Velikost videa: 1280 X 720853 X 480640 X 360
Zobrazit ovladače přehrávání
Automatické přehrávání
Přehrát
सगळे डोस आताच सागितले तर बरं होईल कारण नंतर खत भेटणार नाही
Ok next video banvto
❤❤❤
Bhau drip irrigation ahe dissolve fertilizer chi pan mahite dya
202013 शिलक्क आह़े 10 26 26 मध्ये मिक्स करून कपाशीला पहिला डोस देउ शकतो ka
आवाज बरोबर येत नाही video बनविताना mice tusara लावा
खुप छान माहीती दिली दादा 👌🏽😊
Thank you 🙏❤️
Nice bhau
Kiti divsa mdhe dya ch te pn sanga dada
DAP sobat magnisium sulphate jamte ka
दादा कापुस लावण्याच्या अगोदरच तननाशक कोणत चागल आहे. आणी असल तर त्याची फवारणी कधी करायची सागा.
अनिकेत दादा सेंद्रिय खताची माहिती सांगा कारण रासायनिक खते परवडेना झाली आहेत
Ok
Urea chalel ka
नमस्कार साहेब20-20-0-13 सोबत म्युरेट ऑफ पोटॅश व मग्निशियम सल्फेट दिल तर चालेल का?
20:20:0:13 Sobt ky vaprave?
शक्ती गोल्ड मध्ये काय ahe
दादा श्रीकर ची जय हो।कपाशी कशी आहे
चांगली आहे
Shakti gold or madhe konta khat
लाल मातीची जमीन आहे पहिला डोस खताचा कोणता द्यावा पाऊस भरपूर प्रमाणात झाल्यामुळे कापसाची वाढ थांबलेली आहे पाणे पिवळे पडत आहे
भाऊ मक्का पीका साठी थोडे मार्गदर्शन करावे
हो
अनिकेत भाऊ सागरिका मिळत नाही आमचा कडे त्याला obtion जाजू च agrocall आणि लोकमंगल च magnet aahe
हो चालेल
@@shetkariputra_ धन्यवाद अनिकेत भाऊ🙏
कापूस पिवळी पडत आहे वाढ थांबलेली आहे काय करावे लागेल 15 दिवस झाले लागवड करून
भाऊ कपासी चा दुसरा डोस सांगा
Bhau dusra dose konata deycha
येईल लवकर व्हिडिओ
10.26.26+Uriya+singl super fasphet चालेल का.
चालते
Dap ek bag उरलेली आहे सर दुसऱ्या डोस साठी काय वापरावं सांगा
Dap 1 बॅगMagnesium sulphate 25kgMop 25kg टाका
डिएपी सोबत मॅग्नेशिअम चालते का?
हो चालते
निळ magnesium sulphate चालत का
हा डोज एक एकड़ ला आहे का
दादा कपाशी लाल होऊन पूर्ण पने सुकत आहे
Phosphorus kami zalya vr hot
20 20 0 13 सोबत कोणते खत वापरावे ?
माझ्याजवळ जीकं बोरॉन आहे दादा टाकु का
No send Kara Bhau
सेंद्रिय खते रासायनिक खतात वापरावे का ?
Bhau 12 : 32:16+18:46:00 +mg +sagrika pahila dose Chanel ka
24 24 00 सोबत काय वापरावे
पोटॅशमॅग्नेशियम सल्फेट
मि सर 10/26/26 महाधन हे खत घेतले आहे त्याच्या कोणतं खत मिसळावे
+युरिया+मॅग्नेशियम सल्फेट
सर 10/26/26 सोबत सिंगल सुपर फोस्पेट वापरले तर चालेल का
नाही गरज
सर 10/26/सोबत प्लॅन्टो,मॅग्नेशियम सल्फेट,आणि यूरिया हा पहिला डोस दिला तर चालेल का
Kapus pahili phawarni sanga 21 zali aahe
पाऊस नाही...कपाशी लागवड झाली नाही माझ्या कडे
होईल पाउस लवकरच
Sir 15-15-15 Ani uriya takla tar chalte ka
Ho
भाऊ कंटिन्यू वॉटर सोल्युबल खते वापरले तर आता १९ १९ १९ द्यायचा विचार आहे कापूस पीक 15 ते 20 दिवसाचे एकरी सहा किलो वापरायचे आहे
सगळे डोस आताच सागितले तर बरं होईल कारण नंतर खत भेटणार नाही
Ok next video banvto
❤❤❤
Bhau drip irrigation ahe dissolve fertilizer chi pan mahite dya
202013 शिलक्क आह़े 10 26 26 मध्ये मिक्स करून कपाशीला पहिला डोस देउ शकतो ka
आवाज बरोबर येत नाही video बनविताना mice tusara लावा
खुप छान माहीती दिली दादा 👌🏽😊
Thank you 🙏❤️
Nice bhau
Thank you 🙏❤️
Kiti divsa mdhe dya ch te pn sanga dada
DAP sobat magnisium sulphate jamte ka
दादा कापुस लावण्याच्या अगोदरच तननाशक कोणत चागल आहे. आणी असल तर त्याची फवारणी कधी करायची सागा.
अनिकेत दादा सेंद्रिय खताची माहिती सांगा कारण रासायनिक खते परवडेना झाली आहेत
Ok
Urea chalel ka
नमस्कार साहेब
20-20-0-13 सोबत म्युरेट ऑफ पोटॅश व मग्निशियम सल्फेट दिल तर चालेल का?
20:20:0:13 Sobt ky vaprave?
शक्ती गोल्ड मध्ये काय ahe
दादा श्रीकर ची जय हो।कपाशी कशी आहे
चांगली आहे
Shakti gold or madhe konta khat
लाल मातीची जमीन आहे पहिला डोस खताचा कोणता द्यावा पाऊस भरपूर प्रमाणात झाल्यामुळे कापसाची वाढ थांबलेली आहे पाणे पिवळे पडत आहे
भाऊ मक्का पीका साठी थोडे मार्गदर्शन करावे
हो
अनिकेत भाऊ सागरिका मिळत नाही आमचा कडे त्याला obtion जाजू च agrocall आणि लोकमंगल च magnet aahe
हो चालेल
@@shetkariputra_ धन्यवाद अनिकेत भाऊ🙏
कापूस पिवळी पडत आहे वाढ थांबलेली आहे काय करावे लागेल 15 दिवस झाले लागवड करून
भाऊ कपासी चा दुसरा डोस सांगा
Bhau dusra dose konata deycha
येईल लवकर व्हिडिओ
10.26.26+Uriya+singl super fasphet चालेल का.
चालते
Dap ek bag उरलेली आहे सर दुसऱ्या डोस साठी काय वापरावं सांगा
Dap 1 बॅग
Magnesium sulphate 25kg
Mop 25kg टाका
डिएपी सोबत मॅग्नेशिअम चालते का?
हो चालते
निळ magnesium sulphate चालत का
हो चालते
हा डोज एक एकड़ ला आहे का
दादा कपाशी लाल होऊन पूर्ण पने सुकत आहे
Phosphorus kami zalya vr hot
20 20 0 13 सोबत कोणते खत वापरावे ?
माझ्याजवळ जीकं बोरॉन आहे दादा टाकु का
हो चालेल
No send Kara Bhau
सेंद्रिय खते रासायनिक खतात वापरावे का ?
हो
Bhau 12 : 32:16+18:46:00 +mg +sagrika pahila dose Chanel ka
हो चालेल
24 24 00 सोबत काय वापरावे
पोटॅश
मॅग्नेशियम सल्फेट