अळूवडीत हा १ जिन्नस अर्धा चमचा वापरा १०० % अफलातून पद्धत १२ तास कुरकुरीत तेल न पिणारी I Alu Vadi I

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • अळूवडीत हा १ जिन्नस अर्धा चमचा वापरा १०० % अफलातून पद्धत १२ तास कुरकुरीत तेल न पिणारी I Alu Vadi I
    #अळूवडी #Aluvadi #Shandarmaathirecipe #aluvadi #patrarcipe #patra #instantpatra #instantaluvadi #zapataluvadi #Snacks #nasta #nashta #snacksrecipes
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    ६ हिरव्या मिरच्या / 6 green chilli
    १ चमचा जिरे / 1 tsp cumin
    १ चमचा धने / 1 tsp coriander seeds
    ८ लसणाच्या पाकळ्या २ लहान तुकडे आलं / 8 cloves of aric and 2 small pieces o ginger
    २ दालचिनचे तुकडे,२ लवंग,४ काळी मिरी / 2 pieces of cinnamon,4 black pepper
    २ वाटी बेसन ( २०० ग्राम ) / 2 bowls of gram flour
    अर्धी वाटी तांदळाचे पीठ / half a bowl of rice flour
    पाव चमचा हळद / 1/4 ts turmerc powder
    १ चमचा लाल तिखट / 1 ts red chilli powder
    १ चमचा धने पावडर / 1 tsp coriander powder
    १ चमचा सफेद तीळ / 1 tsp white sesame
    चवीनुसार मीठ / salt to teste
    अर्धा चमचा पापड खार / half tsp of papad khar
    ५ ते ६ चमचे चिंच व गुळाचे पाणी / 5 to 6 tsp jaggery and tamarind water

Komentáře • 10

  • @hemangidhotre8758
    @hemangidhotre8758 Před 26 dny

    खुपचं मस्त मी आजच करून बघेन

  • @chaitanyakulkarni1834
    @chaitanyakulkarni1834 Před měsícem +2

    Tumche sarva recipe chaan astat..bar ka? 😅 ghari sagle baghto aani banvun khato..thank you dada 😊❤️

  • @jayard-jp8gn
    @jayard-jp8gn Před měsícem

    खूपच छान पद्धत सांगीतली तुम्ही धन्यवाद नक्की बनवून बघते

  • @madhaviavadhoot7980
    @madhaviavadhoot7980 Před měsícem +1

    Khup Sunder apratim

  • @vidyajagtap6455
    @vidyajagtap6455 Před měsícem

    खूप छान

  • @medhakulkarni1383
    @medhakulkarni1383 Před měsícem +1

    खूप छान! कांदा भजी मध्ये पालक भजी मध्ये पापड खार घातला तर चालेल का ?

  • @dadasahebkorekar-shivvyakh8354

    वाटणा मध्ये धने टाकले होते पुन्हा धना पावडर का टाकली

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  Před měsícem

      Chav uttam yete

    • @nehadeshmukh2469
      @nehadeshmukh2469 Před měsícem

      कापून ठेवलेल्या वड्या कीती दीवस चांगल्या राहू शकतात ?