Nitu's Corner
Nitu's Corner
  • 336
  • 1 316 414

Video

चाकवत ची गावरान पद्धतीने गरगटी भाजी / जो खाईल चाकवत ,तो जाईल रोग चुकवत
zhlédnutí 89Před 6 měsíci
चाकवत ची गावरान पद्धतीने गरगटी भाजी / जो खाईल चाकवत ,तो जाईल रोग चुकवत
winter special chiken soup/ थंडीसाठी खास चिकन अळणी रस्सा/chiken soup/चिकन अळणी रस्सा
zhlédnutí 49Před 7 měsíci
winter special chiken soup/ थंडीसाठी खास चिकन अळणी रस्सा/chiken soup/चिकन अळणी रस्सा
झणझणीत आणि तर्रीदार बाजार आमटी
zhlédnutí 300Před 7 měsíci
झणझणीत आणि तर्रीदार बाजार आमटी
खास nonveg रस्स्यासाठी गावरान पद्धतीचा येसुर मसाला/कणी मसाला/भाजके वाटण एकदाच करून ठेवा ६महिने पुरेल
zhlédnutí 246Před 7 měsíci
खास nonveg रस्स्यासाठी गावरान पद्धतीचा येसुर मसाला/कणी मसाला/भाजके वाटण एकदाच करून ठेवा ६महिने पुरेल
साबुदाणा न भिजवता एकदम नवीन पद्धतीचे उपवासाचे थालीपीठ
zhlédnutí 241Před 7 měsíci
साबुदाणा न भिजवता एकदम नवीन पद्धतीचे उपवासाचे थालीपीठ
रोजच्या भाज्या टेस्टी व healthy होण्यासाठी या तीन वस्तू वापरा./kitchen tips
zhlédnutí 1,7KPřed 7 měsíci
रोजच्या भाज्या टेस्टी व healthy होण्यासाठी या तीन वस्तू वापरा./kitchen tips
मुरमुरे लाडू/चुरमुरे लाडू /मुलांच्या आवडीचे 5-10मिनिटांत तयार होणारे कुरकुरीत ,गोड आणि healthy लाडू
zhlédnutí 155Před 7 měsíci
मुरमुरे लाडू/चुरमुरे लाडू /मुलांच्या आवडीचे 5-10मिनिटांत तयार होणारे कुरकुरीत ,गोड आणि healthy लाडू
पालक भात असा कराल तर खूप पटकन शिजतो./weightloss recipe/ spianch rice recipe /onepotmeal
zhlédnutí 444Před 7 měsíci
पालक भात असा कराल तर खूप पटकन शिजतो./weightloss recipe/ spianch rice recipe /onepotmeal
शेंगदाण्याची चिक्की /लोणावळा चिक्की/शेंगदाणा आणि गुळाची कडक व टेस्टी चिक्की बनवा या सोप्या पद्धतीने.
zhlédnutí 100Před 7 měsíci
शेंगदाण्याची चिक्की /लोणावळा चिक्की/शेंगदाणा आणि गुळाची कडक व टेस्टी चिक्की बनवा या सोप्या पद्धतीने.
meduvade/ वडासांबार ची परफेक्ट रेसिपी कुणीही सांगितल्या नसतील इतक्या महत्वाच्या टिप्स / उडीद वडे
zhlédnutí 729Před 7 měsíci
meduvade/ वडासांबार ची परफेक्ट रेसिपी कुणीही सांगितल्या नसतील इतक्या महत्वाच्या टिप्स / उडीद वडे
तिळाची वडी/साखरेची तिळाची वडी या पद्धतीने कराल तर पाक चुकणार नाही आणि वडी कुरकुरीत व टेस्टीच होईल.
zhlédnutí 269Před 7 měsíci
तिळाची वडी/साखरेची तिळाची वडी या पद्धतीने कराल तर पाक चुकणार नाही आणि वडी कुरकुरीत व टेस्टीच होईल.
होममेड पनीर पासून टिफिन साठी झटपट मटर पनीर/healthy and tasty Mutter paneer in Marathi /मटर पनीर
zhlédnutí 191Před 7 měsíci
होममेड पनीर पासून टिफिन साठी झटपट मटर पनीर/healthy and tasty Mutter paneer in Marathi /मटर पनीर
गाजर न खिसता कुकरमध्ये या सोप्या पद्धतीने बनवा गाजर हलवा./गाजर हलवा बनवण्याची नवीन आणि सोपी पद्धत
zhlédnutí 817Před 8 měsíci
गाजर न खिसता कुकरमध्ये या सोप्या पद्धतीने बनवा गाजर हलवा./गाजर हलवा बनवण्याची नवीन आणि सोपी पद्धत
बाजरीच्या पिठाच्या कापन्या/ थंडी स्पेशल बाजरीचे पदार्थ/bajrichya kapnya/ बाजरीक्या कापण्या/बाजरी
zhlédnutí 732Před 8 měsíci
बाजरीच्या पिठाच्या कापन्या/ थंडी स्पेशल बाजरीचे पदार्थ/bajrichya kapnya/ बाजरीक्या कापण्या/बाजरी
केसगळती,सांधेदुखीवर खमंग उपाय/लहान मुले सुद्धा आवडीने खातील /१-२ महिने टिकणारी कडीपत्ता चटणी
zhlédnutí 195Před 8 měsíci
केसगळती,सांधेदुखीवर खमंग उपाय/लहान मुले सुद्धा आवडीने खातील /१-२ महिने टिकणारी कडीपत्ता चटणी
बॅचलर chicken /चिकन भूना/chicken masala/chikenfry/पाण्याशिवाय आणि वाटणाशिवाय चमचमीत आणि झणझणीत चिकन
zhlédnutí 100Před 8 měsíci
बॅचलर chicken /चिकन भूना/chicken masala/chikenfry/पाण्याशिवाय आणि वाटणाशिवाय चमचमीत आणि झणझणीत चिकन
homemade paneer just in 10minutes/ सॉफ्ट,क्रीमी आणि अप्रतिम चवीचे पनीर आता घरीच फक्त 10मिनि. बनवा.
zhlédnutí 168Před 8 měsíci
homemade paneer just in 10minutes/ सॉफ्ट,क्रीमी आणि अप्रतिम चवीचे पनीर आता घरीच फक्त 10मिनि. बनवा.
फक्त १०रुपयात अंड्याचा टेस्टी आणि healthy पिझ्झा . homemade Egg पिझ्झा/egg paratha
zhlédnutí 49Před 8 měsíci
फक्त १०रुपयात अंड्याचा टेस्टी आणि healthy पिझ्झा . homemade Egg पिझ्झा/egg paratha
हाटून केलेलं पिठलं/आधनातील पिठलं/बेसन /गाठी न होता बेसन पीठ हटण्यासाठी नवीन ट्रिक्स/पिठलं/झुणका
zhlédnutí 205Před 8 měsíci
हाटून केलेलं पिठलं/आधनातील पिठलं/बेसन /गाठी न होता बेसन पीठ हटण्यासाठी नवीन ट्रिक्स/पिठलं/झुणका
लिंबाचं गोड लोणचं/crushed lemon pickle in Marathi/फक्त १५मिनिटांत होणारं जॅमसारखं लिंबाचं गोड लोणचं
zhlédnutí 340Před 8 měsíci
लिंबाचं गोड लोणचं/crushed lemon pickle in Marathi/फक्त १५मिनिटांत होणारं जॅमसारखं लिंबाचं गोड लोणचं
जास्वंद माहिती व उपयोग /केसांसाठी वरदान,इतर अनेक आजारांवर रामबाण उपाय/जास्वंद पावडर बनवण्याची पद्धत
zhlédnutí 363Před 8 měsíci
जास्वंद माहिती व उपयोग /केसांसाठी वरदान,इतर अनेक आजारांवर रामबाण उपाय/जास्वंद पावडर बनवण्याची पद्धत
घाटी मसाला बनवण्याची योग्य पद्धत/वजनी प्रमाणात गरम मसाले/गरम मसाले भाजण्याच्या उपयुक्त टीप्स् /मसाला
zhlédnutí 2,5KPřed 8 měsíci
घाटी मसाला बनवण्याची योग्य पद्धत/वजनी प्रमाणात गरम मसाले/गरम मसाले भाजण्याच्या उपयुक्त टीप्स् /मसाला
गुड की चाय/आरोग्यदायी गुळाचा चहा फुटू नये म्हणून टीप्स /कडक,मलईदार आणि घट्टसर गुळाचा चहा/jaggerytea
zhlédnutí 193Před 8 měsíci
गुड की चाय/आरोग्यदायी गुळाचा चहा फुटू नये म्हणून टीप्स /कडक,मलईदार आणि घट्टसर गुळाचा चहा/jaggerytea
कमीत कमी मसाल्यात फक्त वाफेवर होणारे हिरव्या मिरचीचे कारले/सुक्के कारले/हिरव्या मिरचीचे कारले
zhlédnutí 695Před 8 měsíci
कमीत कमी मसाल्यात फक्त वाफेवर होणारे हिरव्या मिरचीचे कारले/सुक्के कारले/हिरव्या मिरचीचे कारले
मसाला नूडल्स/अशा मसाला एकदा खाल तर नेहमी असेच बनवाल.
zhlédnutí 112Před 8 měsíci
मसाला नूडल्स/अशा मसाला एकदा खाल तर नेहमी असेच बनवाल.
पांढरी रुई/जांभळी रुई/घराजवळ पांढरीरुई असेल तर व्हिडिओ पहिलाच पाहिजे/पानांची माळ मारुतीला का घालतात
zhlédnutí 1,4KPřed 8 měsíci
पांढरी रुई/जांभळी रुई/घराजवळ पांढरीरुई असेल तर व्हिडिओ पहिलाच पाहिजे/पानांची माळ मारुतीला का घालतात
अळणी भात/मिठाची बिर्याणी/मटण बिर्याणी/मटण अळणी भात हॉटेल सारखा
zhlédnutí 99Před 8 měsíci
अळणी भात/मिठाची बिर्याणी/मटण बिर्याणी/मटण अळणी भात हॉटेल सारखा

Komentáře

  • @mahadevtonchar4650

    आमच्याकडे गोचीडी म्हनतात

  • @anandraopatil8708
    @anandraopatil8708 Před dnem

    कदाचित आपल्या शरीरातील घान बाहेर टाकण्याचे काम ही वनस्पती करत असावी यास्तव तिचे नाव घाणेरी असावे. बालपणी गुरे चारण्यासाठी गेल्यानंतर भुकेपोटी आम्ही घानेरीची पिकलेली फळे म्हणजे कांगुण्या खायचे. पण सकाळी शौचाला काळे कुट्ट शौच व्हायचे.😂😂😂

  • @durgasontakke7512
    @durgasontakke7512 Před 2 dny

    Maza baby 15 mahinyacha ahe mi khau shkte ka

  • @sureshaher1946
    @sureshaher1946 Před 3 dny

    आमच्याकडे गुलतूरा असे म्हणतात नाशिक निफाड.

  • @tukarammote8840
    @tukarammote8840 Před 4 dny

    याला सगुणी म्हणतात,टणटनी वेगळं आहे.

  • @ramakantchenekar1040

    मॅडम टनटनी चे झाड वेगले असते आणि घाणेरी चे (गंधारी) झाड वेगले आहे

  • @dilippokharkar2744
    @dilippokharkar2744 Před 6 dny

    हो आमच्या कडे ह्याला टणटणी म्हणतात

  • @karbhariandhale666
    @karbhariandhale666 Před 7 dny

    Koratty masala Koratty

  • @NarayanKalunge
    @NarayanKalunge Před 7 dny

    Gandhari ASE aamchyakade mhantat

  • @SuvarnaKarad
    @SuvarnaKarad Před 7 dny

    याला गुंतुर म्हणतात टणटणी वेगळी असते टणटणी छोटी असते याची काळे फळ आणि खूप खाली आहे

  • @raosahebnikam7614
    @raosahebnikam7614 Před 7 dny

    आमच्या कडे *गलतुरा* म्हणतांत

  • @shreenathsamarthhealthcare2678

    टनटणी ची पान व शिताफीने पान एकत्र वाटून त्याचा रस मुडदूस झालेल्या मुलांच्या पाठीला चोळून मुडदूस किडे बाहेर पडतात एवढा रामबाण उपाय आहे. तसेच सर्दीवर पण अतिशय उपयुक्त औषध आहे .फुलांचा किंवा पान चुरगाळून वास घेत जा सर्दी गायब.

  • @janardangawand8111
    @janardangawand8111 Před 9 dny

    आम्ही. पण. या वनस्पतीला. घानेरी. म्हणतो (रायगड )

  • @lahukadam1984
    @lahukadam1984 Před 10 dny

    छान आहे

  • @vinayaksarode9172
    @vinayaksarode9172 Před 11 dny

    ताई आपन चुकीची माहिती सगीतली टणटणी ही वेगली आहे

  • @balugangadhare7373
    @balugangadhare7373 Před 11 dny

    मी तर या झाडाच्या फुलांचा फोटो मोबाईल वर ठेवला आहे .

  • @ashokghobale8050
    @ashokghobale8050 Před 12 dny

    या वनस्पतीला आमच्या कडे जाई जुई म्हणतात

  • @SachinZalte-os1xv
    @SachinZalte-os1xv Před 13 dny

    Aamchakale.yazalala.ratrani.mhantat

  • @prernadhakane7755
    @prernadhakane7755 Před 13 dny

    Gurtuli

  • @KharatBandu
    @KharatBandu Před 13 dny

    He had Mee majaya shetat lawale aahe zad5footache aahe.

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Před 15 dny

    Chan mahiti

  • @kaneezfathima6501
    @kaneezfathima6501 Před 15 dny

    Hindi mein batao

  • @nitingedekar9846
    @nitingedekar9846 Před 17 dny

    amcha kade yala mudumalti mantat

  • @sumandeshmukh5862
    @sumandeshmukh5862 Před 17 dny

    हे,,100टणटणीचेच झाड आहेही करमाळा हुन आमच्याकडे टणटणीच म्हणतात ही माहीती पुर्ण पणे बरोबर आहे छान ता,ई

  • @swatinalawade4422
    @swatinalawade4422 Před 19 dny

    Tupache praman kay ghyache

    • @NitusCorner
      @NitusCorner Před 19 dny

      असे काही फिक्स नाही आवडीनुसार आपण regular rava भाजताना जसे वापरतो तसेच अंदाजाने घ्यावे. 1वाटी रव्यासाठी साधारण पणे 2-3 चमचे घेतले तरी पुरेसे होते

  • @swatinalawade4422
    @swatinalawade4422 Před 19 dny

    Tupache praman kay ghyache

  • @ChunibaiJagtap-hn2rl
    @ChunibaiJagtap-hn2rl Před 20 dny

    Ho आम्ही खाली आहे आणि तीच नाव गंगुताई मनतात

  • @shivaji_patil.
    @shivaji_patil. Před 25 dny

    आणखी एक नाव वेलतार आहे.

  • @aaa1s
    @aaa1s Před 26 dny

    आमच्याकडे हे झाड आहे मला वाटले विषारी असेल म्हणून काढून टाकले पन आता तुमच्या वीडियो मुडे माहिती झाले की हे किती उपयोगी आहे

  • @balasahebtukaramwaghmare4625

    Mh 25 daghde pala

  • @user-fy5cb1pu2z
    @user-fy5cb1pu2z Před 28 dny

    आम्हीपण खात असायचं

  • @TRIDENTRESEARCH007
    @TRIDENTRESEARCH007 Před 28 dny

    ह्या झाडाला आम्ही गुरतुळी म्हणतो.

  • @gajanankanake3739
    @gajanankanake3739 Před 29 dny

    Kamunya

  • @geetagharpure5772
    @geetagharpure5772 Před 29 dny

    कृपया शेवया कशा करतात याचा व्हिडिओ पाठवू शकाल का ?

  • @VyankatiJadhav-th6nb
    @VyankatiJadhav-th6nb Před 29 dny

    Khup,,sundar

  • @ravindragaikwad6434
    @ravindragaikwad6434 Před měsícem

    वा खूपच छान ताई मीदेखील या झाडाची फळं लहानपणी खूप खाल्ली आहेत परंतु तुमच्या कडून अजून गुणधर्म देखील आज माहिती झाले, खरंच खूप धन्यवाद 😊🙏

  • @user-ww1fp2xx7h
    @user-ww1fp2xx7h Před měsícem

    आमच्या कडे याला मसराड म्हणतात

  • @nileshshellke6952
    @nileshshellke6952 Před 2 měsíci

    Amhi lahan astana bokhar pan, chandan sal ani hi fal gheun khaycho panasarkh lal hotay

  • @sairaj6373
    @sairaj6373 Před 2 měsíci

    ताई मी पण महिन्यात एकदा तरी करते सेम रेसीपी 😊

  • @sudhakarkulkarni9498
    @sudhakarkulkarni9498 Před 2 měsíci

    Kamuni

  • @Tara11194
    @Tara11194 Před 3 měsíci

    ताई हे गंतुर किंवा गंगुताई चे झाड आहे . टंटनी नाही.

  • @Jayshree__0715
    @Jayshree__0715 Před 3 měsíci

    Hallo tumchya gavache nav bhade aaheka

  • @user-mq3fv9iw2i
    @user-mq3fv9iw2i Před 3 měsíci

    खूप चांगली माहिती.

  • @NitinHole
    @NitinHole Před 3 měsíci

    उलटा रावण

  • @shraddhaskitchen9316
    @shraddhaskitchen9316 Před 4 měsíci

    Mast

  • @poojaapake7951
    @poojaapake7951 Před 4 měsíci

    Chan sangitla didi

  • @amolshingare3505
    @amolshingare3505 Před 4 měsíci

    Thank you 🙏 ma 'am nice information

  • @savitajagtap1972
    @savitajagtap1972 Před 5 měsíci

    Nice👍

  • @sheetalsrecipemarathi8759
    @sheetalsrecipemarathi8759 Před 5 měsíci

    Mast😋

  • @Aarohi3016
    @Aarohi3016 Před 5 měsíci

    Wahh