अर्ध्या तासात चण्याची डाळ किंवा घरात असेल त्या डाळी भिजवून स्पंजपेक्षा मऊ टेस्टी नाश्ता बनवा Nasta

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • अर्ध्या तासात चण्याची डाळ किंवा घरात असेल त्या डाळी भिजवून स्पंजपेक्षा मऊ टेस्टी नाश्ता बनवा Nasta
    #Nasta #healthynasta #Shandarmarathirecipe #nashtarecipe #breakfastrecips #breakfast #healthybreakfast #dosarecipe #ghavanrecipe #bundosa #sponjidosa #instantdosa #instantnasta
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ वाटी रेशन तांदूळ व अर्धी वाटी चण्याची डाळ अर्धा तास गरम पाण्यात भिजत ठेवा / soak 1 bowl of ration rice and half a bowl of gram dal in hot water for half an hour
    २ ते ३ लहान तुकडे सुख खोबरं / 2 to 3 small pieces of dry cocont
    चवीनुसार मीठ / salt to teste
    २ ते ३ मिनिट बॅटर एका बाजूने फेटून घ्या / beat the batter for 2 to 3 minutes on 1 side
    ३ चमचे तेल / 3 tsp oil
    १ चमचा उडीद डाळ / 1 tsp urad dal
    १ चमचा चण्याची डाळ / 1 tsp gram dal
    ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या व २ लहान तुकडे आलं / 7 to 8 cloves of garlic n 2 samll pieces of ginger
    १ कांदा / 1 onion
    ३ लाल सुख्या मिरच्या / 3 red dry chilli
    १ टमाटर / 1 tomato
    २ चमचे भाजलेलं शेंगदाणे / 2 tsp rosted peanuts
    १ लाल तिखट / 1 tsp red chilli
    थोडीशी चिंच / a little bit of tamarind
    चवीनुसार मीठ / salt to teste
    १ चमचा गरम तेल / 1 hot oil
    अर्धा चमचा मिक्स मोहरी जिरा / half tsp mix musterd cumin
    थोडेसे कडीपत्ता /a little curry leaves
    चिमूटभर हिंग / a pinch of asafoetida

Komentáře • 26