छोटा ट्रॅक्टर छोटी शेती घरगुती वापर

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 03. 2021
  • आपको किसान क्रांति एग्रो गूगल प्ले स्टोर डाउनलोड करने के लिए
    8857000100
    यह नंबर को पहले सेव करना है मतलब कांटेक्ट में जाकर सेव करो और आपको लिंक को टच करने है
    Contact save nahin to link open नहीं हो जाएगा
    आपको किसान क्रांति एग्रो गूगल प्ले स्टोर डाउनलोड करने के लिए
    8857000100
    यह नंबर को पहले सेव करना है मतलब कांटेक्ट में जाकर सेव करो और आपको लिंक को टच करने है
    Contact save nahin to link open नहीं हो जाएगा
    play.google.com/store/apps/de...
    Namastey, we were trying to reach you. We will try again shortly.
    वेबसाइट पर जाएं👇👇👇👇👇👇
    kisankrantiagrostore.com
    आपल्याला शेती विषयक पाहायचे असते तर खालील लिंक वर क्लिक करून किसान क्रांती ऍग्रो स्टोअर हे गुगल प्ले स्टोअर ॲप डाऊनलोड करा वशेतकरी बांधवांसाठी पुढे पाठवा म्हणजे शेअर करा धन्यवाद
    play.google.com/store/apps/de...
    व्हिडिओ CZcams
    / navnathdethe
    Namaskar,
    You are special. Knowing you is a pleasure. For our services, visit us at:
    mylinq.in/8857000100
    ~ Navnath Dethe, नवक्रांती ॲग्रो एजन्सी व किसान क्रांती ऍग्रो स्टोअर पंढरपूर
    - - -
    🔝😇 Click not working? 😇
    Reply “Ok”→ Close chat window → Open chat window→ Click again
    ___________________
    Sent via: linq.app/__
    play.google.com/store/apps/de...
    छोटा ट्रेक्टर घरगुती वापरासाठी अत्यंत कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे ते पण आपल्याला घरपोच देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत शेतीसाठी सर्व कामे अगदी बैलजोडी या बैल जोडी सारखी करतात शेतीची कामे करण्यासाठी मजुरांअभावी शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही या तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नात असतो तसेच शेतकऱ्यांना लागणाऱ्या बारीक-सारीक अवजारा बद्दल आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो शेतकऱ्यांची शेती हा त्याचा मूळ व्यवसाय असल्यामुळे शेतीला शेतामध्ये कायम कष्ट करावे लागते या कष्टाला कुठेतरी मशनरी यांचा हातभार लावा व शेतकरी बांधवांना त्याची मदत मिळावी म्हणून आम्ही याकरता यांना नवनवीन ॲक्टिविटी शेतकऱ्यांसमोर सादरीकरण करत असतो
    आमचा उद्देश शेतीमध्ये तंत्रज्ञान युक्त शेती व कमी खर्चामध्ये शेती कशी करता येईल कारण कारण या माझ्या शेतकरी मित्रांना खूप खर्चाचा सामना करावा लागतो ेतकरी सहज जरी फोर व्हीलर ट्रॅक्टर घ्यायला गेला तरी ट्रॅक्‍टरची किंमत राहते सहा ते सात लाखापर्यंत आणि एवढा पूजा तो शेतकरी पिल्लू शकणार नाही अगोदरच शेतीला दिवस खुप वाईट आले आहेत त्यातून शेतकऱ्यांनी शेतीसाठी खर्च करावा तर शेतीमध्ये काही उत्पन्न मिळेल का आणि मिळाले तर त्याच्या वरती आपला घर कारभार कसा सांभाळावा हा प्रश्न पडलेला असतो तर शेतीसाठी एवढे पैसे आणणार कुठून त्यासाठी शेतकरी बांधवांना कमी खर्चा मध्ये कमी छोटी लहान लहान आम्ही अवजार ट्रॅक्टर हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्यातून शेतकरी बांधवांचा पण फायदा होतो आम्ही कुठल्याही प्रकारचा त्यांना आग्रह अथवा अपप्रचार करत नाही त्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो जरी आम्हाला आपल्या सर्व भावना कळवा आपला विश्वासू प्रवीण देठे
    मो.8857000200
    मो.8857000100
    सोलापूर
    पंढरपूर
    मेकॅनिकल लाईन रिलायन्स पेट्रोल पंपासमोर किसान क्रांती ऍग्रो स्टोअर आमच्या स्टोर ला अवश्य भेट द्या आम्ही आपल्या शंकेचे समाधान करू धन्यवाद
  • Věda a technologie

Komentáře • 122

  • @mahendramahajan2426
    @mahendramahajan2426 Před 3 lety +4

    डेमो खूपच माहितीचा व चांगला होता.

  • @allabangkirten3841
    @allabangkirten3841 Před 3 lety +3

    खरंच शेतकरी बांधवांसाठी एक नंबर मशीन आहे

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 Před 3 lety

    Best sgriinstrument

  • @pankajbhimrajwadalkar7396

    अप्रतिम

  • @mallinath7467
    @mallinath7467 Před 2 lety +1

    ऊसाला मोठ्ठी भरणी किंवा बोध चढवण्यावर एक फुल व्हिडिओ बनवा !

  • @kbkrsnabhakti9830
    @kbkrsnabhakti9830 Před 3 lety +4

    Mast🙏🏻sir

  • @hanmantkadam3863
    @hanmantkadam3863 Před 3 lety +1

    Nice

  • @user-xu4km3zr5f
    @user-xu4km3zr5f Před 3 lety +3

    Nice demo

  • @allabangkirten3841
    @allabangkirten3841 Před 3 lety +5

    थँक्यू सर

  • @prashantnanavare3155
    @prashantnanavare3155 Před 3 lety

    Sir chak bharpur phirt tohi

  • @shetkrino1333
    @shetkrino1333 Před 3 lety +1

    आमच्या काळ्या कसदार जमीनीत मोठे ट्रेक्टर आवकाळ्या करतात हे कुठ लागतय.भुसभुशीत नरम जमीनीत ठिक आहे.

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      रोटरी माराय जमीन कशी ही असो चालेल

  • @funnymoment7519
    @funnymoment7519 Před 3 lety +5

    Kothe bhetel sir hi power trilar

  • @soniyakamle6489
    @soniyakamle6489 Před 3 lety +1

    Sir, subsidy kiti milte ya machine ver

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety +1

      सबसिडी हे कृषी ofhice देते

  • @balasopomane8344
    @balasopomane8344 Před 3 lety

    छान माहिती दिली आहे अशीच माहिती देत रहा सर किमत किती आहे मेटे होणार का कुठे

  • @funnymoment7519
    @funnymoment7519 Před 3 lety +2

    Aurangabad madhe avelable ahe ka

  • @rajumarve-belgaum9997
    @rajumarve-belgaum9997 Před 3 lety

    याची गियर पध्दत वरती हँडलजवळ असती तर बरं झाल असत.कारण वाकाव लागत नाही.

  • @anantajogendra9492
    @anantajogendra9492 Před 2 lety

    Sir PTO aahe ka water pump chalel Kay ?

  • @rajumarve-belgaum9997
    @rajumarve-belgaum9997 Před 3 lety

    ग्यारंटी,वॉरंटी कशी काय ?

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 Před 3 lety +1

    उन्हात का रबायच बसायला सीट पाहिजे डोकयावर छतरी पाहिजे.

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      हो ते तर सोप आहे वेगळी घ्यावी लागेल

    • @shetkrino1333
      @shetkrino1333 Před 3 lety

      @@nktechno7480 😂😂👌

  • @amolpujari101
    @amolpujari101 Před 3 lety

    Avrage

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      Call कारा सविस्तर बोलू मो.8857000200

  • @giridharbagde7275
    @giridharbagde7275 Před 2 lety +1

    1Number khupch upayogi aahe kim at kiti aahe

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 2 lety

      किंमत आहे 45000 फ्री डिलिव्हरी सेल्फ स्टार्ट

  • @prashantnanavare3155
    @prashantnanavare3155 Před 3 lety +1

    Sir usa sathi chalel ka

  • @bajiromore8806
    @bajiromore8806 Před 3 lety

    या यंत्रा द्वारे पेरणी, कुळवट, नांगरट अशी दोन बैला मार्फत होणारी कामे करता येतील का

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety +1

      हो येणार सर व्हिडिओ बघा नवीन पण आहेत

  • @vitthalchavan6471
    @vitthalchavan6471 Před 2 lety

    सर ऊसाची सरी किती खोल पाडीन मशीन हार्ड जमिनीला

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 2 lety

      ऊसाची सरी बांधत नाही किंवा माती लावत नाही ते काम सोडून सर्व करेल

  • @shivrajlandge6430
    @shivrajlandge6430 Před 3 lety

    शेत. ताळ्यावर.. पाणी. उपसता. येणार. का

  • @rupeshtajane7704
    @rupeshtajane7704 Před 3 lety

    Vaibreshan nahi honar aase mashin dakhava aani te mulching peparchy bed madhe aasnare gavatavar rotercha
    Vidio taka

  • @rahulhambare5095
    @rahulhambare5095 Před 3 lety

    मशीनची आवजारे वखरव पेरनियञ याचाvideoदाखवा व किमत सागा

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      व्हिडिओ लिंक दिलेली आहे सर खाली पाहा व्हिडीओ आहेत

  • @suhasgatkal1913
    @suhasgatkal1913 Před 3 lety +1

    dalimbachya baghet kasa kam karata yeil tyacha demo dakhawa

  • @vitthalchavan6471
    @vitthalchavan6471 Před 2 lety

    सर repiar बाइंडर काढणी बांधणी करणार मशीन ची किंमत किती सर

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 2 lety

      ते मशीन अजुन आले नाही

  • @sailughantewad9818
    @sailughantewad9818 Před 3 lety

    GHAR POUCH KOMAT SANGA

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      45000नवीन मॉडेल आहे

  • @mahesharali1595
    @mahesharali1595 Před 3 lety

    Price?

  • @nandkumarjadhav855
    @nandkumarjadhav855 Před 3 lety

    औजारे मिळतील का सर

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      हो पण बुकिंग करावी लागतील

  • @aslandesai408
    @aslandesai408 Před rokem

    mla hava pan send kara no mob lgeche

  • @hanumanmaske325
    @hanumanmaske325 Před 3 lety

    हे ट्रॅक्टर कीति हजारा पर्यंत येईल

  • @santoshrahate6996
    @santoshrahate6996 Před 3 lety

    आपला रोटावेटर ट्रेकटर इंडियन आहे काय? त्यावर सबसिडी भेटते काय?

  • @haridasshinde5392
    @haridasshinde5392 Před 2 lety

    रोटा vetar चें काम दाखवा

  • @vighnahartaenterprises1734

    Made in India आहे का???

  • @ganeshaudut3591
    @ganeshaudut3591 Před 3 lety

    किती पेट्रोल मध्ये किती ऐकर काम करते

  • @madhukarchacharkar2401

    नागरणी, वखरणी, डवरणी करता येते?
    बसुन चालवले जाऊ शकते?
    माल वाहतूक करता येते?
    मंडी मध्ये जाण्यासाठी वाहतूक परवाना हवे काय?
    किंमत?

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी कॉल वर देऊ शकतो आपण व्हिडिओ पाहिला तरी सर्व समजून जाईल मो.8857000200

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Před rokem

      @@nktechno7480 सर पाच सहा वेळा फोन केला उचलला नाही बरं आपण आता सांगितले फोन करु नांगरणी वखरणी डवरणी करता येते का ? बसून चालवले जाऊ शकते का ? इंजिन इटालियन की जापानी ?

  • @hariomhiwale4852
    @hariomhiwale4852 Před 3 lety +1

    Mala milel ka

  • @shahajimule3964
    @shahajimule3964 Před rokem

    किती एच पी चा आहे

  • @shashikantjagtap5099
    @shashikantjagtap5099 Před 2 lety

    किंमतसांगा सर

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 2 lety

      नविन मॉडेल आले आहे 45000 घर पोच देतो सर सेल्फ स्टार्ट आहे

  • @kamlakarjungare5235
    @kamlakarjungare5235 Před 3 lety

    नांगर चालवताना टायर मध्ये पाणी कसे टाकायचे

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      ते पण व्हिडिओ पठविन सर पाहत राहा

    • @chayasonawane1530
      @chayasonawane1530 Před 3 lety +1

      अहमदनगला मिळेल का किंमत कीती डिजल वर चालेल का

  • @mallinath7467
    @mallinath7467 Před 2 lety

    इंजन किती HP चा आहे ?

  • @indianfarming4002
    @indianfarming4002 Před 3 lety

    Diesel or petrol

  • @nandkishorkinholkar8142

    Price kiti ?

  • @vitthalchavan6471
    @vitthalchavan6471 Před 2 lety

    सर 45000 हजार मध्ये मशीन सोबत काय येणार

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 2 lety

      व्हिडिओ मध्ये पुर पूर्ण माहिती दिली आहे

  • @haridasshinde5392
    @haridasshinde5392 Před 2 lety

    टायर चे मेन्टनस कसं आहे

  • @dadasahebchavan4414
    @dadasahebchavan4414 Před 2 lety

    कीती hP आहे

  • @GaneshPatil-wi1si
    @GaneshPatil-wi1si Před 3 lety

    किंमत सांगा

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 2 lety

      whatsapp link. whatsapp वर भेटा ईथे क्लिक करा ,,👉wa.me/+918857000200
      लाईव्ह लोकेशन खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
      Kisan kranti motars
      maps.app.goo.gl/FURk14DtfxHFjgZbA
      शॉप . किसान क्रांती ऍग्रो
      पत्ता. मेकॅनिकल लाईन टेंभुर्णी रोड रिलायन्स पेट्रोल पंप समोर पंढरपूर पिन 413304
      ऑनलाईन बुकिंग करा खालील लिंक वर जाऊन
      बरेच काही प्रोडक्ट चेक करा खाली क्लिक करा
      kisankrantiagrostore.com
      You tube लिंक वर क्लिक करा आणि अजुन वेग वेगळे प्रोडक्ट पहा खाली क्लिक करा czcams.com/channels/qMaMHEfh48EcGKEQVQpDpQ.html

  • @subhashingle2122
    @subhashingle2122 Před 2 lety

    बाळा तुझा नेहमीच आवाज कमी असतो

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 2 lety

      हो सर आत्ता नवीन व्हिडिओ मध्ये सुधार केलाय

  • @sudarshankadam7107
    @sudarshankadam7107 Před 3 lety

    किंमत काय आहे व वारटि गारटि आहे का

  • @raghunathbadtare9663
    @raghunathbadtare9663 Před 2 lety +1

    किमत किती

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 2 lety

      सेल्फ स्टार्ट 45000

  • @jotibabhingude1849
    @jotibabhingude1849 Před 2 lety

    What is price?

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 2 lety

      The new model has a self start price of 45000 free transport

  • @balasahebkirdepatil7275

    सर तुमचा पत्ता द्या आम्ही तुम्ही तुमची भेट घेउ इच्छितो

  • @carete869
    @carete869 Před 3 lety

    किमंत किती आहे