अश्या साध्या स्वभावाची माणसं कवचित बघायला मिळतात, एक नंबर मुलाखत झाली,आपले चुलते बद्दल बोलताना ते भावनिक झाले हा हृदयस्पर्शी क्षण.... हाच साधेपणा आपल्याला खिल्लार ने दिला आहे ❤❤
पांढरी गाई एकदम कॉलेटी आहे. मोठ्या सोन्याची पैदास करण्यासाठी अशीच गाई पाहीजे. मुढे साहेब बोलण्याची शैली भारी आहे. खुप दिवसांनी मनमोकळी मुलाखत बघायला भेटली .धन्यवाद घाडगे साहेब 🙏
किती हा साधेपणा.किती हा गोडवा. आपल्या माणसाबरोबर आपल्या जनावरांवर सुध्धा तितकंच प्रेम..... मुढे सर तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळालं.. घाडगे साहेब तुमचे मनापासून आभार.... जय श्रीराम.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान सर संयम आणि अनुभव, बोलना खुप छान . कोणता ही credit स्वतः न घेता आपला भाऊ आणि काका ना त्याच credit देणारे सर. अश्या लोकांची मुलाखत khillar cow घेत जावा. मोठी नाव असणारे मालक च्या मुलाखती पेक्षा अस्सल शेतकरी नची मुलाखत बघायला बर वाटत आणि खुप शिकायला मिळते.
घाडगे साहेब तुम्ही ४ वेळा बोला असाल नविन पिढीत किरण अप्पाच नियोजन चांगले असते कदी घेणार ती मुलाखत खुप वेळा तुमच्या तोंडून ऐकायला मिळाले त्यांची मुलाखत घ्याची आहे.
दादांनी सांगितल्या प्रमाणे छोट्या वासराचा बाप माझ्या मते शेवाळे आबांचा सरदार जो वळू ला परत गेला होता आणि आता चिकमहुद ल भोसले कडे आहे
अश्या साध्या स्वभावाची माणसं कवचित बघायला मिळतात, एक नंबर मुलाखत झाली,आपले चुलते बद्दल बोलताना ते भावनिक झाले हा हृदयस्पर्शी क्षण.... हाच साधेपणा आपल्याला खिल्लार ने दिला आहे ❤❤
मुढे नाना चांगलं माणूस आज ते हावे होते बैलगाडी मध्ये बुलंद आवाज 🙏🙏
अतिशय सुंदर मुलाखत
पांढरी गाई एकदम कॉलेटी आहे.
मोठ्या सोन्याची पैदास करण्यासाठी अशीच
गाई पाहीजे. मुढे साहेब बोलण्याची शैली भारी
आहे. खुप दिवसांनी मनमोकळी मुलाखत
बघायला भेटली .धन्यवाद घाडगे साहेब 🙏
कुटुंब कसं असावं हे उत्तमरीत्या दादांनी सांगितलय.❤
जबरदस्त मुलाखत घेतली खुप अनुभव भेटतो असल्या मुलाखतीतून 🔥👍
घाडगे दादा,
एक नंबर मुलाखत.
खूप छान माहिती भेटली.
खर्या अर्थाने आज माणूसकीच दर्शन झालं.
बर्याच गोष्टी समजल्या.
धन्यवाद 🙏🙏
नमस्कार घाडगे साहेब तुमचा आवाज ऐकून फार भारी वाटलं
ती काळी गाय निशाण ची बहिण वाटली😍😍👌👌
आज तुम्ही खर्या शेतकऱ्याची मुलाखत घेतली मोठ्या लोकांपासून दुर झाला त्याबद्दल हार्दिक अभिनंदन
Daivat goveykar yachi Navin kharedi chi mulakhat gya
@@parastatkare7075 dalal heto
घाडगे साहेब करंजेपुल च्या 👑हिंदकेसरी बाजी👑 ची मुलाखत घ्या की चालू सिजन ला पब्लिक चा हुकमी एक्का ♠️ आहे तो ❤️
नमस्कार घाडगे साहेब
तुमच्या कडुन मला एक कालवड किंवा वासरु पाहिजे.धन्वाद
किती हा साधेपणा.किती हा गोडवा.
आपल्या माणसाबरोबर आपल्या जनावरांवर सुध्धा तितकंच प्रेम.....
मुढे सर तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळालं..
घाडगे साहेब तुमचे मनापासून आभार....
जय श्रीराम..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती भेटली धन्यवाद घाडगे साहेब ❤
जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदर ची मुलाखत घ्या
Thanks 🙏 सर 1नंबर मुलाखत
Sunder konta
खुप छान सर संयम आणि अनुभव, बोलना खुप छान . कोणता ही credit स्वतः न घेता आपला भाऊ आणि काका ना त्याच credit देणारे सर.
अश्या लोकांची मुलाखत khillar cow घेत जावा. मोठी नाव असणारे मालक च्या मुलाखती पेक्षा अस्सल शेतकरी नची मुलाखत बघायला बर वाटत आणि खुप शिकायला मिळते.
Saheb mi he video khup divasaa pasun sodat hoto Karan hay davniltla bajirao ha aata vaibhav kadam kade aahe ani tyani padgav la gulal ghetla ❤❤
Sir vaibhav kadam che Navin kharedi bajirao chi mulakat ghaya na ❤
ते आठ दिवसाचे वासरू आहे ते बाजीराव आहे
अनुभव आणि मेहनत यांचा उत्तम मेळ ❤️
🎉🎉🎉❤❤❤👌👌👌👍👍👍✌️✌️✌️✌️
दैवत गोवेकर ची मुलाखत घ्या दादा...मोठं Sony thar ch mydanat kaun nhi alte
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
एक नंबर मुलाखत झाली 👌👌
घाडगे साहेब माझ्याकडे एक खिल्लार गाई आहे
मुढे नाना पाहिजे होत आज ,
खरच राजा माणूस होते ,
All the best
हया मुलाखतीतून खूप काही घ्याना सारख आहे
खूप छान मुलाखत होती
1 नंबर❤❤❤
संदीप माळी भोपर याची मुलाखत घ्या सर
Kahi pn mhana Janardan sir tumhi mulakhat lay bhari gheta rav....aani hi mulakhat ek no. Mulakhat denare sir pn khup mature aahet....Chan vatala....mhanje ekhi vakya miss nako karayla as vatat hota....
निंबवडे करांची शान👌👌👍👍
1 no sir 🙏
सोहेब माझ्याकडे पण दोन गाय आहेत
Mast mulakat
निंबवडे नगरीत आपल सोगत साहेब
सुंदरची मुलाखत घ्या
छान मुलाखत.
छान विडियो 👌👍
कोणता सुंदर होता त्यांच्या दावणीला....
Good interview pan sagalyat bhari mulakhat denari chi bhashya mala avadali kadak
Ha khond bhetel ka
1 no. ❤🎉🎉
Mast
Kharsundi yatra chalu zali ahe video banva navin vasranchi
Roman chi mulkhat ghay ki
👌👌
V4r 1 no ahet dada mast ekatra kuthum mast astai amch pan ahe
Chan mahiti
एक नंबर माहिती 😊
👍👌
घाडगे दादा स्वप्नील फडतरे रा.फडतरवाडी यांच्या दावनीची मुलाखत घ्या? 🙏🙏🙏
साहेब फक्त एक विनंती की नाव गाव पत्ता विचारा
❣️
घाडगे साहेब तुम्ही ४ वेळा बोला असाल नविन पिढीत किरण अप्पाच नियोजन चांगले असते कदी घेणार ती मुलाखत खुप वेळा तुमच्या तोंडून ऐकायला मिळाले त्यांची मुलाखत घ्याची आहे.
Dada hya interview cha update dya kahi divasanii
Khilar vs mhaisurii
Interesting subject
Changala vid banu shakatooo
Dhanyavad
घाडगे सर विठ्ठल ड्रायव्हर ची मुलाखत घ्या
गाय नादखुळा.❣️
Roman chi mulakhat ghya ki rao
Malhar 6262 chi mullkat gaya ki
👌👌🙏❤️
👌👌👌👌👌
❤❤👌👌👌👌👍👍👍
Must ❤
एक नंंबर मुलकात सर
मामा एक नंबर मी केला आज कमेंट मध्ये 😅
सुंदर कोणता?
S.k patil yancha paksha chi mulakhat ghya ki shet ....
😍😍😍😍😍😍
Miss u नाना 😍
Gav konte ahy Nana chy
👍👍👍👍👍
❤😊
खंरसुडीला आहे का
Ha
mama 1numbar ch
Dadancha dolyat pani ala aplya mansabaddal boltani.
घाडगे साहेब या मालकाचा नंबर मिळाले का
Dada tumch no dy Mal
घाडगे साहेब नमस्कार प्लीज तुमचा मोबाईल नंबर मला पाहिजे
8655036590 khillar cow
तुमची दावण बघायची आहे मी शेनवडी चा
Ya ki
@@ganpatmudhe2598 nakki
नंबर दया याचा
शेठ नंबर टाकत जावा
शेठ याचा नंबर टाका
सातारा एक्सप्रेस बलमाची मुलाखत घ्या 🙏
तुमचा नंबर सेड करा