ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांचे सध्याच्या राजकारणावर दिलेले माहिती

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 07. 2022

Komentáře • 10

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Před rokem +2

    रामकृष्णहरी ढोक महाराज.वारकरी संप्रदायात आपण भरपूर असे कार्य केले. वाह्यात चाललेला समाज किर्तनाचे व प्रवचनाचे माध्यमातून सन्मार्गाला लावला म्हणून आपणास हा पुरस्कार मीळाला.शासनाने दिलेल्या पुरस्कारापेक्षा आपणास दररोज लाखो भाविकाकडून मिळणारा पुरस्कार खुप मोठा आहे.आपले अभिनंदन.

  • @kendremadhav
    @kendremadhav Před rokem +2

    Atishay sudar dhanyavad 🙏

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Před rokem +2

    सागरा सारख काम हभप ढोक महाराज यांनी किर्तन आणि रामकथे द्वारा असंख्य भाविकांना मोहित केले आहे नव्हे अध्यात्मात न्हाऊन टाकल उचित सम्मान उचित व्यक्तिमत्व चा झाला कोटि-कोटि धन्यवाद 🙏🚩

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před rokem +2

    राम कृष्ण हरि

  • @koutikbhujang4935
    @koutikbhujang4935 Před rokem +3

    अप्रतिम बाबा

  • @VilasGhongde
    @VilasGhongde Před 2 měsíci

    Khupshankirnasatmalaa,rama

  • @nitinjanrao321
    @nitinjanrao321 Před rokem +3

    साक्षात बजरंग बली आहे

  • @anuraggajbhiv8303
    @anuraggajbhiv8303 Před rokem +3

    जय गुरुदेव🙏🚩

  • @ganeshjibavche6594
    @ganeshjibavche6594 Před rokem +1

    Dhok m mhanje chaturato shiromani abhiman aahe amha sarv varkaryanna mharajancha