#vlog6

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2021

Komentáře • 359

  • @shankarmante217
    @shankarmante217 Před rokem +25

    मूळव्याध वर खुप छान इलाज आहे. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. रोज सकाळी 10ते 12 कोवळी पाने 1 ग्लास पाणी घेऊन अर्धे होई पर्यंत उकळा अर्धे झाले की गाळून घ्या उपाशी पोटी असे 10 दिवस प्रयोग करा. मूळव्याध पुर्ण बरी होते

  • @bebidesai4800
    @bebidesai4800 Před rokem +20

    लहानपणी, शाळेला जातांना खूप खाल्ली, आज भी ती चव जिभेवर रेंगाळत आहे.

  • @sureshaher1946
    @sureshaher1946 Před 8 měsíci +4

    आमच्या कडे गुलतूरा असे म्हणतात नाशिक

  • @shamchalke2006
    @shamchalke2006 Před rokem +8

    फारच उपयुक्त माहिती, आपण अगदी चांगल्या प्रकारे सादर केलीत, धन्यवाद....

  • @mayashingote1539
    @mayashingote1539 Před rokem +5

    हा व्हिडिओ मला खुप आवडला या वनस्पती ला आम्ही हळदीकुंकू ची फुले म्हणायचो आणि यांची फळं खायचो अप्रतिम लागतात गोड असतात ती

  • @sudhirbhalerao4019
    @sudhirbhalerao4019 Před rokem +2

    पुण्यात आम्ही टणटणी च म्हणतो आम्ही पण खूप फळ व फुल खाल्ली आहेत लहानपणी आता ह्या व्हिडीओ मुळे खूप छान माहिती व उपयोग कळाले धन्यवाद

  • @ravindragaikwad6434
    @ravindragaikwad6434 Před 10 dny

    वा खूपच छान ताई मीदेखील या झाडाची फळं लहानपणी खूप खाल्ली आहेत परंतु तुमच्या कडून अजून गुणधर्म देखील आज माहिती झाले, खरंच खूप धन्यवाद 😊🙏

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 Před rokem +1

    ताई खुपच चांगलीच माहिती दिलीत पश्चिम महाराष्ट्रात " कातरकट्टी " म्हणतात लहानपणी फळे खुपच खाल्ली आहेत आताही खातोय धन्यवाद

  • @pratimashibe4740
    @pratimashibe4740 Před 10 měsíci +3

    छान माहिती मिळाली. Thank you.

  • @ratnakalabhagat2790
    @ratnakalabhagat2790 Před 9 měsíci +1

    ताई खुप छान माहिती दिली आहे ताई आमच्याकडे या वनस्पतीला गोचिडी असे म्हणतात

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 Před rokem +1

    🙏सामान्य वनस्पती म्हणून दुर्लक्ष करू नयेलहान आहे पण महान आहे हं आम्ही या वनस्पतीस कांगुणीची वनस्पती म्हणतो मीपण लहान पणी ही फळ खाल्ली आहेत मस्त!धन्यवाद!

    • @manasipatil3789
      @manasipatil3789 Před rokem

      कांगुणी वघाणेरी वेगवेगळीआहे
      घरची चव हे चॅनल बघा

  • @RADHEKRISHNA-nh5pw
    @RADHEKRISHNA-nh5pw Před rokem +6

    My favourite flower 😍🤗🤩

  • @ashokmortale3885
    @ashokmortale3885 Před rokem +2

    धन्यवाद ताई तुमच्या सांगण्याचा अंदाज खूप छान आहे

    • @NitusCorner
      @NitusCorner  Před 8 měsíci

      धन्यवाद दादा

  • @riteshnikale8138
    @riteshnikale8138 Před rokem +4

    आमच्या कडे याला गुरतूला बोलतो (नासिक)

  • @prakashbhole7410
    @prakashbhole7410 Před rokem +1

    खुपचं छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @rohiniparit8221
    @rohiniparit8221 Před 10 měsíci

    सदर घाणेरीची फळे खाल्ली आहेत , आपण उपयुक्त माहिती दिली या बद्दल धन्यवाद

  • @colourful12300
    @colourful12300 Před rokem +10

    टणटणीची पानें व चंदनाची आतील लाल साल एकत्र करून आम्ही लहानपणी खुप खायचो खुप भारी

  • @dattatrayagaidhani7253
    @dattatrayagaidhani7253 Před rokem +3

    ह्याला आम्ही लहानपणी गुरूतुला असे म्हणत होतो,हयाची फळें खूप खायचे.

  • @vilasgaikwad7290
    @vilasgaikwad7290 Před rokem +2

    खुप छान माहिती मिळाली...

  • @bhimraopatil9058
    @bhimraopatil9058 Před rokem +1

    उपयुक्त माहिती

  • @suvarnalad8862
    @suvarnalad8862 Před rokem

    आमही या टणटणीला लहाणपणी खुप जवळुन अनुभवलय आमही याला एलतार या नावाने ओळखतो याची काळी झालेली फळ मनसोक्त खालली आहेत भावंडानी मिळुन पण याचे औषधी गुणधर्म आम्हाला आतता कळत आहेत खुपच छान माहीती दिलीत आपले आभार

  • @sukhadeowaghole6044
    @sukhadeowaghole6044 Před 10 měsíci

    खुपच छान माहीति फळ गोड लागतात

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 Před rokem +5

    कोकणात काही ठिकाणी ह्या वनस्पतीला 'गंधारी' असेही म्हणतात कारण याचा गंध जरा वेगळाच असतो.

  • @rupaliwagh4275
    @rupaliwagh4275 Před rokem

    Mi lahanpani fal khalli aahe chan lagat aani aata tyachi pane khoklyasathi khat aahe 2/4 divas khalle tar farak padato 2 pane khate mi

  • @sunandakanse4695
    @sunandakanse4695 Před rokem +2

    🙏🙏 खूप छान माहिती दिली आहे

  • @reshmapisekar6441
    @reshmapisekar6441 Před rokem +1

    ठाणे जिल्हयात हि चांगुणी म्हणुन ओळखली जाते आमच्या लहानपणी आम्ही खूप फळं या वनस्पती ची खाल्ली आहेत

  • @manjoyeai
    @manjoyeai Před rokem +2

    Thanku

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni Před rokem +1

    Thank you 🙏 kuch logo ne is ko vishari bataya tha. Aap ne un ki galatfemi door kar di 🙏

  • @shobachavan6494
    @shobachavan6494 Před rokem +3

    आम्ही या झाडाची फळे खाल्लेली आहेत पाणी या खाल्लेली आहेत

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Před 9 měsíci

    आमच्या कडे या वनस्पती ला सगुना म्हणतात आमच्या घराजवळच एक जगलासारखी दाट झाले आहेत आम्ही काडुन टाकले खुपच वाडले होते परत ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आम्हाला हे माहीत नव्हते मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते आहे 👌👌❤❤❤❤❤

  • @anilsasawade2283
    @anilsasawade2283 Před rokem +2

    छह्या पानांचा त्वचारोगावर कसा उपयोग करतात.?

  • @sweetysudhkar9217
    @sweetysudhkar9217 Před 11 měsíci

    Mahiti chan dilit aamhi hya vnsptila raymungni mhnto lhanpni aamhi hi pane don tin gheun tyat thoda khanyacha kat takun kaycho jibh lal hot ase agdi nagniche pan khlle tse vatayche

  • @dattasanganwad7623
    @dattasanganwad7623 Před 10 měsíci

    खुप छान माहिती दिली आहे ताई

  • @dinkarmulik615
    @dinkarmulik615 Před 10 měsíci +1

    कोंबड्याच्या खुराड्यात सुळा पडला तर ही पाने खुराड्यात टाकावी. सुळा नाहीसा होतो.

  • @ranjanpadghane4218
    @ranjanpadghane4218 Před rokem +1

    Yavatmal madhye gochdiche zad va falana kamuni mhantat

  • @savitrirahate6494
    @savitrirahate6494 Před rokem +3

    हो ताई यांची पान पण अशीच खातात छान आहे महिती दिली त

  • @bankatgolande8810
    @bankatgolande8810 Před rokem +1

    Thank You Tai

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 Před rokem +5

    आम्ही ह्याची खूप फळे खाल्लीत,उपयोग,किंवा औषधी गुणधर्म माहिती नव्हते .तुमचा व्हिडीओ बघून असे वाटते म्हणूनच आम्ही टणटणे खाऊन टणटण्यासारखे होतो.खरंच आम्हांला तुम्ही सांगितलेले आजार छू होत होते.वय ५५आहे आतामात्र खात मिळत नाही.कुठेतरी बस,मधून दिसते .पण आता कुठे दिसली ना तर तुम्ही सांगितलेला काढा मात्र करेन, धन्यवाद. आणी तुम्हाला शुभेच्छा

  • @tarajagtap7018
    @tarajagtap7018 Před rokem +2

    खूपच छान

  • @madhubalawadelkar9194

    Kadha kiti divas ghyaycha

  • @SANGEETKI_DUNIYA
    @SANGEETKI_DUNIYA Před rokem +6

    घानेरी नाही घनेरी कारण ती दाट असतात

    • @prashantraut8236
      @prashantraut8236 Před rokem

      विदर्भात याला राय मुंगण्या म्हणतात

  • @vaishalideshpande6709

    Aamhi lahan hoto teva haldi कुंकू fule mhanaycho, sadhya ahe aamcha compared la 2zade

  • @chhayapatil1335
    @chhayapatil1335 Před rokem +1

    आमच्या कडे हळद कुंकू म्हणतात.कारण फुल लाल पिवळी असतात म्हणून.

  • @NitusCorner
    @NitusCorner  Před 8 měsíci +1

    दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार....,,🙏 मला माहित नसलेली नावं आणि उपयोगही तुमच्यामुळे मला समजले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.🙏❤️
    बराच जणांना त्यांच्या लहानपणीची😊 आठवण झाली हे वाचून मला खरंच खूप आनंद झाला.वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीबद्दल सर्वांच्या आठवणी मात्र सारख्याच आहेत.लहानपणीच्या😊

  • @Bheevanibarmhandkar
    @Bheevanibarmhandkar Před 10 měsíci +2

    नाईस व्हिडिओ 🎉धन्यवाद 🎉

  • @deepakpatil722
    @deepakpatil722 Před rokem +2

    खुपछान

  • @Raut0303
    @Raut0303 Před 10 měsíci

    छान माहिति सांगतलित ताई
    आमच्याकडे हिला गंधेरि म्हणतात

  • @sunilabhang9362
    @sunilabhang9362 Před 10 měsíci +1

    याची पाने आणि चंदनाच्या सालीचा तुकडा (कात समजून) पान तयार करून आम्ही खायचो. खूप भारी .........

  • @KIRANNX90
    @KIRANNX90 Před 10 měsíci

    Kidnistone la pan laltat ka

  • @ramilagavit1578
    @ramilagavit1578 Před 11 měsíci +3

    आमच्या प्रदेशात या वनस्पतीचे गंगूताई नाव आहे.

  • @sarlawavdhane4723
    @sarlawavdhane4723 Před rokem +1

    गुल तुरा

  • @sharavaribedekar2140
    @sharavaribedekar2140 Před rokem

    ह्या फळाला‌ आमच्या कडे कांगुण्या म्हणतात, आम्ही लहानपणी खुप खाल्ली आहेत,शेतात जाताना,येतार रानात भरपूर, झाले आहेत

  • @kalgondapatil7387
    @kalgondapatil7387 Před 9 měsíci

    In maharastra it is known as chadrangi.

  • @sangitashelake7634
    @sangitashelake7634 Před rokem +2

    आमच्या कडे आहेत ताई खायला छान लागतात हे

  • @deepakpisey6560
    @deepakpisey6560 Před rokem +1

    Very nice very good

  • @user-ur6bo4xw6c
    @user-ur6bo4xw6c Před rokem +1

    आमच्याकडे याला गुलतूरा म्हणतात .टणटणी दुसऱ्या वनस्पतीला म्हणतात.

  • @sarlawavdhane4723
    @sarlawavdhane4723 Před rokem +1

    आमच्याकडे हिला गुळतुरा म्हणतात

  • @roshandange657
    @roshandange657 Před rokem +2

    cow donot like plant smile so name of plant ghanedri

  • @sunitasatputeindianmom7098

    सुपर

  • @tatyasahebkhochare6742
    @tatyasahebkhochare6742 Před 10 měsíci

    याचा सुगंध चांगला येतो सुगंधी तेल बनवता येते का

  • @nilamdhanawade757
    @nilamdhanawade757 Před rokem +1

    Mhasarad mhanatat yala aamahyakade tyachi phale god asatat

  • @diliptarte9850
    @diliptarte9850 Před 11 měsíci

    छान माहिती टणटणी आहे सोलापूर

  • @ashokgite2541
    @ashokgite2541 Před 10 měsíci

    Tuz gav konte ahe

  • @studybessom3929
    @studybessom3929 Před rokem +1

    ताई. कासमपुर लां याला रायमुनी बेल म्हणतात

  • @sandipadhav2713
    @sandipadhav2713 Před 11 měsíci

    आमच्या कडे टनटनी हि वेगळी व घाणेरी/गुलतुर ही वेगळी वनस्पती आहेत

  • @user-ht8kd7ht3k
    @user-ht8kd7ht3k Před 10 měsíci

    सोलापूर जिल्ह्यात याला काटेकोरंटी आसे नाव आहे

  • @aartikenny6651
    @aartikenny6651 Před rokem

    Amhi hyala ghaneri mandate. 2020 made amhi hys panachi steam ghevun covid madhe vapor. Pan hyach seeds khatat he mahit navate. Thanks.

    • @vinodinipradhan4346
      @vinodinipradhan4346 Před rokem

      Amchya Parlyala. 60varshanpurvi kumpanajaval hi zade hoti Bahulichya. lagnala ya. Phulatle ek. ek phool dyaycho ! phoolachya. najuk. dethatun. god. ras yaycha ! Yavar. kunitari. lihave ase. vatayche Vidio. kelat. he. kautukaspad Thanks

  • @sheetalsrecipemarathi8759

    Khup chan mahiti dili. Aamhi pan lahanpani khup khaycho.. lahanpani sardi aani khoklyasathi tyacha kadhahi ghetala aahe

  • @madhukarhire7945
    @madhukarhire7945 Před 11 měsíci +1

    आमच्याकडे याला गुलतुरा म्हणतात

  • @indrabhanmhaske521
    @indrabhanmhaske521 Před 2 lety +2

    वा 😁

  • @rupaliwagh4275
    @rupaliwagh4275 Před rokem +1

    Nashikla gurtula boltat

  • @krishnalokhande7039
    @krishnalokhande7039 Před rokem +3

    टन टणीच म्हणतात...नगर कर्जत

  • @rajuhande3873
    @rajuhande3873 Před rokem +1

    ताई तुम्ही खुपछान माहिती सांगीतली या वनस्प

    • @rajuhande3873
      @rajuhande3873 Před rokem

      या वनस्पती चे दुसरे नाव आहे उलटारावण

  • @lahanum4367
    @lahanum4367 Před 8 měsíci

    ताई या झाडाला टणटणीत म्हणुन ओळखले जात नाही. याला गुल तुरा म्हणुन ओळखले जाते. त्याची फळ खूप आम्ही खाली आहेत़.

  • @dnyaneshwarghadge9439
    @dnyaneshwarghadge9439 Před rokem +1

    Aamchya kd pn घानेरी mhantya 😀

  • @balasahebnimbalkar6709
    @balasahebnimbalkar6709 Před rokem +4

    सातारा जिल्ह्यात। हिला घाणेरी असे म्हणतात धन्यवाद

  • @user-xz1eq7rj5p
    @user-xz1eq7rj5p Před rokem +1

    आमच्या भागात याला येलतारीचे झाड म्हणतात.

  • @padmakamble5519
    @padmakamble5519 Před rokem

    आम्ही ही खूप खाल्ले पान आणि फळ फुले चोखून मध खाल्ला आहे चंदनाच्या सालीबरोबर खाल्लं कि पान खाल्ल्याचा आनंद मिळत असे

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 Před 8 měsíci

    Nice information.

  • @sureshmore4284
    @sureshmore4284 Před rokem +4

    Praise the Lord
    God bless you
    Amen 🌹

    • @balulohar3154
      @balulohar3154 Před rokem +3

      आम्ही आमच्या शाळेत कुंपण बांधले आहे.

    • @dnyaneshwarpatil604
      @dnyaneshwarpatil604 Před rokem

      @@balulohar3154 aaaaaa

  • @vithalsutar9398
    @vithalsutar9398 Před rokem +1

    घानेरीला " चदरंगी" (ಚದರಂಗಿ) असे कर्नाटकात म्हणतात

  • @kitchentadka2051
    @kitchentadka2051 Před 11 měsíci +1

    Nice video

  • @anandkadam4697
    @anandkadam4697 Před rokem

    👌

  • @meghapuri-lt2cj
    @meghapuri-lt2cj Před 6 měsíci

    आमच्या कडे कामोनि या तर गोचिडी म्हणतात माझ्या घरा जवळ च आहे , माहिती बदल धन्यवाद ताई...

  • @user-lp7bk6wc2l
    @user-lp7bk6wc2l Před rokem

    आमच्या भागात या वनस्पतीला बुगडी म्हणतात.

  • @ranjanapatil1895
    @ranjanapatil1895 Před 10 měsíci

    आमच्या कडे एलतरची झाड म्हणतात आम्ही पण त्याच्या काळ्या बिया घाल्या आहेत

  • @ravishankardhon7901
    @ravishankardhon7901 Před rokem +1

    बुलढाणा जिल्लात या वनस्पतिला कामुनी असें म्हणतात

  • @janardanbhilare9578
    @janardanbhilare9578 Před 9 měsíci

    Excellent 👍

  • @user-qq1dt4sj6e
    @user-qq1dt4sj6e Před 11 měsíci

    या झाडाचे नाव आहे गुल्तुरणी

  • @prabhakarprabhudesai7864

    रत्नागिरी राजापूर या भागात गंधारीच म्हणतात

  • @nileshshellke6952
    @nileshshellke6952 Před 13 dny

    Amhi lahan astana bokhar pan, chandan sal ani hi fal gheun khaycho panasarkh lal hotay

  • @vishnusalunkhe4950
    @vishnusalunkhe4950 Před rokem +2

    Very very good information

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 Před rokem +1

    आमच्या गावामध्ये एल तुरा म्हणतात

  • @krushnagore3146
    @krushnagore3146 Před rokem +1

    Yala amcha kade gantir mhantay

  • @shobhananaware5758
    @shobhananaware5758 Před 10 měsíci

    Yachi phaleaamhi khaleli aahet,phulancha ek pakli todun tondat dhrun swas aat ghetla ki God madh jibhewar rengalto ,tasech kat ghalun khallyawar rangate,lahanpanichi aathawan aahe.😅😅😅😊

  • @manikkamble8024
    @manikkamble8024 Před rokem

    😊😊

  • @pramilayevle8232
    @pramilayevle8232 Před rokem

    Aamchaykadehi ya zhadla tantanich mhantat aamhi pan lahanpani aamhi khat hoto

  • @FulchandBainade
    @FulchandBainade Před 9 měsíci

    टणटनी व घाणेरी वेगवेगळ्या वनस्पती आहे

  • @santoshgitte1248
    @santoshgitte1248 Před rokem

    नाही

  • @Prathameshpravinjoshi594

    खुप छान माहिती आहे मी पण सर्दी खोकला साठी या पानांचा उपयोग केला आहे