prawns fishing.कोलंबीची मसेमारी. mumbai indian fishing

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • नमस्कार मंडळी,,
    आज आम्ही एरकण या पद्धतीने मासेमारी करण्यासाठी जाणारआहोत.एरकण या जाळीने कोलंबी पकडली जाते, एरकण पद्धतीने मासळी पकडण्यासाठी 2 लोकांची गरज लागते .
    या जाळीची लांबी 4 वाव आणि रुंदी 2 वाव असते.आकाराने जाळी छोटी असली तरी या जाळीला भरपूर कोलंबी भेटते.
    ====================================

Komentáře • 114