Assembly LIVE | Manoj Jarage यांच्या जीवाला धोका? विधानसभेत Vijay Wadettivar यांचं मोठं विधान

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2024
  • #manojjarange #vidhansabha2024 #vijaywadettiwar #marathareservation #antarwalisarati #jalna #beed
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com/
    timesxpmarathi.indiatimes.com/
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Komentáře • 28

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 Před dnem +7

    मनोज जरांगे पाटील यांच्या केसालाही धक्का न लागण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे. शिवाजी महाराजांच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाज. दैवत म्हणून पाहत आहे. 🚩🚩🚩🇮🇳

  • @vasanttrmbakkanwate2671

    जरांगे पाटलाच्या गावावर ड्रोन फिरवण्याचे काम हे भाजपचे नेते करू शकतात आणि ते म्हणजे फडणवीस भुजबळ यांना माहीत असलेच पाहिजे यांच्या आशीर्वादाशिवाय ड्रोन फिरू शकत नाहीत

  • @ShivajiKarkar
    @ShivajiKarkar Před dnem +3

    मनोज दादा जरांगे पाटील यांना संरक्षण देण्यात यावे ही महाराष्ट्र सरकारला विनंती❤ जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे❤

  • @MahadevGaund
    @MahadevGaund Před dnem +4

    महाराष्ट्रात रात्रीच हे ड्रोन फिरत आहेत एकदाही चौकशी करावी वाटली नाही एकही पोलीस स्टेशन असे नाहीं तिथे तक्रार दाखल केली नाही याचाही तपास होने गरजेचे आहे

  • @ashoknarwade1210
    @ashoknarwade1210 Před dnem +3

    मनोज पाटलाला संरक्षण देणयात यावि एक मराठा लाख मराठा

  • @vasanttrmbakkanwate2671

    जरांगे पाटलांना अधिकचे संरक्षण दिलेच पाहिजे यात काही संशय नाही

  • @BhausahebLasure-zf5nv

    मनोजदादाला संरक्षण दिलेच पाहीजे ,

  • @panduranggamegame6252

    मनोज जंरागे पाटीलाना पोलीस. स्वरक्षन द्यावे त्यांच्या घराचे ड्रोन फिरत आहे त्याची सखोल चौकशी करू दोषींवर कारवाई केली पाहीजे

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 Před dnem

    🚩मराठा 🚩आरक्षण जाहीर करा अन्यथा खुर्च्या खाली करा मोहीम चालू होणार तातडीने

  • @vijaysirsath4457
    @vijaysirsath4457 Před dnem

    मनोज दादांना संरक्षण द्या ही शासनाकडे विनंती

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 Před dnem

    बोचणार काटा काढणे हा भाजपाचा नियम आहे आस वाटतय
    एक मराठा लाख मराठा

  • @dharmarajdhakane4984

    आधीच साईट चालत नाही विमा भरायला मि पाच दिवसा पासून चक्रा मारावालागत तरीबी विमा भरून झाला नाही

  • @bharatgiram2125
    @bharatgiram2125 Před dnem

    शिंदे साहेब नमो योजना कुठे आहे बंद झाली का

  • @laxmandeulkar5331
    @laxmandeulkar5331 Před dnem

    कोकणातले आमदार फक्त मेल्यासारखे राहतात कधी त्यांचा विषय नसतो फक्त आमदारकी घेण्यासाठी आहेत का ते अरे काय तरी थोडा रक्त गरम करा आणि त्या कोकणासाठी करा

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Před dnem

    वडेवट्टीवारची नार्को टेस्ट करा ! सवंग प्रसिद्धी साठी बरळतात !

  • @nirmaladesale6946
    @nirmaladesale6946 Před 22 hodinami

    सदावर्ते ला संरक्षण मग पाटलांना का नाही

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 Před dnem

    हाकेला कोल्हा ला कि काय आता वाढेटीवर 😂

  • @machhindragaikwad3649

    Manoj jarange pdtlache.jivitachi jababadari sarkarne ghyavi.

  • @NanaDhumal-hi9tj
    @NanaDhumal-hi9tj Před dnem

    जरांगेना संपवण्यासाठी फडणवीस सुपारी देऊ शकतात

  • @MonuhtHkhh
    @MonuhtHkhh Před dnem

    jarange la dhoka asel tr indian army Navy airforce lawa vadda tiwar saheb pn bjp lawel tech tr krte😂😂

  • @pratapraoyadav3179
    @pratapraoyadav3179 Před dnem

    Sarkarne tvarita savdh vhave

  • @pratapraoyadav3179
    @pratapraoyadav3179 Před dnem

    Tvarita yogya ti karyavahi jarurichi sarkarne savdhan vhave

  • @pawernaeheri7624
    @pawernaeheri7624 Před dnem

    Very good

  • @balajibhakre
    @balajibhakre Před dnem

    संरक्षण दिलेच पाहिजे, त्यांच्या जीवितास धोका हा महाराष्ट्रात अराजकता आणू शकतो

  • @krishnapawade6311
    @krishnapawade6311 Před dnem +1

    रोहीत पवार साहेब बरोबर

  • @rajushinde6905
    @rajushinde6905 Před dnem +1

    Vijay chya dokyavar parinam zala admit kara

  • @user-iq6rq4zt1g
    @user-iq6rq4zt1g Před dnem

    शिंदे साहेब नमो योजना काय झाली
    बंद झाली का काय