आईने फ्राय केले नदीतले गोडे मासे - काकीकडचा मसाला चहा | Nivali, Sangameshwar | Kokankar Avinash
Vložit
- čas přidán 25. 08. 2024
- आम्ही नदीत जाऊन ढव उपासून मासे घेऊन आलो, नदीतले मासे खूप चविष्ट असतात. आईने मासे मस्त साफ करून घेतले. थोडे मासे फ्राय केले आणि थोडे मासे शिजवले. नदीतले गोड्या पाण्याचे मासे शिजवून खूप छान लागतात. आता पाऊस पडला कि चढणीचे मासे खायची पण मज्जा येणार. आज बरीच दिवसांनी काकींकडे पण गेलो होतो. काकीने मस्त मसाला चहा बनवला. रात्री जेवणात मासे आणि तांदळाची भाकरी मस्त मेजवानी होती
#fishfry #fishrecipe #fishing #ChulivarcheJevan #freshfish
आमचे Ghadshi Bandhu Products (c/o Kokankar Avinash) :
1)Ghadshi Bandhu घरगुती Special Masala / Malvani Masala
2)गरम मसाला
3)मेथीचे लाडू with Dryfruits
4)घावण्याचे पीठ
5) कुळीथ पीठ
6)पुरणपोळी (एक दिवस अगोदर सांगणे) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
7)उकडीचे मोदक (एक दिवस अगोदर) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
8)घरगुती टिफिन - Veg /- Non Veg (फक्त दहिसर आणि मालाड)
ऑर्डर करण्यासाठी 9321033368 या नंबर वर कॉल / WhatsApp करा
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
CZcams : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiCZcamsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi CZcamsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
किती छान वाटते गावचे वातावरण व निसर्ग.मला खूप आवडते असे गावचे वातावरण.शहरी जीवनात श्वास कोंडल्यासारखा होतो.तुमची आई खूपच शांत व कष्टाळू आहे. खूप छान, व्हिडीओ बघून फ्रेश वाटले.
खूप छान विडिओ कोकणातील वातावरण खूप छान
Aaichya hatche aahaha masta .
Nice video
Mast mast mi vashi gavachi ahr
तुझे सर्वच व्हिडिओ मी पाहतो , लय भारी. मी सुध्दा कोकणातला लांज्यातला आहे त्यामुळे तुझे नदीवरचे आणि त्यातही मासे पकडण्याचे व्हिडिओ खूप आवड तात. मला सुद्धा मासे पकडायला खूप आवडतं. पण जास्त वेळा गावी नाहीं यायला जमत. असो खूप छान एन्जॉय करतो तू गाव, लय भारी. आईला माझा नमस्कार सांग
मस्त विडीओ, नदीच्या माशाचे फ्राय व कालवण एकच नंबर, चविष्ट असते, शहरापेक्षा तु गावाला अधिक रमतोस, खुलतोस, पण कामामुळे शहर गाठावे लागते👍
Good video, keep making more.
Mast bhava
खूप छान आईच्या हाताची रेसिपी
कोकणातील जीवन खूप मस्त असते , ना खरंच मला तर खूप आवडते कोकण। . महाराष्ट्र म्हणजे कोकण तु मासे खाल्लेलं पाहून तोंडाला पाणी आलं 😋😋😋
गावाबद्दल बोलताना खूप भावूक होतोस भाऊ. नवीन माशांची माहिती मिळाली व्हिडीओत. खर बोलतोस आपल्या कोकणात रोजगार उपलब्ध झाला तर गाव कोण सोडून येईल? व्हिडिओ मस्तच.
ताई मला मुंबईत खरेच आवडत नाही.... गावी खूप छान वाटे... आपल्या मातीत आपल्या गावच्या वातावरणात आपल्या माणसात खूप बरे वाटते.... आता गावी असतो तेव्हा WFH manage करतो पण network strong नाही त्यामुळे पाहिजे तसे काम करता येत नाही.. त्यात light issue असतो.. म्हणुन मग मुंबईत जाव लागतेच.
खरंय. आपल्या कोकणात अजून बरीच प्रगती गरजेची आहे. पण तुझ्या व्हिडिओ तून अस्सल गाव पाहण्याचा आनंद मिळतो. तू किती लोकांना हे सुख देतोस. धन्यवाद तुला.
@@KokankarAvinash same bhava Mala pan mumbai nay avadat maza gavach avadato pan balajabarine ikade yayala lagate
@@From_Kokan agdi brobr
Mast
Ek number, aai chi maya aahe.
Wow mast naa chaan video aahe lovely superb
Village vlog mala khup awadtaat✌️✌️
Avinash tu khoop down to earth ahes tyamulech tu one of the favourite ahes maza.😍👍🙏🌴🌴..mase sathi khoop mehant ghetlis Ani parprantiy gavat talukyat shirunch nka deu.🌴🙏😍
धन्यवाद 😊
Nice
Yummy and delicious fish cooked. Ur Ahyee is really taking care of .yummy yummy food
😋😋👌🏻👌🏻👌🏻 Bharich😋👍🏻
Sunder video.
अगदी खरंय, गावाकडे व्यवसाय/रोजगार उपलब्ध झाला तर कशाला मुले शहराकडे वळतील.
खुप छान व्हिडिओ!
Mast 👌👌👌
एकदम झकास 👌👌👌
😋😋😋😋😋😋😋aaichya Hatachi mejavani👌👌👌👌👌👌
Aai asli ki vlog khup Chan hotat Aaichya recipe khup avdtat
Malye mashe khoop tasty delicious vlog.
खूप छान आहे गावच जीवन💯🥀🌎
Mstch 👌❤️ video
Lay bhari mase mast video
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
खुपच छान व्हिडिओ सर खुपच धन्यवाद धन्यवाद मनःपूर्वक अभिनंदन व मनःपूर्वक आभार!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup sunder video 👍👍🙏🙏
Lai bhariii vedio❤️
Gelya vrshi mashyala gelelo tevhachi aathvn aali❤️
हो. दोघांनी मिळून किती मासे आणले होते
खुप भारी 🥳👌🥳
Kup chan video aahe,aamchya gavi pan mase ase khato aamhi kup bhari laghatat te
Mast 👌
Very nice video Bro 🌴🌴🌳🌲🌴🐟👍
🙏👍
👌👌👌👌🙏🙏🙏
सुपर vlog dada 👌😍😘👍
Aai la maza namaskar 🙏🙏
😋😋😋😋😋😋enjoy ker today your fish party an excellent vlog
videos mast banvtos Bhava🎉❤
अजूनपण ते जिवंत आहेत बघ
Hi Dada excellent Videos please continue the same THIS IS SATISH FROM KALYAN 👌👌
छान
Very nice and yummy recipes dada 😋
Mast dada video
Nice video bhava ❤️👍
Nice vlog 👌👌👌👌
दादा आईच्या हाताची मासे भारीच दादा परी मयुरी कसे आहेत रेसिपी मस्त
Very nice village I love village but no village for us but I enjoy watching blogs how is your wife and baby give my regards, blessings and love take care all of you God bless you and for your mother my good regard very hard working lady give lots of love toher
Mst ahe bhava
Video
Mast video dada 👌
Nice video 🌹🌹🌹
Nice dada 👌👌👌
Very nice 👍👍👍👍
खुप सुंदर विडीओ 👌👌👌👌
Mase kiti udya mart hote mastch recipe 🤗🤗🤗
खूप छान दादा ❤️ आणि आई तर खूप छान ❤️
दादा नमस्कार. दादा एकदा रात्रीचा जंगलात जाऊन दोघा तिघांना बरोबर घेऊन व्हिडीओ बनव.जंगल सफर
New subscriber 🙏😊
धन्यवाद
माझा गावी कळंबस्ते गावात डोकरू मासा कोणीही खात नाही
👍👍🙏🙏
👌👌👌👌
Khup mast video ahe 👌👌👌 perni zali ka tumchi
Tondala pani sutale ahe, mi Pan chadaniche mase pakadayala janar ahe gavi
तादळाच पिठ पण लावायच
South Africa varun tuze vlogs pahto
Ohhhhhh. धन्यवाद 😊
😊😅😅😅😅
Khap chan
Kalpasun paus suru zalay na gavi avinash
maashna chav tr aselch pn aee cha haata chi godi tayt utrli aahe..te tumi sagyla visrlat.. ghri roj mayuri cha haatch khata..pn aata aee cha hatch jvn khayla miltay..jvn testy tr asnarch
धन्यवाद दादा
धनगरवाडी वाडी मध्ये कधी जाणार आहेस.
राजापूरची गंगा आलेले आहे व्हिडिओ दाखवा
Dada Mala Tumchya Gavala Gheun chala
पेरणी चा video कधी येणार आहे
Tumhi mase clean nahi karat ka
Potat chavel tujhya . video mast ata chadhniche mase pakdayla ja
😂
दादा खूप छान पण व्हिडीओ बनवताना कॅमरा समोर बघ तुमचे आय काॅन्टक्ट कॅमेरा फोकस कर 👌👌👍🙏
मि तुमच्या गावी येणार आहे
Mala gavla yaychya
चव छान लागते मली मासे ना
Kayamch tikdechqraha
अविनाश ही माशांची नावे कधीच ऐकलेली नाहीत ढोकरू मले goa ला नाही मिळत बघीतली पण नाही कधी पण छान आहेत नावे
पाऊस पडनारच नाहि जोपर्यंत राजापुरची गंगा जात नाहि
शहरात ५००००हजार रूपये पगार असलेला माणूस ईतका खुशीत दिसणार नाही दादा आपला गाव तो गावच असतो पण मी सांगू का दादा शहरा तील माणसाला पगार म्हणजे स्वप्न विसरण्यासाठी दिलेली ती एक लाच असते असे माझ वयक्तित मत आहे
हो हे झालेच
porana bolaval nahi jevayla
Fish fry kelyavat tavyat urlelya telat bhat fry karun Chan lagto
नक्की ट्राय करेन
Mai nary dekha hu
Wear is your father you say anthing about him
वडील देवाघरी आहेत
भाऊ तु जॉब काय करतो की तु असा गावाकडे येऊन एवढे दिवस राहू शकतोय
भावा मी HR मध्ये आहे आणि around 10 वर्ष झाली मला एकाच कंपनी मध्ये... गावी असलो की WFH permission मिळून जाते
@@KokankarAvinash अरे वा खूप मस्त आता लवकर पाऊसाचे व्हिडिओ टाक
Khatana tonda tun avaj kadhu naye ghan.vatate
Avi dada mi kharach khup bhauk jhalo, tujhe bolne aikun
I am Sorry But ..
तुमच्या कोणत्याही रेसिपी मध्ये ती मज्जा येत नाही मेजवानी किंवा असलं चटकदार मसाले दार ..
मित्रा आमच्या घरी खूप साध्या पद्धतीने जेवण होते... खूप मसाले किंवा खूप गोष्टी वापरून काहीच होत नाही. जे available असते त्यात सर्व जेवण होते. आमच्यासाठी ते चमचमीत, चटकदार आणि मेजवानीच असते
Nice