गणपतीपुळे ते कुणकेश्वर 🌊 संपूर्ण कोकण प्रवास 🌳 RATNAGIRI TO DEVGAD MSRTC BUS FULL JOURNEY 2023

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 07. 2023
  • गणपतीपुळे ते कुणकेश्वर 🌊 संपूर्ण कोकण प्रवास 🌳 RATNAGIRI TO DEVGAD MSRTC BUS FULL JOURNEY 2023
    Content Covered:-
    ganpatipule ratnagiri bus journey
    Ganpatipule Kunkeshwar Full MSRTC Bus Journey 2023
    Ganpatipule Darshan vlog video 2023
    Ganpatipule full vlog video 2023
    Kunkeshwar Temple Deogad full vlog video
    Kunkeshwar Temple Full video 2023
    Gharche jevan bhushan gawde travel vlog video 2023
    Bhushan the explorer vlog videos 2023
    Bhushan gawde all MSRTC bus videos 2023
    MSRTC all konkan vlog videos 2023
    Bhushan gawde msrtc buses vlog video 2023
    Ratnagiri bus stand vlog videos 2023
    Devgad MSRTC bus videos 2023
    गणपतीपुळे ते कुणकेश्वर 🌊 संपूर्ण कोकण प्रवास 🌳 RATNAGIRI TO DEVGAD MSRTC BUS FULL JOURNEY 2023
    **********************************************************
    Ganpatipule Full Darshan Video:- 👇👇
    • फक्त १००० रुपयात "गणपत...
    गणपतीपुळे ते कुणकेश्वर 🌊 संपूर्ण कोकण प्रवास 🌳 RATNAGIRI TO DEVGAD MSRTC BUS FULL JOURNEY 2023
    #ganpatipule#kunkeshwar#vlogvideo
    #ganpatipule#ratnagiri#kunkeshwar#2023
    #ganpatipule#vlogvideo#2023
    #ganpatipule#videos#2023
    #ganpatipule#ratnagiri#kunkeshwar#vlog#videos#2023
    #bhushangawde#all#msrtc#buses#videos
    #gharchejevan#bhushangawde#videos
    #bhushangawde#msrtc#videos#2023
    #ganpatipule#kunkeshwar#msrtc#bus#journey#2023
    #bhushangawde#all#msrtcvideos#2023
    #bhushangawde#all#konkanvlogs#2023

Komentáře • 509

  • @Bhushan_The_Explorer
    @Bhushan_The_Explorer  Před 10 měsíci +38

    गणपतीपुळे दर्शन संपूर्ण माहितीसह प्रवास 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
    czcams.com/video/TaOlKei8-U4/video.html

    • @balasahebkadam7611
      @balasahebkadam7611 Před 10 měsíci +2

      खुप सुंदर व्हिडिओ अगदी मनापासून आवडला कोकणातील व्हिडिओ पहायला मनापासून आवडते

    • @manikmore1164
      @manikmore1164 Před 10 měsíci +3

      लय भारी

    • @manikmore1164
      @manikmore1164 Před 10 měsíci +3

      😊 मीडिया अभिनंदन खूप खूप छान आहे

    • @arjunsmadkar6618
      @arjunsmadkar6618 Před 10 měsíci

      @@balasahebkadam7611hi

    • @arjunsmadkar6618
      @arjunsmadkar6618 Před 10 měsíci

      @@balasahebkadam7611the best

  • @ajaykadam9884
    @ajaykadam9884 Před 10 měsíci +52

    माझ्या आईचे खुद्द गणपतीपुळे आणि वडिलांचे @ आरे. नाद खुळा विडिओ झाला तुझ्यामुळे पावसाळ्यातील निसर्ग रम्य वातावरण बघायला मिळाले. ll श्री स्वामी समर्थ ll

    • @meghawasamwar3740
      @meghawasamwar3740 Před 10 měsíci +4

      Jai sree swami samarth

    • @rushikeshshelar2438
      @rushikeshshelar2438 Před 10 měsíci +3

      Shree Swami Samarth..dada Nevare fatya javal Swamicha math ahe tithe ekda jaun ya. Swaminchi murti pahun khup chan vatata.

  • @shrinivasbarve4131
    @shrinivasbarve4131 Před 10 měsíci +24

    लय भारी व्हिडिओ झालाय.भालावली माझ्या जिवलग मित्राचे गाव.दुर्दैवाने आज तो हयात नाही.त्याच्या बरोबर केलेली मजा,धमाल,मस्ती आजन्म विसरू शकत नाही.पुर्वी गावखडी चा पुल नव्हता तेव्हा कंपल्सरी राजापूर हुन यावे लागायचे.धारतळे, आडिवरे, कशेळी,कोंबा वेता सर्व ठिकाणी जाणे व्हायचे.आता वयामूळे पावसाळ्यात ‌प्रवास झेपत नाही.व्हिडीओ पाहून मन प्रसन्न झाले असेच छान छान व्हिडिओ बनव तुला शुभेच्छा.

  • @khalilahmedmulla8018
    @khalilahmedmulla8018 Před 10 měsíci +7

    जणूकाही आपणच बसमधून प्रवास करत आहोत. असे या व्हिडीओमुळे काही काळ वाटले. रेकार्डिंग छान केले आहे त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. सर्व तिर्थक्षेत्रे पण थोडीफार पहायला मिळाली.

  • @shrikantdeshpande6451
    @shrikantdeshpande6451 Před 10 měsíci +6

    अतिशय सुंदर पावसाळी प्रवास , एकदा कोकण बघून झाले आहे. पुन्हा ईच्छा झाली आहे. बघू या , श्री गणरायाची ईच्छा .

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 Před 10 měsíci +6

    पावस मध्ये स्वामी स्वरूपानणंद यांची समाधी व मठ आहे. त्या बाहेर कोकम, वडी, फणस पोळी, आगळ, कोकम सरबत यांची
    दुकानें आहेत.

  • @udayparab6420
    @udayparab6420 Před 10 měsíci +6

    अरे काय भूषण दादा. तु कुणकेश्वर ला आलास. मस्त नाद खुळा गणपती पुळा. 👌👌🙏🙏

  • @shivsankalp
    @shivsankalp Před 10 měsíci +10

    एकदा गावच्या घरचा भला मोठा विडीओ बनवा,
    सर्वांची ओळख करुन द्या,
    गावचे संपूर्ण घर दाखवा,
    घराजवळील परिसर दाखवा.
    पाहताना खुप आनंद होईल.
    जय शिवराय 🚩

  • @vaibhavmanchekar1052
    @vaibhavmanchekar1052 Před 10 měsíci +5

    # आंबेरी # देवगड#
    सध्या कामाच्या गडबडी मुळे गावी जाता येत नाही... पण मित्रा तू थेट गावीच घेऊन गेलास......मस्त.😍....नादखुळा😊😊

  • @manojjambhle4594
    @manojjambhle4594 Před 2 měsíci +2

    फोटोत दाखवल्या प्रमाणे समुद्र प्रवास कुठे आहे भावा

  • @rajesha1515
    @rajesha1515 Před 12 dny +1

    मस्तच ब्लॉग बनवला आहे
    माझा गाव देवगड तोर सोळे

  • @omkarrawale8930
    @omkarrawale8930 Před 10 měsíci +1

    भूषण भाई खूप खूप धन्यवाद.. हा रूट तू cover केलास अणि सगळ्याना दाखवलास.. खूप मस्त रूट आहे... माझ्या मामाच गाव अणसुरे इथे आहे दांडे पूल दुरुस्ती च्या कामामुळे बंद असल्या मुळे सर्व गाड्यांना डोंगर तिठा मार्गे फिरून जाव लागत म्हणुन थोडा त्रास आहे पण हा रूट माझ्या मामा कडून देवगड ला जायला अणि इकडे रत्नागिरी ला जायला मस्त रूट आहे.. दांडे पूल चालू असता तर तुला अजून एक मस्त समुद्र अणि खाडी चा view भेटला असता.. खरच खुप आभारी आहे हा प्रवास तू दाखवल्या बद्दल ह्या रूट वर मालवण - रत्नागिरी, विजयदुर्ग - रत्नागिरी, देवगड - रत्नागिरी, विजयदुर्ग - बोरिवली, तसेच साईपूजा, साई कृपा, गावकर, साई तन्मय, विमलेश्वर, मानेश्वर, गाड्या चालतात एकदा का पूलाच काम झाल की video बनव....

  • @aishvaryakarekar3052
    @aishvaryakarekar3052 Před 10 měsíci +1

    अम्हाला व्हिडिओ खूप आवडला. गावातून प्रवास असल्यामुळे कोकणातील खरं निसर्ग सौंदर्य बघायला मिळालं. गणपतीपुळे च्या गणपतीच दर्शन आम्ही घेतलं होत खूप वर्षान् पूर्वी. कुणकेश्वर हे आमच्या आईंच माहेर आहे त्यामुळे खूप जवळच आणी खूप आस्था आहे कुणकेश्वर बद्दल.

  • @ketangodbole5973
    @ketangodbole5973 Před 10 měsíci +4

    पावसाळ्यात आपले कोकण म्हणजे स्वर्ग आहे लय‌‌ भारी चाबुक मित्रा

  • @rameshwarsonone3170
    @rameshwarsonone3170 Před 10 měsíci +5

    छान!पुढील व्हिडिओ ला शुभेच्छा!

  • @user-pt7gt1bv1r
    @user-pt7gt1bv1r Před 2 měsíci +1

    भुषण🙏
    मी मराठवाड्यातील बीड अंबाजोगाई येथील जेष्ठ नागरिक व पेन्शनर आहे .
    मी नेहमी तुझे व्हिडीओ पहातो मला पर्यटनाची लहान पणा पासून आवड आहे
    तु आमच्या सारख्या जेष्ठांना कोकण पणजी कोल्हापूर घरी बसून पूर्णपणे दाखवले .
    खूप आभार आशिर्वाद👍🙏👍🙏👍🙏💐

  • @sharadwankhede817
    @sharadwankhede817 Před 10 měsíci +2

    खुप छान व्हिडिओ होता. रत्नागिरी ते कुणकेश्वर

  • @user-os6ld3qd5h
    @user-os6ld3qd5h Před 6 dny

    Har har mahadev ji 🔱🔔🔔🔔🔔👏👏🔱🔱🔱🔱🔱🔱🔔🔔🔔🔔👏👏👏👏👏👏

  • @dattawalve6310
    @dattawalve6310 Před 4 měsíci +1

    फारच सुंदर देखावा
    मी मालगुंड गणपतीपुळे येथील. रहिवाशी आहे सद्या मुंबईला आहे पावस ते देवगड हा प्रवास मी बघितला नव्हता तो तुमच्या व्हिडिओ मार्फत अनुभवला धन्यवाद

  • @sharadsanap8708
    @sharadsanap8708 Před 10 měsíci

    अतिशय सुंदर आणि माहितगार चित्र फित पहावयास मिळाली. दादा खूप गोड प्रवास वर्णन आपण केलात खूप माहिती दिली thnks 🙏🌹
    मी २००४/०५ या वर्षी रत्नागिरीत होतो,त्यावेळी एकलेली गावाची नाव आज परत ऐकायला मिळाली, काय सांगावे देवांचे उपकार किती सुंदर सृष्टी निर्माण केली अतिशय विलोभनीय दृश्य पाहिलेत, पुढील मिळालेल्या जीवन भारत समक्ष येऊन पाहण्याचा आग्रह राहील🌹🙏 मला कोकण भूमी फारच प्यारी आहे माझा जिव्हाळ्याचा छंद ,आनंद आणि जीवन आहे..मी परत परत येतो..सह महिन्याला वर्षाला..आयुष्यभर कोकण पाहिलं तरी अधुरच!!!!!😂😊
    #खूप गोड सीन आणि खूप #गोड आपले कोकणकर!!!
    येणारच!!!!😂

  • @shraddhapanchal403
    @shraddhapanchal403 Před 14 dny

    खूप सुंदर

  • @pramodinishah2151
    @pramodinishah2151 Před 10 měsíci +1

    👍🙏खूपच सुंदर धन्यवाद छान प्रवास झाला.

  • @bharatadhav1368
    @bharatadhav1368 Před 10 měsíci +1

    गणपतीपुळे ते पावस पावस ला स्वरूपानंद स्वामी मंदिरामध्ये गेलो होतो मी दर्शनाला

  • @vickychorge9427
    @vickychorge9427 Před 10 měsíci +2

    भाऊ खरंच मस्त विडियो बनवला तुझ्यामुळे नवीन पर्यटन प्रवास मिळाला खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 Před 10 měsíci +1

    खुप छान कोकणची काशी श्री देव कुणकेश्वर दर्शन झाले माऊली, धन्यवाद 🌹🙏

  • @sudamshinde-ud7qz
    @sudamshinde-ud7qz Před 5 měsíci +1

    पिपरी चिंचवड,पिंपळे गुरव येथून,एस,आर, शिंदे आपला प्रवास, विडिओ ❤ छान 😊

  • @ganpatsawant7087
    @ganpatsawant7087 Před 10 měsíci +1

    छान प्रवास वर्णन झाले मस्त दर्शन घडवले असेच नाव नवीन व्हीडीवो आणत राहा धन्यवाद 🙏🙏

  • @jayandrapatil
    @jayandrapatil Před měsícem

    Beautiful Ganapatipule, maza gao

  • @supriyaharsh6912
    @supriyaharsh6912 Před měsícem +1

    खूप छान दादा तुझ्यामुळे मला कोकण बघायला मिळाले

  • @omkarmelekar2067
    @omkarmelekar2067 Před 7 měsíci

    छान बनवलाय ब्लाॅग...
    मी बर्‍याच जणांना कोकण दर्शनासाठी याच मार्गाची माहिती सांगत असतो.कारण मुंबई गोवा हायवेपेक्षा गणपतीपुळ्यापपासुन पुढे पार मालवण तारकर्ली पर्यंतचा समुद्रमार्गे जाण्याचा आनंद द्विगुणीत होतो.मी स्वतः याच मार्गे दरवर्षी माझे गाव जैतापुर येथे वास्तव्यास जातो तिथुन पुढे आमची कुलस्वामिनी दिर्बादेवी(जामसंडे देवगड)व तिथुन पुढे सासरवाडी मिठबाव पुढे मालवण पर्यंतचा प्रवास करुन येतो. खुपच मजा येते.अस्सल कोकण दर्शन समुद्र व बीच सहित घडत.
    सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष सफारीचा आनंद घडवल्याबद्दल धन्यवाद भावा.😊
    हा ब्लाॅग बघणार्‍यांनी

  • @omkarhemale
    @omkarhemale Před 10 měsíci +1

    19:30 Aamcha gav aamchi vadi..
    Bgun khup br vatl..
    Gavi jaychi feeling vatli..
    Majja aali..
    Ek number video

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 Před 10 měsíci +2

    खरंच खूप छान प्रवास अनुभवला, भावा तुझ्या जिद्दीला आणि चिकाटीला सलाम, कोकणातील इतर ठिकाणचे प्रवास पहायला आवडेल, धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏

  • @urmilaapte4329
    @urmilaapte4329 Před 2 měsíci

    खूप छान वाटलं .कोकणातला s.t प्रवास तिथला निसर्ग, शेती ,समुद्र, घाट वळणाचा रस्ताअगदी माहेराची वाट,घाट वळणा वळणाची फिरून फिरून सय येई माझघरातील झोपाळयाची.परसदारी दरवळे ,चाफयाचा सुगंध मननोमनी ग ,झाला आनंदी आनंद.

    • @urmilaapte4329
      @urmilaapte4329 Před 2 měsíci

      ऊर्मिला आपटे .पुणे .

  • @DeependraRasal
    @DeependraRasal Před 10 měsíci +1

    पावस आमची बाजारपेठ आणि आमच्या आत्याचे गाव,,, आणि ती रत्नागिरी-चांदोर गाडी जी पावस स्थानकात उभी होती ती वाया निरुळ म्हणजेच माझ्या गावातून पावस लांजा या मार्गावरून जाते... Nice video 👍👌
    Also special thanks for those 2 boys who built ST bus boards...

  • @appasurve3249
    @appasurve3249 Před 6 měsíci +1

    भावा खरोखरच खूप छान व्हिडिओ बनवतो दादा मनापासून धन्यवाद

  • @ramdasbotle9205
    @ramdasbotle9205 Před 10 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏🚩
    खूपच छान माहिती दिलीत तसेच माझा गाव राजापूर, निसर्गरम्य असा पावसाळी प्रवास मनाला आल्हादायक वाटणारा प्रवास वर्णन विडिओ पुन्हा पुन्हा पहावा असा वाटतो.असेच नव नविन विडिओ बनविण्यासाठी पुढील वाटचालीसाठी हार्दिक साईमय अनंत शुभेच्छा,
    ओम् साई राम 🌹🙏🚩

  • @monalibornare2562
    @monalibornare2562 Před 2 měsíci +1

    कोकण चे व्हिडीओ बघून तिथले गणपती शिमगा सण बघून खूप वाईट वाटते कि आमचे कुणी फ्रेंड्स नातेवाईक का नही कोकणात 😔म्हणजे सर्व enjoy करता आले असते गणपती अणि शिमगा बघण्याची खूप इचछा 😔

    • @akshaykumbhar3632
      @akshaykumbhar3632 Před 2 měsíci +2

      या कोकणात मी आमचा घरी तुमची रहीची सोय करेल.. फॅमिली ल घेवून या😅

    • @SachinKokate-kw6kg
      @SachinKokate-kw6kg Před 2 měsíci

      Jau apan pan mala sudha kokan far avdat

  • @manishpawar8630
    @manishpawar8630 Před 10 měsíci +1

    मालवण ते वेंगुर्ला प्रवास कर. भूषण एकदम नाद खुळा.....

  • @VinayakKhedkar-xz6rg
    @VinayakKhedkar-xz6rg Před 17 dny

    khup chan

  • @pravinkhopkar6100
    @pravinkhopkar6100 Před 10 měsíci

    लय भारी गणपतीपुळेच्या खूप सुंदर व्हिडिओ

  • @arvind2556
    @arvind2556 Před 10 měsíci +2

    8:36 जैतापुर वरून पुढे आणसुरे गावा दरम्यान मिठगावणे गाव लागते श्री क्षेत्र श्री देव अंजनेश्र्वर , देवस्थान 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏 8:36

  • @technicalanalysis....885
    @technicalanalysis....885 Před 10 měsíci +2

    भाई एक नंबर व्हिडिओ तुझे कष्ट असेच अखंड राहुदेत आणि आम्हाला असे क्षण तुझ्यामुळे अनुभवायला मिळाले धन्यवाद
    ........ .....आम्ही कोल्हापुरकर...😊😊

  • @madhukarbhurke1718
    @madhukarbhurke1718 Před 10 měsíci +1

    खूप छान 👌🌹कोस्टल highway ने ड्राईव्ह करत जाणे म्हणजे स्वर्ग सुख. 🙏🌹

  • @pradeepmalap1990
    @pradeepmalap1990 Před 10 měsíci +3

    गणपती बाप्पा मोरया ❤ खूप छान वाटले विडियो पाहून 😊

  • @rameshnarvekar6755
    @rameshnarvekar6755 Před měsícem

    सुंदर

  • @rajeshbadekar558
    @rajeshbadekar558 Před 10 měsíci +1

    खुप छान व्हीडीओ 🙏🇮🇳🚩👍

  • @rameshwaghmare2801
    @rameshwaghmare2801 Před 10 měsíci

    छान छान वाटले भाऊ तुमचा व्हिडीओ बघून. वाटलं मीच प्रवास करतोय.आभारी आहे. धन्यवाद. जयभीम. रमेश वाघमारे, सातारा.

  • @anilmanjrekar5982
    @anilmanjrekar5982 Před 10 měsíci +1

    खूप छान व्हिडीओ ! सर्व गावांचे पावसाळ्यातील दर्शन घडवून आणले , गाडीच्या उजव्या बाजूने जर चित्रीकरण केले असते तर , आरेवारेच्या बीचचे विहंगम दृश्य , तसेच जैतापूर खाडीचे हि सुंदर दृश्य दिसले असते .
    काही असो , सादरीकरण छान झाले आहे .

  • @chandrashekharpatkar775
    @chandrashekharpatkar775 Před 10 měsíci

    अप्रतिम व्हिडिओ, निसर्गसौंदर्याने मन भरले, धन्यवाद

  • @sureshparadke9085
    @sureshparadke9085 Před 2 měsíci +2

    Khup chan mahiti milali ya vidio mule ❤❤

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Před 10 měsíci +5

    Adivare ❤ Mahakali devi amchi kuldaivat🙏

  • @AnushkaAachrekar-hn6zk
    @AnushkaAachrekar-hn6zk Před 12 hodinami

    माझे माहेर कुणकेश्वर ला आहे

  • @bajiraogurav5007
    @bajiraogurav5007 Před měsícem

    Very good video. I like Konkan. Best of luck for your bright future. Bajirao Gurav Ispurli Kolhapur.

  • @user-eq3tl6lx8g
    @user-eq3tl6lx8g Před 10 měsíci

    लय। भारी। भाऊ।
    आपलं। कोकण।। खूप सुंदर
    माहिती दिली असून। पाहायला मिळाली
    धन्य वाद
    भिमराव इंगळे। 👌👌🙏🙏💐💐

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 Před 10 měsíci

    खूप छान झाला व्हिडीओ.... निसर्ग रम्य कोकण बघायला मिळाले.. खूप सुंदर....

  • @kirtigandhe4700
    @kirtigandhe4700 Před 2 měsíci +1

    खूप छान एनर्जी आहै ,happy go luck असल्यानेही येते व कोकणातले गावे,वातावरण व हिरवी वनराईत प्रवास,स्वतःच गेल्यासारखे वाटते,माहिती पण महत्वपूर्ण देता आपण ,व कुणकेश्वर कोकण काशी ही नविन माहिती कळली
    मी सौ.किर्ती गंधे अहमदनगर आपले विडिओ बघते,अयोध्याचापण पाहिला आनंद वाटला,,आपण एवढे श्रम घेऊन विडिओ बनवता ,आम्हाला घरबसल्या दर्शन व माहिती मिळते,hats off to you,.,,grt,,पुढच्या vdoसाठी शुभेच्छा

  • @sanmukhvlogs
    @sanmukhvlogs Před 10 měsíci +1

    T-shirt लई झ्याक आहे भाव😊

  • @sudhakardesai2589
    @sudhakardesai2589 Před 10 měsíci +10

    Thanks Bhushan for beautiful journey.

  • @shaileshgaonkar1174
    @shaileshgaonkar1174 Před 10 měsíci

    अप्रतिम.. 🙏🏼👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽 व्हिडीओ.... संगीत 👌🏽👌🏽👌🏽👌🏽

  • @ravindrabapat4261
    @ravindrabapat4261 Před 10 měsíci +1

    खूप छान व्हिडिओ ❤
    पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य अप्रतिम, मनमोहक 👍👌

  • @AshwinisWorld
    @AshwinisWorld Před 2 měsíci +1

    Khup chan vedio..ajun ase pravasa che vedio koknatle banvavae..

  • @rameshpotdar6889
    @rameshpotdar6889 Před 7 měsíci

    धन्यवाद. ...तुझ्यामुळे कोकणचं सौंदर्य पहायला मिळतयं.....

  • @abhijeetkarale5766
    @abhijeetkarale5766 Před měsícem

    Khup chhan mahiti dili Dada khup khup aabhar nice video mast

  • @truptidesai9234
    @truptidesai9234 Před 10 měsíci

    मस्त खूप छान व्हिडीओ. गावाला गेल्याचा फील आला. थँक्स 👍

  • @rj.bhosley3129
    @rj.bhosley3129 Před měsícem

    Yestee मधून प्रवासाची गंम्मत वेगळीच असते..I❤ST.
    खूप खूप छान VDO. 👌

  • @dipaksonkusre5016
    @dipaksonkusre5016 Před měsícem

    Excellent

  • @uddhavdamale1479
    @uddhavdamale1479 Před 10 měsíci +1

    खूप खूप छान वाटलं, कोकणाची आठवण येतेय 👏👏👏👏👏

  • @dhananjaygumaste2854
    @dhananjaygumaste2854 Před 10 měsíci

    खूप छान खूप छान प्रवास
    मी दिव्यांग असल्यामुळे कुठेच प्रवास करू शकत नाही
    परंतु भूषण तुझ्यामुळे मला घरबसल्या प्रवासाचा आनंद मिळाला.धन्यवाद

  • @dattatrayaingle2782
    @dattatrayaingle2782 Před 10 měsíci +1

    खूप छान गणपतीपुळे श्री गणेशाय नमः

  • @sanjaywalgaonkar8556
    @sanjaywalgaonkar8556 Před 10 měsíci +2

    सुंदर प्रवास दर्शन 👌👌

  • @dipaklokhande7133
    @dipaklokhande7133 Před 10 měsíci

    Khul chhan pravas zalay. Ganpati pule te Kunkeshwar. Khul maja vatali Dada. Pavsalyatil nisargramya vatavaran, dat zadi, samudra khul chhan vatla. 👌👌👌

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil285 Před 10 měsíci

    भाऊ तुझे प्रथम मनपुर्वक अभिनंदन💐💐
    तुझं चित्रीकरण,माहिती बोलणं खुप छान आहे👌👌👍

  • @user-rg8mq3dq8c
    @user-rg8mq3dq8c Před měsícem

    Khup sundar video banvla mitra, tujya pudchaya pravasala khup shubhechya🙏🙏🙏

  • @avinashpatil6218
    @avinashpatil6218 Před 18 dny

    Nice

  • @ramdasjuwatkar638
    @ramdasjuwatkar638 Před 2 měsíci +1

    #07 I love Devgad

  • @sunilbudhvant5347
    @sunilbudhvant5347 Před měsícem +1

    Om Shree Ganpati bappa Morya ❤❤❤❤❤❤🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

  • @yogeshbakalkar-ie7gc
    @yogeshbakalkar-ie7gc Před 10 měsíci +1

    Khup Chan video

  • @_patrics_07
    @_patrics_07 Před měsícem

    Khup khup sundar mast video

  • @anilswami139
    @anilswami139 Před 10 měsíci +1

    Bhushan dada khup Chan prawas No.1

  • @user-zk9nz1nl5q
    @user-zk9nz1nl5q Před 28 dny

    देवगड विरवाडी......,.. खूप छान विडिओ आहे

  • @nimishhadkar608
    @nimishhadkar608 Před 10 měsíci

    खुपच सुंदर माहिती दिल्या बदल धन्यवाद 👏
    आणि (खास करून वीडियो अतिशय सुंदर बनवला आहे)👍👏कोकण आपलोच असा🏡🌴

  • @AbhayDiary
    @AbhayDiary Před 10 měsíci +1

    खूपच छान विडीओ झाला.....भावा....
    वेंगुर्ले वर विडीओ बनव ना....
    From kolhapur

  • @chaitralilad1772
    @chaitralilad1772 Před 2 měsíci

    # देवगड ❤

  • @gurudattaparab4534
    @gurudattaparab4534 Před 10 měsíci

    भुषण भाऊ नमस्कार आपल्या मुळे गणपती बाप्पा मंदिर गणपतीपुळे व रत्नागिरी व्हया पावस कुणकेश्वर येथील दर्शन घेतले धन्यवाद आभारी आहे

  • @user-wh4tz9rq1i
    @user-wh4tz9rq1i Před 2 měsíci

    मी तर vidharbatala आहे पण कोकण बघितलं छान वाटत आणि पुन्हा कधी येऊ असं वाटत छान सुंदर

  • @madhurpulekarvlog8754
    @madhurpulekarvlog8754 Před 2 měsíci

    5:41 khup khup dhanyavad asha ST mitrana dakhavlyabaddal , khup sundar mahiti ani video

  • @sagargurav1410
    @sagargurav1410 Před 10 měsíci +1

    लय भारी भावा खुप दिवसाची इच्छा पुरी केलीस लव यु कोकण

  • @shreedhartend3878
    @shreedhartend3878 Před 10 měsíci +1

    Dande bridge cha kaam chalu aahe mhanje chala aata paach - saha varsha chaluch raheel, kaam tasa shullak asel pan tey suddha atishai halkya darjache hoil. Atishai galichcha desh !

  • @maheshvelgekar1830
    @maheshvelgekar1830 Před 5 měsíci

    🎉 you r video is very good

  • @prathameshdevalekar8727
    @prathameshdevalekar8727 Před 10 měsíci +6

    ❤❤ Jay Kunkeshvar ❤️❤️

  • @DevidasPatil-gc6tt
    @DevidasPatil-gc6tt Před 10 měsíci +1

    भावा मी एक वेळा गेलो होतो कुणकेश्वर ला

  • @sarthaklife1.94M
    @sarthaklife1.94M Před 6 měsíci

    ही गाडी खूप महत्त्वाची आहे कारण माणूस रत्नागिरी मध्ये आपली काम करून परतीचा प्रवास करू शकतो.... मी आंबेरी गाव आंबेरी चेक पोस्ट माझ गांव

  • @aaamp21
    @aaamp21 Před 10 měsíci +1

    अडीवर्याची श्री महाकाली आमची कुलदेवी आहे. 🙏🙏

  • @manishpawar1991
    @manishpawar1991 Před 2 měsíci

    विडिओ खूप सुंदर आहे, धन्यवाद ❤

  • @rajeshbadekar558
    @rajeshbadekar558 Před 10 měsíci +1

    कुणकेषवराचे दर्शन झाले आसते तर बरे झाले असते

  • @pratapprauja1182
    @pratapprauja1182 Před 9 měsíci +1

    nehami pramane sundar dharshan zale kokanche thanks bhushan sir, khup chaan video..........

  • @abhishekchavhan3
    @abhishekchavhan3 Před 5 měsíci +2

    आमचे गाव आडिवरे

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před 10 měsíci +4

    गणपती बाप्पा मोरया 🚩

  • @Vinayak-qp4ju
    @Vinayak-qp4ju Před 2 měsíci +1

    लय भारी ❤

  • @maheshdeshmukh1793
    @maheshdeshmukh1793 Před 10 měsíci +1

    Superb bro