महाराष्ट्राची बातमी Live: चुरशीची लढत, विधानपरिषद निवडणुकीत कुणाचा गेम होणार?Vidhanparishad Election
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- महाराष्ट्राची बातमी Live: चुरशीची लढत, विधानपरिषद निवडणुकीत कुणाचा गेम होणार? Vidhanparishad Election 2024
#vidhanparishadelection #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
त्याला घोडेबाजार म्हणून घोड्यांना लाजवू नका हा यांना घोड्यांची विष्ठा खाल्ली असे म्हणू शकता
विधानपरिषदेत कितीही घोडेबाजार होवू दया कोणीही बाजी मारू दया पण विधानसभेला जरांगे फैकटरच बाजी मारणार हे लक्षात ठेवा जय शिवराय🚩🚩
धन्यवाद आशिष जाधव व अश्विन महाजन लोकमत.
बघा कसे हसून खेळून आहेत, आणि जनता म्हणते हा माझा आणि तो माझा उमेदवार. कुठल्याही नेत्यांवर विश्वास ठेवणे ही चूक आहे.
अहो आशिष जी,निकाल पाहा
सर्व महायुतीचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले आहेत
घोडे बाजार म्हणण्याची गरज नाही, मेढरा चां किंवा बैला चां बाजार म्हणा फारतर !!
Iiiiipp 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😮😮😮😮😮uu😮😮😮😮😮😮😮😅😮😮h😮
महायुती पैसा 💰 फैको तमाशा देखो.. बसं इतकंच काय ते करणार 💯💯
लाज वाटली पाहिजे निवडणूक आयोग ला किती हा दुजाभाव अशी लाथ दिली पाहिजे की अशा निवडून यांसाठी बेशरम
कृपाल तुमाने हरत आहेत
मागच्या इलेक्शन मध्ये फडणवीस नी घोडेबाजार केला नव्हता का रे आशीष
कडकनाथ आणि चिक्की यापैकी एक पडलेच पाहिजेत...
हे विकलेले आमदार मिळालेल्या रक्कमेतील ठरलेली रक्कम पक्षाला देतात काय, कारण पक्ष हे कारवाई करताना किंवा उघड विरोध करताना दिसत नाहीत. शोधा आणी मांडा.
आघाडीचे तीन उमेदवार निवडून येणार
तो गेम मनजे पंकजा मुडे चा च 100%
तीची.लायकी.हिच.निच.बा@@ई
घोडे बाजार नाही अशिस सर गाढवे बाजार म्हणा.कारण विधानसभेत अधिवेशन चालते त्या वेळी गाढवा सारखे एक मेकावर तुटून पडतात म्हणून गाढव बाजार मग तेच होणार नेहमी होते तेसेच गरिबांचा यांनी फायदा घेतला
काय bjp.chi. सर्व मते.बाद.सर्व.उमेदवार.पडले.
खोत पडणार आहे
ब.वि्.आ. ला .भाजप ई डी सिबिआय चा धाक दाखवून आपल्या कडे खेचून नेणार हा सरळ धंदा आहे😂❤
जनतेचा भ्रष्टाचाराने लुटलेला पैसा....
भाजप धन शक्ती आहे त्या मुळे तेच जिकानार
Jadhava sir you great but mi ekaanath shinde support
अहो आशिष साहेब अहो खूप कटुता निर्माण झाली आता पहिल्यांदा चॉकलेट पासून सुरुवात करावी लागेल ना
जो पैसे देतो त्यापेक्षा घेऊन क्रॉस व्होटिंग करणारा जास्त ×××× नाही का?
Shinde khoke vatap Karun Nivdun yetat. Hye jag jahir aahe. Tyamule ........💯
Jaise ko taisa Mila bada maja Aya ! 🤔🤓😃😃😜😃
MAHA VIKAS AAGHADI CHA GAME HOIL
😊😊😊😊😊
21 आमदार जादा आहेत त्यांचे काय ?
Loksabheta khot nat sangun Janatecha ghodebazaar karnare aaj ghodebazaar mhanatat hich hasyaspad gosht aahe
😂अजित पवारांचाच गेम होईल 😂
😂कांहीच 😂बोलू शकत नाही ह्या चोराबद्दल 😂😂
जयंत पाटील पराभव होतील
It is anyone game game 😢😢😢 Ashi Ashish sir ubt support Ganesh marga 😅😅😅
Tumhi. Kahi. Mhana. Jadhav. Saheb. Geam. Tar. Pankja. Munde. Cha. Honar. Aani. To. Geam. Karnar. Fadnvis
Ghoda. Imaandar. Asato. Ha. Redya, cha. Bajar. Mhana. Rao
Only Uddhav Thakarenchi Shivsena
Logonko Bhaganeka Bahut Shok hai na ! Sabko Hotelme Bhagana pada ! Hoodhoodi Bharli ! 🤓🤓🤓😜😜😃😜😜🚩🇮🇳
पंकजा मुंडे हयाचे बाबतीत जळणारे जास्त दिसतात. काय कारण माहित नाही.
हि जळून खाक होणारी वृत्ती आहे.
हा गाढवं बाजार आहे 😂
Ajit pawar gutacha
Tula bhrastachar chalto kare Ashish bjp valya