जगतगुरु बाळूमामांचा जन्म या घरात झाला !!अक्कोळ !!

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2022
  • #Balumama
    #अक्कोळ
    #बाळूमामांच्या नावानं चांगभल
    How to Reach Akkol
    By Road (Driving)
    Nipani is the Nearest Town to Akkol. Nipani is 9 km from Akkol. Road connectivity is there from Nipani to Akkol.
    By Train
    There is no railway station near to Akkol in less than 10 km. How ever Sangli Rail Way Station is major railway station 53 KM near to Akkol
    बाळूमामांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ या गावी १८९२ मध्ये झाला होता. आईचे नाव सुंदरा व वडिलांचे नाव मयप्पा होते. आईचा त्यांच्यावर फार जीव होता
    बाळूमामा हे एक भारतीय धनगर समाजातील एक गूढ, संत योगी होते आणि लोक त्यांना शिवाचा अवतार मानत होते. बाळूमामांनी स्वत:च्या संसारात न रमता त्यांनी गोरगरिबांची सेवा करण्यावर जास्त भर दिला. त्यांनी आपल्या सोप्या शिकवणीतून लोकांच्या अनेक समस्या व अडचणी सोडवल्या. त्यांच्याकडे सर्व जातीधर्मातील व वर्गातील लोकं अडचणी घेऊन येत होते. बाळूमामांचा अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास नव्हता. बाळूमामा नेहमी शाकाहारी भोजन घेत असत. गारगोटीचे "मुळे महाराज" हे त्यांचे गुरु होते. ते लोकांना ठामपणे सांगायचे, "ज्ञान हे जीवन आहे आणि अज्ञान म्हणजे मृत्यू होय." त्यांचा जन्म मेंढपाळ कुटुंबात झाला असला तरी त्यांनी सर्वांसाठी काम केले.
    #malhari #sangali #tuljabhavani #jaimalhar #tuljapur #halsidhnath #appachiwadi #belgav #appachivadi #chikodi #hinduism #marathimotivational #kurli #bhandara #mahadev #jejurigad #marathiserial #belgaum #gadhinglaj #satara #balumamachyanavanechangbhal #colorsmarathi #aapl #vitthalrukhamini #vitthal #maratha #sumeetpusavale #punekar #marathipost #mauli
    #Akkol

Komentáře • 477

  • @priyankapatere.9262
    @priyankapatere.9262 Před rokem +17

    बाळू मामाच्या गावाला जाण्याचा योग जीवनात एकदा तरी यावा हीच प्रार्थना करते

  • @amolchavan1545
    @amolchavan1545 Před rokem +59

    संत बाळूमामांच्या वर जो श्रद्धा ठेवल त्याला काहीच कमी पडणार नाही नेहमी त्यांच्या विचारांप्रमाने जगण्याचा प्रयत्न करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @narendrapatil3450
    @narendrapatil3450 Před rokem +23

    बाळूमामाचे घर बघून डोळे तृप्त झाले खूपच पवित्र आत्मा होती बाळूमामांची आजही वाटतं बाळूमामा आपल्या मध्येच आहे

  • @harishbhise1747
    @harishbhise1747 Před rokem +160

    आज 3 ऑक्टोबर आहे म्हणजे बाळू मामांचा जन्मदिवस आणि नेमका आजच मला हा विडिओ बघण्यास मिळाला🙏❤️✨बाळू मामाच्या नावानं चांगभलं🙏🙏.

  • @ushabhole1826

    श्री संत सद्गुरू बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🚩🌹💐🙏🙏👏👏

  • @sachindhumal1839
    @sachindhumal1839 Před rokem +41

    संत बाळूमामा जन्म ठिकाणचा घराचा जीर्णद्धार झाला पाहिजे

  • @deepakpatil8437
    @deepakpatil8437 Před rokem +28

    श्री संत बाळू मामा कि जय (साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा )देव कुठे कधी कसा जन्म घेईल माहीत नाही परंतु माणसाणं परमेश्वराची भक्ती केली पाहिजे (माझ्या वडिलांनी गाणी लिहिले आहे कवी :-दत्ता पाटील यांनी --जिकडे तिकडे शोधीकारे फिरशी वेड्या परी वसे तो देव तुझ्या अंतरी (मिळतो मानव जन्म एकदा ईश्वर एकच असे सर्वदा )बाळू मामांच दर्शन झालं जन्मात सर्वच सार्थक झालं (बाळू मामानं च्या नावानं चागं भलं 🙏🙏🌹🌹🙏

  • @mallukadapatti5251
    @mallukadapatti5251 Před rokem +21

    ಸಂತ ಬಾಳುಮಾಮಾ ಜನ್ಮ ಭೂಮಿ ದರ್ಶನ್ ಮಾಡಿಸಿದ್ದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳು 🙏🙏🙏

  • @utti4414
    @utti4414 Před rokem +4

    Uttam.J.Gole.

  • @sushilbhise3824
    @sushilbhise3824 Před rokem +4

    सदगुरू श्री संत बाळूमामा .जगतगुरू नाही सदगुरू म्हणजे सगळ्या गुरूचे जगतगुरूचे गुरु म्हणजेच सदगुरू

  • @mayurbodare5384
    @mayurbodare5384 Před rokem +37

    🙏❤️🌎श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा🌎❤️🙏

  • @vishalnamdas964
    @vishalnamdas964 Před rokem +11

    🙏🏻🌹बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🌹🙏🏻

  • @rajusanqulim4671
    @rajusanqulim4671 Před rokem +12

    Balu Mama ki jai🌷🙏

  • @atmarambhoir7073

    श्री संत सद्गुरू बाळू मामाच्या नावानं चांगभलं

  • @Rani.Chavan-gf3xu
    @Rani.Chavan-gf3xu Před rokem +9

    जय बाळूमामा🙏🙏

  • @pawanartcraft5900
    @pawanartcraft5900 Před rokem +4

    क्षी बाळु मामा संत हे सतो महनतो का आशिर्वाद और कुरपा हे सभी भक्तो पर जगत मे स्यानती हो आनंद और सभी तरफ भगतो पर कुरपा हो और दुस्टो का सर्व नास हो आप ने हमे बाळु मामा के दर्शन करवाय आपको दंडवत प्रनाम करते है 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @pratikjadhav3968
    @pratikjadhav3968 Před rokem +1

    बाळुमामाच्या नावानं चांगभलं

  • @kallappabenagi7772

    Balu Mama cha navane Chang Bhala

  • @santoshgondhali5904
    @santoshgondhali5904 Před rokem +11

    🙏🙏🙏 Balumamanchya navan changbhal......

  • @geetarathod2003
    @geetarathod2003 Před rokem +20

    Shree swami samarth 🙏🏻❤️💐🌎