar1362
    @vishalrajgolkar1362 Před 9 měsíci

    🙏🌺🙇🏽‍♂️🙌बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙌🙇🏽‍♂️🌺🙏

  • @omjadhav7298
    @omjadhav7298 Před rokem +3

    जय बाळु मामा

  • @sanjaybadhe2359
    @sanjaybadhe2359 Před rokem +1

    Balu mamacha navan changbhal changbhal changbhal changbhal changbhal

  • @vishwanathwaghmare2894
    @vishwanathwaghmare2894 Před rokem +3

    Jay Balu mama

  • @shradhakamble5961
    @shradhakamble5961 Před rokem +3

    Jai shree Balu mama Krupa kara 🙏

  • @sunilpatil4359
    @sunilpatil4359 Před rokem +2

    जय बाळू मामा 💐🙏🚩

  • @prashantpatil6312
    @prashantpatil6312 Před rokem +2

    जय जय बाळूमामा

  • @komalgude2384
    @komalgude2384 Před rokem +1

    balumacya navan chang bhal..

  • @dilipkhade1093
    @dilipkhade1093 Před rokem +1

    बाळूमामा साक्षात पांडुरंग बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @vishalsayekar1117
    @vishalsayekar1117 Před 2 měsíci

    बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🌺🌼

  • @rohanmane7328
    @rohanmane7328 Před rokem +1

    Shree sadguru Sant Balumamachya nawane changbal 🙏🙏🙏🙏🙏🔝

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Před rokem +1

    श्री संतश्रेष्ठ बाळुमामा च्या नावाने चांगभल 🙏🙏🌹🌹🚩🚩

  • @dipakmane1378
    @dipakmane1378 Před rokem

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं ❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🐥🐥

  • @amitbhosale7955
    @amitbhosale7955 Před rokem +3

    हर हर महादेव

  • @abhiraresipy6395
    @abhiraresipy6395 Před rokem +1

    Khup chan mahiti

  • @nikhilsawant9885
    @nikhilsawant9885 Před rokem +1

    🙏🏻श्री संत बाळूमामा च्या नावाने चांगभलं 🙏🏻

  • @pramodpunde8426
    @pramodpunde8426 Před rokem +2

    बाळू मामाच्या नावाने चांगभलं...🙏

  • @sangramgharage5406
    @sangramgharage5406 Před rokem +5

    Jay balumama ❤️🙏🚩🕉️🔱

  • @dipakgawli5211
    @dipakgawli5211 Před rokem +6

    🙏 Jay balumama🙏

  • @sujatasvlogs6807
    @sujatasvlogs6807 Před rokem +2

    संत श्री बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏🙏

  • @somnathgalve4529
    @somnathgalve4529 Před rokem +1

    श्री संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @sachinshirke795
    @sachinshirke795 Před měsícem

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshkengar5733
    @ganeshkengar5733 Před 9 měsíci

    बाळुमामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏

  • @rajendrapetkar682
    @rajendrapetkar682 Před rokem +2

    3.10.1892..दिवस सोमवार ४:२३ मिनिटांनी बाळूमामांचा जन्म झाला...अक्कोळ गावि ..

  • @kamaleomakar6479
    @kamaleomakar6479 Před 10 měsíci

    🚩🌎👑❤️‍🩹🙇💥💫🥺 •|| बाळू मामाच्या नावान‌‌ चांगभलं ||• 🚩🌎👑❤️‍🩹🙇💥💫🙏

  • @prakashpowar2066
    @prakashpowar2066 Před 8 měsíci

    Sant balumamachya navan chang bhal 🙏 ♥️

  • @VishalJadhav-vs9nj
    @VishalJadhav-vs9nj Před rokem +2

    श्री संत बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🙏

  • @user-bx5tj6vl8k
    @user-bx5tj6vl8k Před rokem +12

    🚩सत्य सनातन हिंदू धर्म की जय.. 🚩