खिल्लार ब्रीडिंग वर कसे काम केले जाते? श्री मयूर काळोखे | Khillar Maharashtrachi Shaan 2024
Vložit
- čas přidán 20. 03. 2024
- 👇Whatsapp Group/Chanel Link👇
whatsapp.com/channel/0029VaB2...
👇👇2024 चे कॅलेंडर बुकिंग साठी खालील फॉर्म पूर्ण भरा. 👇👇
forms.gle/9ErqYVPY1TEZokrU6
Instagram Official page 👇
/ surajdighe_khillaroffi...
Join this channel to get access to perks:
/ @khillarmaharashtrachi...
👉 Email id: khillarmaharashtrachishaan@gmail.com
Our Facebook official page👇
/ khillarmaharashtrachis...
Official CZcams CHANNEL SUBSCRIBE👇 / khillarmaharashtrachis...
#khillarMaharashtrachiShaan
***This is a copyrighted footage, any usage of this footage without my permission will be removed and will lead to a strike!! - Zábava
एक वेळ खिल्लार काऊ चॅनल चे मालक जनार्धन घाडगे सरांची मुलखात घ्या.ते पण खूप छान काम करत आहेत खिल्लार साठी❤❤
सलाम❤
गोरक्षक .फायनलसम्राट. मयुरदादा विलासशेट काळोखे ❤
दिघे साहेब खिल्लारच प्रेरणा स्थान
अतिशय प्रॅक्टिकली माहिती गोपालकाना व गोप्रेमीना नाविन्यपूर्ण व अभ्यासू खिलार वंशाची माहिती मिळाली दिघे साहेब आपल्यामुळे हा ज्ञानाचा खजिना सर्वांना मिळतो म्हणूनच खिलारगोवंश ही महाराष्ट्राची शान आणि बाण ठरत आहे
Sir Thank you for using your remarkable talents and skills to upgrade our knowledge and love for khillar breed
लय भारी सर धन्यवाद जय गोमाता...👌👌👌🙏🙏🙏🙏
दिघे साहेब खिल्लार ची शान❤
सुरज दादा तुमचा चैनेल वर बकासुर , मथुर , सर्जा यांची मुलाखत बागायला आवडेल
छकडी शर्यतीली टॉप ची बैल ❤
फारच सुंदर मुलाखत
एवढी मोठी दावण व जनावरे संभाळण खूप मोठी गोष्ट आहे.
❤
🙏🙏
खुपच सुंदर अप्रतिम कार्य
My favorite channel ❤❤❤
एकच नंबर मुलाखत सुरज दादा
दिघे साहेब आपल्या कार्याला सलाम एकच नंबर मुलाखत घेतली
Khup chaan
अप्रतीम मुलाखत ❤
एक नंबर मुलाखत दिघे साहेब 🎉🎉❤❤
छान मुलाखत घेतली आभीनंदन
एक नंबर मूलाखत 👌👌 👌 😘❤️
❤
1 nomber Dhige sir nd Thar👌👍💪🙏
एक नंबर दिघे साहेब
एक नंबर मुलाखत आहे,खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ,
छान मुलाखत
Bhau tumcha kam ek number ahe
आहो…यांचा बिच्छु लय खतरनाक आहे
आजचं यांची वाफगाव ला १ नंबर फायनल झाली ११:७२ बिच्छु👑आणि देवा🔥
1 नंबर ❤❤❤❤❤
एकच नंबर माहिती दिली दादा.
खूप छान आणि सुंदर माहिती
❤🎉1 namber🎉❤
Khup chan
Khup sundar❤❤
तो काळा बैल एक नंबर❤
❤❤
Super mahiti sir
खिलार महाराष्ट्राचं सोन
❤❤❤❤
खर आहे..खर्च परवडत नाही...😢 शेती करणार्यास
येड्यात काढलं जातं मग कोणतीही शेती असो...पशुपालन..,फळ बागायत,भाजीपाला,धान्य
सुरज सर लुक खुप छान
Nice
सिनेमॅटिक व्हिडिओ 😮
♥️♥️♥️♥️♥️
❤❤❤❤❤
देवणी गाय ✅
दिघे साहेब आपली व मयुर शेठ यांनची मुलाखत खुप उपयुक्ता आहे ते म्हणाले होते की कालवडी देतात आम्हाला मिळेल का मी पण खिलार प्रेमी आहे सातारा कळवा धन्यवाद
👌💗💗
🙏🙏🙏👌👌👌
🙏🙏🙏
सर्व खिल्लार पालकांना नमस्कार
शर्यतीसाठी खोंड तयार करायचा असेल तर खिल्लारच्या कोणत्या जातीच्या वळूकडून गाय लावली पाहिजे का शर्यत क्षेत्रातील वळुकडूनच गाय लावली पाहिजे याबद्दल जाणकारांनी सविस्तर मार्गदर्शन करावे 🙏
💐💐💐💐💐💐🥇
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice job sir
🙏🏻
खूप सुंदर दावन आहे.
या दावन च सगळ काम सहकारीच सांभाळतात वाटत .
कारण या मालका कडे पुरेशी माहिती नाही
Dada awaj chan aahe tumacha,
Aani aaj pahilyanda m tumhala baghitala
Personality pan bharii,
Yapudhe swata la pan cover karata ja
Nice Work ❤ Form Uttar Pradesh 🙏
सर तुमच्या गोठ्यातील खिल्लार दूध किती देतात
मला कांकरेज कपिला गाय किंवा वासरी मिळाली तर फार बरे होईल मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ता.फुलंबी् गावं तळेगाव येथे राहतो ,.
❤
कपिला वासरू असेल तर सांगा
Kalwad asel tar dya dada sambhal karya sathi🙏🙏
खिल्लार क्षेत्राला लाभलेला कोहिनुर हिरा दिघे साहेब 😊👌
Dighe saheb tumhala vinanti khilar bailanchi paidas hi 1 Kiva 2 mahinyachi naka dakhavat jau tr ti 2 dati zalyavr bapacha & mulacha photo takat java
काळोखे यांचा नंबर टाका
सर एक लहान कालवड मिळेल काय... पुणे
Mi Pan Sodhato Aahe Khilar Gaaye Milata Nahi Pahije Tashi
तुम्हाला आस वाटत नाही का
काही कालावधीपासून खिल्लार हा विषय थोडा side la रहात आहे.
पूर्वी सारख्या topic ला धरून content सद्या पहिला बेटत नाही.
पूर्वी खिल्लार वळू ,जातिवंत गाई व पैदास सोडून इतर गोष्टीला महत्व दिले जात नव्हते.
अलीकडे खिल्लार हा विषय राहून खिल्लार पालक हा विषयावर लक्ष जास्त जात आहे
आपली शुभचिंतक
Mk
Mike la dhadi ghasarte aahe tyacha aavaj yeto
Mike khali lava jara
Dada tumchya kade jar kalwad asel tar mala bhetel ka mala Khup aawad ahe Khillar chi pan mala ashi changlya blood line chi gai bhete nahi tumchya kadun bhetali tar me majha bhagya samjel dada
कांक्रेज कुठची जात आहे नेमकी
हा खिल्लार गाई चा गोठा कुठे आहे
Mala 1kalvadh.millelka
एवढे वासरे आहेत तर तेच वळू तयार करा आणि काळजी घ्या इनबरीडिंग होणार नाही याची काळजी प्रत्येक टॉपच्या वंशावलीचा 1 वळू ठेवला तर इतिहासात नोंद होईल दवणीची
दादा तुमचा नंबर पाठवा माला 1 कळवड पाहिजे
Khillar kalwad milale ka
कालवड भेटेल का सांभाळायला। im from satara
contact number dya sir malkacha.
मालक नंबर पाठवा कालवड पाहीजे
दादा काळोखे भाऊंचा नं मिळेल का
खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद सर.
मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा. 🙏🏻🚩
9890184481 फोन करा सर या नंबर ला मला
सर मला एक जातीवंत कालवड मिळेल का
मालकचे फोन नंबर सागा भाई
भाई मालकाचे फोन नंबर साग
Sir dadancha mobile number sanga na pliz
Contact number kya hai
❤❤
❤❤❤❤❤