Maharashtra Times Live | OBC Reservation बैठकीनंतर Pankaja Munde Live | Laxman Hake Hunger Strike
Vložit
- čas přidán 21. 06. 2024
- #pankajamunde #laxmanhake #manojjarangepatil #obcreservation
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com/
timesxpmarathi.indiatimes.com/
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
पंकजा मुंडे तुम्ही फक्त ओबीसी जिथे आहेत तिथे थांबा , तुम्हाला आता खूप lead मिळेल
Je challenge tumhi taila karta te prastapit marathana karu shakat nahi
घरी बसून अत्ता काम करा....😁
@@55H66 ghari jari baslya tari Kay harkat nai..😂
Pan eka tweet var Mediatun 2 divsat jarange navacha jayghosh gayab karun Kuthlahi news channel ghya tyachyavar phakt hake ch ch nav distaye .
Mag vichar kara jar Tyani tharwalach tunchya sarkha Je tumhi kela loksabhlea inmin 2 umedvar obc che padle ..tar Tumche yenarya Vidhansabhela kiti Padtil ...
ओबीसीनी बोगस करु करु मतदान हानल तरी पाडल कळल का मराठा हाबाडा
@@Trading_Shine92गण्डितुन पाणि आला मिथुन आणि त्याच्या कुत्र्याचया!!!
आता वेळ आली आहे की मराठा समाजाने आशा समाजद्रोही लोकांना कायमचे घरी बसवण्याची वेळ आली आहे. (जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)
जरी निवडून आली तरी माराठ्यशिवया निवडून यवू शकत नाही
जय ओबीसी,जय संविधान,जय सावता, जय भगवान बाबा, जय मल्हार,जय भिम
छत्रपती
५०% च्या वर दिलेले आलेले आरक्षण देवही टिकवू शकत नाही, भाजप ५०% च्या वर आरक्षण देऊच शकत नाही.
Ews vagalta kahich tiknar nahi obc gelat tari tithun cort hakalnar baher mokarpana band karun kama dhande kara
@@HS-me2fgतु काय काम धंदा करतोय 😂 कुणबी मराठा ओबीसी आहे तो सगळ्यांचा बाप आहे कारण सगळ्यात जास्त ओबीसी मध्ये कोणी असेल तर तो कुणबी मराठा जय शिवराय जय शंभूराजे 🚩
loknetya taisaheb....❤🎉
ONLY TAISAHEB SARKAR 👑❤️✌🏻
Jay OBC
Taisaheb zindabad Jay obc
तुम्हीच बसवलं त्यांना मराठ्या विषयी इतका अनादर ताई का ? आपल्या बहिणीला खासदारकीला दोनदा मतदान केले? आता आपला पराभव झाला म्हणून मराठ्या . विषयी इतका द्वेष का?
तुम्हा मराठ्यांना आरक्षण विषय सोडून इतर गोष्टीत जास्त लक्ष केंद्रित केलं आहे
याला बागतो त्याला पाडतो कसा देत नाही बघतो साधं तुम्ही देशाच्या पंतप्रधान पदाच्या व्यक्तीचा पण अपमान केला आहे ही जर भाषा सोडली असती तर ओबीसी नी आदराने तुम्हाला ओबीसी मध्ये स्थान दिले असते
आपले कारठे घड नाहीत ना चार पैसे फेकले असल्या दलीदर नेत्या मागे धाव घेतात 😢
Maratha Dweshi OBC nahich..Marathyanch nuksan jyani kela te maratha samajani atmachintan Karun olakhane Khup garjech ahe..
Gharka bedi Lanka dahe Hi mhan maratha samajasathi ajchya mitila 100% lagu hot ahe..
Je 4 -4 vela Mukhyamantri hote te phakt satta annyasathi maratha samajacha upyog Karat alet ani tyanchyatle urjela jarange dekhil Bali padlet.
Hi khari vel ahe marathyani tyanch changla kay vait kay olakhanyachi..
Jativadi mansiktela Bali Padu naye ani hi bhavana kon utpanna kartaye He maratha sarvsamnya jantene Olkhane khup garjech ahe..
भाऊ ताई आल्य होत्या तर ताइंच्या गद्या अङावल्य उग्च हेच उत्तर दया!!!
ताई नंबर वन🎉
Jay OBC sarv vicharvant Neta hake Sayab 👌👍🙏🙏
Jay Ho Tai
आदर्श नेतृत्व लोकनेत्या पंकजा ताई मुंडे....❤
पंकजाताई मुंडे या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित आहेत त्यामुळे त्यांना पाडण्याची धमकी देऊ नका त्यांना पदापेक्षा मागासवर्गीय यांचे संरक्षण महत्त्वाचे आहे.त्यांना पद तर कधीही भेटते पण त्यांना भीक मागायची सवय नाही
जय संविधान
आज निसर्गतःच सुद्धा आनंदीत झाला
Taisaheb very clever
जय ओबीसी, जय भगवान,जय पंकजाताई, जय आरक्षण.जरांगेच्या हुकुमशाहीला व ठोकशाहीला ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यांनी रोखल पाहिजे
ओबीसीचे 23 मार्च 1994 चा बेकायदेशीर आरक्षण रद्द झाला पाहिजे
@@Partik929त्याबद्दल आपल्या पवार साहेबाला अगोदर विचारा
जे ओबीसी जय ताईसाहेब
पंकजा मुंडे सर्व समाजांना उपोषण करण्याचा अधिकार आहे परंतु लक्ष्मन हाके यांचे उपोषण दुसऱ्या समाजाला काही मिळु नाही यांच्या साठी केले आणि पहिल्यांदा भारतात असे उपोषण झाले आहे
तुमच्या ताटातले कोणी हिसकावून घेत असेल तर ते घेऊन जा म्हणणार का तुम्ही त्यांना?
Pm ताईसाहेब
😂😂😂
Taisaheb🚩👏🏻
ताई साहेब
मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण मिळावे ,की नाही ? एक मराठा लाख मराठा
लोक नेत्या ताईसाहेब
एक नंबर ताई साहेब
Great Tai saheb👍👍👌👌
पंकजाताई जिंदाबाद!
बरोबर आहे, संविधान महान आहे. खरे खोटे कायद्याला धरून असावेत.
आपले म्हणणे कोर्टात न्यावे.
Fukat konala deu naye😂😂
ताई साहेब....🙏
Only pakajatai
Mature statement Taisaheb 💪👍👍
हे आम्हाला पण मान्य होत राजकीय आवश्यक नाही पण त्या मध्ये तुमचा सदावर्ते आहे
Tai saheb
कोणताही राजकीय पुढाऱ्यांनी या समाजाचे जे आंदोलन चालू आहेत या आंदोलनाच्या पाठीमागून राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये जनता जनता ही राजकीय पुढाऱ्यांची डाव ओळखल्याशिवाय राहत नाही कारण जनता सुज्ञ आहे
आरक्षणाच्या नावाखाली जनतेचा फायदा कोणी घेतला आहे.
हे जनतेने ओळखले आहे.......
Loksabhechya Veles Jantecha sundya pana Kuthe gela hota jara sangu shakal ka saheb?
अजून तुम्हाला समोर दाखवू मराठ्यांची ताकत 💪🏻
Jay OBC Jay pankaja Tai saheb Beed
Tai Saheb khup chan vishleshan Abhyaspurn ❤
ताईच राजकारण संकोचीत विचारसरणीच झाले हा संदेश ताईच्या बोलण्यात दिसुन येत आहे.त्यामुळे त्याच्या पक्षातील काही नेत्याना अपेक्षीत आहे असेच नेतृत्व करत आहे.बहुजनात दुपळी निर्माण करण्याची खेळी कोण करीत आहे याची शोध बहुजन समाजाने घेतला पाहिजे.
लोकनेत्या ताईसाहेब🚩
🔴 प्रशिक्षित व्यक्ती मराठा समाजा समोर ऊभा केला गेला आहे ,
मराठा गोरगरीब लेकरांच कल्याण यांनां नकोय
प्रशिक्षीत नाही,सुशीक्षीत म्हना!🎉
आपलं साले कार्य करते धड नाहीत या बाई मनांत मराठा समाज विषीई किती द्वेष आहे तरही पैसा 💸 साठी आपलं दलीदर असल्या नेत्या मागे फिरतात
@@umakantmisal6696prashikshitach mhanav lagel..
Prashikshan he kahi tari fayda kadun ghenyasathi tya vyaktila prashikshan dila jate.
Ani sadhyacha prashikshit vyakti he jarange patil ahet jyana Tutarichi satta annyasathi Prashikshan detaye Baramatiche saheb..he atta tari olkha ani yancha naad maratha samajane sodava..
भाऊ ताई आल्य होत्या तर ताइंच्या गाड्या अङावल्य उग्च हेच उत्तर दया!!!
100%
चिक्की ताई तूच म्हणली होती उपोषण केल्यामुळे काहीच होत नाही मग तू हाकेला का सांगत नाही उठ बाळा घरी जा😅
Yaounde maratha dwesh kiti motha aahe he karte.
Yatun
हिटलरशाही बंद झाली पाहिजे आणि कायदे मध्ये जे बसते त्याप्रमाणे सरकार चालत असते तेथे झुड शाही चालत नाही
पंकजाताई🎉🎉🎉🎉
एकच पर्व ओबीसी सर्व आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड प्रमाणात ताकद दाखवून देऊ
मराठा समाज तयार आहे लढाई करायला आता
म्हणजे ताई धनूभाऊ ला पाडणार 😂😂
Are jarange porg ahe Sharad pawar ch😂
3/4महिने थांबा.कळेल सर्व काही... आदरणीय लोकनेते जरांगे पाटील...हे अस्सल रसायन समजायला वेळ लागणारच...
😂😂😂
only tai
एक सुसंस्कृत आणि संवेदनशील नेतृत्व म्हणजे ताईसाहेब
Tai Saheb jindabad
फक्त पंकजाताई 🎉
Yaala mahntat bolnyachi padhat, abhysupna, Clareaty , spastpnaa, muddesudh bolne, he ek loknetyachi bhasha ahe pn kahi lokana he samjun gyaychi mansiktach nahi. Great speech taaisaheb.
ओबीसीच्या नेत्या पंकजाताई धन्यवाद
एक OBC अनमोल OBC
ताई तुम्हाला मराठ्यांच्या गावात काळे झेंडे दाखवले याच आम्हाला दुं ख आहे
Ek number vishleshan
एक सुसंस्कृत आणि संवेदनशील नेतृत्व आदरणीय ताईसाहेब ❤️💯
Loknetya pankaja tai ki jay
राज्यकर्ते हे राजकारण करीत आहे.कारण त्यांना त्यांची प्रतिमा राजकीय वरदस्थ वाटचाल , मालमत्ता गोळा करणे हेच करू शकतो. त्यांना गोरगरीब जनतेला न्याय मिळणे हे कोण त्याही राजकीय पक्ष या सरकार करणार नसेल तर सर्व सामान्य जनांना हवे असे सरकार जण सरकार स्थापन करणे योग्य ठरेल.
गोरगरिबांसाठी फक्त आर्थिक निकषावर आरक्षण च असू शकते
धन्यवाद ताई साहेब
Only pankaja tai
Nice tai
लोकनेत्या पंकजाताई साहेब 🎉🎉
ताई साहेबांनी बराबर बोललेले आहे हे खरं आहे ताईसाहेब तुमचे असेच लोकांनी विचार
खूप छान ताई
ताई साहेब 50% वरचं आरक्षण कायद्यात बसत नाही मग मराठयाना वेगळे आरक्षण कसे व कुठून देणार व ते टिकणार नाही.
ताई साहेब विजय हो
कोणत्याही गोष्टीला समर्थन करताना आपली नैतिकता आणि नीतिमत्ता शुद्ध असावी बाकी आत्मपरीक्षण करा मताचा स्वार्थ नसावा
मनोज दादा जिंदाबाद
मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे
मराठा समाजाला राजकीय आरक्षण सामाजिक आरक्षण देण्यात यावा ओबीसी मराठा ओबीसी करण्यात यावा
Jay obc Jay gopinath Jay bhagwan
हाके सर तुमच्या सुसंस्कृत आंदोलनाला सर्व ओबीसी समाजाचा जाहीर पाठिंबा
🙏🌹👍 धन्यवाद ताई साहेब
जय मल्हार जय ओ बीबीसी ❤❤
Great thought
Jay Bhagwan Jay OBC Tai Saheb
आपले महाराष्ट्रातील सर्व समाजासाठी काय योगदान आहे हे अगोदर महाराष्ट्राला सांगा, मग बाकीची बकबक करा. (जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)
70 वर्षे मराठा समाजाचे आरक्षण खाल्ले त्याचं काय पंकजाताई
मग तुमचे आमदार खासदार उपटत होते का कोणाचे
फक्त जरांगे पाटील
ओनली पंकजा मुंडे🎉🎉🎉
आमची ताई पहिली की मन प्रसन्न होते 👌👌👌
ताई चा विचार हा
सर्वत्र फोकस आहे,
अभिनंदन
💯🙏🏻✌🏻
एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤❤
फक्त ताई साहेब
येथून पुढे ओबीसी च ठरवतील cm कोण करायचा .
😂😂😂
Hoy mhnun ajun ghanerdech ahat itke fuktche khaun varsho ni varshe.
खासदार निवडता येत नाही लागला cm निवडायला 😅
@@SushantKadam-ul1ykअरे मादरचोदा तुम्हीं खल्ला अमचा मतदान आता तुम्हला आयुष्यात कढ़ीच मतदान नाही करनार!!!!!!💯💯💯
Brober boltay dada . Purvipramane ya lokana Khalich thevle pahije ata maratyani
उपोषण ने काय होत नाही असं म्हणत होता ना
सामाजिक आंदोलन ❌ राजकीय आंदोलनं ✅
Etkya divas amhi pan tech sangat hoto..
Maratha rakshan andolan❌ Tutarichi satta Annyasathi Kelela prayant✅
@@Trading_Shine92 जी बाई काल पर्यंत बोलत होती उपोषण करून काही मिळत नाही तीच बाई हाके च्या उपोषणाला पाठिंबा देते म्हणजे किती दोगली आहे बाई
@@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj kavlyala Basayla ani Fandila Modayla sarkhi gammat ahe ti saheb..
Ekhada shabd Anavdhanane Nighun jato pan mag toch dharun Raicha parvat nasto karaycha jo ki Kela gelaye..
Pritam munde ni Loksabhet sudha Maratha samajachya arakshanacha Prashna margi lavnyasathi pathpurava kela hota he naj disla tumhala..
मराठा समाजाचे कार्यकारते पहा. लाजा वाटू द्या जराशा. आता तरी एक व्हा.
मराठा समाज काही असामाजिक तत्वांनी दिशाभूल केला आहे. सक्षम मराठा हा गोरगरीब मराठ्यांना लुटण्याचे कटकारस्थान करत आहे याचा प्रत्यक्ष लाभ गोरगरीब मराठ्यांना होणार नाही.त्यासाठी आर्थिक निकषावर आरक्षण हाच एकमेव मार्ग आहे.
असंही राजकीय लाभ फक्त मराठा बंधूच घेतो. कृपया दिशाहीन होऊ नका.आणि परत सामाजिक घडी बसवू या.
आपलं साले मराठे हिंदू बचाओ करुन मेले आणि हे बगा स्वता घ्या जाती साटी माती खातात मराठे कधी सुधारणार काय माहित
❤❤❤❤❤❤❤🎉🎉
Okk Taisaheb
एकच पर्व ओबीसी सर्व
आम्ही गावाकडची माणसं आहोत हिच आहे. तुम्ही तळा गळात गेले नाही.. आम्ही कमी शिकलो तर आमची भाषा हिच आहे. ही मस्ती ही आमची भाषा आहे.
अरे तुझ्या वांग्या वालीचे वांगे खूप मोठाले झाले तिला सांग
Jarange यांनी जे पेरले आहे आता इतून पुढं तेच उगणार
सरकारने काही नेत्यांना राज्यसभेवर काही लोकांना विधानसभेवर घ्यावे आंदोलन शांत होईल
जय ओबीसी
जय भगवान जय गोपीनाथ
जय भगवान जय ओबीसी
ताईसाहेब
चेहरा रडायला लागल्या सारखा दिसतोय आणि कायमच रडत राहायचं चक्की नसेल तर काय करावे आपली मुलं बाहेरच्या शिकायला देशात आपल्या समाजाची मुलं वंजारी त्यांना झेडपी शाळा देखील नाही झाली पण आम्ही बजरंग बाप्पा बाजूने वंजारी आसु देखील
Tula nantar chuk kalel
ताई साहेब ते दारुड आहे हाके साहेब सुशिक्षित आहे ते कायदेशीर बोलणार दुसऱ्याला शिव्या नाही देणार बाकी दारुडे शिवीगाळ च करणार
तुझ्या माईला ओवेसींनी हानल
धन्यवाद ताई साहेब...
उपोषण कर्त्यानी हे लक्षात असूद्या संविधान पेक्षा कोण्ही मोठे बनू नये, त्यात जरांगे पाटील यांनी आसविधानिक भाषा वापरू नये नाही तर खूप महागात पडेल,
100% बरोबर
Jay obc