कोकण..पावसाळयातलं…असोंड(दापोली)🌴🍃🌾

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024

Komentáře • 7

  • @ashishtemkar8496
    @ashishtemkar8496 Před měsícem

    खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻

  • @truptiiiiiii
    @truptiiiiiii Před měsícem

    😍😍😍😍😍

  • @vaibhavmandavkar5714
    @vaibhavmandavkar5714 Před měsícem

    खूपच छान भावा.....असेच नवनवीन व्हिडिओ तयार करून कोकणचं निसर्ग आणि महत्वाची ठिकाणे आपल्या गावच निसर्ग दाखवत जा.गावी न जाता या व्हिडिओ मार्फत गावी असल्यासारखं वाटलं....keep it bro

  • @sushantkashte
    @sushantkashte Před měsícem

    खूप सुंदर 🥰👌

  • @mukeshpatil7537
    @mukeshpatil7537 Před měsícem

    खूपच छान तुमचं *असोंड गाव*
    मीही तेथे येण्याची तुम्हा सर्वांना भेटण्याची खूप आतुरतेने वाट बघत आहे....
    आम्हाला स्वतः चे असे छोटे गावठाण नाही, कारण आमचे बालपण शहापूर या गावात झाले, त्यामुळे खेड्यातील बालपण काय असत ते आम्हाला तुमच्या सारख्या *गावप्रेमी* कडूनच बघायला मिळते
    खूप छान, पुढील vblog लवकरच बघायला मिळेल अशी आशा व्यक्त करतो👌👌🙏🙏💕💕

  • @dipeshpatil3532
    @dipeshpatil3532 Před měsícem

    खुप छान संदेश..गावातील जी महत्वाची ठिकाणे आहेत त्यावर एक विडिओ कर....

  • @swatikule4490
    @swatikule4490 Před měsícem

    खूप छान होता vlog...keep it my bro ❤