कापूस 15 ते 20 क्विंटल कसा वाढेल एकरी! हूमिक. ड्रीचींग.मिश्रखत,वरखत.कसे वापरावे

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 06. 2023
  • कापूसशेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
    अमृत पॅटर्न ॲप लिंक
    play.google.com/store/apps/de...
    गट शेती साठी
    जॉईन कराल लिंक
    forms.gle/rhwacezTMjtZYjrf6
    #cotton_कापूस
    #सोयाबीन
    #सोयाबीन_फवारणी_शेवटची
    #mirchi_मिरची_खत
  • Krátké a kreslené filmy

Komentáře • 58

  • @indianfunnyfarmer
    @indianfunnyfarmer Před rokem +15

    एकदम जबरदस्त मार्गदर्शन केले दिनेश भाऊ 👌👌👌 आपल्याला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩

  • @dnyaneshwarthete5828
    @dnyaneshwarthete5828 Před rokem +4

    खुपच छान 👍 माहिती दिली दिनेश भाऊ 🙏

  • @komalgulhane4647
    @komalgulhane4647 Před rokem

    मस्त माहिती दिली

  • @atulsrhavane7027
    @atulsrhavane7027 Před rokem

    धन्यवाद दिनेश दादा

  • @KrishnaMangate
    @KrishnaMangate Před 11 měsíci +1

    छान माहिती दिली भाऊ धन्यवाद भाऊ

  • @ganeshkaranje1523
    @ganeshkaranje1523 Před rokem

    धन्यवाद साहेब मार्गदर्शन केल्याबद्दल

  • @girjuba8528
    @girjuba8528 Před rokem +1

    धन्यवाद दिनेश दादा असेच खता विषयी आणि फवारणी विषयी वेळोवेळी मार्गदर्शन करत रहा मी पाडळी तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर येथील शेतकरी आहे दोन वर्षापासून मी आपल्या पद्धतीचा अवलंब करीत आहे

  • @kishortekale226
    @kishortekale226 Před rokem

    Thanks sir

  • @kailasgusinge3200
    @kailasgusinge3200 Před rokem +1

    खूपच छान दादा

  • @sanjaybulkunde2160
    @sanjaybulkunde2160 Před rokem +5

    भाऊ योग्य मार्गदर्शन दिले खूप खूप धन्यवाद 🙏

  • @akashjondhale675
    @akashjondhale675 Před 11 měsíci

    Niec

  • @nitinumak1711
    @nitinumak1711 Před 11 měsíci +6

    मी अमृत पॅटर्न नुसार कपाशी लागवड केली आहे दिनेश भाऊ च मार्गदर्शन अत्यंत योग्य आहे कंपनी वाले आणि कृषी केंद्र वाले अपप्रचार करत आहे

  • @rakeshjawarkar9884
    @rakeshjawarkar9884 Před rokem +1

    मी यावर्षी पहिल्यांदाच अमृत पॅटर्न नुसार कपाशी 6/1, 4/1 अंतर लावलेला आहे आणि सोयाबीन 2 फुटावर पेरणी केली आहे लोकं मला खूप हासत आहे पण मला विश्वास दिनेश दादांवर

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Před rokem

      8788676672 भाऊ तुमचा विश्वास तुटणार नाही

  • @GopalMadaghe
    @GopalMadaghe Před rokem +2

    खुपच उपयोगि महिती मिळते आपल्या पासून

  • @gopalkhandebharad6912
    @gopalkhandebharad6912 Před 5 měsíci

    🙏🙏

  • @Ajinkyashinde98
    @Ajinkyashinde98 Před rokem +1

    खुप खुप छान माहिती दिली जाते.दादाधन्यवाद

  • @subhashvingle123
    @subhashvingle123 Před rokem +1

    नमस्कार सर

  • @purusottamchavhan8890
    @purusottamchavhan8890 Před rokem +1

    🙏✌👍💐🌹

  • @eknathpatil5599
    @eknathpatil5599 Před rokem +2

    भाऊ 10 जून चे कपाशी लागवड आहे. खत कोणते द्यावे आणि किती दिवसांनी द्यावे .आणि फवारा कोणता मारावा

  • @danythale2159
    @danythale2159 Před rokem

    Good information sir

  • @gopalmahajan8965
    @gopalmahajan8965 Před rokem

    Sar fasfrik acid diletar chalte kay

  • @user-kq9zk8cw7u
    @user-kq9zk8cw7u Před rokem +3

    खूप छान मार्गदर्शन भाऊ

  • @balajipadampalle9852
    @balajipadampalle9852 Před rokem +1

    खुप छान माहिती thanks 7:26

  • @dnyaneshwarlode5410
    @dnyaneshwarlode5410 Před rokem

    Dinesh bhai apratim asach chalu thewa

  • @ankushbachhe2064
    @ankushbachhe2064 Před rokem +1

    👌👌👌

  • @asaramkure997
    @asaramkure997 Před rokem +3

    कुणी काहीही म्हणो.आपल्या पद्धतीने 5बॅग लावल्या.फक्त वेळोवेळी मार्गदर्शन करा

  • @sandip0632
    @sandip0632 Před rokem

    दिनेश भाऊ अमृत पॅटर्न नुसार पारंपरिक पद्धती मधे खत नियोजन आणि फवारणी नियोजन करता येईल का

  • @sachintaur6734
    @sachintaur6734 Před rokem +2

    खताचा काही च प्रॉब्लेम नाही दादा खत व्यवस्थापन बरोबर आहे

  • @harshanikumbh7379
    @harshanikumbh7379 Před rokem +1

    Dinesh bhau 6/3/1.25 antar, halki Jamin pandri Mati aahe shetachi 4akar 7jun lagvad aahe ,margdarshan Kara disheh bhau

  • @chetankhatane4800
    @chetankhatane4800 Před rokem

    Aamhi 6*1 lagavd keli aahe yogya aahe ka

  • @abdulrazzakpatel7987
    @abdulrazzakpatel7987 Před rokem +1

    Are baba what's about rain?

  • @subhashvingle123
    @subhashvingle123 Před rokem +1

    नमस्कार

  • @SureshPandharkar-oe8ql
    @SureshPandharkar-oe8ql Před 11 měsíci +1

    विद्राव्य खते कापूस पिकासाठी कोणती

  • @user-ep9zr9st4u
    @user-ep9zr9st4u Před 11 měsíci

    1 acre Sathi Kitna kharcha he

  • @kunalbombale6941
    @kunalbombale6941 Před rokem +1

    Dada kapus pik २५ divsacha zale te lala hote aani tyachi vad vot nahi kahi tari suchava

  • @user-lu4ot4py2u
    @user-lu4ot4py2u Před 11 měsíci

    Dahi tak

  • @SatishKapse44
    @SatishKapse44 Před rokem

    गळ फांदी कापणे योग्य आहे की नाही मार्गदर्शन करावे....

  • @user-ep9zr9st4u
    @user-ep9zr9st4u Před 11 měsíci

    एक्ट

  • @kuddus1439
    @kuddus1439 Před rokem +2

    Hindi me vidio banao

  • @user-gp3vi4iy4j
    @user-gp3vi4iy4j Před 11 měsíci +1

    Are bhau tujhyakade Pani ahe kordvahu shetkari nahi gheu shakt

  • @user-tw9dr5ew9s
    @user-tw9dr5ew9s Před rokem +1

    Sar phon nambar dya

  • @subhashvingle123
    @subhashvingle123 Před rokem +2

    सर फोन नंबर द्या