जमिनीच्या बांधाचे वाद मिटणार सर्व जमिनीची मोजणी Sarkari Jamin Mojani होणार

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 07. 2024
  • महाराष्ट्र शासनाच्या Bhumi Abhilkh Sarkari Jamin Mojani संपूर्ण महाराष्ट्रातील जमीनीची करणार आहे, त्याबाबत या व्हिडीओ मधे माहिती दिलेली आहे.
    ---------------------------------
    खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
    telegram.me/Tech_With_Rahul
    ---------------------------------
    विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
    www.shivbhumi.com/
    ---------------------------------
    चॅनल ला फॉलो करा
    1] Facebook
    / fbtechwithrahul
    2] Twitter
    / techwithrahultw
    3] Instagram
    / techwithrahulinsta
    ---------------------------------
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील.
    धन्यवाद... !!!
    जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!

Komentáře • 235

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 Před 4 měsíci +35

    भावा अस जर झाल तर महाराष्ट्र सुखी होईल शेतकरी सुखी राहिल निवडणूकीच्या तोंडावर फसवणूक नको

  • @natarajpawar2446
    @natarajpawar2446 Před 4 měsíci +71

    योजना चांगली आहे पण पुन्हा हे अधिकारी गोंधळ घालणार आणि पैसे कमावणार

    • @user-lg3qt5zw7z
      @user-lg3qt5zw7z Před 4 měsíci +5

      सर्वात जास्त भ्रष्टाचार याच विभागात,येथे पण पैसा बोलतो,कायम निशाणीला अनिश्चित दर्शवतात,

  • @atulpawar553
    @atulpawar553 Před 4 měsíci +46

    खूप छान भाऊ असा निर्णय घेणे ही काळाची गरज आहे लवकरात लवकर अमलबजावणी करावे हीच अपेक्षा

  • @kisanshelke1582
    @kisanshelke1582 Před 4 měsíci +78

    सर लवकर होईल का अमलबजावनी मी खुपच त्रस्त आहे ....माझ्या सारखे आनेक शेतकरी आहेत कि जे शेजारील शेतकऱ्याच्या बांध कोरण्यामुळे त्रस्त आहेत.शासनाने जमीनी मोजणी करुन प्रत्तेकाला हद्द करुन द्यावी ही नम्र विनंती😘 🙏🙏🙏

    • @TechWithRahul
      @TechWithRahul  Před 4 měsíci +2

      शासकिय काम आहे 2-3 वर्ष लागतील साधारण सर्व प्रक्रिया पार पडायला

    • @sudhirnagre3271
      @sudhirnagre3271 Před 4 měsíci +1

      Sar mojni prakriya kadhi chalu hona r

  • @jagatapkrishnat7377
    @jagatapkrishnat7377 Před 4 měsíci +26

    याच बरोबर रस्ते आणि विहिरी नाले पडिक जमीन सुद्धा मोजली तर बरे होईल

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 Před 4 měsíci +17

    खुप स्वागतार्ह निर्णय, लवकर अंमल बजावणी व्हावी.शेतकरी बाधवांचे आपसातील वाद व होणारे नुकसान, व हाणामारी कायम ची बंद होईल. एक प्रकारे मोलाची मदत होईल.

  • @ommixpiano173
    @ommixpiano173 Před 4 měsíci +29

    खुपच छान माहिती आहे गावात सुध्दा झाली पाहिजे

  • @parimalwankhade3807
    @parimalwankhade3807 Před 4 měsíci +26

    ही एक अफवा नसावी फक्त ?

  • @karbharipager8603
    @karbharipager8603 Před 4 měsíci +19

    शासकीय जमीन मोजणी झालीच पाहिजे

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 Před 4 měsíci +27

    सर खूपच उपकर होतील मोजणी लवकर चालू करावी 😂 फकत विकले जाऊ नये हीच अपेक्षा आहे

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u Před 4 měsíci +13

    निर्णय खुप छान आहे फक्त त्याची अंमलबजावणी लवकर आणि तेवढीच काटेकोरपणे होयला पाहिजे हे काम झाले तर महाराष्ट्रातील संपूर्ण भांडण मिटतील

  • @sharadpawar3391
    @sharadpawar3391 Před 4 měsíci +31

    १९९५ म्हणजे २९वर्षापासुन हेच ऐकण्यात येत आहे.

  • @jagannathsarkate3079
    @jagannathsarkate3079 Před 4 měsíci +8

    खूप छान माहिती दिली भाऊ पण इंग्रज कालीन रस्ते सुद्धा या लोकांनी अडवले त्यामुळे याच्यावर सुद्धा नवीन रस्त्याचे सुधारणा धोरण सरकारने राबवायला पाहिजे कारण रस्त्याच्या सुद्धा बऱ्याच भानगडी आहेत

  • @nanasurbhiyya6686
    @nanasurbhiyya6686 Před 4 měsíci +19

    खुप भारी होईल खुप भांडने मिटतील

  • @narendranikrad4491
    @narendranikrad4491 Před 4 měsíci +19

    गरजच आहे सरकारचं दुर्लक्ष

  • @baluborude4753
    @baluborude4753 Před 4 měsíci +33

    लवकरात लवकर मोजा आमच्या कडे फार गुंडा गर्दी झाली आहे

  • @santoshgavali8130
    @santoshgavali8130 Před 4 měsíci +9

    प्रत्येक शेतकरी haad दिल्यानंतर स्वतः jcb लाऊन बांध टाकेल त्यामुळे हा हा म्हणता एका गावातील जमीन मोजून होईल ❤

  • @baburaotathe7032
    @baburaotathe7032 Před 4 měsíci +22

    खुप छान योजना आहे
    सर्व शेतकरी साठी फायदे होईल

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 Před 4 měsíci +11

    लवकरच याची अंमलबजावणी करण्यात यावी

  • @sanjaykachare2518
    @sanjaykachare2518 Před 4 měsíci +12

    सर्व शेतकऱ्यांनी एकत्र शासनाकडे पाठपुरावा करावा

  • @vishwanathwagh8591
    @vishwanathwagh8591 Před 4 měsíci +8

    निर्णय खूप चांगला आहे पण अंमल होणे खूप महत्वाचे आहे कारण भुमाफिया हे होऊ देणार नाही

  • @rajendragirhe1254
    @rajendragirhe1254 Před 4 měsíci +8

    मोजणी होणे आवश्यक आहे

  • @shashikantghorpade5960
    @shashikantghorpade5960 Před 2 měsíci +2

    मोजनी झालीच पाहिजेत. धन्यवाद, आभार

  • @user-xn2uj4wi5e
    @user-xn2uj4wi5e Před 4 měsíci +2

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद आपले

  • @ramdasdhakane5648
    @ramdasdhakane5648 Před 4 měsíci +26

    जमिनीची सरकारी मोजनी खुप गरजेचे आहे, कारन आज लोकशाही आसुन ज्यांचे कडे मनुष्य बळ नाही त्याला न्याय मिळत नाही व त्यासाठी सरकारने बांद टाकून देणे खुप गरजेचे आहे नसता मोजणीचा काहीच गरीब शेतकर्याला फायदा होणार नाही त्यामुळे याचीका दाखल करण्यात यावी

  • @anilrajendra7825
    @anilrajendra7825 Před 4 měsíci +6

    खूप छान माहिती दिली👌

  • @dadasothombare8413
    @dadasothombare8413 Před 4 měsíci +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @arvindkhade5589
    @arvindkhade5589 Před 4 měsíci +1

    Very good work khup bandhala tras detat shejari.

  • @harishchandragaikwad4189
    @harishchandragaikwad4189 Před 4 měsíci +9

    सर शासन निर्णय टाका

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 Před 4 měsíci +4

    Very nice Information,

  • @khivarajkamdi3050
    @khivarajkamdi3050 Před 4 měsíci

    धन्यवाद सर.

  • @user-hs8kc1hg2w
    @user-hs8kc1hg2w Před 4 měsíci +4

    Khup chan, lavkar करा mojni

  • @sunillavange1126
    @sunillavange1126 Před 3 měsíci

    अविशय चांगला व योग्य निर्णय...👌👌🙏🙏

  • @yogeshshinde4053
    @yogeshshinde4053 Před 4 měsíci

    खूपच महत्वाचे काम आहे लवकर करा

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 Před 3 měsíci

    छान निर्णय आहे.. अभिनंदन..

  • @ParikshitKale-yv1pd
    @ParikshitKale-yv1pd Před 4 měsíci +1

    खुप चांगली निर्णय आहे

  • @umeshkshirsagar776
    @umeshkshirsagar776 Před 4 měsíci

    Khup chan nirnay lavakar kara

  • @brchanghte1491
    @brchanghte1491 Před 4 měsíci

    खूप चांगला निर्णय आहे

  • @nageshjoshi5722
    @nageshjoshi5722 Před 9 dny

    पैसे कमावण्यासाठी अधिकारी, कर्मचारी हे अशा मोजणीतील त्रुटीचा जरुर फायदा घेणार आहेत.यामुळे कोर्ट प्रकरण वाढणार आहे.कारण हद्दीचे पाॅंइन्ट बदलले जातील.त्यामुळे तक्रारीत वाढ होईल असे वाटते.

  • @krishnathshinde9796
    @krishnathshinde9796 Před 4 měsíci +1

    Thank sir

  • @chandrakantdhawale6062
    @chandrakantdhawale6062 Před 4 měsíci +2

    पूर्वी शासनाने हा निर्णय घेतला होता परंतू अधिकाऱ्यांनी शासनास विचारले खऱ्या हदधीने गावाची शिव बदलली तर होणाऱ्या सरकासरकीत आलेली बांधकामे पाडावी लागतील याबाबत उत्तर मिळाले नाही म्हणून अमलबजावणी नाही

  • @dakshasutar4495
    @dakshasutar4495 Před 4 měsíci

    👍👍👍👍👍Thanks

  • @badriprasadnagre1999
    @badriprasadnagre1999 Před 4 měsíci

    Very good & very nice

  • @a.r.t.farming
    @a.r.t.farming Před 4 měsíci +7

    याचा GR याचा GR टाका सर म्हणजे शेतकरयांना खात्री होईल

  • @user-lw3jl5uu7l
    @user-lw3jl5uu7l Před 4 měsíci +2

    G r ahe ka ani adhkari yoga paise khala bina mojni kartil ka .

  • @dattumore333
    @dattumore333 Před 4 měsíci +3

    सर आदि कायदा करा की अतिक्रमण काढुण देण्यासाठी सरकारने मदत करावी नाहीतर काहि उपयोग नाही

  • @omgawade9530
    @omgawade9530 Před 4 měsíci +2

    जुमला आहे ha👍

  • @bhausahebgawali118
    @bhausahebgawali118 Před 4 měsíci

    सर खुप छान होईल.

  • @bapusonawane7092
    @bapusonawane7092 Před 4 měsíci

    Sir, mazzi jaminiche ujubajuche lokani atikaraman kele ahe gate no. 11 chi mojani lavkar karun malavi.

  • @ashokpatil8095
    @ashokpatil8095 Před 4 měsíci +3

    मोजणी करून प्रत्येक क्षेत्रात जाण्यासाठी रस्ता पण दया.

  • @kailaskhairnar4108
    @kailaskhairnar4108 Před 4 měsíci +1

    फार चांगले होईल

  • @jitendrasutar1594
    @jitendrasutar1594 Před 4 měsíci +3

    आमच्या आजोबाचे घर आजोबाच्या चुलत भावाने सिटेसर्वेला लावुन घैतले आहे

  • @arunkadam-kn6cy
    @arunkadam-kn6cy Před 4 měsíci

    Village. Shiv emojani is must.

  • @bijlawagh
    @bijlawagh Před měsícem

    Sir mazi set he malaki hakach aahe..,pan aamhi seti karat nahi baher gavi aslyamule...paratu sejaryanhi mazya setitun yenyajanya sati manane Rasate tayar kele aahe...virod kelha tar vadivad kele...mulat tyani je Rasate kaydeshir dilhe hote te band kele aani mazya setat atikraman kele aahe
    Tar aamhi Kay karave

  • @mukundnaik5022
    @mukundnaik5022 Před měsícem

    हा निर्णय चांगला परंतु लवकरात लवकर तो अमलात आणावा हे बरेच दिवसापासून आम्ही ऐकत आहोत

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před 4 měsíci +13

    ज्यांनी खुप मोठे अतिक्रमण किंवा रस्ते बळकावले आहेत त्यांना चांगला धडा मिळेल.

    • @balugavade8477
      @balugavade8477 Před 4 měsíci +2

      आम्ही पण खूप त्रस्त आहे

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Před 4 měsíci

      @@balugavade8477
      लोक नालायक आहेत.
      देवस्थान ची इनाम जमिन हडपतात एवढेच काय पन देणगीच्या पेटीतून पैसे काढतात.
      आपण तर सामान्य माणूस

  • @nanasahebghule3558
    @nanasahebghule3558 Před 4 měsíci +7

    मोजणी कधी होणार आहे

  • @ashokpatil4449
    @ashokpatil4449 Před 4 měsíci +8

    जमीन हद्दीत प्रवेश करणार व्यक्ती ला अतीक्रमन करणार व्यक्तीस कायदे कमी पडतोय तरी रिग्रस पनिशमेंट ची सोय केली पाहिजे.

  • @vyankatsarade9911
    @vyankatsarade9911 Před 4 měsíci

    Phar Chan nirnya Aahe.lavkar Aamlat yeudya

  • @jitendrasutar1594
    @jitendrasutar1594 Před 4 měsíci +4

    आता माझे प्रयन्त चालु आहे ते माझ्या बाजु कडे होईल का

  • @nardarpachad661
    @nardarpachad661 Před 4 měsíci +2

    Sir mi khup pareshaan aahe mazi jamin siling chi aahe aani ti Aatikrmit aahe

  • @yamunabhusari176
    @yamunabhusari176 Před 4 měsíci +2

    लवकर सुरू करावे हे काम🙏🙏🙏

  • @jyotiramlimkar8346
    @jyotiramlimkar8346 Před 4 měsíci +10

    अभिनंदन पण अंमलबजावणी करा नाही तर नुसत्या घोषणा नको

  • @jkpatilfoundation8128
    @jkpatilfoundation8128 Před 4 měsíci +3

    साहेब लवकर करा आम्हाला खूप गरज आहे

  • @damodharsonkamble9529
    @damodharsonkamble9529 Před 4 měsíci +4

    नक्की होईल कां.

  • @pravinagwan397
    @pravinagwan397 Před 3 měsíci

    Good

  • @scgscg4082
    @scgscg4082 Před 4 měsíci +6

    जर का पैसे मोजून कमी जास्त मोजणी करून दिले तर

    • @Laksh-wedhi
      @Laksh-wedhi Před 4 měsíci

      एवढं अडाणी कुणी नाही राहिलं!
      आता लांबी रुंदी कळली लगेच हिशेब लावता येतो!

  • @karamchandrasure9120
    @karamchandrasure9120 Před měsícem

    मोजणी लवकर सुरू झाली पाहिजे

  • @jayshreeram6107
    @jayshreeram6107 Před 4 měsíci +1

    😢😢😢😢 म्हनजे आमच्या भाव बंदाची ईतक्या वर्षाची मेहनत वाया जानार 😂😂😂😂😂😂

  • @daniyalgaikwad6154
    @daniyalgaikwad6154 Před 4 měsíci +2

    🙏🙏🙏

  • @sanjaykachare2518
    @sanjaykachare2518 Před 4 měsíci

    खूप छान होईल

  • @user-cj1dw1px9u
    @user-cj1dw1px9u Před 4 měsíci

    Ha nirnay khup changla ahe as zal pahije

  • @narayanawchar6613
    @narayanawchar6613 Před 4 měsíci +3

    सर मला गटातील त्रास देऊन राहिले मी मोजणी चा अर्ज केला पण सहमती (सही) दिली नाही

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 Před 4 měsíci +1

    खुप सव.

  • @chandrakalashirtar1671
    @chandrakalashirtar1671 Před 4 měsíci +2

    योजना छान आहे पण जर लवकर सुरू झाली तर ठिक ,नाही तर ठन ठन गोपाल

  • @somedifferent.3693
    @somedifferent.3693 Před 4 měsíci +7

    ही काम जर सरकारने केले तर सरकार चे उपकार होतील

  • @anilnatkar6308
    @anilnatkar6308 Před 4 měsíci

    लवकर होऊ हीच इच्छा आहे

  • @BaluShelke-zd8jt
    @BaluShelke-zd8jt Před 4 měsíci +2

    साहेब लवकर लवकर

  • @user-bj9br6dn5f
    @user-bj9br6dn5f Před 4 měsíci +1

    सरकारी अधिकारी पैसे खातात योग्य निर्णय देत नाही शेतकरी जो कोणी पैसे खात नाही तो आळसी

  • @prakashdethe3045
    @prakashdethe3045 Před 4 měsíci

    भाऊ हे आम्ही फार दिवसापासून ऐकतोय 0 मोठ्या लोकांनी गरीब और अतिक्रमण केलेला आहे हा फक्त राजकारणाचा स्टंट आहे

  • @bhaskarmohite3717
    @bhaskarmohite3717 Před 4 měsíci +2

    Hoil
    Asa
    Balgu

  • @anandraoadule4478
    @anandraoadule4478 Před 4 měsíci +1

    ही योजना बरेच दिवसापासून चालू आहे.पूर्ण होण्यास किती काळ लागेल हे सांगितले असते तर .....

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 Před 4 měsíci +1

    Dhsnyavad

  • @Sairam44778
    @Sairam44778 Před 4 měsíci +2

    फक्त निर्णय अंमलबजावणी का होत नाही

  • @user-oi8sw2ib8l
    @user-oi8sw2ib8l Před 4 měsíci +2

    लवकर मोजनी करने हि विनंती।

  • @LaxmanNanher-gl6rs
    @LaxmanNanher-gl6rs Před 4 měsíci

    वाद हो्याची मुख्य कारण आहे हे जे सासन हे काम करेल ते सरकार कधी पडणार नाही ९० टक्के शेतकरी सूखी होईल 😮😮😮

  • @sanjayaware2821
    @sanjayaware2821 Před 4 měsíci +3

    सर्वात आधी हे काम वहायला पाहीजे

  • @Mahesh18-u3g
    @Mahesh18-u3g Před 4 měsíci +1

    अफवा नाही ना राव कारण 2011-12मध्ये एकमतानं निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांना फसवणूक केली आहे

  • @jitendrasutar1594
    @jitendrasutar1594 Před 4 měsíci +4

    सध्या मि नातु आहे

  • @karbharipager8603
    @karbharipager8603 Před 4 měsíci +1

    काळाची गरज आहे

  • @vilasbajad3917
    @vilasbajad3917 Před měsícem

    सर्व शेतकरी सुखी होतील

  • @navnathsatpute957
    @navnathsatpute957 Před 4 měsíci

    सर लवकर मोजणी करण्यात यावी, खुप चांगले होईल,

  • @Anandwari_jivanwari
    @Anandwari_jivanwari Před 4 měsíci +1

    बळी तो कान पिळी. अशी गत जमिनी ची झाली आहे.

  • @laluwakchaure8712
    @laluwakchaure8712 Před 3 měsíci

    कृपया शासन निर्णय सर्वाना माहितीस्तव पाठवा .आपण अशी माहिती देत अहात तिला अधार असावा . आपण दिलेली माहिती जर शासनाणे तात्काळ कार्यान्वीत आणली तर बरेच शेतकरी सुखी होतील. शेतकर्‍यांची अपेक्षा भंग होऊ नये ही परमेश्वर चरणी प्रार्थणा

  • @ashoktekade9840
    @ashoktekade9840 Před 4 měsíci +2

    लवकर करा

  • @shlvajitippe5590
    @shlvajitippe5590 Před 4 měsíci +1

    फार चागलं होईल

  • @shridharkulkarni8928
    @shridharkulkarni8928 Před 4 měsíci +1

    आदीकरी. कर्मचारी. मालामाल

  • @Chavanjayshree2257
    @Chavanjayshree2257 Před 2 měsíci

    When it will started.

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj

    सरपंच ग्रामपंचायत ठराव दिला पाहिजे कारण आमच्याकडे जुन्नर तालुक्या मध्ये बोरी शिरोली गावामध्ये अशी मोजणी झालेली आहे

  • @user-kn2xe9cz3w
    @user-kn2xe9cz3w Před 4 měsíci +1

    Qमोजनी करुन जागेवर अतिक्रमण दाखवून द्यावे,कोणता वाद निर्माण न करता म्हनजे बरे होईल