Kalyan Banerjee Speech | तृणमूलच्या खासदाराचं मजेशीर भाषण, थेट मोदींना डिवचलं, सभापती देखील स्तब्ध
Vložit
- čas přidán 1. 07. 2024
- #KalyanBanerjee #LokSabhaSession2024 #MaharashtraTimes
तृणमूल काँग्रेसच्या खासदार कल्याण बॅनर्जींनी आज (२ जुलै) लोकसभेत पुन्हा एकदा एका वेगळ्याच अन् मजेशीर शैलीत भाषण केलं. सोमवारी (१ जुलै) सभागृहात अत्यंत आक्रमक वातावरण असताना दुसरीकडे मंगळवारी (२ जुलै) काहीसं काव्यमय अन् मजेशीर वातावरण दिसून आल झाले. एकीकडे अखिलेश यादवांनी कवितेतून सरकारवर टीका केली, तर दुसरीकडे कल्याण बॅनर्जींच्या खास शैलीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जींनी भाजपच्या ४०० पारच्या घोषणेवर अतिशय मजेशीरपणे खिल्ली उडवली अन् अख्ख्या सभागृहाला हसवलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.
राणे ला सांगा इंग्लिश मध्ये भाषण करायला जे खासदार इंग्लिश मध्ये भाषण करतात तर राणेला काही कळत पण नसेल
Bulla येतेय
Translator asto na bhava
चकचकीत डोक्याला , केसाला काळे फासून आला आहे संसद मध्ये जसे हा लग्नला आलाय
Translate system available asate.....!!
😂😂😂😂
हीच तर खरी ताकत दिली आहे जनता ने
विपक्ष मजबूत तर देश विकास लोकतंत्र मजबूत ✊👍
या खासदाराने खरोखर देशाची सत्य परिस्थिती मांडली अभ्यासपूर्ण भाषण
Hyach khajdar chya state chi kay avastha ahe ekda bagh bhava...bengal khandar zhala ahe
मोदींचा माज उतरला
हा गोदी मिडिया आहे म्हणून हा व्हिडिओ ना...
साहब,Very Great, Very good. कडक विचार. इंडिया आघाडी जिंदाबाद,जिंदाबाद ,जिंदाबाद. जय महाराष्ट्र, जय इंडिया
हा गोदी मिडिया आहे म्हणून हा व्हिडिओ आला असे पण कमेंट करायला विसरले का
जेवढा विपक्ष मजबूत तेवढी देशाची प्रगती
बहुत ही अच्छा संसद मे मोदी को बताया
नारोबा राणे काय समजलं का?😅😅😅😅😅फक्त दादागिरी आणि बेताल वकतव ने नेता होता येत नाही😅😅😅😅😅😅😅😅😅😅
झ्याट कळलं😂😂
jai kisan ..
Great speech
सच्चाई बताई तो आग लग गई क्या?
राहुल 👌
👌👌💯✌
CBI/Income tax का Use सब पक्ष राजकीय पुढारी पर करणा चाहिए
Jabardast speech
Strong opposition...
लै भारी अभ्यासपूर्ण।भाषण लाजवाब
भाजप ची थोडी तरी... शिल्लक ठेवा.
Very nice sir
जय जवान जय किसान
या खासदाराला लाख लाख सलाम...मोदीची हवाच काढून टाकली...असेच खासदार दिल्लीत पाहिजेच...अनाडी काहीच कामाचे नसतात
एक.नबर
400 पारी बोला था इसलिये जनतेने तडीपार कियाआणि त्यांना गॅरंटी नडली गॅरंटी कोणाचीभारतात भारत देशाचे गॅरंटी द्यायची ती स्वतःची गॅरंटी देत होते म्हणून जनतेने त्यांना जनतेने 400 पार करायच्या आधी त्यांना तडीपार केलं जय जनता जनार्दन
बरोबर बोलता सर तुम्ही मोदी जमिनीवर आला आहे
एवढे वर्ष राजकारणात राहून नाऱ्या बोलत नाही English एवढं चांगलं. त्याला सिबिल स्कोअर काय असतो ते पण नाही माहिती.
Bangal tiger 🦁🦁
I love this speech.
Welcome.
Thanks.
I love this speech.
Jai bangal.
My mind.
Thanks, thanks.
हा सर्व समाजाच्या व्यक्तीनी व्यक्त केलेलाह हा राग आहे 😂😂😂😂😂
हो का रे
धुरळा पाडणारा खासदार खासच माणूस आहे
निरमा लावून धुऊन काढतय
कित कित कित कित,,,,,,,, कित कित 😂😂😂
बिरला चा चेहरा बघा?
Birla mhant asel kuthe parat nivdun aalo 😂😂
@@smitabhosale6530😂😂😂😂😂😂
खूपच छान भाषण!
ये सच है आज विपक्ष स्ट्रांग है इस वजहसे रुलिंग सरकार को खडे बोल सुना रही है दस साल मनमानी करके नंगानाच किया अब नही चलेगा
Nice.... One... Actual issues raised... Need this kind of person..... In leaders...
मजेदार खाजदार, मजेदार चर्चा........खूपच छोट्या मंचावर आला हा मजेदार कलाकार,किधरसे किधर किस्स करेगा....
जेठालाल हो गया राणे तटकरे का समजमे नही आरहा
Barobar ahe साहेब✌✌
Great Speech 👏👏
कित कित कित कित कित कित कित
कित कित
कित
😂😂
Veery veery nice sir
भाई तटकरे... आपको कुछ समजा वो क्या बोले...???😂
so good speech.. मोदींना त्यांचा खरा चेहरा दाखविला......
किसान के लिए कुछ करो रासायनिक खाद के दाम कम करो नहीं तो 5 साल पहले ही सरकार गिर जाएगी
😢 अबे मोदी तो पंतप्रधान हाय क्या करेगा घंटा
Right sar नमस्कार नमस्कार नमस्कार
राणे आणि तटकरेना काय केळ कळत नसलं 😀😀
Very nice speech
ऐसा हो मजबूत विपक्ष चाहिए
Superb
❤❤❤
ते ट्रक भरून पैसे पाठवले काँग्रेसला उद्योगपतींनी त्यांना कधी ED बोलावणार आहे चौकशीला
तूझा बाप काय ट्रक ड्रायव्हर होता का
Brilliant speech...
Right Government is answerable for Guarantee and warranty.
👍👍👍
Great Speech 👌👌👍👍
बिरबला साहेब सत्य बोलुद्या....हुकुमशाही बंद करा
Great Speech.
Very realistic speech
Great work sir
Great job👍👍👍👍👍
Very Good Speech
अब की बार 400 पार मोदी जी तडीपार.
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
We need strong opposition like that
मोदींची हवाच काढून घेतली
3:38 one no speech.
Very good speach sir
ओम बिरला का शेहरा देखा क्या कैसे देखने लायक है. अगर मोदी बोलता तोह शेहरा हसमुख रहता हैं,
Very nice speech keep it up sir
बहुद खुब ...मोदीची हवा निकाली...
Veree good
मन की बात सुनो. .जन की बात की कभी सुनने टाईम नही मोदी को...हुकुमशाही हटाव भाजप हटाव देश बचाव
👌👌👌👍🚩🚩🚩
छान.
Aapne bhi 295 bola tha
निवडणूक आयोग बरखास्त करून टाका..शिवसेना ठाकरेंचीच जगाला माहीत यांना माहीत नाही...भाजप हटाव देश बचाव
अल्पमत की सरकार, बैसाखी की सरकार मोदी कि सरकार, इंडिया गठबंधन मजबूत विरोधी पार्टी और मजबूत, और मजबूत विपक्ष.
बोलणे दो भाई चुनाव आयोग बरखास्त करणा चाहिए
यांची अशीच इजत उतरा साल्याना जाम मस्ती आहे
strong opposition is necessary
आक्रमण
नीट मे हमे न्याय नहीं मिला तो महाराष्ट्र भी गया समझो.
🐯 tiger
Khela hobo
On 3 Laws Kalyanbabu is absolutely right!!!
वारे वाहू उलटे लागले
OM BIRLA 😂😂😂😂 Get ready to be F...k 4 next 5yrs😂😂🎉🎉
1 is more than 240 ????
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
BJP वाले रात्री व्यवस्थित झोपणार नाहीत आता....
Now opposite party is most powerful.last time oppositen leader no .
Ispar ED ,CBI ,IT,NIA sab lagoa😂😂😂😂😂😂
Waiting for end of S.P. from maharashtra.
Modiji has to think and rise again
नारू ला काय समजलं
Speak about voilance in Bengal during election
दोन हजार सन्मान निधी लाखोंची लुट जिएसटी शेतकरी गँरंटी के साथ ऊखडदैंगै दो बाबु के साथ चलना पडा ,,,,,,,,गिरे तो भी टांग ऊपर
सर नारायण राणे का इंग्लिश स्पिकींग क्लास लेंगे क्या आप.... ? बेचारें की मुर्गी चोरी करने में आयु गयी हैं... पढनें को टाइम ही नहीं मिला उसको .... सर यह कुछ भी नहीं समज रहा यार उसको....
Birlaji listen now what is your duty.
तुडवला 😮
ट्रक भरून पैसे उद्योगपतीनी काँग्रेसला पाठवले ईडी का पाठवली नाही उद्योगपतींना