Propaganda Film or Antipropaganda Film | Manipulating Voters । पिच्चर काल्पनिक कि खरा

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024

Komentáře • 28

  • @adityadixit5212
    @adityadixit5212 Před 4 měsíci +1

    म्हणजे २०१२ सालापासून व्हॉट्सॲप फॉरवर्ड्सने केला जाणारा अपप्रचार आता ७० एम पडद्यावर थेट दाखवला जातोय. हेच इथून पुढचे 'एप्रिल फुल' म्ज्ञणजे मराठीत, अच्छे दिन... 😅

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 Před 4 měsíci +2

    विचार पुढं नेणे आणि प्रोपोगंडा यात फरक आहे.इतकी वर्षे जेव्हा सोशल मीडिया नव्हता तेव्हा इतर माध्यमांना हाताशी काँग्रेसने हे केलच पण त्याची चर्चा झाली नाही आता मात्र होते.

    • @real_kissa
      @real_kissa  Před 4 měsíci +1

      अच्छा! काँग्रेस सत्तेवर असताना त्यांच्या अशा प्रयोगांची चिकित्सा/ पोलखोल करणं आम्हाला नक्कीच आवडलं असतं. काँग्रेसच्या सुदैवाने आणि आपल्या दुर्दैवाने आम्ही तेव्हा नव्हतो. ही माहिती इथे मांडल्याबद्दल धन्यवाद! बघत रहा- @real_kissa

    • @techyugreviews8603
      @techyugreviews8603 Před 4 měsíci +2

      काँग्रेसने असं केलं तसं केलं, हे केलं ते केलं... ते नालायक निघाले म्हणूनच तर भाजपला निवडून दिलं ना जनतेनी... आता पुन्हा त्या नालायकांशीच जर तुलना करणार असले बीजेपी वाले तर मग देशाचं कल्याण आहे... भाजप काँग्रेस पेक्षा वेगळी नाही असं तुम्हाला म्हणायचंय का?

  • @S-kn1pn
    @S-kn1pn Před 4 měsíci +4

    इलेक्टोरल बॉण्ड वर पण एखादा चित्रपट / वेब सेरीज बनवला पाहिज्ये. scam 2024 " खाऊंगा और दोस्तो को खिलाऊंगा"

    • @real_kissa
      @real_kissa  Před 4 měsíci

      हे जनतेने ठरवायचं!

  • @rushikeshhippargekar2670
    @rushikeshhippargekar2670 Před 4 měsíci +3

    Kashmir files, kerala stories are not propoganda movies..भूतकाळात हिंदू वरती प्रचंड अन्याय झाला आहे sir त्याचीच ही स्टोरी आहे..propoganda तर तुम्ही पसरवत आहात राष्ट्रीय विचाराचे movies आले तर तुमची का जळत आहे

    • @real_kissa
      @real_kissa  Před 4 měsíci +1

      संपूर्ण एपिसोड लक्षपूर्वक पुन्हा बघावा ही नम्र विनंती!

  • @imvishwajeet
    @imvishwajeet Před 4 měsíci

    29:12 priceless reaction ( when u just trying to agree)😁

  • @anand1311
    @anand1311 Před 4 měsíci +1

    Congress was subtle, BJP is direct!

    • @real_kissa
      @real_kissa  Před 4 měsíci

      Yes. Both have used films for propaganda but the difference is in the volume.

  • @sagarpawars
    @sagarpawars Před 4 měsíci +1

    एक समजत नाही, विषय काहीपण असो पॉडकास्ट मध्ये उशी घेऊन बसणं गरजेचं असतं का?😂😂

    • @real_kissa
      @real_kissa  Před 4 měsíci

      उशी घेऊन बसणं नाही पण comfortably बसणं गरजेचं असतं! Good observation! 🤓😆

    • @sagarpawars
      @sagarpawars Před 4 měsíci

      @@real_kissa 🤣🤣

  • @mayursankhe4980
    @mayursankhe4980 Před 4 měsíci +1

    दादा, संजय गांधी ना एका फ़िल्म ची रिल्स नष्ट केल्या बद्दह्ल जेल झाली होती, जरा एक डीटेल विडियो बनवा पाहू.

    • @real_kissa
      @real_kissa  Před 4 měsíci

      असे आणखी प्रसंग आपल्याकडे असतील, अनुभव असतील तर पाहुणे म्हणून तुमचे Real किस्सा वर स्वागत आहे. सोबत बनवूयात व्हिडीओ!

    • @techyugreviews8603
      @techyugreviews8603 Před 4 měsíci

      आत्ताच अन पुढचं बोला दादाभौ... गांधींनी काय केलं त्याची शिक्षा दिली ना जनतेनी... म्हणून यांनी तसंच वागायचं का?

  • @rushikeshhippargekar2670
    @rushikeshhippargekar2670 Před 4 měsíci +1

    Waaah तुम्ही काँग्रेस चे कट्टर समर्थक दिसता 😂

    • @real_kissa
      @real_kissa  Před 4 měsíci +1

      आम्ही तुमचे, म्हणजे जनतेचे कट्टर समर्थक आहोत. 😊