Maharashtra Land Measurement Techniques: शेतजमीन 30 मिनिटांत मोजून मिळणार, कशी ते पाहा...

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 05. 2022
  • #गावाकडचीगोष्ट #BBCMarathi
    महाराष्ट्राचा भूमि अभिलेख विभाग आता रोव्हर मशीनचा वापर करून राज्यभरातल्या जमिनींची मोजणी करणार आहे. 1 हेक्टर क्षेत्राची मोजणी 30 मिनिटांत होते, असा भूमी अभिलेख विभागाचा दावा आहे.
    पण हे रोव्हर मशीन काय आहे? ते कसं काम करतं? ते सध्या अस्तित्वात असलेल्या जमीन मोजणीच्या प्लेन टेबल आणि ईटीएस मशीन पद्धतीपेक्षा वेगळं कसं आहे? तेच आता आपण प्रत्यक्षात फिल्डवरून जाणून घेणार आहोत.
    पाहा बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 66.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 209

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před rokem +35

    सरकारने स्वखर्चाने सर्व जमिनीची मोजनी करावी व सर्व दावे एकदाच निकाली काढावेत.
    मोजनीचा खर्च साताबारा उतारावर बोजा म्हणून टाकावा.

  • @abhijeetbokde863
    @abhijeetbokde863 Před 2 lety +121

    सरकारने भू मापन चळवळ हाती घेऊन सरसकट सर्वाचे जमीन हद्द या अत्याधुनिक मशिन च्या मदतीने करून द्यावी

    • @suyogsatav3900
      @suyogsatav3900 Před rokem +14

      अस केल्यास बर्‍याच लोकांचे धंदे बंद होईल

    • @revatilele6070
      @revatilele6070 Před rokem +7

      बरोबर

    • @RahulArtFactory.
      @RahulArtFactory. Před rokem +8

      यामुळे वर्षानुवर्ष चाललेले वाद मिटतील..

    • @power3433
      @power3433 Před rokem

      @@suyogsatav3900 असे केल्यास बांध कोरणाऱ्यांना झटका येईल

    • @rohitnaik3485
      @rohitnaik3485 Před rokem +4

      Great idea

  • @user-le4yb8vf8k
    @user-le4yb8vf8k Před 6 měsíci +17

    अति सुंदर,परंतु नमुना म्हणून एखाद्या छोट्या क्षेत्राची मोजणी करून दाखवली असती तर व्हिडिओ परिपूर्ण वाटला असता.

  • @sopangadhave623
    @sopangadhave623 Před 2 lety +67

    सरकारने लवकर ही मशीन सर्व विभागात देऊन मोजणी करावी खुप वाद वाढत चाललेय

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx Před 2 lety

      १९३० साली ब्रिटिश सरकारने संपूर्ण देशात मोजणी केली होती. त्यांनी असा कायदा केला के दार ३० वर्षांनी मोजणी करावी. नंतर आपले माय बाप काँग्रेस सरकार आले, काही काळ भाजप सरकार हि होते. १९६०, १९९०, २०२० मध्ये मोजणी झाली नाही. ब्रिटिशांना काय काळात होत ते मूर्ख होते म्हणून आपण भारतीयांनी निवडून दिलेली सरकारांनी तो कायदा लाथाडून दिला. आता तुम्ही बसा बांधकाऱ्याशी भांडत आणि मग गावातल्या नेत्याकडे जावा मारामारी झाल्यावर.

  • @amrutpatil3266
    @amrutpatil3266 Před 5 měsíci +15

    खुपच छान माहिती आहे . परंतु जमीन मोजणी केल्यावर प्रत्येक कर्मचारी चिरीमीरी घेतल्या शिवाय राहात नाही याचे वाईट वाटते . स्वखुशीने जे दिले ते घेतले पाहिजे परंतु खुपच लोभी पणा दर्शवितात .

  • @user-rk3vh6gq5d
    @user-rk3vh6gq5d Před 3 měsíci +4

    कोणावर ही अन्याय होणार नाही. खुप खूप छान!❤

  • @n.9785
    @n.9785 Před 10 měsíci +8

    सरकारने लवकरात लवकर याची अमलबजावणी करावी शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमानात वाद होत आहे...

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 Před rokem +9

    मोजणी कशीही करा म्हणजे अत्याधुनिक मशिनी वापरा पण वापरत असलेल्या मशिनीला आधार वसलेवार टिपण फाळणी नकाशा याचा वापर करुनच मोजणी झाली पाहिजे .मशिन मानव निर्मीत आहे पण ऑपरेटर चांगला
    असेल व मुळ कागदपत्रांचा आधार घेऊन मोजणी केली तरच योग्य व चांगले
    परिपूर्ण काम होईल.

  • @sachinmore2737
    @sachinmore2737 Před 11 měsíci +7

    खरोखरच ही अचूक पद्धत वाटते त्यामुळे जमिनीचे वाद मिटण्यास मदत होईल.

  • @namdeophapale5408
    @namdeophapale5408 Před 6 měsíci +7

    Very good system . Farmers disputes will come to end by this machine

  • @umeshmhetre1135
    @umeshmhetre1135 Před rokem +13

    आम्ही शेतकरी शी संबंधित एकदम डोकेदुखी असणारा शेत जमीन मोजणी संबधित,अचूक व शास्त्रीय माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,या व्हिडिओ मुळे आमचा जमीन मोजणी विषयी विश्वास निर्माण झाला

  • @revatilele6070
    @revatilele6070 Před rokem +11

    शेतकऱ्यांसाठी खरच क्रांतिकारी सुधारणा होईल. जमीन मोजणीच्या अत्त्याधुनिक पद्धतीची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद बीबीसी मराठी व श्रीकांत बंगाळे खूप आभारी आहे.

  • @shrijyotchandraprabhu6219
    @shrijyotchandraprabhu6219 Před 2 lety +18

    अभिनंदन टीम भुमी अभिलेख विभाग
    खूप छान

  • @Ayush_online
    @Ayush_online Před rokem +5

    मोजणी करून सरकारने siment😢खांब लाऊन द्यावे. जेणेकरून सर्वांचे सबंध चांगले राहून भांडणे कमी होतील. सरकारने याची फीस घेतली तरी चालेल.

  • @vikaspatilmore6151
    @vikaspatilmore6151 Před 2 lety +39

    मशीन इमानदारीने मोजनी करते पण भुमीलेख मोजणीदार मोजणी मध्ये बेइमानी😡करतात..... त्यांचं काय करणार🖕

  • @kunalchiplunkar
    @kunalchiplunkar Před 2 lety +10

    कोंकण भागा मध्ये ह्या टेक्नलॉजीची खरी गरज आहे

  • @panchappakanamuse8675
    @panchappakanamuse8675 Před 2 lety +9

    आत्मानिरभर भारत... छान आहे...

  • @postiveminds9864
    @postiveminds9864 Před 2 lety +21

    मोजणी जलद होईल पण नकाशे सुस्थितीत नसल्यामुळे हद्दी निश्चित होऊ शकत नाहीत
    अजून आपण ब्रिटिश कालीन नकाशे वापरत आहोत
    आधी नकाशे तयार होणे महत्वाचे आहे
    आपले नकाशे हे जीर्ण फाटके किंवा उपलब्ध नाहीत या स्थिती त आहेत

  • @shekharb2981
    @shekharb2981 Před 2 lety +17

    “टोटल स्टेशन” ही जमीन सर्वे पद्धत जास्त अचूक व कमी किमतीची असून सर्वकडे वापरात आहे..

  • @prakashkale7582
    @prakashkale7582 Před 2 lety +8

    जीपीआरय़स चा छान उपयेाग,,, राेव्हर 👍

  • @SAMtheRambler1
    @SAMtheRambler1 Před 2 lety +17

    आधी ऑनलाईन ७/१२ मधील चुका दुरुस्त करून द्या....नुस्ती दिखावे गिरी ...एक एक कागद द्यायला यांना महिना लागतो...

  • @ramakantpatil6280
    @ramakantpatil6280 Před 3 měsíci +1

    खूप छान माहिती आहे पण सर्वसामान्य जनतेला याचा जेव्हा फायदा होईल तेव्हा त्या सुविधेचा आपल्याला एक आनंद वाटेल

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Před 2 měsíci +1

    सरकारने शेतकरी सवलती न देता गटवार मोजणी मोफत करून द्यावी ही विनंती . गरीब व सज्जन . अन्याय सोसणाऱ्या शेतकऱ्यांचा दुवा मिळेल .

  • @jivangaikwad1593
    @jivangaikwad1593 Před rokem +13

    सरकार ने लवकर निर्णय घेतला पाहिजे देशातील सर्व शेतकरयांपुढे हा एक गंभीर प्रश्न आहे.

  • @Players2420
    @Players2420 Před 2 lety +7

    श्रीकांत भाऊ तुम्हाला नाही ओळखायच तर कोणाला ओळखायच गावाकडची गोष्ट खरच खूप उपयोगी पडत आहे

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  Před 2 lety

      खूप धन्यवाद श्रीनिवास भाऊ. बीबीसी मराठी आणि गावाकडच्या गोष्टीवर असंच प्रेम कायम राहू द्या.

  • @pralhadchaudhari9532
    @pralhadchaudhari9532 Před 4 měsíci

    धन्यवाद खूप सोप्या पद्धतीने माहिती सांगितली

  • @hemangic850
    @hemangic850 Před rokem +3

    Vry nice Maharstrat he kam lvkr kele gele pahije 🌹👍

  • @vitthalyengulwad7085
    @vitthalyengulwad7085 Před 2 lety +8

    खूप छान माहिती दिलीत

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  Před 2 lety +1

      धन्यवाद.
      तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @surveysolution2992
    @surveysolution2992 Před 2 lety +10

    आधी त्याला DGPS म्हणतात .यामध्ये एक बेस असतो तो भूमी अभिलेख कार्यलाय च्या ऑफिसमध्ये लावला जातो आणि रोव्हर हा सर्व्हे करण्यासाठी वापरला जातो .रोव्हर आणि बेस च कनेक्शन हे NETWORK SIM CARD कनेक्ट केलेलं असत .सॅटेलाइट करेक्शन करून तुम्हला 2 CM कामाची अचूकता भेटते

  • @user-oh8ym2fj2h
    @user-oh8ym2fj2h Před 4 měsíci +1

    जमीन मोजणी साठी खूप खर्च येतो व वेळ लागतो. ते काम आता लवकरच कमी खर्चात व कमी वेळात होईल असे वाटते. ही पद्धत लवकर वापरात आणावी अशी अपेक्षा आहे

  • @amitparate444
    @amitparate444 Před 2 lety +5

    Khup informative video. Thanks

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  Před 2 lety +1

      धन्यवाद.
      तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @pawankumarramsingbele8489
    @pawankumarramsingbele8489 Před 2 lety +10

    Sir, kal parawal ek cortacha nawin nirnay ala ahe 1 ekarache pan anakhi bhag karu shakatat yawar banawa ek video

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  Před 2 lety +2

      याविषयीची सविस्तर बातमी तुम्ही इथं वाचू शकता - www.bbc.com/marathi/india-61362812

    • @user-fh2ke7lu9q
      @user-fh2ke7lu9q Před 2 lety

      @@BBCNewsMarathi A

  • @user-zs8vu6ts9t
    @user-zs8vu6ts9t Před rokem

    खुपच छान माहिती दिली आहे या👉

  • @Aavhadpratik
    @Aavhadpratik Před 2 lety +4

    khup mast माहिती

  • @navnathware7516
    @navnathware7516 Před rokem +7

    सर हे मशीनने खाजगीत मोजणी करण्यात एते का

  • @thecadschool3656
    @thecadschool3656 Před 2 lety +5

    the technology is based on GPS and GIS system, it will be very helpfull while surveying in hilly areas

  • @p.k.m7778
    @p.k.m7778 Před 2 lety +6

    खूप छान माहिती दिलेली आहे

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  Před 2 lety

      धन्यवाद.
      तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @shetemaroti31
    @shetemaroti31 Před 9 měsíci +2

    Very good and informative video.
    1.First of all the surveyors in the Land Records department shall be trained and taught how to use the machine.
    2. Also after taking the measurements area of agriculture land shall be calculated and compared with the area of land indicated in the Land records department.
    3.Area of land shall be divided into triangles and Hiron's formula shall be used to work out the area of triangles and total land area.

  • @vilaskadam5330
    @vilaskadam5330 Před 3 měsíci

    👍 अतिशय सुंदर माहिती दिली

  • @pravinhire503
    @pravinhire503 Před 2 lety +8

    सर मोजणी करणारे च इमानदार असतील असं कशावरून

  • @kiranbhosale7566
    @kiranbhosale7566 Před 2 lety +4

    अतिशय सुंदर काम आहे हे जेणे करुन लोकांना फार मोठा फायदा होईल

    • @sanjaytapare8418
      @sanjaytapare8418 Před rokem +1

      Tumcha ya best kamamule ateekraman karnare bandgul lavkar nast hotil dhanywad

  • @sunilmundhe2514
    @sunilmundhe2514 Před 6 měsíci +1

    थोडक्यात माहीती आहे. या रोवर मोजणीचा अंदाज येतो. सविस्तर माहीती जाणून घ्यायला आवडेल

  • @user-dw2by7bi6p
    @user-dw2by7bi6p Před 4 měsíci +2

    Great work

  • @dauraghupati8078
    @dauraghupati8078 Před 4 měsíci

    खूप छान आहे.👌👌👌🌹🌹🙏🙏

  • @truepatriot8402
    @truepatriot8402 Před 2 lety +3

    Sir khup chan vishay gheta tumhi

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  Před 2 lety

      धन्यवाद.
      तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @Maruti_Chaudhari
    @Maruti_Chaudhari Před rokem

    फार छान माहिती

  • @revansidhajavalkote
    @revansidhajavalkote Před 9 měsíci +1

    Very useful technology for all Farmers of the Bharat. We appreciate the presentation made by you with all technical specifications and coordinate positions.Only thing is that Government should utilise maximum to resolve farmers land and road issues as early as possible. Still many villages are facing the road issues.

    • @ramadharvishwakarma66
      @ramadharvishwakarma66 Před 5 měsíci

      I have seen the Groar machine provided to mojani Abhilekh vibhag as Govt, desired for wel duing of farmer but it too regretting the employees who will come on the field as mojani Adhikari should be must faithful to his alloted job,

  • @mohitbabhare2855
    @mohitbabhare2855 Před 4 měsíci

    Khup chan mahiti dilit bhau

  • @sambhajichavanpatil590
    @sambhajichavanpatil590 Před 3 měsíci

    Good information the government should have taken seriously to update maps and resolve disputes

  • @vandanawankhade6623
    @vandanawankhade6623 Před 2 lety +1

    Khuch chan sir

  • @babasoshinde8146
    @babasoshinde8146 Před rokem +1

    Thanks 🙏💐

  • @anilrajge8227
    @anilrajge8227 Před rokem

    Very good system 👍

  • @DigitalJKAcademy
    @DigitalJKAcademy Před 2 lety +2

    Khup chan

  • @Players2420
    @Players2420 Před 2 lety +12

    महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ही सुविधा उपलब्ध आहे का? ही यंत्रणा प्रत्येक जिल्ह्यात असायला हवी

  • @avishkarmate8928
    @avishkarmate8928 Před 2 lety

    माहीती छान सांगीतली आहे

  • @madhukarshirsath5243
    @madhukarshirsath5243 Před 18 dny

    Perfect Mesermen And sev time

  • @kishorpatil4577
    @kishorpatil4577 Před rokem +3

    छान आहे

  • @kolhapuri_vloges9220
    @kolhapuri_vloges9220 Před rokem +3

    रोव्हरची किमत
    कोणाला घेता येईल अथवा सरकारी परवानगी आवश्यकता आहे का

  • @jarweesmenon5140
    @jarweesmenon5140 Před 2 lety +5

    🙏 नमस्कार
    याच्यात नेहमीच प्रमाणे आपल्या जमिनीची हद्द व चार ही कोपरे आपल्यालाच मोजणी सर्व्हेयर याना दर्शविल्यानंतर मोजणी होणार की काय की ही नवीन मशीन आपल्याला दर्शवितात की हा नाही हा शेत तुमचा आहे

  • @mohanfund9244
    @mohanfund9244 Před 2 lety +3

    Uttam

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 Před 4 měsíci

    Very nice Information

  • @santoshsurve4117
    @santoshsurve4117 Před 2 lety

    Best video but needs detail information and statement of two to three govt resources officers and minimum 10 minutes

  • @deepakarote2222
    @deepakarote2222 Před 2 lety +3

    खुप छान

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  Před 2 lety +1

      धन्यवाद.
      तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @ravindrajadhav8399
    @ravindrajadhav8399 Před 2 měsíci

    Very fine

  • @dattatrayjirvankar55
    @dattatrayjirvankar55 Před 2 lety +2

    Good think

  • @shetemaroti31
    @shetemaroti31 Před 4 měsíci

    Please upload a sample video of the actual measurement of agriculture land so as to understand the method of measurement of land using the rover machine.

  • @coloursoflove6979
    @coloursoflove6979 Před 2 lety

    Sir Pune vibhaagat rover mojni application devu shakto ka

  • @AMIT-ro5je
    @AMIT-ro5je Před 2 lety +1

    Nice

  • @sheshnarayanrode6935
    @sheshnarayanrode6935 Před rokem

    रोहर् मशीन खुप छान

  • @shirishvatkar2145
    @shirishvatkar2145 Před 2 lety +4

    Very good✌️

  • @akhileshdhomane6775
    @akhileshdhomane6775 Před 4 měsíci

    Mast sit

  • @shivajipadghan6474
    @shivajipadghan6474 Před rokem +2

    खुपछान माहीती साहेब यापध्दतिची मोजनी लवकरचं व्हावी आशा करतो

  • @nothing1715
    @nothing1715 Před 2 lety +4

    Good information

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  Před 2 lety

      धन्यवाद.
      तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @vinaychandratre4188
    @vinaychandratre4188 Před 3 měsíci

    Measurements must be free , absolutely free as a right.

  • @sacsin2808
    @sacsin2808 Před 2 lety +3

    खूप चांगली माहिती

  • @prayagdhok3079
    @prayagdhok3079 Před 4 měsíci

    फार सुंदर, सर माझ्या वडिलोपार्जित शेताला गाडीरस्ता नाही .त्याच्यासाठी व्हिडिओ तयार करावा.

  • @panderameshumakant6085
    @panderameshumakant6085 Před měsícem

    रोवर मशीन छान आहे शासनाने या मशीनचा वापर लवकर करावा

  • @jotiramkawade5421
    @jotiramkawade5421 Před 5 měsíci

    1 no.

  • @jadhavpavankumar6826
    @jadhavpavankumar6826 Před 2 měsíci

    Chan❤

  • @bhimraosardar2910
    @bhimraosardar2910 Před 8 měsíci

    All concerns must be positively attitude.

  • @vishwanathpatil4923
    @vishwanathpatil4923 Před 5 měsíci +1

    Best

  • @abdurrazzakbidri3730
    @abdurrazzakbidri3730 Před 2 lety

    Good

  • @manoj9668
    @manoj9668 Před 2 lety

    mojni rover machine ne karnya sathi kai karav lageo

  • @rkstudio5593
    @rkstudio5593 Před rokem +2

    Sir kahi hi mashin aana pan adhikari badala manav karan te paise ghevun kahi hi kartat

  • @spatil9801
    @spatil9801 Před rokem +4

    💥💥 government la kup request 🙏🏻 sarv Maharastra chi Hadd kayam mojni bharun khuna karun dyavyat... Urgently urgently 🙏🏻🙏🏻1929 la Engrajanni mojni keli...tyanantar....ajun nhi..3 pidhya samply 😡

  • @PandurangVankhede-tw2dh
    @PandurangVankhede-tw2dh Před 4 měsíci

    Chan

  • @vasantpatil6861
    @vasantpatil6861 Před 3 měsíci

    ही पद्धत लवक रच सरवत्र सुरु करावी

  • @tanajigawde1051
    @tanajigawde1051 Před 2 měsíci

    शासनाने सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करून द्यावी.7/12 उतारावर त्याचा बोजा चढवावा. नकाशा दुरूस्ती करावी.

  • @okko4996
    @okko4996 Před 2 lety +1

    Good news

  • @nikitawaghmare4886
    @nikitawaghmare4886 Před rokem

    Sir ladies la pan feild var jaav lagat ka ya job madhe

  • @suhaskaviskar9427
    @suhaskaviskar9427 Před 2 lety +5

    Very helpful, thanks!!.

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  Před 2 lety +2

      धन्यवाद.
      तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.

    • @raviwayal4425
      @raviwayal4425 Před rokem

      आमच्या विभागात rovar मशीन उपलब्द्ध नाही जर rovar च्या साहाय्याने कारायची असल्यास काय करावे लागेल किंवा तशी व्यवस्था अपलब्ध आहे का

  • @sameergawane6757
    @sameergawane6757 Před 5 měsíci

    Jar mojani che point mage pude karun ghetale tar khari jagechi

  • @bhimraosirsalkar4644
    @bhimraosirsalkar4644 Před 2 lety +10

    रोव्हर स्टे.मशीन चा एकरी खर्च किती?

  • @abdulganishaikh901
    @abdulganishaikh901 Před 2 lety

    Okay

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 Před 2 lety +3

    Wow..very nice information 👌

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  Před 2 lety

      धन्यवाद.
      तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @ramkrishnaparhad-8769
    @ramkrishnaparhad-8769 Před 4 měsíci

    गावपातळीवर सर्वच शेतकऱ्यांच्या जमीनी मोजणी करणे आवश्यक आहे
    धुऱ्यावरून होणाऱ्या मारामारी बंद होईल अशी अपेक्षा

  • @vivekmahalle4030
    @vivekmahalle4030 Před rokem

    Canal war झाडे आहेत या point वर measurer परत गेले .he बरोबर aaheka

  • @swapnilrane9465
    @swapnilrane9465 Před 3 měsíci

    👍

  • @mdasifali8517
    @mdasifali8517 Před rokem

    Telugu version given to information technology measurment srory

  • @amolpailkar1348
    @amolpailkar1348 Před rokem

    Private company la contract dile tar Public cha Fayda hoil....
    24 taas seva milel...
    Ferya maravya laagnar nahi.....
    Kaam fast hoil...