बंगल्याच्या पार्किंग मध्ये खिल्लार गाय सांभाळली - काळोखे कुटुंब | Khillar Maharashtrachi Shaan 2023
Vložit
- čas přidán 7. 12. 2023
- 👇Whatsapp Group/Chanel Link👇
whatsapp.com/channel/0029VaB2...
👇👇2024 चे कॅलेंडर बुकिंग साठी खालील फॉर्म पूर्ण भरा. 👇👇
forms.gle/9ErqYVPY1TEZokrU6
Instagram Official page 👇
/ surajdighe_khillaroffi...
Join this channel to get access to perks:
/ @khillarmaharashtrachi...
👉 Email id: khillarmaharashtrachishaan@gmail.com
Our Facebook official page👇
/ khillarmaharashtrachis...
Official CZcams CHANNEL SUBSCRIBE👇 / khillarmaharashtrachis...
#khillarMaharashtrachiShaan
***This is a copyrighted footage, any usage of this footage without my permission will be removed and will lead to a strike!!
दिघे सर.. तुमचं आणि
khillar cou. घाडगे साहेबांचा उद्देश एकच आहे ...!
अप्रतिम कार्याबद्दल सर्व कुठंबाचे हार्दिक अभिनंदन 🚩🚩👌👌👍👍,
तुमचे संस्कार फूडच्या पिडीला देणे. हिंदू संस्कृती ची जाण असणे,... करावं तितकं कोतुक कमी 🙏
मानल तुम्हाला.गायीचा सहवास,आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे.गो मातेच्या अंगावरून आलेल्या झुळूक लहरी तुमच्या कुटुंबावर,येतात,तुमच्या अनंत पिढ्यांना हे आशीर्वाद मिळत राहणार.तुमची पुण्याई तुमच्या कुटुंबात गो माता आली.
ज्याची घरी गाई त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय 🙏🙏🙏🙏
आतीशय सुंदर मुलाखत बगून खूप छान वाटल की शहरी भागात पन गाई जोपासली आहे मस्ती 👌👌👌
मान गएं गुरू nice sir 👌👌👌 जय गौमाता
खूप छान! तुम्ही गाय सांभाळता ही खूप मोठी गोष्ट आहे. ❤
ताई आणि दादा तुमच्या आवडीला आणि कार्याला सलाम खूप छान वाटल तुमची मुलाखत बघून 🙏🏻🙏🏻🙇🏻♂️🙇🏻♂️🫡
सच्चे हिंदू. प्रत्येक हिंदूने एक तरी गाय पाळायलाच पाहिजे.
जय श्रीराम
मुलाखत पाहून खूप प्रेरणा मिळाली अशीच गोमातेची सेवा आपल्या हातून होवो
🚩🙏🌼🌼!! राम कृष्ण हरी माऊली !! !! ॐ नमो श्री स्वामी समर्थ माऊली !!🚩🙏🌼🌼
अतिशय सुन्दर सर जी 🧡🧡🧡🚩👌👌👌
Well done
Wa mast
खूप छान काळोखे साहेब
अप्रतिम, तुम्हा उभयतांचे खुप खुप अभिनंदन. खुप पुण्याईच काम करता. 🎉🎉🎉🎉
माऊली ❤ खूप छान
तुमचा सारख्या चं कवतुक करावं तेवढं कमी आहे .तुम्ही खेडे गावातील लोकांनी तुमचा आदर्श ग्यावा येवढ भारी गोसेवा तुम्ही करतात .धन्यवाद तुमचे 🙏👍
खूप सुंदर गाय आहे खिलार
अतिशय योग्य निर्णय आणि कामही सुंदर
अतिशय सुंदर सर
अप्रतिम
खूप छान
जय श्रीराम
खूप छान 👌👌
सर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही गोमाता की जय
जबरदस्त सर.....
सर आणि मॅडम मानलं तुम्हाला
जय गो माता ❤
एक नंबर गो सेवा साहेब
राहुरीच्या सीमेन केंद्राची (लक्ष्या वळूचे सीमेन) जी माहिती दिली.. तिथला contact नंबर मिळेल का..?? 👆
खिल्लार असूनही ती अजिबात बुजत नाही. तुमच्या पाळवणुकीला सलाम. राधे राधे.
तुमच्याकडे कपिला जन्माला आली. तुमच्यावर नक्कीच कृष्णकृपा झाली आहे. माझ्याकडे ९५ टक्के काळी आणि पाच टक्के काबरी असलेली खिलार आहे. माजिदभाईंच्या काळ्या खिलारकडून तिला दोनवेळा भरली. पण दोन्हीवेळा काबरीच जन्माला आली. कपिला माझ्याकडे आली नाही. या अनुभवावरून सांगतो की तुम्ही भाग्यवंत आहात. पांढऱ्याशुभ्र गायीच्या पोटी काळी कपिला जन्मला येणं हा काहीतरी इश्वरी संकेत आहे. आपण हे गोपालनाचं काम आणखी मोठ्या स्केलवर घेऊन जावं.
1 नं सर सलाम तुमच्या कार्याला ..
Khup chan..... Mazi hi ichha tich aahe 😊❤
नादा पुढं काय नाही हो खूपच छान ❤
कालवड खूप सुंदर आहे
अप्रतिम दीपक आणि अर्चना ! निवांत वेळेत फोन करा दिपकजी !👌👌👌👌
खूप छान सर
True Inspiration
❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
Best
खूब नशीबवान
Good job
जय गोमाता
Very nice 👍
🙏🙏🙏
सलाम तुम्हाला
भाऊ तुम्ही खुप चागलं काम करता 👌👌
इच्छा तिथे मार्ग👌
🚩🙏
❤
Salam ahe sir tumhala
खिल्लार महाराष्ट्राची शान
मानल राव तुम्हाला खरचं
गाय म्हणजे माय.❤
🙏🙏🙏🙏👏👏👏👌
🙏👌🙏👌💐💐
सर कपिला सिमेन्स माहिती का व्हिडिओ करा आणि जास्तीत जास्त माहिती मिळेल त्याचा व्हिडिओ मधून मिलेल का
खिलार गाय... पांढर सोन
Hii sir
Hi Anna Abdullah panjam rahara
माझे घरीपण काजळी खिल्लार गाय व तिची कालवड आहे अकलुज सुजयनगर माझे बंगला कार पार्किंग मध्ये आहे
सराचा नंबर मिळेल का सिमेन्स कोटून आणले त्याबद्दल माहिती पाहिजे
याला म्हनतात गाय सेवा
Mala Gai Awadtat
खिल्लार कालवडींसाठी कोणत्या वयात कोणते लिवर टाॅनिक
द्यावे या विषया वरती सविस्तर माहिती द्या
Me athvit ahe
Khup changle kele kam..pan awdhi maya lawlyawae awdhya sukhsoi dilyawar tola tumchapasun kadhihi lamb karu naka please.khup dukhi hotat te
Sir calender kadhi miltil 😊
Mala gay ghyachi haye
दिघे सर सिमेन्स बद्दल माहिती मिळेल का
सरांचा नंबर दिला हवा होता
Punyat rhato
Pan shale mule gheta yet nahi
तुमचा नबर सेट करा
Deepak ji, Archana and family are true inspiration to all of us. Doing Gomata seva with unconditional love to them is amazing❤❤
सरांचा no bheten ka त्या
राहुरीच्या सीमेन केंद्राची (लक्ष्या वळूचे सीमेन) जी माहिती दिली.. तिथला contact नंबर मिळेल का..??
Bhetel ka sir
चाऱ्याचा नियोजन कसे करतात
Kpila kalvd kute vuplbdh hae kay
कपिला semen
Dipak sheat khoop chhan . Balasaheb tamboli khadus maji sarpanch. Mi Spain road rahato . Phone number pathwa
खूप छान
जय गोमाता
❤
खूप छान
खुप छान