Ujjwal Nikam Mata Katta : काँग्रेसवर टीकेची झोड, मोदींचं गुणगान, उज्ज्वल निकम यांची परखड मुलाखत

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 05. 2024
  • भारतीय जनता पक्षाचे उत्तर मध्य मुंबईचे लोकसभेचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या चर्चात्मक कार्यक्रम मटा कट्टामध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिलीत. यावेळी भाजपकडून निवडणूक रिंगणात का उतरले, मुंबईचे प्रश्न, पूनम महाजनांची मनधरणी आणि इतर प्रश्नांवर परखड मतं मांडली.
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com/
    timesxpmarathi.indiatimes.com/
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
    Your Queries
    ujjwal nikam,
    ujjwal nikam today,
    ujjwal nikam maharashtra times,
    ujjwal nikam tondi pariksha,
    ujjwal nikam rally,
    ujjwal nikam speech,
    ujjwal nikam press conference,
    ujjwal nikam on kasab,
    ujjwal nikam kasab case,
    ujjwal nikam 26 11,
    ujjwal nikam live,
    ujjwal nikam today statement,
    ujjwal nikam prachar,
    ujjwal nikam entry,

Komentáře • 449

  • @Mad4ufrens
    @Mad4ufrens Před měsícem +118

    विदेशमंत्री श्री. एस. जयशंकर जीं सारखा पुन्हा एक हीरा गवसला मोदीजीना ह्या महाराष्ट्र भूमीतुन ..

    • @prabhakarambuskar3873
      @prabhakarambuskar3873 Před měsícem +5

      यालांच पारखी नज़र म्हणतात मोदीजी ची हुशार कायदे मंत्री त्यांच्या मंत्रिमंडल मद्दे असणार

    • @prakashpatil-wl5kx
      @prakashpatil-wl5kx Před měsícem

      ​@@prabhakarambuskar38731

    • @RajaramGharat-kp2xh
      @RajaramGharat-kp2xh Před měsícem

      Ll

    • @vishwasraometkar7309
      @vishwasraometkar7309 Před měsícem

      ँनंनंनंननंंनंनंनंनंनंँनंशं़़़़़धं़़़़़़़़धंधंधंधंधं
      ​@@prabhakarambuskar3873

    • @hemantraut5502
      @hemantraut5502 Před 29 dny

      विदेश मंत्री एस जयशंकर आणी एन आय ए चे दोभाल हे खरोखरच हिरे आहेत

  • @pradip7651
    @pradip7651 Před měsícem +122

    उद्या उज्वल निकम मोदींचा मंत्रिमंडळात कायदामंत्री म्हणून नक्कीच दिसतील.

  • @shashikantmane9979
    @shashikantmane9979 Před měsícem +79

    आपले राजकारणात स्वागत आहे, केवळ आणि केवळ मोदी जी यांच्या मुळे चांगले व हुशार लोक राजकारणात येत आहेत ही बाब देशासाठी अत्यंत आवश्यक व देशाचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक आहे. खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

    • @sureshtopkar7805
      @sureshtopkar7805 Před měsícem +5

      देशाचे नाव उज्जवल. करणार

    • @shubhangigangolli5928
      @shubhangigangolli5928 Před měsícem

      Aaaaaaaaaàaqqq​@@sureshtopkar7805

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Před měsícem

      🤣🤣Nalayak manus Salaskar la marnaryana lapvnyat Nalayak nikam sahbhagi...

  • @user-ri5wt9od1x
    @user-ri5wt9od1x Před měsícem +61

    आता उज्वल निकम साहेबांना खासदारकीच्या लाख लाख शुभेच्छा, साहेब सामान्य जनतेला आपल्या विषयी खूप आदर आहे.भारताचे जागतिक दर्जाचे वकील म्हणून बीजेपी निकम साहेबांची निवड नक्कीच करणार त्यांच्या अनुभवाचा बीजेपीला फारच उपयोग होईल.

  • @vilasmahajan8877
    @vilasmahajan8877 Před měsícem +73

    मा.निकम साहेब योग्य वेळी योग्य निर्णय! शुभेच्छा. विलास महाजन. धानोरा जि. जळगाव व अहमदनगर

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 Před měsícem +54

    पहील्यांदा सांगलीच्या अमृता देशपांडे खटल्यात निकम साहेब खुप लोकप्रिय झाले।

  • @anandrdeshpande30
    @anandrdeshpande30 Před měsícem +42

    मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.खुपच प्रामाणिक वृत्ती दिसुन येत आहे.खुप छान सेवा कराल.संसदेत कायदेशीर महत्त्वपूर्ण चर्चा ,निर्णय व योगदान कराल.....कोणत्याही दृष्टिकोनातून ही मुलाखत राजकीय वाटत नाही...

  • @vijaypattanshetti7109
    @vijaypattanshetti7109 Před měsícem +116

    बुध्दीमान लोक संसदेत जाणे आवश्यक आहे. जेणेकरून संसदेच मान राखतील आणि वाढवतील.

    • @meghanaoak765
      @meghanaoak765 Před měsícem +5

      मला तर वाटतं देशाला कायदा मंत्री मिळाला

    • @meghanaoak765
      @meghanaoak765 Před měsícem +5

      निकम सर तुम्हाला मनापासून खूप शुभेच्छा 🌹🌹

    • @kailashsonawane6313
      @kailashsonawane6313 Před měsícem +2

      सर्व खानदेशी तसेच चाहते adv. निकम सरांना संसदेत खासदार म्हणुन निवडुन देतील ❤

    • @dilipkumbhar3824
      @dilipkumbhar3824 Před měsícem +1

      निकम सर आपणास हार्दिक शुभेच्छा

  • @AnilDarade-bh8je
    @AnilDarade-bh8je Před měsícem +54

    साहेब आपणास मनापासून शुभेच्छा , पण .! आपली न्याय व्यवस्था एका प्रतिभावंत वकिलास मुकेल , जसा आपण न्याय व्यवस्थेचा माण वाढवला तसाच आपण संसदेचा वाढवणार यात काही शंकाच नाही . कारण तिथे हुशार माणसांचीच गरज आहे , आणि मोदी साहेबांनी अशेच सर्व रत्न निवडले आहे , मोदी साहेब हे खुप मोठे रत्नपारखी आहे ,

  • @rajupnjkr
    @rajupnjkr Před měsícem +96

    अभिनंदन निकम सर.
    सर्व हिन्दु मुंबईकर
    राहतील तुमच्या बरोबर
    मोदी 400 +48 च्या वर

  • @madhavipatankar8947
    @madhavipatankar8947 Před měsícem +17

    स्वतः होऊन कुणी बीजेपी मध्ये जातात ते वेगळं पण आपल्या पक्षात ही व्यक्ती असावी असे वाटून जेव्हा BJP ( Modi) ऑफर देते तेव्हा ते समुद्रातून मोतीच वेचून काढते, शिंपले नाहीत. ❤

  • @sanjayb2812
    @sanjayb2812 Před měsícem +28

    खूप छान, निकम साहेब नक्कीच निवडून येणार

  • @govinddiggikar7747
    @govinddiggikar7747 Před měsícem +28

    ज्ञानी को ज्ञानी मिले करे लाभ की बात . मा . मोदी जी बद्दल गौरवोद्गार ऐकून अभिमान वाटला . अनेक संदर्भ दिलात . धन्यवाद .

  • @NagbhushanamChakinarapuw-ct2ng
    @NagbhushanamChakinarapuw-ct2ng Před měsícem +39

    उज्वल निकम साहेबांना राजकारण प्रवेशा बद्दल मनस्वी शुभेच्छा ❤ मुंबई चा सहा लोकसभा सिट मधून आपण सर्वात जास्त मताने विजयी व्हावे अशी शुभेच्छा ❤

  • @madhuribapat3990
    @madhuribapat3990 Před měsícem +20

    तुम्ही खूप छान काम करणार याबाबत तिळमात्र शंका नाही
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर
    All the best sir

  • @prakashjoshi3941
    @prakashjoshi3941 Před měsícem +17

    हरिओम।सरजी आपण निश्चितच निवडून याल ह्याच सर्व महाराष्ट्र, देश-विदेशात आपली लोकप्रियते ची उंचाकी वाढत ह्याच शुभेच्छा।

  • @mahadevpandare2655
    @mahadevpandare2655 Před měsícem +75

    Bjp ने दिलेला उमेदवार निकम साहेब योग्य आहे.
    मोदीचे आभार मानले आहे.

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 Před měsícem

      मोदींना वैचारिक माणसं हवीत जसे अजित डोवाल, जय शंकर म्हणून त्यांनी निकम साहेबांची निवड केली त्यांना झाकणझूल्या सारखी सकाळी सकाळी गटारघाण वाहणारी विकासाला खीळ घालणारी माणसं नको

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Před měsícem

      🤣🤣

  • @user-cv1cs7ce6w
    @user-cv1cs7ce6w Před měsícem +14

    डॅशिंग , चोखंदळ ,परखड ,लोकहितवादी व्यक्तीमत्व म्हणजे उज्वल निकम साहेब . त्यांच्या राजकीय प्रवासाला कोटी कोटी शुभेच्छा.

  • @divakarkulkarni7365
    @divakarkulkarni7365 Před měsícem +44

    Very. Nice. We are. Happy. With. MR. NIKAM.

    • @rrk8899
      @rrk8899 Před měsícem

      Please contact number

  • @GaneshGavade-yj8tt
    @GaneshGavade-yj8tt Před měsícem +90

    हिंदुस्थानचे भावी कायदामंत्री माननीय उज्वल निकम जी साहेब

    • @pundlikraomankar5433
      @pundlikraomankar5433 Před měsícem +2

      माझ्या मनातलं बोलले भाऊ.
      जय श्रीराम,

    • @shankarpatil8478
      @shankarpatil8478 Před měsícem

      कसाबला शिशा ठोवली परःतु राजकारणात जीकुशकत नाहीकारण आपणास भाजपा हद्दपार करण्याच ठरवले आहे

    • @bhoreramdas57
      @bhoreramdas57 Před měsícem +2

      जय जय श्रीराम.

  • @urmilapathak8535
    @urmilapathak8535 Před měsícem +64

    आपल्या सारख्या अत्यंत हुशार व प्रामाणिक व्यक्ती ची देशाला सद्यस्थिती त फार आवश्यकता आहे.मला खात्री वाटते की या बरबटलेल्या राजकारणात आपण आशेचा किरण ठराव.

  • @shreeniwaz
    @shreeniwaz Před měsícem +4

    मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील नागरिकांचा हेवा वाटतो. त्यांना अशा राष्ट्रभक्त व्यक्तीला लोकसभेत पाठवण्याची संधी मिळाली आहे. जय श्रीराम 🙏🏻

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 Před měsícem +69

    उज्ज्वल निकम❤ मनापासून शुभेच्छा.

  • @sgteacher1964
    @sgteacher1964 Před měsícem +35

    भारतदेशाला आपल्यासारखीच माणसे हवी आहेत.

  • @sanjaygosavi920
    @sanjaygosavi920 Před měsícem +11

    निकम साहेब आपणास सविनय नमस्कार. आपल्या सारखी मोजकीच प्रतीभावान माणसं आपल्या भारत देशाचा चेहरा मोहरा बदलण्यास सक्षम आहेत. आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. भारत माता की जय. जय श्री हनुमान. वंदे मातरम्.

  • @user-dl8xj3hy5z
    @user-dl8xj3hy5z Před měsícem +8

    Advocate निकम सर आगे बढो,मुंब ई कर आपके साथ है.देशाला अशा माणसांची गरज आहे.भारत माता की जय.जय मोदी,जय श्रीराम.

  • @sunderamberkar5444
    @sunderamberkar5444 Před měsícem +8

    आपल्या सारख्या जाणकार कायदे तज्ञांची संसदेला खूप गरज आहे , लोकशाही अधिक मजबूत होईल आणि संसदेची गरीमा नक्कीच वाढेल ✌✌जय श्रीराम🚩🚩 विजयी भव 🚩🚩

  • @vasantpalkandwar6415
    @vasantpalkandwar6415 Před měsícem +28

    लाजवाब, सर सॅल्युट.

  • @rajendrarathi6151
    @rajendrarathi6151 Před měsícem +20

    SC च्या डायस वर बसून, "हम करे सो कायदा(संविधान)"अशा भूूूमीकेत वावरणाऱ्या न्यायिक अधिकार्यांना चाप लावण्यासाठी अशा कायद्यांच्या अभ्यासकाची खूप गरज आहे!!

  • @seematodkari4868
    @seematodkari4868 Před měsícem +38

    I am proud of you sir 👏

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 Před měsícem +67

    ।।ॐ॥ मा. निकमसाहेब आपण आपल्या जीवनकार्यासाठी योग्य दिशा पकडली आहे. आपले अभिनंदन! आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा!

    • @anantshukla2884
      @anantshukla2884 Před měsícem +1

      Wish you , "All The Best " Adv. Ujjwal Nikam.

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 Před měsícem +22

    Advocate Ujjwal Nikam is very brillient man He will be definetly elected in current loksabha election I wish him all the best

  • @sujatagurjar8424
    @sujatagurjar8424 Před měsícem +2

    उज्ज्वल जी आपण आता पर्यंत चांगले काम केले आहे , यापुढेही आपल्या कडून अधिक चांगल्या कामाची अपेक्षा आहे
    आपण विषयीचा आमचा विश्वास सार्थ ठरावा हीच विनंती
    पुढील राजकीय वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा

  • @user-vj1qm1ux8j
    @user-vj1qm1ux8j Před měsícem +22

    Congratulations

  • @dhanjudixit3139
    @dhanjudixit3139 Před měsícem +8

    मुंबईकरांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे ती दवडता कामा नये, एक प्रतिभावंत, राष्ट्रवादी व्यक्ती प्रतिनिधित्व करणार आहे संसदेत.बहुमताने निवडून दिले पाहिजे.
    भाजपला धन्यवाद एक योग्य निवड केली आहे.
    वंदेमातरम.

  • @user-si3ic5ib8e
    @user-si3ic5ib8e Před měsícem +19

    Ad. Ujval Nikam is the best choice of BJP. Every Mumbaikar must vote him. BJP 400 +

  • @mohandubey6500
    @mohandubey6500 Před měsícem +19

    अभिनंदन
    जय श्री राम❤❤❤❤

  • @rajendrakhandekar1457
    @rajendrakhandekar1457 Před měsícem +3

    वकिली व्यवसायातील सक्षम व्यक्तीमत्व लोकप्रतिनीधी म्हणून येणार ही चांगली खेळी आहे...दूरदर्शी भाजपा नेतृत्व!
    नव्या क्षेत्रासाठी भरघोस शुभेच्छा! 🌹

  • @arvindjoshi8600
    @arvindjoshi8600 Před měsícem +14

    श्री नरेंद्र जी- देवेंद्र जी यांची निवड योग्य आहे. उज्ज्वलजी आपणास खूप खूप शुभेच्छा. विजयी भव, दिग्विजयी भव! 👌👍✌🌹⚘🌷

  • @mangeshkhot1785
    @mangeshkhot1785 Před měsícem +16

    Excellent

  • @arunchhatrapati7998
    @arunchhatrapati7998 Před měsícem +4

    आदरणीय निकम सो्. चेभविष्य त्याच बरोबर भाजपचे भविष्य त्याचबरोबर एक अभ्यासू कायदा मंत्री मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही! सर, आपले खूप अभिनंदन.

  • @gk-di4kn
    @gk-di4kn Před měsícem +137

    आम्हाला अभिमान वाटतोय. भा ज प ने आम्हाला असा प्रतिभावान उमेदवार भावी खासदार म्हणून दिलाय.

    • @rrk8899
      @rrk8899 Před měsícem

      Please contact number

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 Před měsícem

      चाटुकार आणि खोटारडा 🤪🤪🤣🤣

  • @bansode.5032
    @bansode.5032 Před měsícem +4

    निकम जी कायदेमंडळ मंत्री पदासाठी तयार रहा 👍👍सच्चा देशप्रेमी वकील उज्वल निकम जी 🙏🙏🙏🙏

  • @vijayvarnekar6565
    @vijayvarnekar6565 Před měsícem +7

    सर्व जण खुश योग्य पाऊल

  • @user-l5gc2kii6
    @user-l5gc2kii6 Před měsícem +30

    1)प्रत्येक धार्मिक स्थळावरील भोंगे/स्पीकर प्रशासनाने हटवावे.
    २) स्थानिकांना रोजगार हमी, शासकीय कत्राटामध्ये प्राधान्य.
    ३) महागाई नियंत्रणात.
    ४) २ मुलांच्या कुटुंबानाच शासकीय योजना लागू.
    ५) अनधिकृत फेरीवाले मुक्त रस्ते.
    ६) चांगल्या पायाभूत सुविधा, सुधारित शिक्षणपद्धती, उत्तम आरोग्य व्यवस्था.
    हे मुद्दे जो पक्ष अंमलात आणेल त्यालाच आजची युवा जनता मतदान करतील..

  • @rameshrote2902
    @rameshrote2902 Před měsícem +3

    आपण संसदेत जाण्यामुळे संसदेची गरीमा राखण्यास उत्तम कार्य होईल

  • @user-db3sg8yl8o
    @user-db3sg8yl8o Před měsícem +3

    खरेच निकम साहेब त्याच्या कामामुळे नक्की येणार व आम्हाला, देशाला त्याचा फायदा होणार 👍👍👍

  • @dattamdatta6232
    @dattamdatta6232 Před měsícem +3

    निकम साहेब आपण राजकारणात यशस्वी नेता होणारच.
    All the best 👍✌️

  • @ManaSarita
    @ManaSarita Před měsícem +2

    खूप छान बोलले. अशी ज्ञानी आणि संसदेत उपस्थित राहून काम करणारी माणसे आवश्यक आहेत. खूप शुभेच्छा.

  • @pravinshirode4392
    @pravinshirode4392 Před měsícem +3

    अशाच लोकांचीच राजकारणात आवश्यक आहे

  • @sunilnaik5099
    @sunilnaik5099 Před měsícem +6

    जय शिवराय जय श्री राम जय भारत वंदेमातरम इस बार 400पार मोदी सरकार जय हो जय महाराष्ट्र

  • @aditijoshi6748
    @aditijoshi6748 Před měsícem +2

    ॲडव्होकेट निकम साहेब अगदी योग्य निर्णय.तुम्ही भरघोस मताधिक्याने नक्कीच निवडून याल याची खात्री आहेच आणि त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा आणि तसेच व्हावे यासाठी आम्ही मनापासून प्रार्थना करु.

  • @kishorpatil7005
    @kishorpatil7005 Před měsícem +10

    We support you 🙏🏻

  • @gokulbhadane4184
    @gokulbhadane4184 Před měsícem +3

    जळगाव खानदेश चे नाव सर्वोच्च उचिवर नेणारे महानायक. भारतालाही सर्वोच्च उंचीवर नेतील.
    जळगाव च्या महानायकला जळगावकरांच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.

  • @nitindhayarkar3817
    @nitindhayarkar3817 Před měsícem +3

    🙋‍♂जो देशहित की बात करेगा
    वोही देश पर और दिल पर राज
    करेगा 🚩💪🏿निकम साहेब एक नंबर आहात भविष्य तुमचे उज्जवल आहे 🙏भावी कारकीरदिस सुभेचछा 💐🌸🌹

  • @yogeshpednekar9350
    @yogeshpednekar9350 Před měsícem +6

    "आंतरराष्ट्रीय कटाचा भाग" उज्ज्वल निकम यांची उमेदवारी म्हणजे चाय बिस्कीट पत्रकारांसाठी, विचारजंतांसाठी साठी जळजळ आणि मळमळ.

  • @rajaramnewase8000
    @rajaramnewase8000 Před měsícem +3

    आपल्यासारख्या ज्ञानी खासदारांची संसदेत गरज आहे. शुभेच्छा सर 🌹👍

  • @nagrajpatil3022
    @nagrajpatil3022 Před měsícem +9

    जैसा सिबल संगवी कोर्टमे कांग्रेस की दुःख बाजु सच कर देते है पर बी जे पी की बाजु तो सच रहती तो आप भी सुप्रीम कोर्टमे सची बाजु रखके देशकी सेवा करोगे एक ज्ञानी वकील और एक अछा एम पी सी मिलेगा

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 Před měsícem +3

    निकम साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे...चांगले काम करा..सत्याच्या बाजूने कायम उभे रहा.. तुमचा कायम विजयच होईल .खूप शुभेच्छा तुम्हाला

  • @gajanankate8009
    @gajanankate8009 Před měsícem +8

    ❤ अतिशय उत्कृष्ट मुलाखत. आपण निश्चितच राजकारणाला एक वेगळी दिशा देऊ शकता. आपण सर्वसामान्य माणसमध्ये असलेला राजकारणाबद्दलचा गैरसमज सुरू करू शकाल यात शंकाच नाही. आपणास खूप खूप शुभेच्छा.❤

  • @narayanmane1527
    @narayanmane1527 Před měsícem +3

    निकम साहेब आपण आत्ता, उरलेलं आयुष्य देश बनवन्या साठी वापरा, आणि बस्टाचारी शोध लावा, सत्य मेव जयते. ❤👏

  • @namratanshenoy621
    @namratanshenoy621 Před měsícem +3

    We are happy to see such a great person to lead our country in the parliament .Wish you all the best Sir

  • @subhashtamboli8671
    @subhashtamboli8671 Před měsícem +3

    लोकसभेमध्ये असेच हुशार वकील लोक पाहिजे

  • @sachinmahadik5901
    @sachinmahadik5901 Před měsícem +3

    निकम सर ❤🎉मनापासून शुभेच्छा

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 Před měsícem +6

    मनापासून शुभेच्छा

  • @sudhamohadkar7241
    @sudhamohadkar7241 Před měsícem +3

    Congratulations Support You Good Dicision Bless you

  • @trivikramkane9152
    @trivikramkane9152 Před měsícem +2

    We r proud of U👍👍

  • @bachaltp
    @bachaltp Před 27 dny +1

    आदरनिय निकम साहेब, भाजप अर्थात मोदीजींबद्दल खूपच छान स्पष्टीकरणात्मक माहिती दिली...!!! 💯 योग्य निवड ....!!!! Salute Nikam Sir🙏🙏

  • @govinddiggikar7747
    @govinddiggikar7747 Před měsícem +2

    आपणांकडून सकारात्मक राजकारणाची व देशहिताचे कायदे करुन सामान्य लोकांना न्याय देवून देशहित साधावे .

  • @santoshbhaubkulkarni894
    @santoshbhaubkulkarni894 Před měsícem +1

    आपल्या हिंदुस्थानला अश्याच ब्रिलियंट, न्यायप्रिय, उच्चशिक्षित नेत्याची नितांत गरज आहे,
    सन्मानिय उज्वलजी, आपणास या निवडणुक करिता यशोमय मंगलमय हार्दिक शुभेच्या
    शुभम भवतू
    🇮🇳जय हिंद, 🙏🏽वंदे मातरम
    भारतमाता की जय🪷🌷🌹

  • @user-vj1qm1ux8j
    @user-vj1qm1ux8j Před měsícem +12

    Vijay i Bhav

  • @snehaphadte8438
    @snehaphadte8438 Před měsícem +1

    निकम सर आपणास खूप खूप शुभेच्छा 🌹🎉👍👍

  • @pundalikgaikwad9580
    @pundalikgaikwad9580 Před měsícem +2

    आदरणीय निकम साहेब आपण राजकारणात आलात त्याबद्दल प्रथम आपले हार्दिक स्वागत
    आपण आपण आजतागायत जो सत्य निकाल दिले ते सत्य विवेक बुद्धीने दिलें तें सत्य दिले ते आता निरपेक्ष वृत्तीने करा आपण ह्या निवडणूकीत निवडणू येणार

  • @harishchandrashinde7128
    @harishchandrashinde7128 Před měsícem +2

    उज्वल निकम सो.आपण निवडून येणारच.कारण आपल्याकरवी या देशात विधायक देशहिताच्या व सुधारनेच्या दृष्टीने घडायच्या आहेत.यासाठी आपल्या नेत्यास व आपणास उदंड आयुष्य लाभो.

  • @user-ux2dp5yl9v
    @user-ux2dp5yl9v Před měsícem +2

    या चर्चेत निकम साहेबांचा एकच शब्द खटकला सेक्रेटरीनां काय समजते त्यांना फक्त पुस्तकी ज्ञान असते सोन्याला तापविल्या वरच झळाळी येते

  • @pralhadakolkar4996
    @pralhadakolkar4996 Před 17 dny +1

    🙏छान

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 Před měsícem +1

    यां मतदार संघातील सर्व सुज्ञ जनतेने भरभरून मतदान करावं ऐक चांगला माणूस केंद्रात निवडून दयावा.
    निकम साहेब ऐक हुशार अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.....!💐💐🙏

  • @gajananbidikar9234
    @gajananbidikar9234 Před měsícem +2

    Good.talk

  • @vinayakmane5867
    @vinayakmane5867 Před měsícem +2

    निकम साहेब अत्यंत बुद्धिमान व हुशार असे लोक संसदेत पाठवले पाहिजेत

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 Před měsícem +2

    निकम साहेबां सारखे अभ्यासू,हुशार,हिरे हवेत लोकसभेचे कामकाज करायला

  • @gajananpachpor3633
    @gajananpachpor3633 Před 25 dny +1

    Saheb Absolutely Correct Decision. Transferable Person need to Politic Congratulations.

  • @gajanankate8009
    @gajanankate8009 Před měsícem +2

    आपण सर्वसामान्य माणसांमध्ये माणसांमध्ये राजकारण्यांबद्दल असलेला गैरसमजनिश्चितच दूर करू शकाल यात शंका नाही.

  • @gopinathkorekar1134
    @gopinathkorekar1134 Před měsícem +2

    निकम साहेबांना हार्दिक शुभेच्छा
    मला निकम साहेबांना एक विनंती करायची आहे,
    आज जो मतदान करण्याचा टक्का कमी होत चालला आहे, आही लोक पैसे घेतल्याशिवाय मतदानाकरता बाहेर पडत नाही, या करता एक कायदा करावा की जेनेकरुण लोक स्वतःहून मतदानाला गेले पाहिजे,
    जो मणूष्य मतदान करणार नाही त्याला पुढच्या निवडणुकीपर्यंत सरकारी लाभ भेटला नाही पाहिजे

  • @suvarnakale2274
    @suvarnakale2274 Před měsícem +2

    आपले मुद्दे सुद भाषा खूप आवडली

  • @hanumantkhaire6202
    @hanumantkhaire6202 Před měsícem +2

    Jay shree Ram

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 Před měsícem

    मस्त एक्दम रोखठोक मुलाखत .❤

  • @VeenaShirur
    @VeenaShirur Před měsícem

    श्री निकम सरांना निवडणूकी करीता खूप मन:पूर्वक शुभेच्छा!

  • @ChandrakantPharate-lh8hr
    @ChandrakantPharate-lh8hr Před měsícem +2

    चांगली मानसं देश सेवेत यावीत असे प्रसार माध्यमांना वाटत असेल तर त्यांनी योग्य भुमीका घेतली पाहिजे, मग अशी व्यक्ती कोणत्याही पक्षाची असो असे मला वाटते.

  • @dilipkadam3129
    @dilipkadam3129 Před měsícem +2

    Salut to you . Nikam sir🎉🎉

  • @sanjaynikam7979
    @sanjaynikam7979 Před měsícem

    निकम सर आपणास शुभेच्छा ❤

  • @devidasbirajdar7331
    @devidasbirajdar7331 Před měsícem +1

    Ujl. Nikam saheb wish u best of luck for the success ,we thanks to those who has given u this opportunity.❤ cosidered ur

  • @dattatraylokhande5256
    @dattatraylokhande5256 Před měsícem +2

    Sir I am proude of you 🎉🎉🎉🎉🎉

  • @NarayanThombre-vq3tp
    @NarayanThombre-vq3tp Před měsícem

    अभिनंदन साहेब. जय श्रीराम

  • @pandurangparit532
    @pandurangparit532 Před měsícem +1

    साहेब तुम्हीचं भावी खासदार 🎉❤

  • @babandhotre7691
    @babandhotre7691 Před měsícem

    ऊज्वल निकम साहेब आपणास हार्दिक शुभेच्छा

  • @KeshaoraoGawali-gk5oy
    @KeshaoraoGawali-gk5oy Před měsícem +2

    Go. Ahead. Sir. Nikam. Saheb. You. Will. Win. In. This. Loksabha. Election. . And. You. Become. Kayada.. Mantri. In. Central. Government. Minister.

  • @minalayachit7983
    @minalayachit7983 Před měsícem

    निकम साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @rajendramahajan4525
    @rajendramahajan4525 Před měsícem

    हार्दिक शुभेच्छा

  • @anilphutane4492
    @anilphutane4492 Před měsícem

    जय हिंद वंदे मातरम् जय श्री राम जय जय श्री राम

  • @shriramgawali5673
    @shriramgawali5673 Před měsícem +2

    Very good presentation shubhechha you will win the election