PSI Interview |मुलाखत मार्गदर्शन आणि मुक्त संवाद | Rayat Prabodhini | रयत प्रबोधिनी
Vložit
- čas přidán 3. 03. 2023
- रयत प्रबोधिनी ही स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नपूर्ती साठी मार्गदर्शक ठरणारी एक अग्रगण्य संस्था आहे. ह्या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अनेक परीक्षांसाठी नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते.
⇒ परीक्षेतील विषयांसंदर्भात रयत प्रबोधिनीचे दर्जेदार खरेदी करण्यासाठी रयत प्रबोधिनीचे अधिकृत ऍप डाउनलोड करा.
play.google.com/store/apps/de...
⇒ आमच्या कार्यपद्धतीला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ पहा. : • PSI व्हायचं तर हा Vide...
⇨ अनेक परीक्षाउपयोगी माहिती साठी रयत प्रबोधिनी चे youtube चॅनेल फॉलो करा.
/ @rayatprabodhini
⇒ रयत प्रबोधिनी विषयी अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9762131361
⇒ विद्यार्थ्यांना घडवणं हा रयत प्रोबोधिनीचा सुरुवातीपासूनच प्रमुख हेतू आहे. त्यामुळे कुठलीही शंका मनात न बाळगता आमच्यासोबत आमच्या या परिवारात नक्की सामील व्हा !
धन्यवाद !!
#PSI #STI #ASO #UMESHKUDALE #RAYATPRABODHINI #umeshkudale #rayatprabpodhini
कुदळे सर दिवसभर पण भाषण दिले तर माणूस बोर होणार नाही
Thank you
Kudale sir चे online class कुठे भेटतील
Nkkich ❤❤
जितका आनंद शिवजयंती वेळी असतो ना तितका आनंद ह्या मावळ्या च विचार व मागदशन ऐकुण वाटत, जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र 🚩🚩
thank you
खुप सुंदर कौशल्य आहे तुम्हच्या कडे 🫡🫡 खुप छान मार्गदर्शन करता सर तुम्ही 👍
ग्रामीण भागांतील मुलांसाठी असलेले...मार्गदर्शक
Thank you 👍
धन्यवाद सर
Most useful guidence sir
खुपच छान मार्गदर्शन..
खूप छान सांगितलं धन्यवाद गुरुवर्य🙏... रयत टीम 🙏🙏
Thank you 👍
Excellent guidance 👌 Thank you very much Sir 🙏
Most welcome
मोठ्या मनाचा राजा माणूस कुदळे सर,
Mock Interview च्या निमित्ताने
याची देही याचि डोळा दर्शन झालं गुरुवर्य तुमचं, खरच ऐकलं त्यापेक्षा कितीतरी पटीने तुम्ही Great आहात..
जोवर तुमच्यासारखे लोक आहेत आम्हाला To The Point मार्गदर्शन मिळतच राहणार.....
Thank you 👍
🙏
Indrajit sir nch video upload kra sir
Manapasun abhar surji💐💐💐
Thank you 👍
सर तुम्हाला वैयक्तिक पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या मार्गदर्शनाबदद्ल भेटण्यासाठी काय करावे लागेल 🙏 please sir answer me 🙏
Combain group b cha 2022 pre cha psi cha cut off lagla ka sir
🤗💐🙏🏻
🔥🔥
Thank you 👍
Sir hyachi kharach garaj hoti
Khup chhan sangitl
Thank you 👍
Kudale sir is ❤❤
Thank You sir🙏
Most welcome
खुप छान सेशन दिले sir
Thank you 👍
Devmanus Umesh sir ❤️🙌🏻
Thank you 👍
9:00
3:16
34:00
Kedar sir😂
Sir nt b 140 honar kay..plz rply
Sir next batch keva suru honar ahe
contact or drop whats app sms on 9762131361 for more information
Sir Deshmukh सरांचा पण व्हिडिओ टाका
बाकी खूप छान शेषन झाल sir 💐
Already upload kele aahe
काकाजींच्या संभाषणाचा व्हिडिओ टाका ना
Already upload kela aahe
Kudale sir चे online class कुठे मिळतील sir
Rayatprabodhiniofficial app download kra tyavar course available ahe
@@rayatprabodhini 🙏
Sir tumcha contact number milel ka