श्री क्षेत्र गणपतीपुळे | Ganapatipule || Ratnagiri

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. हा गणपती स्वयंभू आहे आणि या गणेशाचे स्थान समुद्रकिनारी वसलेले असे अतिशय मनमोहक आणि अस्थिर मनाला शांतात देणारे आहे. ह्या मंदिराची अनेक खास वैशिष्ट्य आहेत. हे मंदिर समुद्रकिनारी असून किनारा आणि मंदिर यातील अंतर जेमतेम काही मिनिटाचेच आहे.

Komentáře • 9

  • @jagrutisurve3403
    @jagrutisurve3403 Před měsícem +1

    Khup sunder👍

  • @surajvetkar2539
    @surajvetkar2539 Před měsícem +1

    🔥🔥🔥🔥👏

  • @adeshpilankar2927
    @adeshpilankar2927 Před měsícem +1

    Ek no Nayan 😍

  • @nayanayare2854
    @nayanayare2854 Před měsícem +1

    स्वप्नाहून सुंदर आपले कोकण ❤

  • @sanjaykasurde2741
    @sanjaykasurde2741 Před měsícem +1

    निसर्ग , मित्र आणि हे vlog खूपच सुंदर❤

  • @ashishtemkar8496
    @ashishtemkar8496 Před měsícem

    खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻

  • @vinaythorat-y5k
    @vinaythorat-y5k Před měsícem

    ❤❤

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před měsícem

    Swargiy. Sundar. Konkan 🕉

  • @nehamakwana4095
    @nehamakwana4095 Před měsícem +1

    "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!"🙏🏻🙏🏻 Awesome vlog😍😍The way you describe the beauty of Kokan ....it's just wow✨✨😍 Waiting for your next vlog💓💓