पोस्ट मिळवायला काय लागत?? जाणून घ्या ... (PSI Factory Induction Lecture 2- by Umesh Sir)
Vložit
- čas přidán 20. 03. 2022
- अधिक माहितीसाठी - 9762131361 या नंबर वर कॉल करा.
रयत प्रबोधिनी हि स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नपूर्ती साठी मार्गदशन करणारी एक अग्रगण्य संस्था आहे. ह्या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अनेक परीक्षांसाठी नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते.
⇒आमच्या कार्यपद्धतीला समुजून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ पहा- • PSI व्हायचं तर हा Vide...
⇨अनेक परीक्षाउपयोगी माहिती साठी रयत प्रबोधिनी चे youtube चॅनेल फॉलो करा- / @rayatprabodhini
⇒ रयत प्रोबोधिनी विषयी अधिक माहितीसाठी संपर्क करा- 9762131361
⇒ विद्यार्थ्यांना घडवणं हा रयत प्रोबोधिनीचा सुरुवातीपासूनच प्रमुख हेतू आहे. त्यामुळे कुठलिही शंका मनात न बाळगता आमच्यासोबत आमच्या या परिवारात नक्की शामिल व्हा !
धन्यवाद !!
For any inquiry related batches pls contact 9762131361
याला म्हणतात दर्जा.. जे लागत ते.. सरळ..
👌👌
Wah sirji manle tumala mast ,,,
Kiti chan samjaun sangitlat sir
Sir mala karnyachi ichha ahe, pan fees la paise nahit evhade, kamva Ani shika yojana nahi ka
Mala thoda guidances Hawa ahe...mala yenari 2022 chi combine exam madhi psi hi post milvayachi ahe.....tar mala thoda guidances Hawa ahe
Sir रयत शुभारंभ 2023 चा विडिओ youtube वर नाही ये... Please भेटेल का....
Sir majhi echa ahe class chi pn thodi fee kami karal ka plz
Online class chi Fees tr sangitlich nhi
sir राज्यसेवा batch nhi ka
Hi भावकी..❣
2023 nee batches keva suru hota
Fees किती आहे
Sir fee thodi kami kara amachya sarakya gramin bhagatil mulana paravadnyasarakhi nahi online chi
मला आपला क्लास जॉइन करायची खुप इच्छा आहे ,पन आर्थिक अड़चन आहे
❤❤
Sir 1 January la new batches lawnch kara na
Fees किती आहे ऑनलाइन ची
मला क्लास करण्याची इच्छा आहे पण आर्थिक अडचण आहे....