Kombdi vade :- Malvani style।

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • नमस्कार
    मी रासम
    गोष्ट कोकणातली च्या आता पर्यंतच्या प्रवासात तुम्ही सगळे आमच्या सोबत आहातच
    ह्या पुढचा हि प्रवास तुमचा सोबत करायचंय आणि तुम्ही ह्यात सुद्धा नक्की आमची साथ द्याल ह्यची खात्री आहे
    कोकण हा एक प्रांत नसून एक भावना आहे हि एक नाळ आहे ज्यांनी आपण जोडले गेलेलो आहोत
    तुम्हाला आमच्या डोळ्यातून कोकण दाखवणं आणि तुम्हाला कोकण ची नवीन ओळख घडवून देणं हेयच आमच परंकर्तव्य आहे
    त्यासाठी आम्ही तुमचे बांधील आहोत
    तुमचे कृपा शिर्वाद आणि प्रेम सतत पाठीशी राहू दे
    जय पावणादेवी
    धन्यवाद
    तुमचा अनिकेत रासम
    आणि गोष्ट कोकणातली परिवार
    Digital Delivery Courier :- +91 94223 93522
    For business enquiry
    Contact on
    goshta.kokanatli@gmail.com
    Location :- Harkul Kh.
    Maharashtra
    maps.app.goo.g...
    Follow us on Instagram :- ...
    Like us on Facebook :- m.facebook.com...
    Keep supporting us 😊
    Do Like 👍🏻
    Share 📲
    Subscribe ❤️
    🙏🏻 ThankYou 🙏🏻
    Thank you for watching this video ❤️

Komentáře • 1,2K

  • @satishsurve3930
    @satishsurve3930 Před 3 lety +29

    खुप मस्त ब्लाँग आजचा जगातिल सर्वत श्रींमत मानुस काेण आसेल तर ताे तुच आहेस भावा हि श्रीमती पैशांनी नाही माेजता ऐत. हि आशिच टिकऊन टेव ."जय पावना देवी "

  • @sanjaydhupkar4959
    @sanjaydhupkar4959 Před 2 lety +2

    अनिकेत तू जे मित्रमंडळींना व आजीला घेवून ब्लाॅग करतोस ना ते खुप अप्रतिम, मनाची श्रीमंती असावी ती तुझ्यासारखी.

  • @nilammotiray9927
    @nilammotiray9927 Před 3 lety +46

    आज कोंबडी वडे मस्त. तुझे पप्पा इतके दमतात तरीही आईला मदत करतात कीती छान वाटते बघुन.आजच्या पीढीतील मुलांनी शिकण्या सारखं आहे.

  • @shivangijoshi6075
    @shivangijoshi6075 Před 3 lety +29

    मस्त मजा आली नेहमीप्रमाणेच
    अनिकेत तुझे बाबा
    आईला कामात मदत करत असतात
    हे बघुन छान वाटते

  • @pritisawratkar9985
    @pritisawratkar9985 Před 3 lety +6

    पावसात गावठी कोंबड्याचा रस्सा आणि वडे मस्त बेत . तुझे आई, बाबा, आजी आणि तुझी बाकी टीम किचन मध्ये पण एकत्र येऊन काम करताना बघून मजा वाटली. सगळेच all rounder आहात.

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 Před 3 lety +1

    Aai seafood good homemade. Cuisine food. 😊😋🙏👍👌

  • @pratik7725
    @pratik7725 Před 3 lety +10

    आई बिचारी साधी भोळी सतत काम करत असते.well done good job👍👍

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 Před 3 lety +14

    खुप छान 👍, आजी शिकली इंग्रजी बोलायला.
    आज स्वतःवुन इंग्रजी बोलली👍👍👍

  • @Dhiraj_dk
    @Dhiraj_dk Před 3 lety +12

    Aajji sati 1 like bantoh 😍👍

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 Před 3 lety +1

    तुझा vdo पाहुन जो आनंद मिळतो 👍👍त्या ...सर्वसाठी लाईक तो बनता है।।।💯👍🏻

  • @anilsagvekar209
    @anilsagvekar209 Před 3 lety +23

    टायटल बघूनच भूक लागली😋😋😋😋😋😋😋

  • @santoshmore3741
    @santoshmore3741 Před 3 lety

    कोंबडी वडे बघून तोंडाला पाणी आलं मस्त एक नंबर

  • @vikramsutar4068
    @vikramsutar4068 Před 3 lety +6

    मस्तच vlog झाला, तोंडाला पाणी सुटलं कोंबडी वडे बघून व्वा......!
    Vlog बघायच्या आधीच लाईक केलं भावा 😊😋💐

  • @veenag9638
    @veenag9638 Před 3 lety

    मस्त कोंबडी वडे आणि तुझे कुटुंब आणि मित्र. मस्त मजा करा. आयुष्य असेच पाहिजे

  • @rutujamali7937
    @rutujamali7937 Před 3 lety +32

    Mast aniket love you all goshta koknatli team😘🌍😍

  • @swarajmalap2211
    @swarajmalap2211 Před 3 lety

    Chan aahe video🎥 aani mastach kombadi vade aani chiken 😋 aani aaji aani aai god ❤ aani mastach majja aahe 👍👍👍👍

  • @nikitapchavan
    @nikitapchavan Před 3 lety +17

    Dada khup mast video😍कोंबडी वडे तर लय भारी ☺aani aaji love you 😘❤

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 Před 3 lety

    अनिकेत दादा ताट पाहून तोंडाला पाणी सुटले. 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 Před 3 lety +7

    छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. कोंबडी वडे मस्तच. नमस्कार सर्वानाच.

  • @subhashsutar3845
    @subhashsutar3845 Před 3 lety

    Khup mast..1no..kombadi vade..👍👌👌😋😋

  • @diptinaik8742
    @diptinaik8742 Před 3 lety +27

    आतुरता वाट बघत होतो व्हिडिओ कधी येतो 😁😋😋 खूप छान आई😊

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 Před 3 lety

    खूप छान माहिती दिली रेसिपी मस्त विडियो मस्त

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 Před 3 lety +44

    Kaki mast rahte taptip chan diste😍🌹ani Kaka kharach khup chan ahet allrounder 👍🏻doghe made for each other ahet❤👌🏻

    • @sunitagurav3470
      @sunitagurav3470 Před 3 lety +3

      Aai khup mast diste mala maza aaichi athvan ali

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 Před 3 lety

    कोंबडी वडे १ नंबर आजी आई गरमा गरम 🔥 वडे काय मस्त बेत आज 👌🥰

  • @Ishaan_Creations
    @Ishaan_Creations Před 3 lety +14

    Chaan 👌 mast video 🤩

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 Před 3 lety

    मौज मजा आणि काम..एकत्र मित्र मंडळी जमली की मजा..आजचा सक्रांतीचा कोंबडे वडे छा बेत लय भारी होता..तोंडाला पाणी सुटले...आई आजी सर्वजण छान..मस्त व्हिडिओ...

  • @smrutikaparab6248
    @smrutikaparab6248 Před 3 lety +3

    Aniket khup sundar jevan aani family, friends sudha tuze khup chaan ahet.☺️

  • @sayleerane8878
    @sayleerane8878 Před 3 lety

    Chan vedio zali...kombo vade mouth watering recipe....

  • @rs_3252
    @rs_3252 Před 3 lety +8

    आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तुमच्या सारखी लोक भेटली पाहिजेत जीवाला जीव देणारी....❤️

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 Před 3 lety

    Wow mastch Good kombada wade sundar Aaeeee Aaji Baba mastch Konkani manas mehante bolayala god

  • @supriyaparab8788
    @supriyaparab8788 Před 3 lety +29

    अनिकेत आज व्हिडीओ मध्ये आईला बघून बरं वाटलं 🌹

  • @varshaprithviraj
    @varshaprithviraj Před 2 lety +1

    Khup divas zale kombadi vade shikayche hoti aai mastch sangetal👍att me banvanar

  • @sunnyjadhav3671
    @sunnyjadhav3671 Před 3 lety +5

    ये एकदा कोल्हापूर ला तुला मटण आणि आमचा कोल्हापुरी तांबडा पांढरा रसा खायला घालतो.
    कधी येतोयस कळावं 👍

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 Před 3 lety +1

    भरपूर भारी अनिकेत

  • @chhayakhade2894
    @chhayakhade2894 Před 3 lety +32

    अनिकेत , तुझा पहिला vlog आणि आजचा वलोग , किती सुंदर सहजता आलीये , त्यात तुझं निखळ हसू !!!
    व्वा
    तुमच्या टीम ला खुप शुभेच्छा💐

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 Před 3 lety

    मस्तच , तोंडाला पाणी सुटलं वडे मटण बघून ❤❤❤❤❤

  • @rajeshsolanki6320
    @rajeshsolanki6320 Před 3 lety +16

    Very delicious food lots of love to Aaji.

  • @kashmirikamble6151
    @kashmirikamble6151 Před 3 lety

    अनिकेत तुझे बाबा तुम्हाला सतत मदत करत असतात व आईचा ही चेहेरा सतत हसरा असतो आजी पण छान आहे

  • @alizaacookingvlogs6654
    @alizaacookingvlogs6654 Před 3 lety +3

    Nice recipe of kombdi vade I like it so much, thank you for sharing dada stay connected love from sangmeshwar

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 Před 3 lety

    अनिकेत आज सगळ्यांनी मिळून कोंबडी वडे केलेत. बघून खूप खूप आनंद झाला.जेवण्याच्या पंगतीला पण सगळे म्हणजे.पप्पा, दादा ,साहिल, आणि आपला पत्त्या.या सगळ्या एकत्र कुटुंबाला पाहूनच माझे पोट भरले.आणि आपल्या आजीच्या हातचे चिकन ,आईच्या हातचे म्हणजे पप्पांच्या पण.वडे बघून काय सांगू तोंडाला पाणी सुटले. खरच एकदा आजीचे प्रेमाचे आमंत्रण स्वीकारावे असे वाटतेय. नक्कीच एकदा मी येणारच.बाकी आता काम सध्यातरी उरकली आहेत ना .थोडा निवांत. व्हिडिओ नक्कीच मस्त.झाला 👍👍

  • @amitamore1622
    @amitamore1622 Před 3 lety +4

    Mast kombadi vade. Aaji love you ❤️

  • @latabule6436
    @latabule6436 Před 3 lety

    खूप छान व्हिडीओ अनिकेत .मस्त चिकन वडे रेसिपीज👌👌👌

  • @ganeshbandarkar3866
    @ganeshbandarkar3866 Před 3 lety +3

    Ajee ❤Matan vade 👌chan zale hote majja ali😛Hya lay bhari
    Video bagun Khup majayete
    Best of Luck

  • @ashudesai3871
    @ashudesai3871 Před 3 lety

    मस्तं मस्तं, कोंबडी वडे👌👌🌹

  • @sarikasuthar4360
    @sarikasuthar4360 Před 3 lety +3

    Ek number video. Khush raha sukhi raha hasat raha lot's of love from Sarika Tai 🇮🇳🙏

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 Před 3 lety

    वा तुझी आजी सुगरण आहे खुप छान पध्दतीने चिकन मटण सुखा आणि रस्सा बनवून दाखवला लय भारी आणि तुझ्या आईने सुध्दा कोंबडी वडे सुंदर पध्दतीने करून दाखवला तुझे बाबा व मित्र खुप मेहनतीने सर्व कामात मदत करत होते खुप आवडल पूर्ण कुटुंबच छान मस्त आहे जेवण बघून तोंडाला पाणी सुटले छान होता तुझा विडियो लय झकास

  • @pankajkarade532
    @pankajkarade532 Před 3 lety +12

    दादा तुझ्या लग्नाला मि नक्की येणार😁😁😁🙏🙏🙏🌹🌹🌹 I love you dada

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 Před 3 lety

    Hahahahahaha kya baat hai zhakas menu muh mey pani ayaa aaji kaka kaki bhau tumha sarvana tata bye bye

  • @anjukandor7101
    @anjukandor7101 Před 3 lety +5

    Nice Videos Aniket Ji... 😊👌.. Aap, Apka Gaon and apki Family, Friends b boht achche hai.. Keep it up..👍🥰

  • @varshanalavade2953
    @varshanalavade2953 Před rokem

    Aniket.... U are truly blessed to have such a sweet and wonderful family.. especially your Ajji..... a very simple and kind hearted soul.. God bless u all always 🙏
    .

  • @sayalinagle5442
    @sayalinagle5442 Před 3 lety +4

    Apratim videos.... U r doing a great job👌👌👌

  • @vijayaarathod
    @vijayaarathod Před 3 lety +1

    काय माहित अनिकेत तुझ्या सोबत पत्या आणि फुलपाखरू असल्याशिवाय तुझे कुटुंब पुर्ण झाल्यासारखे वाटत नाही. आजीच्या हातचे चिकन आईच्या हातचे वडे आणि बाबांनी खोबरं किसून दिले म्हणजे घरातील प्रत्येकाने केलेली कामे आजची संक्रांत छान झाली .व्हिडीओ छान होता .तुम्ही सगळे रोज दिसले की छान वाटते ।आजी ,आईना नमस्कार.

  • @supriyamore273
    @supriyamore273 Před 3 lety +7

    My and my four years old son fav kokani youtube channel.😍😍😍

  • @ajaygotad5177
    @ajaygotad5177 Před 3 lety +1

    खुप छान व्हिडीओ दादा

  • @sameerpatil4029
    @sameerpatil4029 Před 3 lety +3

    Aaji mastach.... ❤️🙏 Ani Aai Baba made for each other 👍

  • @chaitalihardas3641
    @chaitalihardas3641 Před 3 lety

    खूपच सुंदर.... आजीसाठी 👍👍🙏☺️

  • @AvinashNaik0040
    @AvinashNaik0040 Před 3 lety +29

    EAST OR WEST GOSHTA KOKANATLI IS BEST 💯❤

  • @swatisawant9017
    @swatisawant9017 Před 3 lety

    1च नंबर कोंबडी वडे लय भारी

  • @suchitrajadhav1115
    @suchitrajadhav1115 Před 3 lety +3

    Khup chan...... Kombdi vade baghun tondak panni sutla.... 😝🤤

  • @sachinhadkar2753
    @sachinhadkar2753 Před 3 lety

    व्वा तोंडाला पाणीच सुटलं आजी ग्रेट आहे

  • @sunilkumbhar1663
    @sunilkumbhar1663 Před 3 lety +17

    पाणी सुटले तोंडाला दादा 😋😜

  • @vaibhavdesai4494
    @vaibhavdesai4494 Před 3 lety +1

    गावटी कोंबो काय रे तोडाक पाणी सुटला मस्त 🌿🌿👌👌🌹🙏

  • @trdipalimane7458
    @trdipalimane7458 Před 3 lety +6

    All rounder man only making you tube channel## good job brother keep it up 🙏☺️👍👍

  • @vaishalishinde901
    @vaishalishinde901 Před 3 lety +2

    वा अनिकेत तुमचा तरवो झालो बाबा कोंबड वडा पार्टी खूप भारी 👍👌🥰💃 आजीक बघीतलाव की खूप छान वाटर शब्दांत व्यक्त करूं शकत नाही हा चीनी बाबा गेलो की आम्ही येउक तुमच्या गावा नक्की 👍
    अभी हमने आपको देख लिया अभी हम सोता है u tell me every day की don't miss me .but we all miss u every day dear आजी . तुम्ही आपली काळजी घ्या .
    Miss u lot , love u so much dear आजी and u also अनिकेत 😘😘😘❤️❤️❤️🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👍🌴🌴🌴🌴🌴

  • @klpnagaikwad5408
    @klpnagaikwad5408 Před 3 lety +3

    आतुरतेने वाट बघत होते विडिओ ची तर विडिओ आला बर वाटले खूप छान विडिओ आईला आजीला🙏🙏 तुला👍👍 👌👌

  • @snehalaiwale7864
    @snehalaiwale7864 Před 3 lety

    Mast aaji mast aahe kupe chan video aahe

  • @hemantpatekar3866
    @hemantpatekar3866 Před 3 lety +12

    आजचा व्हिडिओभारी. तोंडाला पाणी सुटलं. पत्या, साहिल भारी. आजी १ नंबर...👌👍❤️

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 Před 3 lety +1

    एवढ्या कष्टांनंतर कोंबडी वडे एक नंबर हक बनता है.खूप खूप शुभेच्छा.

  • @हितेशबाणे

    लय भारी व्हिडिओ भावा ❤️

  • @nephoohile6408
    @nephoohile6408 Před 3 lety

    Nice post. Malvani recipe

  • @anitadsouza2214
    @anitadsouza2214 Před 3 lety +3

    Nice recepi. Give my love to your grandma she is a great cook. Could you please tell Kaku to show the vada recepi

  • @MusicholicShekhar22
    @MusicholicShekhar22 Před 3 lety

    तोंडाला पाणी सुटले भावा....बघूनच कळते झक्कास झाले असेल मस्त ❤️👌👌😊 love from satara.

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 Před 3 lety +4

    Waaah pani sutla tondak 😋😋😍😍Aajjiyek sang amhi jevuk yetav 😃🤗

  • @sakshikate7620
    @sakshikate7620 Před 3 lety

    कोबंडी वडे खूप छान पुणे दाखवले

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 Před 3 lety +12

    Nice vlog😋🍗, वड्याची रेसिपी कधी शेअर करा.. म्हणजे प्रमाण वगैरे..

  • @shraddhakambli975
    @shraddhakambli975 Před 3 lety

    Wow mast kombadivade👌👌

  • @alphablast4841
    @alphablast4841 Před 3 lety +3

    Aaji rocks as always. Kaka kaku pan mast. and last but not the least chinu 🥰🥰😍😍(Z Security) always rocks specially kaka naral kisat hote tevha.

  • @jagskadam6175
    @jagskadam6175 Před 3 lety

    Mastch ....bhuk lagli baghun😀👌👍

  • @akshayambawane720
    @akshayambawane720 Před 3 lety +4

    Youth Icon❤️👑💐🌾

  • @poojachavan9
    @poojachavan9 Před 3 lety

    मस्त वाटलं आज पाणी सुटलं तोंडाला वाह!😋😋😋😋

  • @Yogesh-mh11
    @Yogesh-mh11 Před 3 lety +38

    मित्रा, पुढच्या व्हिडिओ मध्ये वड्याचे पिठं कस तयार केले तेपण दाखव

    • @madhavimohite7742
      @madhavimohite7742 Před 3 lety +3

      1kg. Tandul , chana dal 100gm. Udid dal 100gm. Jwari 100gm. Kiva ,250gm. 10gm. Ova (ajwayan) ,10gm dhane, 10gm badisop methi Dane 1 spun ....dalun aanave .....pith maltana pithat halad powder ,olya naralache dudh thodese ghetat garam panyat pith malave 4,5 tasane Wade krave kahi wela lagech pn 1/2 tas theun kartat

    • @Yogesh-mh11
      @Yogesh-mh11 Před 3 lety +1

      @@madhavimohite7742 Thanks

    • @madhavimohite7742
      @madhavimohite7742 Před 3 lety +1

      😊 Wade peeth malatana thoda chvila Gul pn ghetat jast nahi limba evda . ..lihayla visarly 🤗

    • @Yogesh-mh11
      @Yogesh-mh11 Před 3 lety +1

      @@madhavimohite7742 धन्यवाद विस्तृत माहिती दिल्याबद्दल

    • @shrutikadam9488
      @shrutikadam9488 Před 3 lety

      @@madhavimohite7742 k

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 Před 3 lety +1

    खुप छान अनिकेत. 🙏

  • @sonalipatange9435
    @sonalipatange9435 Před 3 lety +8

    Love from Vangani the hart of nacture

  • @user-yi7fs4ik5d
    @user-yi7fs4ik5d Před 3 lety

    एक नं अनिकेत आजीने बनवले कोंबडी वडे बगुन तोंडाला पाणी सुटलं आजी आम्ही नक्की तुमच्या हातच कोंबडी वडे खायला येणार आणि जेवल्याशिवाय जाणारच नाही घरी पोट भरून खाणार आजी किती गोड आजी love u आजी मस्त अनिकेत

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Před 3 lety +6

    Chan mast video aastat

  • @shraddhawakkar426
    @shraddhawakkar426 Před 3 lety

    Khup sundar ahe apla kokan ani koknatli mans 👍aaji u r great

  • @sameerdhumal4059
    @sameerdhumal4059 Před 3 lety +10

    आजचा विडीयो भारी.तोंडाला पाणी सुटल.पत्या साहील भारी.आजी 1 नंबर

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Před 3 lety

    मला तर अनिकेत तुझे पपा खूप आवडतात....एक नंबर वन भारी, खाेबरे कातून देतात वा वा... चीनू कीती छान बघते आहे खाेबरे... आजीची चिकन फाेडणी द्यायची पद्धत खूप छान, जबराट रेसीपी, आजी सुगरण आहे... बरोबर मापाने जेवण करतात.. प्रेमाने... Stay blessed🙏

  • @nidhidhurav5127
    @nidhidhurav5127 Před 3 lety +13

    Mast aniket dada love from Raigad ❤️😘😘😍

  • @jyotinadekar9046
    @jyotinadekar9046 Před 3 lety

    आज आई खूप छान दिसत होती आणि कोंबडी वडे एकदम मस्त😍❤️👌

  • @vivekgorule4988
    @vivekgorule4988 Před 3 lety +4

    Like kely ha.. Mi

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Před 3 lety

    Kombadi vade chan banvale aaji tar bharich

  • @nikhiljangale2733
    @nikhiljangale2733 Před 3 lety +5

    Big fan from Ahamadnagar

  • @vilasshembade3058
    @vilasshembade3058 Před 3 lety

    Khup mast video... Aai ne sakali sakali kamala lavla ❤️.

  • @mitalibait4734
    @mitalibait4734 Před 3 lety +3

    Wow chikan yevu ka mi jevayla bro... Vade mla khup aavdtat ... Aaji mst g kelays chikan 😋😋😋

  • @ananyabhave2276
    @ananyabhave2276 Před 3 lety

    Mast ch ...sunder nisarsg

  • @snehalnandvadekar3407
    @snehalnandvadekar3407 Před 3 lety +3

    मस्त रे दादा 😋😋 . एकदा पिटाच प्रमाण सांग ना किती आहे ते.

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 Před 3 lety

    lay bhari aaji aal time great mast yummay

  • @sayalinamule7045
    @sayalinamule7045 Před 3 lety +8

    It's to yummyy... ❤️

  • @malvanifoods4430
    @malvanifoods4430 Před 3 lety

    कसलं भारी आहे निसर्ग मस्तच