Satyajeet Tambe आणि Dr Maithili Tambe यांची हटके love story;Valentine Day Special | Sarkarnama
Vložit
- čas přidán 11. 09. 2024
- #satyajeettambe #maithilitambe #Sarkarnama #satyajeettambelovestory #valentinedayspecial #romanticstory #satyajeettambe
#drsudheertambe #tambefamily #balasahebthorat #balasahebthoratnews #congresspartry #congressndews #polticiansvalentineday #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Satyajeet Tambe आणि Dr Maithili Tambe यांची हटके love story;Valentine Day Special | Sarkarnama
नाशिक पदवीधर मतदारसंघातून नव्याने आमदार झालेले सत्यजीत तांबे सध्या चर्चेत आहेत. Valentine day च्या निमित्ताने satyajeet tambe आणि dr. Maithili tambe यांच्याशी Sarkarnamaने साधलेला Exclusive संवाद
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0223)
(NS0223)
दादा आणि वहिनी
रब ने बना दि जोडी..! ❤🎉❤
🎉🎉
सत्यजित 🙏, डॉक्टर मॅडम 🙏 नांदा सौख्यभरे 🙏🌹🙏भेटलो नाही पण सत्यजित आवडतो, तांबे फॅमिली चांगली वाटते, वस वस मी पणा,अहंकार नजरेत वागण्यात दिसत नाही,समाधानी माणसे दुर्मिळ झाली आहेत 👍
खुपच सुंदर जोडी
सत्यजित दादा खरच छान आहेत आणि मैथिली ही छान मिळाली पण दादा राजकारणात मामांची साथ सोडु नका कारण तुम्ही एकत्र राहणे खूप गरजेचे आहे .
फारच छान मुलाखत. शेवटी नाते टिकवण्यासाठी काय करायला हवे याविषयी अत्यंत उपयुक्त अशा गोष्टी दोघांनी सांगितल्या आहेत की ज्या समस्त तरुण मंडळींना खूप उपयोगी पडतील. तरुणांमधील इतके matured व्यक्तिमत्त्व राजकारणात आहे हे पाहून खरोखर दिलासा वाटला.
Both are down to earth personalities.
❤
Great couple
मला राजकारण समजत नाही .. पण खरंच दादा खूप डाऊन टू अर्थ आहे .... चालू गाडीतून हात बाहेर काढून ओळख दिली होती....दादांच्या शब्दा शब्दातून सोज्वळ पणा चमकतो... असेच राहा आनंदी रहा दादा ...❤❤
आम्ही त्यांना खूपच विरोध करायचो अजून पण करू पण तो राजकारणातला
पण तांबे फ्यामिली 1 नंबर
सत्यजित दादा तर 1 नंबर एकदा हिवरगाव पठार ला जाताने चुकून आमच्या घरी आले
सत्यजित दादा खूप खूप शुभेच्छा
तांबे फॅमिली डाउन to earth. खूप छान.
🎉
सौभाग्यवती डॉ . मैथलीताई तांबे खूपच छान व्यक्तिमत्त्व आहे
सहजीवन:- साथीदाराला अपूर्णच पूर्ण करणे...❤️💯
छान मुलाखत होती, विचार सुध्दा छानच वाटले...
खूप सुंदर जोडी. God bless them.
लग्न सामुदायिक सोहळ्यात केले होते
खुप मनाने मोठी माणसे...
Mature political man Satyajit Dada and vahini
Trust,listening power वा! छकडी मारली डॉक्टर, बाकी सत्यजित तडजोड करावीच लागते, संयम 👍
भाऊसाहेबांचा नातू असल्याने कार्यसम्राट आहे आ. सत्यजित दादा 👍🚩
Great .
👌👌
Tum saath ho jo apne..
duniya ko dekha denge hum maut ko jee lenge andaz sikha denge.amitab bacchane's song.😀😀
सत्यजित नावातच खुप काही दोघांनाही मंगलमय शुभेच्छा भविष्यासाठी
तांबे कुटुंब हे खुप माणुसकीचे आहे.
पुढील आयुष्य साठी खूप खूप शुभेच्छा
मी स्वतः सत्यजित दादांच्या घरी गेलो होतो. आईंनी नगराध्यक्ष असतांना चहा पाणी केला. आपुलकीने विचारपूस केली. तांबे फॅमिली खरंच खूप चांगली आहे.
भविष्यात bjp मध्ये गेल्यास support करणार का
So sweet Of you Guyzz..#EverGreenCouple❣️
Khup chan interview
Nice
Nice Jodi 👌👌👌👍👍👍
Badhiya👌🏻👌🏻👌🏻
खरचं हे खरा आहे की दादा ना black आवडतो, मतदान झाल्या नंतर दुसऱ्या दिवशी दादा ना मी माझ्या आवडत्या black ford मध्ये Black Shirt अँड trowser मध्ये पाहिलं होत Mumbai madhye.....💯👌👌👌
Yogya आणि अनुरूप जोड़पं.
तुमच,प्रेम,आसच,राहव,,दोघेही,,संयमी,,,वाटयत
खुपच छान जोडी 👌
तुमा दोगाना दिर्घायुष लाभो
Bayko 1-2 Varshysni mothi Asli ki pragti changli hote...eg. Sachin Tendulkar
मैथिलीताई यांचा फोन नंबर पाठवा plz.
मैथलीताई थोरात कुटुंब माणुसकी च खरं 24केरट सोन
Agdi satyata kuthehi davpach nahi mhnunach dandanit vijay milala dada tumhala
राजा माणूस
maz be dakhva lay vairal hoil
🎉
🎉