LIVE : Uddhav Thackeray यांच्या शिवसेनेला Vasant More यांचा पुण्यात फायदा किती होणार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #UddhavThackeray #VasantMore #NewsTodayOnMumbaiTak #PuneNews
    आजची बातमी LIVE : Uddhav Thackeray यांच्या शिवसेनेला Vasant More यांचा पुण्यात फायदा किती होणार?
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 18

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 Před 12 dny +4

    भावी आमदार वसंत मोरे साहेब यांचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षांमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत 👍🔦🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dnyaneshwar6
    @dnyaneshwar6 Před 12 dny +2

    Vasant More Jindabad

  • @umeshchalke9951
    @umeshchalke9951 Před 12 dny +1

    Only one Shiv Sena uddhav thakare saheb jindabad

  • @sureshmasaye4787
    @sureshmasaye4787 Před 12 dny +1

    पुणे म्हण किंवा बारामती येथे शिवसेना पक्ष मजबुती करणे ये उडव साहेबांनी त्रवीले आहे ❤

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Před 12 dny

    पुढचा पक्ष प्रवेश कोणता आणि केव्हा हे पण जाहीर करायला हरकत नाही

  • @shivajijagtap7922
    @shivajijagtap7922 Před 12 dny

    मला वाटतं ते शशिकांत सुतार असावेत ?

  • @bhausahebhagawane4608
    @bhausahebhagawane4608 Před 12 dny

    शशिकांत सुतार म्हना

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc Před 12 dny

    हा ॲंकर जरा अतीच आहे...

  • @prakashkulthe1458
    @prakashkulthe1458 Před 12 dny

    शशिकांत सुतार पुणे मंञी

  • @dipakbhosale5482
    @dipakbhosale5482 Před 12 dny

    पृथ्वीराज सुतार नाही शशिकांत सुतार

  • @shivajijagtap7922
    @shivajijagtap7922 Před 12 dny

    वसंत मोरेंना वंचित कडून निवडणूक लढवने हा एक अपघात होता.

  • @JagannathKaluram-s5e
    @JagannathKaluram-s5e Před 12 dny

    Chan nirnay vanchitchya ukirdyatun baher padale

  • @ruchipalyekar3439
    @ruchipalyekar3439 Před 12 dny

    tumhi ,vasant morencha Thackeray gatat pravesh ashi breaking chalvat ahat,te correct kara ,shivsena thackreay gat kara.mindela modi la ghabarnyachi garaj nahi

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 Před 12 dny

    FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯

    • @pranilambede3315
      @pranilambede3315 Před 12 dny

      शरद पवार पुढं येवून देणार नाहीत उद्धव ठाकरे यांना

  • @gramin_maharashtra
    @gramin_maharashtra Před 12 dny +1

    हडपसर मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचा आहे आणि राहिल .

  • @user-zs8pr3ko2w
    @user-zs8pr3ko2w Před 12 dny

    शून्य फायदा ठाकरे गटाला होईल.