मागचे अती शाने नाही दादा त्यांचे आवाज बसलेत बजन करून करून ओके आणि आपल्याला आवडल नसेल तर त्याला काही अर्थ नाही शाणे असते तर दादांच्या प्रत्येक जागेला दात दीलीनास्ती जय हरी
खरच असा योग साधने आमच्या संगीत श्रवन करणार्याचे काहीतरी पुण्यच असेल कि तुमचे भजन आमच्या कानी पडले व्वा मामाश्री 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
1वर्ष झालं रोज हे आभंग आईकल्या शिवाय झोप लागत नाही🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हारी महाराज खुप आभंग आयकले पण हा आवाज थेट काळजाला भीडला सासटांग दंडवत माझा
. अप्रतिम.....
.खरंच.. खूप चांगला योग आहे......
मनुष्य जन्म मिळाला आणि भजन करायला आवड निर्माण व्हावी..
खुपच सुंदर वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे अतिशय सुंदर भजन सादर केले महाराज जी,, सस्नेह जयहरी,,
खरंच डोळ्यातुन पाणी आलं माऊली
सुंदर आवाज महाराज,आपला आलाप काळजाचा ठाव घेतो,खुपच सुंदर ,अप्रतिम
दादा खुप छान गायल दादा व तात्या आगदी भारी बाकिचे फेल झाले
व्वा काय स्वर आहे माऊली,,,,,अंगावर शहाराच आलां, ,,खुप छान,,,
काय आवाज आहे गुरुजी मन पर्सन झाले ऐकत राहवं असे वाटे
🌹🌹खूप छान आवाज व अभंग गायलात तुम्ही 🙏🙏
🌺🌺महाराज लय भारी आहे🌺🌺🌺🌺🌺🌺किशोर म🌺 लकडे म🌺 नरहारि म🌺 बालासाहेब म 🌺तुम्हीं खरच रत्न आहत जालना जिल्ह्याचे🌺🌺💐💐💐💐🚩🚩
Hingoli jilha
दादा खूप छान
अप्रतिम जालना आयडल & संगित विशारद आणि तात्या
खुपच सुंदर आवाज अप्रतिम संगीत साथ.कान धन्य झाले.
Pakhavaj vadan 1Number tatya 👌👌👌🌹🌹
मूरूदंग वादन अतिशय सुंदर आहै
या वाईट शर्ट वाल्यांनी वाट लावली ,,, कोण दिवस पावला म्हणतो ,. काय बोलायचं याला ...
बाकी भजन मस्त आहे बुवा 🙏🙏 तुमच्या गायनाला नाद नाही 😘😘
सर्व पाठ नसतो अभंग कधी कधी साथ देणा-याच्या....सुधारणा करतील
वा लकडे महाराज खुप सुंदर आणि गोड आवाज मस्त. 🙏👌👌👍
1 नंबर महाराज
@@खूप छान महाराज@@राम कृष्ण हरी@@
Kai awaj aahe 👌 dhannya zala maan🙏
Nice song maharaj⚘⚘👌👌
खूप सुंदर आवाज आहे,
अप्रतिम, व्वा, मस्त
खुपच छान योग साधला माऊली सुंदर गायन वादन अप्रतिम.
Apratim aaaawaj....khupach sundar......shabdach nahit
महाराज खुपच छान म्हणतात जवळ जवळ काळजाचा ठाव घेतला तुमच्या आवाजाने कोरस तुमच्या एवढ्या अतःकरणापासुन म्हणत नाहिये .
Maharaj jabardast vadan
मागच्या महाराजांनी पाय ओढण्याचा प्रयत्न केला स्पष्ट दिसून आले
महाराज आवाज गोड आहे 👌👌❤
Khupch chan galyat mauli...
आलाप छान आहे तुमच जय गुरू जि
महाराज खूप बरं vatatl हो खरंच खूप दिवस झाले भजन नाही पाणी आलं डोळ्यातून
आभारी आहे
काय आवाज मस्त
कडक माऊली. .............
खूप गोड आवाज दादा खूप छान गायले
✌️Only suregavkar dada no 1 gayan ✌️👌👌
Very beautiful lakde mauli
जय हो तात्या महाराज आणी लकडे महाराज
जय हारि माऊलि एक नंबर अवाज
राम कृष्ण हरी माऊली. ......
Bhajan ekach no.dholak ek no wajwali.
Tya vadyala pakhwaj mhantat dholak nahi
लय भारी आवडलं ापलाला👌👌🌹
Nice
Kup chan aavaj
अप्रतीम छान चाल माउली
Superrrr sirji
🙏राम कृष्ण हरी🙏
अतिशय सुंदर आवाज.अप्रतिम संगित. सप्रेम जय हारी माऊली.कुठली मंडळी आहे हि सर्व पता सांगा.
लय भारी दादा व तात्या
खुप च सुंदर दादा
वा खुपच सुंदर दादा
बालु मामा 1नंबरच
Waaaaoow 💯💯 mast
वावा खूप गोड दादा
छान,आवाज,माऊलि
Khuch chan sundar pakhavaj vadan
मागिल अती शाहने आहेत म्हणून बाकी खूप सुन्दर
🙏🙏
जय हरी 🙏🙏
मागचे अती शाने नाही दादा त्यांचे आवाज बसलेत बजन करून करून ओके आणि आपल्याला आवडल नसेल तर त्याला काही अर्थ नाही शाणे असते तर दादांच्या प्रत्येक जागेला दात दीलीनास्ती जय हरी
@@KishorMaharajDivte mangache Apala gan dakhavatat chal badalatat ani aabhang pn path ny tyancha coarse bad
Thanks dada तुम्ही शकावल्या बद्दल
Waaa महाराज मस्त
वा गुरूजी छान
राम कृष्ण हरी 🙏🙏
लय भारी महाराज
Mast maharaj
जबरदस्त गायन आहे पन कोरस मागेफुडे होत.
सुंदर गायन वादन अभंग छान.
वा काय आवाज महाराज 1न
Khup Chan gayan aavaj sunder ahae
सर्व अप्रतिम परंतू कोरस ने चव घालवला
Kon
राम कृष्ण हरी
हे भजन डिस्क्रिप्शन मध्ये द्यावे ही विनंती.
अप्रतीम.........
Apratim pakhwaj vaden maharaj
Sundar gayan. pakawaj no 1
खूप सुंदर 👌
Ramkrishna Hari
राम कृष्ण हरी महाराज
खरंच अप्रतिम गायन
अप्रतिम !!!
Nice Maharaj avaja
Akdm manbarun ale👍👌
Jai hari maharaj
मी नेहमी म्हणत असतो हे भजन
महाराजांचं
मला पाठवा ते भजन
Jai Hari maharaj
nice
Va Aavaj 👌👌👌
खतरनाक दादा
Sbashe hatke maharaj
अप्रतिम माऊली
Chan maharaj .
1.no bhri
Khupach sundar jay hari mauli
सुंदर 👌👌👌
क्या बात है
दीवटे गुरूजींनी साथ करायला पाहीजे होती गोड गातात ते
Topi ghala maharaj
नोटेशन दिलं असतं तर बरं झालं असतं माऊली 😊😊🙏🙏
खरच असा योग साधने आमच्या संगीत श्रवन करणार्याचे काहीतरी पुण्यच असेल कि तुमचे भजन आमच्या कानी पडले व्वा मामाश्री 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Very Good all the Best give full abhang details
I like it I think your the unsung singer in sampradaya
Ram.krishna.hari
👌👌👌👌
कोरस बरोबर नाही महाराज
छान गायण
जय गुरू खूपच छान भजन आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आणि गायन जबरदस्त कोरस थोडा पोरकट आहे शब्दाकडे लक्ष नाही असो तयारी करून घ्या