Shandar marathi recipe
Shandar marathi recipe
  • 356
  • 7 152 243
जास्त पसरा न करता १ कप पोह्याने १० मिनिटांत कापसापेक्षा जास्त मऊ हलकीफुल टेस्टी इडली I Poha Idli I
जास्त पसरा न करता १ कप पोह्याने १० मिनिटांत कापसापेक्षा जास्त मऊ हलकीफुल टेस्टी इडली I Poha Idli I
#pohaidli #idli #Shandarmarathirecipe #poharecipes #nashta #breakfast #nastarecips #nashtarecipe #instantrecipe #pohyachepadarth #idlircipe #instantidli #zatpatidli #zatpatnasta
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ कप पोहे /1 cup poha
१ कप दही /1 cup curd
२ चमचे तेल /2 tbsp oil/
१ चमचा मोहरी /1 tsp mustard
१ चमचा उडीद डाळ /1 tsp Udid Dal
१ चमचा चणा डाळ /1 tsp gram dal
१ मिरची बारीक कापलेली /1 chilli finely chopped
पाव चमचा हिंग /A tablespoon of asafoetida
थोडीशी ढोबळी मिरची बारीक कापलेली /A few capsicum finely chopped
१ गाजर किसलेला /1 carrot grated
१ कप रवा /1 cup semolina
चवीनुसार मीठ /Salt to taste
१ वाटी ओले नारळ कापलेले /1 cup wet coconut shredded
३ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या /3 green chillies finely chopped
४ लसूण /4 garlic
३ चमचे फुटाणे /3 teaspoons crushed
थोडीशी कोथिंबीर /A little coriander
चवीनुसार मीठ /Salt to taste
दीड चमचा गरम तेल /One and a half spoons of hot oil
१ चमचा मिक्स मोहरी जिरा /1 tsp mixed mustard cumin
पाव चमचा हिंग /A tablespoon of asafoetida
थोडासा काडी पत्ता /Little curry leves
चमचा इनो किंवा सोडा /1 tsp inno or soda
zhlédnutí: 2 930

Video

हेल्दी खायचं आहे पण सोडा नको मग २० मिनिटांत मिश्र डाळी भिजवून स्पंज सारखा मऊ नाश्ता बनवा I Breakfast
zhlédnutí 3,2KPřed 9 hodinami
हेल्दी खायचं आहे पण सोडा नको मग २० मिनिटांत मिश्र डाळी भिजवून स्पंज सारखा मऊ नाश्ता बनवा I Breakfast #Breakfast #healthy #Shandarmarathirecipe #nasta #healthybreakfast #nastarecipes #idlirecipe #healthynasta #nashtarecipe #southindian #recipes #instantnasta ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या...
फाटाफट जाळीदार डोसा बनवताना हा १ मसाला वापरा कच्चे तांदूळ व कोणतेही पीठ वापरायची गरज नाही I Dosa I
zhlédnutí 3KPřed 14 hodinami
फाटाफट जाळीदार डोसा बनवताना हा १ मसाला वापरा कच्चे तांदूळ व कोणतेही पीठ वापरायची गरज नाही I Dosa I #dosa #instantdosa #Shandarmarathirecipe #nashtarecipes #dosarecipes #nasta #healthy #dosabreakfast #leftoverrice #recipes #cooking #southindiannasta #nashta #breakfast #instantnasta ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रे...
नारळी पौर्णिमेला तांदूळ न भिजवता १००% वेगळ्या पद्धतीने बनवा मऊ मोकळा रसरशीत नारळी भात I Narali Bhat
zhlédnutí 3,8KPřed 19 hodinami
नारळी पौर्णिमेला तांदूळ न भिजवता १००% वेगळ्या पद्धतीने बनवा मऊ मोकळा रसरशीत नारळी भात I Narali Bhat #नारळीपौर्णिमा2024 #नारळी भात #Shandarmarathirecipe #naralibhat #naralibhatmarathirecipe #coconuricerecipe #naralipurnima2024#marathitraditionalrecipe #,marathiparmparikrecipes #rcipes #sweetsrecipes #rice #coconut #cooking ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापास...
कोणतेही तांदूळ २५ मिनिटं भिजवून त्यात १ कांदा मिक्स करून कापसासारखा सारखा मऊ पदार्थ बनवा I Nasta I
zhlédnutí 88KPřed dnem
कोणतेही तांदूळ २५ मिनिटं भिजवून त्यात १ कांदा मिक्स करून कापसासारखा सारखा मऊ पदार्थ बनवा I Nasta I #HealthyBrekfast #Nasta #Shandarmarathirecipe #poustikrecipe #nastarecipes #nasta #breakfast #instantbreakfast #ricerecipes #healthy #istantnasta #zatpatnasta #nashtarecipe #nashta ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसि...
खाऊ वाटतंय चविष्ट करायचं आहे वजन कमी तर हा १ ग्लास काळ्या चण्याचा मऊ पदार्थ नक्की बनवा I Nasta I
zhlédnutí 907Před dnem
खाऊ वाटतंय चविष्ट करायचं आहे वजन कमी तर हा १ ग्लास काळ्या चण्याचा मऊ पदार्थ नक्की बनवा I Nasta I #Healthy #Nasta #Shandarmarathirecipe #healthynasta #healthybreakfast #instantnasta #nashtarecipes #recipes #breakfast #nastarecipes ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या...
ज्वारीचा पिठाचा आंबोळीपेक्षा मऊ पौष्टिक पदार्थ हा १ जिन्नस वापरा कशाला पाहिजे इनो व सोडा I Nasta I
zhlédnutí 3,1KPřed 14 dny
ज्वारीचा पिठाचा आंबोळीपेक्षा मऊ पौष्टिक पदार्थ हा १ जिन्नस वापरा कशाला पाहिजे इनो व सोडा I Nasta I #healthy #nasta #Shandarmarathirecipe #breakfast #recipes #healthynasta #heldinasta #wheatflourrecipes #instantrecipes #instantnasta #poustiknasta ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला ने...
हा १ जिन्नस २ चमचे वापरून बनवा बदलत्या वातावरणात कमी खर्च्यात महिनाभर टिकणारे हेल्दी लाडू I Ladu I
zhlédnutí 1,2KPřed 14 dny
हा १ जिन्नस २ चमचे वापरून बनवा बदलत्या वातावरणात कमी खर्च्यात महिनाभर टिकणारे हेल्दी लाडू I Ladu I #पौष्टिकलाडू #healthyldoo #Shandarmarahirecipe #moongdalladdu #poushtikladu #ladoorecipes #laddurecipe #healthy #healthyrecipes #mungdaladoo ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आ...
अळूवडीत हा १ जिन्नस अर्धा चमचा वापरा १०० % अफलातून पद्धत १२ तास कुरकुरीत तेल न पिणारी I Alu Vadi I
zhlédnutí 10KPřed 14 dny
अळूवडीत हा १ जिन्नस अर्धा चमचा वापरा १०० % अफलातून पद्धत १२ तास कुरकुरीत तेल न पिणारी I Alu Vadi I #अळूवडी #Aluvadi #Shandarmaathirecipe #aluvadi #patrarcipe #patra #instantpatra #instantaluvadi #zapataluvadi #Snacks #nasta #nashta #snacksrecipes ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला न...
१ कच्या बटाट्या सोबत ३० मिनिटं अक्खे मूग भिजवून नाश्त्याला बनवा प्रोटीन युक्त नवीन पदार्थ I Nasta I
zhlédnutí 2,8KPřed 14 dny
१ कच्या बटाट्या सोबत ३० मिनिटं अक्खे मूग भिजवून नाश्त्याला बनवा प्रोटीन युक्त नवीन पदार्थ I Nasta I #healthy #Nasta #Shandarmarathrecipe #nasta #nastarecipes #breakfast #healthynasta #healthybreakfast #nashta #instantbreakfast #instantnasta ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच ...
१ चमचा तेलात अर्धी जुडी पालक व वाटीभर पोह्यने बनवा लहान मोठ्यांसाठी अफलातून पौष्टिक पदार्थ I Nashta
zhlédnutí 3,5KPřed 21 dnem
१ चमचा तेलात अर्धी जुडी पालक व वाटीभर पोह्यने बनवा लहान मोठ्यांसाठी अफलातून पौष्टिक पदार्थ I Nashta #Nashta #healthy #Shandarmarathirecipe #healthybreakfast #breakfastrecipes #healthynasta #nastarecipe #recipe #poharecipe #instantbreakfast #instantnasta #breakfast ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असत...
१५ मिनिटांत मुगाचा डाळीला भिजवून १ थेंब सुद्धा तेल न वापरता कुरकुरीत पेपर डोसा बनवा I Dosa Recipe I
zhlédnutí 34KPřed 21 dnem
१५ मिनिटांत मुगाचा डाळीला भिजवून १ थेंब सुद्धा तेल न वापरता कुरकुरीत पेपर डोसा बनवा I Dosa Recipe I #moongdaldosa #instantdosa #Shandarmarathirecipe #dosa #dosarecipes #dosalovers #southindainrecipes #nashta #healthynasta #breakfast #mugdalrecipes #recipes ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या ...
का वापरायचं ज्वारीचा पिठात इनो,सोडा ह्या पद्धतीने १० मिनिटात बनवू शकता पौष्टीक अप्पे I Appe Recipe
zhlédnutí 5KPřed 21 dnem
का वापरायचं ज्वारीचा पिठात इनो,सोडा ह्या पद्धतीने १० मिनिटात बनवू शकता पौष्टीक अप्पे I Appe Recipe #अप्पेरेसिपी #पौष्टिकनाश्ता #Shandarmarathirecipe #apperecipe #instantappam #healthy #recipes #AppeRecipe #nashta #nasta #nashtarecipe #healthybeafast #jowarappe #instantappe #appebreakfast #appe ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यास...
पाकातली करंजी l गहू पीठाची 3/4 दिवस खुसखुशीत राहण्यासाठी ही खास पद्धत वापरा l Malmal Puri I
zhlédnutí 750Před 28 dny
पाकातली करंजी l गहू पीठाची 3/4 दिवस खुसखुशीत राहण्यासाठी ही खास पद्धत वापरा l #पाकातलीकरंजी #गोडपुरी #Shandarmarathirecipe #Malmalpuri #makhmalpuri #godpuri #pakatalipuri #sweets #puri #pakatalipuri #marathirecipes #recipes ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिप...
अर्ध्या तासात चण्याची डाळ किंवा घरात असेल त्या डाळी भिजवून स्पंजपेक्षा मऊ टेस्टी नाश्ता बनवा Nasta
zhlédnutí 75KPřed měsícem
अर्ध्या तासात चण्याची डाळ किंवा घरात असेल त्या डाळी भिजवून स्पंजपेक्षा मऊ टेस्टी नाश्ता बनवा Nasta #Nasta #healthynasta #Shandarmarathirecipe #nashtarecipe #breakfastrecips #breakfast #healthybreakfast #dosarecipe #ghavanrecipe #bundosa #sponjidosa #instantdosa #instantnasta ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी श...
तय्यारी काहीच करू नका १ कच्च्या बटाटा मिक्सरला वाटा १५ मिनिटात मऊ इडली बनवा I Idli Nasta I
zhlédnutí 120KPřed měsícem
तय्यारी काहीच करू नका १ कच्च्या बटाटा मिक्सरला वाटा १५ मिनिटात मऊ इडली बनवा I Idli Nasta I
१ वाटी मेथी चिरून त्यात हा जिन्नस मिक्स करून १० मिनिटात बनवा प्रोटीनयुक्त मऊ पदार्थ I Heldi Nasta I
zhlédnutí 3,9KPřed měsícem
१ वाटी मेथी चिरून त्यात हा जिन्नस मिक्स करून १० मिनिटात बनवा प्रोटीनयुक्त मऊ पदार्थ I Heldi Nasta I
एकादशीला वेळेवर फराळ होण्यासाठी अर्ध्या चमचा तेलाने बनवा १५ मिनिटात १२ उपवासाचे घावणे Upvas Ghavan
zhlédnutí 9KPřed měsícem
एकादशीला वेळेवर फराळ होण्यासाठी अर्ध्या चमचा तेलाने बनवा १५ मिनिटात १२ उपवासाचे घावणे Upvas Ghavan
नको साबुदाणा वडा नको खिचडी 2 कच्चे बटाटे वापरून 10 मिनिटात बनवा सोप्या पद्धतीचा नाश्ता Upvas nasta
zhlédnutí 3,6KPřed měsícem
नको साबुदाणा वडा नको खिचडी 2 कच्चे बटाटे वापरून 10 मिनिटात बनवा सोप्या पद्धतीचा नाश्ता Upvas nasta
उपवासाला खिचडी पेक्षा साबुदाणा न भिजवता झटपट बनवा कापसासारखा मऊ लुसलुशीत नाश्ता I Upvas Nasta I
zhlédnutí 4,7KPřed měsícem
उपवासाला खिचडी पेक्षा साबुदाणा न भिजवता झटपट बनवा कापसासारखा मऊ लुसलुशीत नाश्ता I Upvas Nasta I
एकादशीला बनवा काहीतरी वेगळं असं १० मिनिटात १ बटाट्याचा उपवासाचा जाळीदार डोसा I Upvas Dosa I
zhlédnutí 22KPřed měsícem
एकादशीला बनवा काहीतरी वेगळं असं १० मिनिटात १ बटाट्याचा उपवासाचा जाळीदार डोसा I Upvas Dosa I
१ वाटी गहू पिठात सोडा,दही न वापरता १ थेंब तेलाने आंबोळी बनवायची १०० % वेगळी पद्धत I Amboli I
zhlédnutí 241KPřed měsícem
१ वाटी गहू पिठात सोडा,दही न वापरता १ थेंब तेलाने आंबोळी बनवायची १०० % वेगळी पद्धत I Amboli I
साऊथ इंडियन लोकांसारखे मेदू वडे / सांबर रेसिपी परफेक्ट का होतं नाही ? आता कळेल सिक्रेट पद्धत I Nasta
zhlédnutí 1,7KPřed měsícem
साऊथ इंडियन लोकांसारखे मेदू वडे / सांबर रेसिपी परफेक्ट का होतं नाही ? आता कळेल सिक्रेट पद्धत I Nasta
वाटीभर तांदळाचा पिठात १ चमचा तूप मिसळून १० मिनिटात बनवा घरच्यांसाठी मऊ लुसलुशीत पदार्थ l Nasta l
zhlédnutí 2,1KPřed měsícem
वाटीभर तांदळाचा पिठात १ चमचा तूप मिसळून १० मिनिटात बनवा घरच्यांसाठी मऊ लुसलुशीत पदार्थ l Nasta l
१५ मिनिटात गुळाच्या कापण्या बनवा आज पर्यंत कोणीच न सांगितलेली ही पद्धत वापरा l Kapnya I
zhlédnutí 1,3KPřed měsícem
१५ मिनिटात गुळाच्या कापण्या बनवा आज पर्यंत कोणीच न सांगितलेली ही पद्धत वापरा l Kapnya I
नाश्ता असो किंवा डब्बा मुलांची रोगप्रतिकारकशक्ती झपाट्याने वाढेल इडलीपेक्षा मऊ पदार्थ बनवा I Nasta
zhlédnutí 8KPřed měsícem
नाश्ता असो किंवा डब्बा मुलांची रोगप्रतिकारकशक्ती झपाट्याने वाढेल इडलीपेक्षा मऊ पदार्थ बनवा I Nasta
१०० % अश्या वेगळ्या व गावरान पद्धतीने डब्यासाठी बनवा चमचमीत भरली शिमला मिरची I Dhobli Mirchi I
zhlédnutí 2,3KPřed měsícem
१०० % अश्या वेगळ्या व गावरान पद्धतीने डब्यासाठी बनवा चमचमीत भरली शिमला मिरची I Dhobli Mirchi I
जास्त कुटाणे न करता नाश्त्याला किंवा डब्याला १ चमचा तेलाने स्पंज सारखा मऊ पौष्टिक पदार्थ बनवा Nasta
zhlédnutí 2,6KPřed měsícem
जास्त कुटाणे न करता नाश्त्याला किंवा डब्याला १ चमचा तेलाने स्पंज सारखा मऊ पौष्टिक पदार्थ बनवा Nasta
तासनं तास पीठ आंबवण्यापेक्षा २५ मिनिटात तांदूळ भिजवून इडली पेक्षा मऊ पदार्थ बनवून पहा I Nasta I
zhlédnutí 6KPřed měsícem
तासनं तास पीठ आंबवण्यापेक्षा २५ मिनिटात तांदूळ भिजवून इडली पेक्षा मऊ पदार्थ बनवून पहा I Nasta I
१ लिंबाचा रसाने डाळ तांदूळ न भिजवता पीठ न आंबवता फक्त ५ मिनिटात कुरकुरीत डोसा बनवा I Dosa I
zhlédnutí 26KPřed 2 měsíci
१ लिंबाचा रसाने डाळ तांदूळ न भिजवता पीठ न आंबवता फक्त ५ मिनिटात कुरकुरीत डोसा बनवा I Dosa I

Komentáře

  • @hemangigawand4039
    @hemangigawand4039 Před 3 hodinami

    अरे व्वा मस्तच कुरकुरीत डोसा... भाजी पण मस्त 😊 छान रेसिपी सांगितली भाऊ ❤

  • @user-ib7ne8eg3f
    @user-ib7ne8eg3f Před 5 hodinami

    Wow sir , mast i like it ❤❤👌🙏

  • @veenadhawan3088
    @veenadhawan3088 Před 5 hodinami

    खूप छान

  • @kamaljagdhane8656
    @kamaljagdhane8656 Před 9 hodinami

    आपण माहिती इतकी सुंदर आणि व्यवस्थित

  • @jyoti4550
    @jyoti4550 Před 9 hodinami

    👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐

  • @VandanaAhirkar-h5i
    @VandanaAhirkar-h5i Před 9 hodinami

    0:39

  • @ranjanavankade4073
    @ranjanavankade4073 Před 11 hodinami

    खूप छान दादा🎉

  • @revatikolekar4256
    @revatikolekar4256 Před 12 hodinami

    Very nice thank you

  • @swaminirege8211
    @swaminirege8211 Před 13 hodinami

    Khup sunder dish sanganyachi paddhat phar chan God bless

  • @rajdattachavan9358
    @rajdattachavan9358 Před 13 hodinami

    Kami bola ho, je lagnar ahy tech bola. 2, 3. Vela tech ,tech bolata, bolu naka ,fakta dakhava. Padarthachy nave dya plz.

  • @sanjivanimane5753
    @sanjivanimane5753 Před 16 hodinami

    कोणताही पदार्थ तुम्ही छानच करता मला खूप आवडते रेसिपीज

  • @AkashGavande-vo5ch
    @AkashGavande-vo5ch Před 16 hodinami

    Mast

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 Před 18 hodinami

    आपले रेसिपी सांगणे व सादर करणे नेहमीच उत्कृष्ट असते.

  • @poojavirkar8484
    @poojavirkar8484 Před 21 hodinou

    Dhanyawad

  • @GuruRajivD
    @GuruRajivD Před dnem

    You used baking soda so your recipe can't be healthy no matter how many good ingredients you have used ! Plz do not make instant food using baking soda or else it may harm your health!

  • @devyanisevekar2785

    खुपच छान

  • @rohiniavate6268
    @rohiniavate6268 Před dnem

    नक्की करून बघणार,छान सांगीतले😋

  • @shirajpathan2911
    @shirajpathan2911 Před dnem

    Mumtaz

  • @rashidbadodekar3710

    Lovkar honara nasta nahi

  • @AyushChavhan777
    @AyushChavhan777 Před dnem

    Healthy and easy

  • @dipaklad9265
    @dipaklad9265 Před dnem

  • @rukminiprabhu7285
    @rukminiprabhu7285 Před dnem

    Best and beßt rasipe shandar bhau tumachya sarvas rasipe Me landonh bghte maze nav rukmini ahe best off luck.

  • @pramodini3116
    @pramodini3116 Před dnem

    We can make dosa also.goid and healthy recipes

  • @pramodini3116
    @pramodini3116 Před dnem

    Speak less pl

  • @leelaadyanthaya
    @leelaadyanthaya Před dnem

    Khubchan very very nice

  • @anjalideshmukh7065

    मेंदूवडा नाही हो, मेदूवडा म्हणतात त्याला.

  • @user-nc7oi6zq3r
    @user-nc7oi6zq3r Před 2 dny

    Khup chan

  • @user-ug4kk6ut3z
    @user-ug4kk6ut3z Před 2 dny

    रेसिपी छान आहे

  • @user-ug4kk6ut3z
    @user-ug4kk6ut3z Před 2 dny

    वाटीवर वेळ घालवू नये

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Před 2 dny

    दुधीचे आप्पे किंवा दुधीची इडली किंवा दुधीचा ढोकळा काही नाव द्या खूप पौष्टिक आणि सुंदर नाष्टा आवडला

  • @malatikulkarni4157
    @malatikulkarni4157 Před 2 dny

    खूपच छान receipe mast. Explain सुंदर. धन्यवाद

  • @pratibhakashid8366
    @pratibhakashid8366 Před 3 dny

    खूप छान रेसिपी. आवडली.नक्की करून बघेन.

  • @rohinidhopavkar2728

    Khupach chchan

  • @neetapathak6172
    @neetapathak6172 Před 3 dny

    खूपच छान समजून तुम्ही सांगतात रेसिपी पण छान असतात तेलाचा पण जास्त वापर नाही अशाच रेसिपी टाकत जा

  • @sanjivanidiwan3209
    @sanjivanidiwan3209 Před 3 dny

    छान

  • @jyosna8911
    @jyosna8911 Před 3 dny

    तुला हे सगळं नाश्ता येतो का रे दुसरं काहीतरी भाज्या-बियांचं काय तरी दाखवायचं तर ते नाही नुसता डाळींचं रव्याचे पोह्याचं बस आमची चटणी शेंगदाण्याची आणि फुटाण्याची बस मला वाटतं तू दुसरं तुला काही येत नाही कधी पण रेसिपी बघितली तर ह्याच रेसिपी फालतू रेसिपी असतात तुझ्या

  • @maulidagale461
    @maulidagale461 Před 4 dny

    खुपच छान 👌🏼👌🏼

  • @ujwalagauns6745
    @ujwalagauns6745 Před 4 dny

    👍🥳

  • @sangitakulkarni1954

    दर वेळेस पर्यायी कोणतेतरी वस्तू सांगता.

  • @vaishalipatil9440
    @vaishalipatil9440 Před 4 dny

    same इडली डोसा बॅटर आहे...

  • @user-jn3uu9dv5k
    @user-jn3uu9dv5k Před 4 dny

    मस्त पौष्टीक नवीन रेसीपी बद्दल धन्यवाद🙏 जसं *टेबल* स्पून तसंच आणि *टी* स्पून नेहमीचा चमचा. क्रुपाकरुन हे प्रमाण साधारण अंदाजाने किती जणाना पुरेल हे सांगितलं तर बरं होइल🙏

  • @vivekranadive2388
    @vivekranadive2388 Před 4 dny

    एकदम सरळ आणि सोप्या भाषेत तुम्ही रेसिपी सांगितली ❤❤

  • @ratankarande6232
    @ratankarande6232 Před 4 dny

    खूप सुंदर झाले घावण ऐकदम नरम नरम आणि तुम्ही माहिती पण सोपी सांगितली

  • @vaishalikambale1347

    खूप छान बनलाय नाष्टा

  • @mahadeokumbhar2250
    @mahadeokumbhar2250 Před 4 dny

    सर्व पौष्टिक पदार्थ वापरून केलेला असल्यामुळे सर्व प्रकारची जीवनसत्त्वे सहज मिळतील , धन्यवाद!

  • @vijaypise2546
    @vijaypise2546 Před 4 dny

    दादा हा तर तादळाच ढोकळा आहे नवीन काही नाही

  • @surekhashelar6506
    @surekhashelar6506 Před 4 dny

    Kiti vegali aani testy match

  • @gourisonavane5855
    @gourisonavane5855 Před 5 dny

    Khupch chan 😋🙏

  • @Shivam_gaming321-o3l

    Chan recepi hai

  • @Vaishnavigavali-hk3bm

    अशाच रेसिपी बनवत जा सोपी ❤❤❤