कपाशीमध्ये 60 दिवस कधीही ह्या 3 चुका करू नका
Vložit
- čas přidán 10. 07. 2022
- शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत रहा अमृत पॅटर्न युट्युब चॅनेल आणि जर आपण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धती विषयी माहिती नसेल तर अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यावर तुम्ही प्रत्येक पिकाची माहिती घेऊ शकता खताचे तसेच फवारणीचे नियोजन हे आपल्याला सविस्तरपणे अमृत पॅटर्न मध्ये बघायला मिळेल
#cotton_amtut_pattarn
play.google.com/store/apps/de... - Krátké a kreslené filmy
खर आहे भाऊ तूमच लोक परदा करतात सूरवातीला युरीयाचा वापर करतात
धन्यवाद
Very nice
👍👍
मोदी आहे तोपर्यंत कापसाचा विचार करू.
ध्यनवाद भाऊ
नमस्कार ! सर मी माती परीक्षण केले, आणि माझ्या शेतामध्ये नत्राच प्रमाण अत्यंत कमी दाखविले, तर मी सुरवातीला युरिया टाकू नाही का...
Nahi टाकायचा
basal dose is important
कपाशी चे झाड निरोगी पाहिजे.. उत्पन्न भरपूर येते....
Sir amrut pattern मधे kapus व्हेरायटी कोणती वापरावी
यावर्षी पाऊस कसलेच नियोजन करू देत नाही
dada thanks
First time dap takali ahe ata nantr kiti दिवसानी आणि कोणत खत dewav
Sir ah
bdohindimain bnayakro
Dada dusri khatachi matra konti ani kiti dyavi
Sir me purn organic khat dilay 30 divsani organic khat ahe lavkar diley astey tar challey aste ka
Nahj
Sir mi18 vya diwasi ekari 1 bag D.A.P dila ata kay Karu Ani fawarni kadhi Ani konti karu
धन्यवाद भाऊ माहीत बदल घनसावगी जी जालना
कोणत गाव आहे तुमच कळल का
सिजेंटा contis काय काम करते सोयाबिन वर
Koradvahu medhe khat kiti vada taka lagete bhau
दिनेश भाऊ तुम्ही कोनच वान आहेत
पावसामुळे मुळ डेमेज झालेत.... मुळांची सड झाली आहे... आणी कापूस पिवळा झाला आहे तर काय करावे.
कपाशीचा जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी कोणते खत टाकायला हवेत
सर यह वीडियो हिंदी में भी बनाया करें
Sir mi 4 ekar kapasi amrut Pattan maday keli ahe parantu mi eka tikani don don बी takle ahe don don zaday ahe tar kahi parinam hoil ka please replay me sir solution provider please me sir
एका ठिकाणी एकच झाड ठेवा
Don zad ahe sir ata kahi phark padtoy ka sir ka chalel Kay ata zad uptayla changlay vatat nahi mg a
Nemk kai karayach?
Maharaj 60 dias kht ,favarni kru nye sangtat. Mag kdhi nohembar disebar madhy kat dyav ka.☹️☹️☹️☹️☹️
30 divsa ho
Raver talukyat lagvd koni keli ahe
Sir mi 4 ekar kapasi amrut Pattan maday lagvad kali ahe parantu eka ti kani don zad ahe ata te khup motale zalay ahe tamule eka eka zad upta vattat nahi tar kahi parinam hoil ka sir please
त्याला पर्याय नाही आहे एका ठिकाणी दोन झाडे ठेवल्यास झाडाचे स्पर्धा निर्माण होऊन झाड सरळ वाढते त्यामुळे पट्टा व दोन्ही झाडाचे अंतर लवकर मिळते या पद्धतीमध्ये पातेगळ फुलगळ याचा प्रादुर्भाव अधिक बघायला मिळतो त्यामुळे लावते वेळेस एका ठिकाणी एकच झाड असणे गरजेचे आहे
तुमच काय महण ते सागा
दुष्काळ चा साल आहे यंदा
संत्रा पिकात 5-7-1ही पद्धत बसत नसून 5-5-1 ही बसते काय करावे कळवा.
2tas gha
Bhau 191919taku shakto ka
Garaj nahi
भाऊ मला पहिला खताचा dose द्यायचा आहे कपाशी 25 दिवसाची झाली आहे कोणते खत देऊ
10 26 26 एकरी एक बॅग
@@amrutpattarn ok
@@amrutpattarn त्या सोबत sulfer नाही द्यायचं का
कपाशी लागवड च्या आधी सिंगल सुपर फास्फेट टाकले तर चालेल का
Nahi
सर नंबर
कमेंट करा
सर म्हणजे बेसल डोस टाकू नये का?
तर पहिला डोस किती दिवसानंतर टाकायचे
25 te 30
काय करु नये ते तर सांगितल पण कापूस निरोगी राहण्यासाठी काय नियोजन करावे ते तर सांगलेच नाहि
संपूर्ण नियोजन अमृत पॅटर्न पद्धतीने कराल
App chi link dya
अमृत पॅटर्न नाव टाका प्लेय स्टोर ला
भाऊ फवारनी वेळी पाऊस आला तर पिकास ऊपेक होहीनका
फवारणी केल्यानंतर किती वेळा मध्ये पाऊस पडला
30 मिनिटानतर
@@ankushbachhe2064 काही होत नाही
धन्यवाद🙏🙏
Kahich Fayda nahi.kahipan sagital nahi fadndi wadhwanyasati
कोणकोणते डोज टाकायचे मंग
पहिल्या फवारणीला स्टिकर टाकू शकतो का
Garaj nahi
धन्यवाद दिनेश भाऊ
तुझ्याकडे शेती आहेका,तु जे सांगतो ते केले का,बोलबच्चन
Very nice