औषधी वनस्पती : Antiseptic म्हणून उपयोगी पडणारी कंबरमोडी वनस्पती
Vložit
- čas přidán 29. 05. 2022
- औषधी वनस्पती : Antiseptic म्हणून उपयोगी पडणारी कंबरमोडी वनस्पती
आयुर्वेदिक वनस्पती म्हणजे दिव्य असतात आणि दुर्मिळ असतात, त्या दूर कुठेतरी हिमालयात आढळतात, असा अनेकांचा गैरसमज असतो. पण या वनस्पती आपल्या आजूबाजूला मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्या वनस्पतींची ओळख, त्यांचे योग्य उपयोग आपल्याला माहित असणे अतिशय महत्वाचे असते. वनस्पती अभ्यासक, पत्रकार मिलिंद उमरे यांनी याबाबत अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. - Zábava
2 मिनिटांची माहिती आणि त्याला 10 मिनिटे धावपळीच्या युगात कसं चालणार
फार सुंदर महिती, खुप लोकांनी कॉमेंट कली की व्हिडिओ मोठा आहे पण मी असे म्हणेन की जरा समजून घ्या त्या मागची तळमळ अँड future' cosequences, हळूहळू अशा सगळ्याच वनस्पती नाहीशा होतील अँड कंपन्या हायचीच औषदे बनवतील n महागात आपल्यालाच विकतील हीच त्या मागची तळमळ
भाकड. माहिती.
महिती कमी बडबड जास्त
औषधी गुणधर्म सांगा लवकर
लोकांना खूप कमी वेळ असतो please jara fast sangat java
खरे doctor फक्त swagat todkar sir..baki sagle bhurte
ति वनस्पती सगळ्यान माहित अहे तिचे फाईदे लवकर सागा
महतवाच बोला
😇 एकाच मिनिटाची माहिती देण्यासाठी 10 मिनिटे खर्च केलीत ओ भाऊ ......पण ठीक आहे, पुढील नव्या वनस्पतीची माहिती देतांना कृपया पटकन मुद्द्यावर या , ही विनंती ! 🙏🙏
😂😂😂
dhanyawad sir.
शेतकऱ्याला ,शेतात काम करत असताना,कसलीही जखम झाली तरी याच्या पाल्याचा रस जखमेवर लावल्यानंतर औषधोपचार करण्याची गरज पडत नाही.
महाराष्ट्र मध्ये याला टन टनी मनतात
थोडक्यात सांगा वेळेला महत्व द्या.
Study based information provided. Thanks . If u make a table with standard comparing parameters will be good for easy understanding and storing the information. It will take less time and effort to explain. Thanks again and would like to hear more information on herbs.
It is very useful in raised sugar level
माहिती आहे आम्हाला
जखमजुडी पण म्हणतात
महत्वाचे कमी विनाकारं जास्त
Aaushedhi गुणधर्म पटकन सभोदीत करणे आपेक्षित आहे.
बंडल माहिती
मला हा पाला विकायचा आहे
मुद्यांवर या सर
Thanks sr.आभारी आहे ...
Ttridex procumbens
टणटणी ईन Ahmednagar district
Capitulum -head like sunflower florescence
शुगर साठी उपयुक्त आहे काय
कुरमुडी
लवकर सांगा
Please send the plant by online
camera zum karun dakhwaila pahije ..
साहेब जरा कमी बाेलून माहीती द्या
खूपच टाईमपास केला
आमच्या भागात दगडीपाला म्हणतात.
हे पवन बरोबर आहे
याचा रस जखमेवर लावल्यास जखम बरी होते
शॉर्ट टाइम व्हीडिओ बनवा
2 मिनिटात कव्हर झाली असती माहिती थोडक्यात
तिला टणटणी म्हणतात भावा
आमच्याकडे हया वनस्पती ला टन टनी महंतात
कोळसन पण म्हणतात.
टनटनी किंवा कुडकुडी म्हणतात
पण मुद्दा काय आहे
या वनस्पतीचा काढा पिता येतो काय?
काढा नाही. ताजा रस घ्यावा. पण एक /दोन चमचे ईतकाच. जास्त नाही.
Fayade konte sangitle bahyad tondya
उपयोग सांगा
आमच्याकडे या वनस्पतीला घावटी म्हनतात ती कुठलाही घाव बुजवते
नाशिक सिन्नर तालुक्यात हिला टणटण म्हणतात
आमच्याकडे घावटीचा पाला म्हणतात
Yala Dagadi cha pala
Rakta aalya var pala churgulun Ras v pala bandhayat
Asa ratal video kon like Karel.
कोळसी
जखमेवर रस पिळून घालायचा.
कंपनी, आहे माऊलि
अजून कशासाठी हा पाला उपयोगात आणले जाईल
फुलाने सूर्याला ताकीत केलेली नाही फुलाने वाहणाऱ्या वाऱ्याला सक्त ताकीद केलेली आहे
टनटनी आहे माऊलि
Are dada upyog kye aahe bol na tycha
वनस्पति नीत दाखवा
आम्ही हिला तंतानी म्हणतो
Kudkudi mahana
भाऊ पटकन उपाय होईल ते सांगा वेळ वाया घालू नका उपाय पटकन सांगा
7:25 7:26 7:27 7:27
मुद्यांवर बोला सर
कमी वेळात सांगितले तर आवर्जून लोक आपल्याला पसंती देतील, नाहीतर...
कंबरमोडी म्हणजे भुंगराज होय काय
Shahrat mhanje Mumbait kuthe milel
कुठेही मिलेगी। रोडसाईड मे या कालोनी के बगिचे मै या गेटके बाहर मिल ही जाती है।
Evdhi badbad kashala karta dada.upyog sangne mahtavche ahe ase vatat nahi ka tumala.
कमरे साठी आहे का
Je sangayacha ahe te kami velet sanga
Tantani aahe ti kambarmodi nahi
Ghagarpeta vanaspati ahe
Kay Saget AAHE
Khupach Sundar mahiti milali thanks sir
माहिती कमी शेट ऊपट जास्त
टाईमपास भासन
गुरुजी माहिती जरा थोडक्यात आणि सविस्तर सांगायला पाहिजे
कामाच कमी विनाकारं जास्त
माहिती कमी ...
खुप छान पण सुट सुटीत सांगा.बोर करू नका.
शुगर साठी उपयोगी आहे का.
हो
Palhal tala
Aare taklu men mudha bol
विडिओ खूप लांबलचक आहे
Bola पटपट
आपले कॅमेरात ठीक दिसत नाही
Kamc sodun agauc jast sangta
दादा तुमचा मला नंम्बर द्या ना plzz
कशाला ...
कंबर मोडी वनस्पती ......
अशांना चोर वा शत्रूच्याआक्रमणा विषयी तातडीचा संदेश देण्याचे काम दयावे....... तोपर्यंत शत्रू कंबर मोडून जायचा!😂😂महत्त्वाचे कमी थापट पसाराच जास्त!
तुम्ही वेळ खूपचा खाल्ला, पन काही जण त्या वेळ खाऊपणा वरून इतका भयानक आकांडतांडव करत आहेत, जसे ते वेळ वाचवून २ दिवसात बील गेट्सच बनणार आहेत....😂😂😂😂
माहिती कमी चर्चा जास्त
अनावश्यक बोलणे कृपया कमी करा ; महत्वाची माहिती जास्त बोला 😢
दगडीचा पाला.
होय
आवकिरा वनस्पती ची माहिती दया
Nuste Bad bad
Kiti pachpach kartai faltuchi
बडबड जादा व्हिडिओ विनाकारण वाडवला आहे.
Boring
तुम्ही काय कीर्तन सांगताय काय...नुसती बडबड जास्तच...
Badbada jasta mahiti Kami
कंबर मोड नाही कोकणात तिला माका बोलतात
टाइम पास
फार जास्त फालतू बोलता.
वनस्पती झूम करून दाखवा.
स्वता च्या चेहर्यावर वर कॅमेरा ठेवता.हे तुमचा बालीष पन.
किती बडबड
Faltu badbad
Mahiti 0
Bakwas mahiti