तिकुडीचा राजा, मुलाखत / khillar cow

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 05. 2024

Komentáře • 121

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 Před měsícem +44

    आज दर्शन झाल शेवटी राजा चा दावणीच.
    खुप मोठा इतिहास केलाय राजाने . धन्यवाद 🙏🙏🙏
    घाडगे साहेब ✅✅ विषय काळजाचा ❣️❣️🙏

  • @VitthalDange-eh8eu
    @VitthalDange-eh8eu Před měsícem +25

    घाडगे साहेब तुमचे उपकार खूप आहेत आमच्या वर सर्व महाराष्ट्रातले नंदी चे दर्शन घडवत सलाम तुमच्या कार्याला ❤❤🎉

  • @abhijeetsalunkhe9250
    @abhijeetsalunkhe9250 Před měsícem +3

    घाडगे साहेब एक विनंती आहे तुमच्याकडे या वेळी पेडगाव 2024 या मैदानात सातारा एक्सप्रेस बलमा च्या नियोजनात लक्ष घाला बलमा ची ह्याट्रिक झाली पाहिजे.

  • @sandiprawool6329
    @sandiprawool6329 Před měsícem +20

    जे सुरवातीला एक खोंड बघितले ते घेण्याचं विचार करा. आत्ताच त्याचा मधला पल्ला एवढा लांब आहे. भविष्यात तिकोंडी चा राजा प्रमाणे शरीरयष्टी चे होऊ शकते.

  • @abhisheksherkhane4638
    @abhisheksherkhane4638 Před měsícem +12

    तिकोंडी राजाच्या मालकांची/ शिरसु आण्णा ची आत्तापर्यंत ची सर्वात प्रभावशाली मुलाखत ...... मनापासून धन्यवाद संतोष आबा शिसाळ आणि घाडगे साहेब........ तसेच मुलाखत सुरू होण्यापूर्वी माझा (वळूमालक अभिषेक शेरखाने) राजासोबतचा फोटो टाकलात त्याबद्दल मनापासून कोट्यवधी वेळा आभार ❤😍😍😍😍😍😍🙏

  • @ravan__1
    @ravan__1 Před měsícem +5

    तिकोंडीच्या राजाची सर कोणत्याच वळुला येणार नाही कमी कालावधीत जास्त नाव केले वळु क्षेत्रातील बादशाहा तिकोंडीचा राजा ❤

  • @vinodagalave8031
    @vinodagalave8031 Před měsícem +88

    राजाचे खूप व्हिडिओ बघितले पण एवढे दिलखुलास कधीच बोलले नव्हते राज्याचे मालक... घाडगे साहेब तुमच्या पण दावणीला राजा सारखा बैल घडणार. *राजा वळू क्षेत्रातील कोहिनूर हिरा*

    • @DTamerika
      @DTamerika Před měsícem +9

      मी पण तेच बोलणार होतो

    • @pavanpatil1348
      @pavanpatil1348 Před měsícem +1

      बरोबर

  • @mayurgurav591
    @mayurgurav591 Před měsícem +7

    फार दिवसांनी तिंकोडी राजाची माहिती मिळाली घाडगे साहेब धन्यवाद ❤❤

  • @vikramsurve6982
    @vikramsurve6982 Před měsícem +2

    आज मन मोकळ्या पने बोलले अण्णा .. मनापासून च खरं प्रेम.. तिकोंडीचा राज्या

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 Před měsícem +13

    घाडगे साहेब तुम्हाला फसवणारे तुमचे आपलेच होते. तो नियोजनाचा बादशाह तुमचा खरा काटा आहे. त्याचा काटा मोडा आणि लांब रहा 😢😢❤

    • @o.jaspect9140
      @o.jaspect9140 Před měsícem +2

      Kay zaley

    • @anniketbhandalkar6666
      @anniketbhandalkar6666 Před měsícem +2

      काय झालंय नक्की

    • @MaheshPatil-tl7xr
      @MaheshPatil-tl7xr Před měsícem +3

      Kay zale

    • @Vihaan.rao24
      @Vihaan.rao24 Před měsícem +3

      दैवतने काडी केली वाटते....पृथ्वीदादा ने घाडगे साहेब कडून बाज्या परत नेला की काय?

    • @padmakarmahadik9106
      @padmakarmahadik9106 Před měsícem +2

      Hich post mi 4 mahine pahili Keli hoti bga

  • @shubham345uuuu
    @shubham345uuuu Před měsícem +8

    शरीर मरता है नाम नाही
    तिकोडी चा राजा ❤

  • @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR

    एक नंबर व्हिडिओ बनवला आहे

  • @prashantchoure2568
    @prashantchoure2568 Před měsícem +26

    घाडगे साहेब पृथ्वी दादाची गौतम भैय्या ची मुलाखत घ्या❤🙏

  • @vishaljarande5276
    @vishaljarande5276 Před měsícem +5

    सोन्या 5050 ची मुलाखत झाली पाहिजे घाडगे साहेब 🙏

  • @bakasursonya1234
    @bakasursonya1234 Před měsícem +22

    Sonya 5050 ata retired zalay ekda tyachi mulakhat ghya❤️

  • @ashwinisonune8363
    @ashwinisonune8363 Před měsícem +2

    या क्षेत्रात एक दिवस आदराने नाव घेतलं जाणार असं व्यक्तिमत्व आदरणीय जनार्दन साहेब घाडगे माझे गुरु

  • @sangramthakur5348
    @sangramthakur5348 Před měsícem +5

    सर ही झाली ना खरी मुलखात ❤️

  • @suhasnalawde7377
    @suhasnalawde7377 Před měsícem +2

    गाडगे दादा नमस्कार एक नंबर मुलाखत वाटली

  • @Bailgada_official.
    @Bailgada_official. Před měsícem +4

    मी मागच्या व्हिडिओ मध्ये बोलो होतो ना खिल्लार च्या top च्या व्हिडिओ तुमच्या शिवाय कोणीच टाकू शकत नाही मस्त मुलाखत झाली पुढचा तिकोडी चा राजा हा khillar cow च्या दावणीचा असेल शब्द आहे आपला माझं बोलण मनावर्ती घेतल्या बद्दल धन्यवाद साहेब लवकरच भेटू .
    -Khillarcowfan

  • @sagergavde1842
    @sagergavde1842 Před měsícem +1

    खूप दिवसापासून प्रतीक्षा या व्हिडिओची धन्यवाद घोडगे साहेब व संतोष आबा

  • @sudhirjadhav6959
    @sudhirjadhav6959 Před měsícem +1

    साहेब खुप अनुभव घेतले तुमच्या कडून राजा. राज करून गेला नाव अमर राहील घाडगे साहेब ❤❤

  • @rahulmedge6035
    @rahulmedge6035 Před měsícem +3

    दिलखुलास गप्पा मारल्या अण्णा नी❤

  • @sarnobat_mohite_patil
    @sarnobat_mohite_patil Před měsícem +3

    घाडगे साहेब, मल्लाप्पा हेबाळ (कल्लोळी सावकार) यांची पण मुलाखत घ्यावी.🙏🏻

  • @rppets2464
    @rppets2464 Před měsícem +2

    मस्त मुलाखत राजाचा मालक देव माणूस आहे ❤

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 Před měsícem +3

    व्वा ... जबरदस्त माणूस ,,खूप छान मुलाखत .. यकदम छान बघा अण्णा ...

  • @amolyadav9597
    @amolyadav9597 Před měsícem +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤
    ❤❤❤❤❤❤❤❤❤
    ❤❤❤❤❤❤❤❤❤
    घाडगे साहेब खुप छान मुलाखत घेतली
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
    असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही वाट बघतो

  • @ashoksambrekar4219
    @ashoksambrekar4219 Před měsícem

    Tumachya karyala salam

  • @uq5hzcos
    @uq5hzcos Před měsícem +4

    एकदा पांढरी शेट फडके यांच्या मुलांची मुलाखत घ्या नाद नक्की चालू ठेवणार आहे की नाही चौकशी कारा आणि मुलाखत घेऊन पांढरी शेट च नाव चालवायला सांगा

  • @Rajat_yadav_ry_5
    @Rajat_yadav_ry_5 Před měsícem +2

    एका दिवसात 5 ते 6 गाई काढायच्या म्हणलं की धडकी भरते आणि आपण एका दिवसात 15 + गाई भरवत होतात. काय माहित pn राजाच्या जाण्या मागच हे pn कारण असू शकत 😢

  • @theoceanblueaquarium4054
    @theoceanblueaquarium4054 Před měsícem +2

    खूप छान मुलाखत साहेब मालक खूप मनमोकळे बोले

  • @bhushanparkale1556
    @bhushanparkale1556 Před měsícem +2

    मोठया सोन्याचीमुलाखतघ्या सोन्याबैलगाडीक्षेत्रातून निवृत्त झालाय आणीतुम्हीतुमच्या कोणत्या गायवर सोन्याची पैदासघेणारेतेपण सांगा …

  • @SURENDRASHINDE-fh4bd
    @SURENDRASHINDE-fh4bd Před měsícem

    घाडगे साहेब तुम्ही चांगल काम करताय❤❤❤

  • @omkyj1079
    @omkyj1079 Před měsícem +1

    मोठा सोन्या निवृत्त झालाय, तुम्ही सुरुवातीला त्याच्या नावावर खूप चॅनल वाढवले हे विसरू नका घाडगे सर....

  • @omkarpangarkar2119
    @omkarpangarkar2119 Před měsícem

    Amchyakade ghari ahe tikondi rajachi paidas..... 1 Year cha ahe khond bhari dikhav ahe vikaycha ahe........♥️

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr Před měsícem

    तिकुडी राजा मालक छान मुलाखत वाटली ❤

  • @chandrakanthondari8321
    @chandrakanthondari8321 Před měsícem

    Tumuca baji mulakat gya sir 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @ganeshdisale3401
    @ganeshdisale3401 Před měsícem

    Love You राजा ❤

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 Před měsícem +14

    नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏

  • @sagarshendage4674
    @sagarshendage4674 Před měsícem

    Saglyat top chi mulakhat ❤❤❤❤❤❤saheb

  • @amolsardeshpande4966
    @amolsardeshpande4966 Před měsícem +2

    Ek number

  • @rutikgorkhe5976
    @rutikgorkhe5976 Před měsícem +3

    First view & like

  • @satyajitpatil7050
    @satyajitpatil7050 Před měsícem

    घाडगे साहेब❤🙌

  • @user-cj9vj1sf9j
    @user-cj9vj1sf9j Před měsícem

    राजाची कार कीर्ती खूप मोठी आहे❤❤❤❤🎉🎉🎉🎉 राजा मनजे राजा

  • @gazisayyad3247
    @gazisayyad3247 Před měsícem +1

    सर्वोत्तम

  • @Umeshmorepatil
    @Umeshmorepatil Před měsícem +2

    राजा

  • @bapuraomalave4599
    @bapuraomalave4599 Před měsícem +4

    Top

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Před měsícem +1

    छान❤

  • @sagarsalekar9136
    @sagarsalekar9136 Před měsícem

    खुप छान मुलाखत

  • @vaibhavbeldar7116
    @vaibhavbeldar7116 Před měsícem

    Mast ❤

  • @abhi6576
    @abhi6576 Před měsícem +1

    घाडगे साहेब खरंच हा व्हिडिओ बघून मन खुश झालं. राजा असताना त्याचा इतिहास आम्हाला माहिती होता, पण तो गेल्यावर त्याच्या मलका च्या तोंडून जे काही शब्द बाहेर आले ते फक्त तुमच्या व्हिडिओ मध्ये दिसले. खरंच मना पासून धन्यवाद.🙏🏼💯 अशस काम करत रहा श्री कृष्ण चा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहील.🙏🏼

  • @Rohitshirtode-pg8ij
    @Rohitshirtode-pg8ij Před měsícem +3

    Fast comment ❤❤❤

  • @Rohitshirtode-pg8ij
    @Rohitshirtode-pg8ij Před měsícem +1

    वाटचं बघतं होतो

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr Před měsícem

    छान विडीओ आहे

  • @RahulMandale-ur8ou
    @RahulMandale-ur8ou Před měsícem +2

    👌

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 Před měsícem

    1 no 🙏🙏

  • @sandipzende7108
    @sandipzende7108 Před měsícem

    नाद खुळा episode ❤❤❤❤❤

  • @akhil3116
    @akhil3116 Před měsícem

    ❤❤तिकोंडी राजा❤❤

  • @Umeshmorepatil
    @Umeshmorepatil Před měsícem +3

    माझा आवडता

  • @Kolhapursharayt
    @Kolhapursharayt Před měsícem

    1 no vodieo zala

  • @PravinShingade-lu3tr
    @PravinShingade-lu3tr Před měsícem

  • @ganeshdisale3401
    @ganeshdisale3401 Před měsícem

    ❤❤❤❤

  • @sharyat_wala
    @sharyat_wala Před měsícem

    ❤️✌️

  • @akshaykamble-xt8jh
    @akshaykamble-xt8jh Před měsícem

    ❤❤❤

  • @Rohitshirtode-pg8ij
    @Rohitshirtode-pg8ij Před měsícem +2

    ❤❤❤❤❤

  • @RonitWatharkar
    @RonitWatharkar Před měsícem

    ❤👌👌👌

  • @abhijadhav2451
    @abhijadhav2451 Před měsícem +1

    ❤😊🎉

  • @sourabhchavan1717
    @sourabhchavan1717 Před měsícem +1

    गोरक्षक शिवशंकर स्वामी यांची मुलाखत घ्या

  • @Extremerahul
    @Extremerahul Před měsícem

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-bo9rf2ec2w
    @user-bo9rf2ec2w Před měsícem

    👍👍👍👍👌

  • @sum_drum
    @sum_drum Před měsícem

    🎉❤

  • @Umeshmorepatil
    @Umeshmorepatil Před měsícem +7

    नाद करायचा नाय राजाचा

  • @Agricoss-gv9hr
    @Agricoss-gv9hr Před měsícem +1

    तिकोंडी चा " राजा ".

  • @arvindchopade3911
    @arvindchopade3911 Před měsícem

    Sonarpada Sonyachi Mulakhat ghyavi 🙏

  • @varaddeshpande6701
    @varaddeshpande6701 Před měsícem

    राजूशेठ वसंतराव जवळेकर एकदा मुलाखत घ्या

  • @Pakadada24
    @Pakadada24 Před měsícem

    आण्णा

  • @abhiahire0074
    @abhiahire0074 Před měsícem

    कटगुण च्या सुंदर 1114 ची मुलाखत घ्या साहेब 🙏

  • @vv6029
    @vv6029 Před měsícem

    बैज्या कुठे आहे

  • @rahimsayyad6921
    @rahimsayyad6921 Před měsícem

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @manojjadhav4867
    @manojjadhav4867 Před měsícem

    श्रीशैल देवळी दळवी यांना लय हुशार आहे म्हणते ती आणि बैलाचा पाय असं का

  • @siddheshmhetar6939
    @siddheshmhetar6939 Před měsícem

    Savkar chi mulakhat ghy

  • @harshadpatil7825
    @harshadpatil7825 Před měsícem

    Sony 5050 ci mulakaat ghy

  • @Nadbailgadyach
    @Nadbailgadyach Před měsícem

    घाडगे साहेब बाज्या आता कुठे आहे

  • @vishnumandale4985
    @vishnumandale4985 Před měsícem

    😢😢😢

  • @SURENDRASHINDE-fh4bd
    @SURENDRASHINDE-fh4bd Před měsícem

    सलगर मधील मुलकात घ्या कुणाची पण

  • @parthsk1296
    @parthsk1296 Před měsícem

    No dya ki sir tumcha

  • @rafboy49
    @rafboy49 Před měsícem +2

    pruthvi dada ne tyancha baijya bail.gheun gele watate parat tyanchya davnila .... ?? video nahi yet tyamule bollo.... avdhi mahag vastu kiti divas thevnar anolkhi mansa kade 😂😂

  • @akshayorape6081
    @akshayorape6081 Před měsícem

    5050 सोन्याची मुलाखत घ्या घाडगे साहेब

  • @dhiraj9901
    @dhiraj9901 Před měsícem

    Sonya 5050 chi mulakhat ghay Sonya thmbala ahe ata

  • @Rushikesh-nq4nk
    @Rushikesh-nq4nk Před měsícem +1

    165K not jok

  • @Khillarsamrajya
    @Khillarsamrajya Před měsícem

    Malakacha number - gay crossing sati....🙏🙏🙏

  • @sandippondekar1936
    @sandippondekar1936 Před měsícem

    20 गाई एका दिवसातच... मारला राव बैल तुम्हीच 😢

  • @nachiket120
    @nachiket120 Před měsícem

    घाडगे साहेब तुमचा नंबर मिळू शकेल का?

  • @user-oz2qq6jw8j
    @user-oz2qq6jw8j Před měsícem

    घाडगे साहेब तुमचा नंबर सेंड करा

  • @user-xp6kp5wu2p
    @user-xp6kp5wu2p Před měsícem

    व्हिडिओची किलर ती काही दिसत नाही

  • @s.kfriendc8494
    @s.kfriendc8494 Před měsícem +4

    श्रीशैल आण्णा कडून शिकल पाहिजे नायतर काही जन म्हणतात येताना 2100 घेऊन या बर का
    शेवटी अण्णा ही जुनी मानस
    अत्ताची आलेत नवीन मार्केट मध्ये आणि पैसा पैसा करतायत 😮

  • @sahilpatil6939
    @sahilpatil6939 Před měsícem +4

    Sonya 5050 ghya mulakhat

  • @tekeshwartarone9105
    @tekeshwartarone9105 Před měsícem

    ❤❤❤

  • @vishnumandale4985
    @vishnumandale4985 Před měsícem

    ❤❤❤❤

  • @harshadpatil7825
    @harshadpatil7825 Před měsícem

    Sony 5050 ci mulakaat ghy

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 Před měsícem

    ❤❤❤