या घरगुती खताच्या वापराने सोनचाफा फुलांनी भरून जाईल||Organic fertilizer||
Vložit
- čas přidán 19. 06. 2024
- या घरगुती खताच्या वापराने सोनचाफा फुलांनी भरून जाईल||Organic fertilizer||#spgardeningmarathi
Your queries:-
#kunditsonacaphakasalavava
#soncaphacyajhadacikalajikasighyavi
#soncaphalabharpurphuleyenyasathikonatekhatdyave
#gamaalemeswarncanpakokaiselagae
#swarncanpapejyadaphulkaisepae
#howtogetmaximumflowersonswarncanpaplant
#swarncanpagrowingtipa
#organicfertilizerforswarncanpaplant
#spgardeningmarathi
#gardeninginmarathi
#gaccivarilbag
#terracegarden
छान माहिती दिलीत ताई धन्यवाद
खूप खूप छान सुंदर अप्रतिम धन्यवाद 🎉
पानांना किड लागली आहे काय उपाय करावा
निमतेल चा स्प्रे करा
कुंडलीमध्ये सोनचाफ्याचे झाड लावणे वेळी कुंडीत भरायची माती मिश्रण कसे असावे या बाबत कृपया सांगावे.
७०%माती, ३०%शेणखत किंवा गांडूळ खत, थोडी हळद मिक्स करून माती तयार करून झाड लावावे
माझ झाड जमिनीत लावली आहेत त्यावर हे खत वापरले तर चालेल का
हो चालेल ना
पावसाळ्यात हे देवु शकतो का
हो माती थोडी कोरडी झाली की द्या
@@spgardeningmarathi694 ok. Thanks