Election च्या गरमागरमीत मतदारांनी काय लक्षात ठेवायचं? | Ft. Satyajeet Tambe |

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • #satyajeettambe #marathipodcast #voterturnout #realkissapodcast
    Loksabha Election सुरू आहेत आणि त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर Voter Awareness साठी विविध मार्गाने प्रयत्न होताना दिसतायेत. ही निवडणूक जोमात आलेली असताना आम्ही नाशिक पदवीधर मतदार संघाचे अपक्ष आमदार Satyajeet Tambe यांच्यासमवेत मनमोकळ्या गप्पा आम्ही या Real कीस Podcast वर मारल्या आहेत. Voting करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात, सध्याचा मतदानाचा trend काय आहे, First Time Voter नक्की काय विचार करुन मतदान करू शकतो अश्या अनेक विषयांवर आम्ही Satyjeet Tambe यांच्यासोबत गप्पा मारल्यात. Maharashtra राज्याचे उगवते तरुण नेतृत्व म्हणून सत्यजीत तांबे यांच्याकडे बघितले जाते. Politics मध्ये तरुणांनी यायला हावं का? Business करताना तरुणांनी काय विचार करायला हवा? यासारख्या मुद्यांवर Satyajeet दादा नेहमीच स्पष्ट बोलत असतात.
    Credits:
    Guest: Satyajeet Tambe (आमदार, नाशिक पदवीधर मतदार संघ)
    Host: Palash Hase & Ajinkya Datir
    Producer: Aishwarya Patil, Purushottam Bhaigade
    Creative Producer: Anniruddha Sonawane, Adesh Raut, Nitin Nagare
    Editor: Amol Madur
    Graphic Designer: Sagar Rathod
    अशाच महत्त्वाच्या व्हिडिओज बघण्यासाठी, interesting माहिती मिळवण्यासाठी आणि महत्त्वाचे मुद्दे जाणून घेण्यासाठी Real किस्सा ला subscribe करा. / @real_kissa
    आम्हाला social media वर follow करा:
    Instagram: ....
    X: re....
    Facebook: m.facebook.com....

Komentáře • 5