कापूस खत व्यवस्थापन / कापूस पीक संपूर्ण खत व्यवस्थापन कोणत खत कधी टाकावे संपूर्ण माहिती / kapus khat
Vložit
- čas přidán 23. 05. 2021
- #कापूस_खत_नियोजन #कापूस_पिकासाठी_पहिला_खताचा_डोस #kapus_khat_niyogen
कापूस लागवड करताना खत व्यवस्थापन
• कापूस खत व्यवस्थापन / ...
हुमिक ऍसिड बनवा घरच्या घरी
• घरच्या घरी बनवा हुमिक ...
कापसाचे पाहिले पासून ते शेवट पर्यंत खत आणि फवारणी यावर व्हिडिओ करा
बरोबर...हे सर्व एक व्हिडीओ मध्ये असेल तर समजण्यासाठी सोपे होईल
Khup chhan mahiti dili
😊🙏
Mahiti khup chhan dili bhava pan
mahadhan 10:26:26 potash mix
Khup jordar rizlt
Acer la praman kiti
Urea mix chaltoka
एक नंबर माहिती दिली भाऊ
😊🙏
Micronutrients drinching dware deu sakato ka
20:20:00:13 v zing boran supar fasfet ahe amchya kde amala kpasla phila doj dyacha ahe t ks waprach
Bhau mazya javal kapshi pika sathi pahila dos mhavera ziron khat ahe yacha sobat konte khat gyave
Dhanyvad sir
🙏😊
Sir mi 102626 .2pote anle ahe ani tya madhe uriya .supar fastet takle tr chalel ka
Amachakde 15:15 uera ani single super phasphet shilak ahe 10 guntha sathi kiti vaparave
Sir kandya che rope sathi pn video kra
Mg +sulphar he kiti divsani work start krte
Khup.mast mahiti dili sir
pahila dose apn.super fospet .potash ani yuriya dila t chalel ka
हो चालेल
@@shetkariputra_ tumcha contact no dya na
भाऊ ऐक नबंर माहिती दिली खुप छान
😊🙏
Ajit 155 bj 2bi Kade hi mi 1yekar lagan keli hi 151515 khat calel ka
सर मला सांगा 1.2.3. डोस किती दिवसाचा अंतर असावा व मेगनीशेम सल्फेट किती डोस ला वापरावे व 10.26.26. व मेगनीशेम सल्फेट 3 ही डोस ला वापराला जमेन का
Sir sandmazyakade 15.15.15 uplabdh ahe
Mzyakde white potash aahe
दादा. आमच्या कडे 15.15.15.आहे कसं वापरायचे
Sir mla 8 ekar sathi .....8 bag. 12:३२:१६. ,& 4 bag uria first dose दिलेला चालेल का
Urea कमी वापरा
भाऊ माझ्या कडे सिंगल सुपर फॉस्फेट.10-26-26.व युरिया आहे याचं एकरी प्रमान कसं व कोणते द्यावे दुसरा डोस..
10:26:26 , uriya, magneshium salfate ha pahila dos dila tr dusara dos konta dyava please reply....
Sir reply please
Sir reply dya...
10:26:26, SSP
Drip madhe konte khat sodave
Npk 19,19,19, kiti divsane sodaycha
मागणिशियम टाकल की त्याच् पानी लवकर होते
कपाशी २० दिवसांची आहे पहिला डोस ड्रिप ने १९ १९ १९ दिला तर चालेल का? आणि प्रमाण किती देऊ
19-19-19 संपूर्णा 50 kg चांगले आहे सर प्रथम डोज तोच द्यावा त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 10 kg आणि आवश्यक असेल तर युरिया एकरी 20 kg
O
माझा जवड यूरिया,सुपर फॉस्फेट, डायपी , पोटाश आहे
सर माझ्याकडे 10 सुपर फॉस्फेट 5 युरिया 2 पोट्याश 2 15.15.15 आहे सहा एकर जमीन आहे असा वापरू
हो चालेल
Sir pani jar ala ter setatil khet vahun jato ka
Gromor sobat urea jamte ka
कापसाच्या बियाणाला बीज प्रक्रिया आवश्यक आहे का? असेल तर काय वापरावे???
1) Bhau 10 26 26 he khat shevat paryant mhanje tinhi does he ekch khat dil tar chalel ka
Pahila does 2 bag
Dusra does 2 bag
Ani tisra does 2 bag
2) Bhau khat biyane chya thailya nusar Dyach ka ekrachya hishoban dyaych
Jas eka ekrat ek thaili asal ani kivva eka ekrat 2 thailya asal tar
Mahiti dya Bhau 🙏
सर सुरवातीला २०-२०-०-१३. आणि urea वापरला तर चालेल ऊ
20:20:0:13 ahe sir...tr 1st dose konta karaycha
20.20.0.13 ks dyach
20.20.0.13
सर मला मला 16.16.16 हे खत द्यायचे आहे तर याचे एका एकराचे प्रमाण व यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट व ह्युमिक ऍसिड यांची एकरी प्रमाण एकरी किती प्रमाणात द्यायचे माझी कपाशी 31 मे ला लागवड केली आहे
सर मी २०:२०००:१३ मी या पुर्वीच घेतलं आहे त्यामुळे दुसर्या ठोस करीता विनंती यांच्या सोबत खताच संतुलन सागावे
सुपर स्पॉस्पेट आणि पोटॅश आणि युरिया यांची price किती आहे
R meda Divas Jale 70 ke Lala Lala hai kapas kela khata cha vapar kasa
9/24/24महाधन मधये सल्फर महाधन व यूरिया मिसळून पेरले चालेल का सर
Kapashila kat pherni karavi ka varun takave
पेरणी best
सर
आपले गाव कुठले
40 divsachi kapas zali favarni konti ghyaychi sir
i have ssp 2 bag+10_26+26
सर माझ्या जवळ 191919आहेत त्यामध्ये काय टाकावे
भाऊ १२ ३२ १६ सोबत मेगनेशियम सल्फेट हे कापूस पेरणीपूर्वी द्यावं का म्हणजे ज्या वेळेस आपण शेतात फुली करतो तर ते फुली. बरोबर पेरायचं ना
हो सुरुवातीलाच द्यावे,
सर सोयाबीन पिके वर बियोण
18.18.10
आमच्या कडे Super Phosphte आणि Urea आहेत तर या मधे अजून कोणते खत वापरु?
30kg potash + 10 ammonium sulphate
20 20 0+yurya +po... Combination changale ahe ka dada
हो
Hiii
युरिया पावडर दानेदार आहे तर कोनत खत वापरायच
भाऊ मी निब्बोळी अर्क तयार केलेला आहे तो कधी फवारावा आणि किती दिवसांनी?
भाऊ कसा तयार केला आहे आम्हाला सांगा प्लीज
आम्ही एकरी एक युरीया , एक 12,32,16वापरतो हे प्रमाण कसं आहे सर
Magnisium pani hote khatach
Uttam pan thode fast hote
19/19/19
20.20.0.13 Ani supar fhaspyta
मरची माहिती सांगा
Croptek ahe sir majay kade ahe
हो चालेल
सर माझ्याकडे पोटॅश ,दाणेदार, युरिया,18:46 हे आहेत हा डोस चालेल का.
कापूस लागवडीच्या वेळी खत देण गरजेचं असतं का
मि 10.10.26महाधन खत आणले आहे व युरिया आहे आजून कोनते खंत वापरायचे आहे
मॅग्नेशियम सल्फेट
DAP birla ahe hechya sobat konch taku
Magnesium sulphateच्या जागी प्लॅनटो किंवा सागरिका वापरले तर चालेल का ?
हो चालेल
Maza KDE 15.15.15 ahe
सर डीएपी आमच्याकडे
18/१८/१०
कोणते खात सांग वापर करावा
मॅग्नेशियम सल्फेट युरिया पोट्याश आणि फॉस्फेट मिक्स केले तर चालेल का? कपाशीसाठी
हो चालेल
कपाशीला उगवणी नंतर कोणत खत द्यावे
10/26/26 व पाॅटेश व प्लॅन्टो एकरी एक बॅग दिलेत चालेल का
हो चालेल
आमच्या कडे 24.24.0आहे चालेल का पहिला डोस
सर पहिला डेढ़ 20,20,0,13देला दुसरा डेढ़ 10,26,26 जमाल का
15.15.15=दानेदार. युरीया. 20.13. 16.16
मी खत आणले आहे भाऊ
Mazya kade 10:26:26 va potash va yuriya aahe combination kase karave
कितवा डोस द्यायचा आहे
@@shetkariputra_ aata 34 divas zale kapashi lawayala pahile agdi thoda thada yuriya dila hota aata motha does dyacha aahe pls sanga
@@rohidasnanuvanjari1714 10:26:26 1 bag
Micronutrient. 1 bag
Potash 25kg
Urea 25kg
@@shetkariputra_ Thank you Bhau.
Zink cha kay fayda ahe sir
जास्त फुलधारण होत
151515 सिंगल सुपर फॉस्फेट युरिया
कपास वैरायटी कोनती लावा
24:24:00 sobat konte khat dyave bhau
Potash 30 kg
मॅग्नेशियम सल्फेट 10 kg
कपाशी बियाणे कोणते वापरावे
पहिला डोस आहे कपाशी 25 दिवसाची आहे 10 : 26 : 26 सोबत कोणच खत घ्यावं ??
3 रा डोज़ 100 दिवसाला दिला तर चलते का सर आणि कोणता दयाचा
पेरणीसोबत कोणतेचं खत दिल नाही उगवणीनंतर डिएपी दिल तर चालेल का त्याच एकरी प्रमाण किती द्यायचे
शेणखत असेल तर द्या सोबत बारीक करून 👌
20-20-0-13
Sar Pehla dost kaun Kunta Dev
माझ्या कड 10 26 26 आहे
Jaivik potyash mahag ahe ky
नाही
1000 रुपये आहे
१५:१५:१५:०९ ya sobat konte taku
ड्रीप द्वारे कोणते खत दयावे
दुसरा डाेस कधी दयाल पहिजे
14 35 14
डियपी युरीया सोबत कोणता खत वापरायचा
10.18.18 सोबत कोणते खत द्यावे
सर हे तूम्ही सांगितलेले खत कापूस लागवडी नंतर किती दिवसांनी द्यावे
कापूस उगवल्यानंतर 15 दिवसांच्या पुढे केव्हाही देऊ शकता.
18 18 10 आहे कोणते खत किती द्यायचे
पहिल डाेस दिलाय प यूरिय मिकस केला नाही आज टाकाल जमंल का
15.15.15=दाणेदार . युरिया .20.13=.16.16.
भाऊ
ऐकरी किती खत वापरावे
24 24 00