या वर्षी फुले संगम पेरणी करताय थांबा ही चूक अजिबात करू नका..नुकसान होणार नाही वेळ काढून व्हिडिओ बघा

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • या वर्षी फुले संगम पेरणी करतात थांबा ही चूक अजिबात करू नका..नुकसान होणार नाही वेळ काढून व्हिडिओ बघा
    फुले संगम सोयाबिन
    सोयाबीन वान फुले संगम
    phule sangam variety
    kds soyabean
    kds 726

Komentáře • 235

  • @prakashjadhav6569
    @prakashjadhav6569 Před 2 lety +6

    एकदम महत्वाची माहिती दिलेली आहे आणखी कीड व्यवस्थापन बाबत सुद्धा माहिती द्यावी

  • @revanborgad7416
    @revanborgad7416 Před 2 lety +3

    धन्यवाद सर खुप चांगले मार्गदर्शन केले शेतकरी आपले रूणी आहे त

  • @rameshpatil2836
    @rameshpatil2836 Před 2 lety +2

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @sahadevpande1419
    @sahadevpande1419 Před 2 lety +6

    अतिशय महत्त्वाची माहिती दिली तुम्ही धन्यवाद 🙏

  • @santoshjagtap7346
    @santoshjagtap7346 Před 2 lety +2

    खुप चांगली माहिती दिली सर, पन सर मला वाट्त हे वान खुप वाढत त्यासाठी नत्र नाही च दिला तर चालणार नाही का? उन्हाळ्यात पेरणी केली होती तरीही ३ते४ फुट वाढले होते

  • @amitbhau
    @amitbhau Před 2 lety +6

    साहेब, KDS 726 संगम महाराष्ट्रात सिंगल लेबल पॅकिंग मधे आहे त्यामुळे उगवण क्षमता कमी राहील का???

  • @kapilpadghan9250
    @kapilpadghan9250 Před 2 lety +6

    सर फुले संगम सोयाबीन पेरणी मधे तूरीचे तास घातले तर चालेल का

  • @ravidevre2950
    @ravidevre2950 Před 2 lety +3

    विद्यापीठाने Kds 726 ची शिफारस Maharashtra मधील कोणत्या भागासाठी केली आहे

  • @buntypawar4875
    @buntypawar4875 Před 2 lety +2

    1 no mahiti dili bhau

  • @user-zm6rt1gh5y
    @user-zm6rt1gh5y Před rokem

    सर बरोबर माहिती दिली ्धनयवाद

  • @ATULGANJE-vv4jl
    @ATULGANJE-vv4jl Před 3 měsíci

    सर फुले दुर्वा बद्दल माहिती सांगा

  • @ddk3064
    @ddk3064 Před rokem +1

    Exactly correct information 👌👌

  • @SachinShinde-uv1DV
    @SachinShinde-uv1DV Před 2 lety +3

    खुप छान

  • @indianfunnyfarmer
    @indianfunnyfarmer Před 2 lety +2

    धन्यवाद भाऊ 🙏

  • @vivekparmale2995
    @vivekparmale2995 Před 2 lety +2

    मध्यम जमिनीत चालेल का फुले संगम,,
    आणि खूप भारी जमीन आहे प्युवर काळी ची त्यात चालेल,,

  • @sanjayrathod2093
    @sanjayrathod2093 Před 2 lety +2

    फुले संगम है वान मे च्या शेवटच्या आठवड्यात लागवड करता येईल काय?

  • @santoshmuke6253
    @santoshmuke6253 Před 2 lety +1

    खुप छान व अतिशय सुंदर मार्गदर्शन केले माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻👌

  • @sagarbhoi4828
    @sagarbhoi4828 Před 2 lety +18

    सर मी पण फुले संगम बियाणे पेरतो तर ट्रँक्ट्रर ने किती वर पेरणी करावी

  • @fayajmulla3634
    @fayajmulla3634 Před 2 lety +1

    धन्यवाद भाऊ

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 Před 2 lety +8

    हालकी , मध्यम मुरमाड असलेली जमीन आहे , पाण्याची सोय आहे , आमच्या भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे , तरी सरी वर टोकण पद्धतीने फुले संगम या वाणाची लागवड करु शकतो का ?

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  Před 2 lety +3

      करू शकता पण भारी जमीन असावी

    • @ajitkole6361
      @ajitkole6361 Před 2 lety

      99999999999999999

    • @SHRIKANT158
      @SHRIKANT158 Před 2 lety

      @@ajitkole6361 999999......????? काय समजले नाही , काय म्हणायचय ???

  • @chetanbhad1764
    @chetanbhad1764 Před 2 lety +1

    Sir details good dili pan tyavar mozyac Rog yeto ka he sangat chala sir

  • @jagdishparik5790
    @jagdishparik5790 Před 2 lety +1

    हलक्या जमिनित पेरले आहे ,
    1फुट अंतर ।
    पेरणी दिनांक 22 july 2022 (अति पाउस ) पैठन,
    औरंगाबाद जिल्हा।
    सरजी , कृपया मार्गदर्शन करावे,।
    आपला vdo बघण्यास उशीर् झाला

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  Před 2 lety

      काहिच प्रोब्लेम नाही पाऊस चांगला राहिला तर उत्पादन नक्कीच चांगल होईल

  • @ramdahake536
    @ramdahake536 Před rokem

    मि 26,इच् वर् फुले संगम soyabina चि लावण केली आहे,

  • @tauseefmirza897
    @tauseefmirza897 Před 2 lety +2

    Excellent information👌👌👌

  • @panditrathod1408
    @panditrathod1408 Před 2 lety +2

    Good

  • @Knockout1994
    @Knockout1994 Před 2 lety +2

    हे सगळं खरं आहे भाऊ पण पाऊस कधी पडणार ?

  • @ATULGANJE-vv4jl
    @ATULGANJE-vv4jl Před 3 měsíci

    सर फुले दुर्वा बद्दल थोडी माहिती द्या

  • @devendrathadake
    @devendrathadake Před 2 lety +1

    उडीद या पिकाबद्दल एखादा व्हिडिओ टाका की सर त्याची लागवड खत व्यवस्थापन

  • @asaramkure997
    @asaramkure997 Před 2 lety +1

    छान माहीती

  • @surajmeshram9796
    @surajmeshram9796 Před 2 lety +3

    8 acer madhye 130 katte zale 62 kilochye... Halkya jamin ahe

  • @sachingiri6997
    @sachingiri6997 Před 2 lety +8

    सर मला 4.5 फुट सरी मारून टोकन पद्धतीने
    बेडवर लागवड करायची आहे दोन्ही बाजू
    तर हे अंतर जास्त होईल का

    • @Knockout1994
      @Knockout1994 Před 2 lety

      3 फुटाची सरी काढा

  • @akshayhinge2468
    @akshayhinge2468 Před 2 lety +3

    Bhau ...madheym Jamini madhey changla van konta ..nav sanga

  • @kgs2455
    @kgs2455 Před 2 lety +2

    sulfer & 20/20/00/13 सोबत टाकले चालेल का सर

  • @dipakjadhav9799
    @dipakjadhav9799 Před 2 lety +1

    8.21.21.croptek mahadhan che khat chagle rahil ka soyabean sathi kds726 sathi

  • @JanardanChoudhari-kl3wd
    @JanardanChoudhari-kl3wd Před rokem +1

    माझं शेत पानथड आहे पण जमिन भारी आहे पेरणी करावी का

  • @vijaykadam6125
    @vijaykadam6125 Před 2 lety +2

    सर 20 20 0 13 मध्ये सिंगल सुपर फोसपेट पेरणी करताना टाकावे की आधी s s p शेतामध्ये फेकावे

  • @vedantchavan9702
    @vedantchavan9702 Před 2 lety +2

    कपाशीचे ठिबक चार बाय एक फूट अंतरावर फुले संगम लावल्यास उत्पन्न येईल का?

  • @prshantwakchaure5276
    @prshantwakchaure5276 Před 2 lety +2

    Western bio seeds che js-335 cha vaan kasa ahey

  • @Dhananjaypadwe
    @Dhananjaypadwe Před rokem

    Sir soyabin madhil changle tan nashak wr video bnwa🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pradeepnaik868
    @pradeepnaik868 Před rokem +1

    Nice

  • @aniltemak4056
    @aniltemak4056 Před 2 lety +2

    फुले अग्रणी नगर जिल्हा राहुरी येथे लागवड केली तर चालेल का

  • @fayajmulla3634
    @fayajmulla3634 Před 2 lety +2

    साहेब, सोलापूर जिल्हा करीता चांगले बियाणे कोणते?? आहे

  • @animalandnatureloves5830
    @animalandnatureloves5830 Před 2 lety +1

    भाऊ तननाशक आणि फुटी वाढवणारे औषधी एकत्र मारायला चालतात का. जर, चालतात तर कोणते आणि जर चालत नाही, तर कधी म्हणजे किती दिवसाच्या आड gap मध्ये मारायचे

  • @sachinradke1404
    @sachinradke1404 Před 2 lety +1

    Thanks

  • @shankarrathod840
    @shankarrathod840 Před 2 lety +2

    Sundaram ....ch...biyan....kas...aahe...tya..badal.....sanga...n....sar

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 Před 2 lety +2

    Thanks.

  • @sachinpandharpure7319
    @sachinpandharpure7319 Před 2 lety +2

    सर डीड फूट अंतरावर पेरणी केली तर चालेल का सर

  • @harshavardhanwankhade4132

    Croptek 8:21:21 mahadhan che khat kase rahil sir kds726 sathi

  • @Babloo93
    @Babloo93 Před 2 lety +2

    साहेब, 2 एकर भारी जमिन आहे त्यात फुले संगम ची निवड केलीय. पन बाकि 3 एकर मध्यम कोरडवाहु जमीन आहे.त्यात् सोयाबीन ची कोणती जात छान आहे. ते सांगावे आणि अंतर सुद्धा सांगावे हि नम्र विनंती.

  • @radhakrushnkangune4397
    @radhakrushnkangune4397 Před 2 lety +3

    राधाकुषण महसु कांगुणे

  • @maheshkoli9969
    @maheshkoli9969 Před rokem

    सर हा वाण मी अडीच फुट सरी सोडून बियाणे टोचलेल आहे . पण ह्याचे खत व्यवस्थापन कसे करायचं . सांगा

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  Před rokem

      एकरी 1 बॅग dap+ 10 किलो गंधक टाका

    • @maheshkoli9969
      @maheshkoli9969 Před rokem

      @@AaplaParivarKrushiParivar जमीन काळी चांगल्या प्रतिची आहे 1 एकर

  • @bombarexperiment1186
    @bombarexperiment1186 Před 2 lety +1

    Hi sir
    Sir mi kds 726 van 6 Jun la laun sarivar laun Pani dile pan soyabin ugvan zali nahi
    Mi ukrun baghit le tar bi pitalun gele hote Mazi Kay chuk zali sangu shaktaka plz🙏🙏🙏🙏khup kharch kelay o

    • @user-tl1mp3oq5n
      @user-tl1mp3oq5n Před 2 lety

      Bijprakriya and ugwan chachni keli hoti ka

    • @Knockout1994
      @Knockout1994 Před 2 lety

      सहा ते सात बोटं ओल पाहिजे

  • @buntypawar4875
    @buntypawar4875 Před 2 lety +2

    भाऊ 1 माहिती द्या FIR पद्धतीने जर सीड ट्रिटमेंट केलं तर fungiside आणि insecticide ani PSB ani rizobium sobt केलं तर चालेल का आणि psb ची केली तर काय फायदा होईल आणि रिझोबियम चे बीज प्रक्रिया केली तर काय फायदा होईल आणि ते सोबत केलं कर काय काय फायदा होईल

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  Před 2 lety

      नाही

    • @vishnubiradar8760
      @vishnubiradar8760 Před 2 lety

      तुम्हाला खूप अभ्यास आहे

    • @SH-ov8vw
      @SH-ov8vw Před 2 lety

      कीटकनाशक व बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया केल्यावर नन्तर जर जिवाणूंची केली तर उपयोग होत नाही जिवाणू मरून जातात रासायनिक ने

  • @digambarbhise3906
    @digambarbhise3906 Před 2 lety +3

    जमीन भारी आहे .. एकरी किती बी पेरावे

  • @ythpfboss1990
    @ythpfboss1990 Před 2 lety +1

    Great 🙏🙏🙏🙏

  • @balrajpatil6869
    @balrajpatil6869 Před 2 lety +1

    Information nise

  • @user-wi8pz6mq7z
    @user-wi8pz6mq7z Před 2 lety +2

    सर नमस्कार फुले संगम कोणत्या कंपनीचे घ्यावे मार्गदर्शन करावे

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  Před 2 lety +1

      तुमच्या भागात जे बियाणे चांगली मिळतील ते घ्या,

  • @Zerodox_G
    @Zerodox_G Před 2 lety +2

    सोयाबीन पेरणी साठी उत्तम दर्जाचे बी कोणते

  • @vikasshingare9910
    @vikasshingare9910 Před 2 lety +2

    चिबड्या शेतात फुले संगम कस पिक येत तेची मायती सांगा सर ?

  • @crazyshortvideo2326
    @crazyshortvideo2326 Před 2 lety +2

    Tractor perni kiti vr kravi

  • @dnyandevvirkar4958
    @dnyandevvirkar4958 Před 2 lety +4

    सर पेरणी नंतर वल कमी आसेल तर पानी किती दिवसांनी द्यावे

  • @arvindmetange8631
    @arvindmetange8631 Před 2 lety +6

    रुची 1001 चे वाण कसे आहे अंतर किती ठेवावे

  • @GajananBajad-kd4hv
    @GajananBajad-kd4hv Před rokem

    Day wad

  • @vikaschonde1668
    @vikaschonde1668 Před 2 lety +1

    DAP ला पर्याय खत सोयाबीन साठी कोणते वापरावे

  • @dnyaneshwarchavhan8433
    @dnyaneshwarchavhan8433 Před 2 lety +1

    Sir 1eaker madhe kiti takayachi biyane sagane

  • @campatpachbhai4417
    @campatpachbhai4417 Před 2 lety +1

    Distant 2feet thevachi ka

  • @ashokingle5531
    @ashokingle5531 Před rokem

    Thank s

  • @rushikeshdeshmukh9454
    @rushikeshdeshmukh9454 Před 2 lety +1

    चोपण जमिनीत फुले संगम सोयाबीन जमल का?

  • @mangeshdiware5659
    @mangeshdiware5659 Před 2 lety +1

    Kds 726 soyabean Pavne 2 futacha sarimadhe 6 inchavar Eka thikani 2 biya Chaltil ka

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  Před 2 lety

      चालेल ना

    • @dhiraj1835
      @dhiraj1835 Před 2 lety

      बेड कसे पाडावे आनि कशाने.सोया बीनला पंजी मारून बेड पाडावे का सांगा?

    • @SH-ov8vw
      @SH-ov8vw Před 2 lety

      2 फुटावर दाट होतं नन्तर वाढल्यावर

  • @Rahulsarvar8637
    @Rahulsarvar8637 Před 2 lety +1

    Sir 10 26 26 takle tr chalel ka..

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 Před rokem

    जमीन भारी,आणि हलकी आहे तर काय करावे ...kds 726

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 Před rokem

    जमीन भारी,हलकी आहे तर काय करावे

  • @kishansmyle
    @kishansmyle Před 2 lety +3

    सर मला उन्हाळी फुले संगम हे एका एकर ला दहा क्विंटल उत्पन्न झाले आहे

  • @atulraut_876
    @atulraut_876 Před rokem

    मध्यम चिभड्या रानात फुले संगम वान चांगले उत्पादन देते ...हा माझा गेल्या वर्षी चा अनुभव आहे

  • @sandippatil-ym5dw
    @sandippatil-ym5dw Před 2 lety +2

    18 18 10 खत वापरतो आणि फवारणी कोनती करावी

    • @sandippatil-ym5dw
      @sandippatil-ym5dw Před 2 lety

      दाणेदार फोफेस्ट पेरणी वेळी देतो दुसरा डोस 18 18 10

  • @pralhadraut7104
    @pralhadraut7104 Před 2 lety +1

    मी यावर्षी दोन फूट बाय सहा इंच अंतरावर दोन दोन बीया टाकल्या

  • @swapnilkuyate7013
    @swapnilkuyate7013 Před 2 lety +2

    पेरानिला टाइम आहे 10 जून ला आधी रसायनिक खाद शेतात फेकावे का 15 दिवस आधी का सोबत गंधक पण आहे

  • @bhaskarailwar8193
    @bhaskarailwar8193 Před rokem +2

    हरबरा पिकावर वर एक व्हिडिओ कर रे....

  • @kingisback8772
    @kingisback8772 Před 2 lety +1

    Great 💯

  • @skumarshewale519
    @skumarshewale519 Před 2 lety +1

    सर तांबुस जमिनीत येणार का

  • @godawari123
    @godawari123 Před 2 lety +2

    चोपण जमीनीत किमया घेऊ शकतो का

  • @bhagwatsargar957
    @bhagwatsargar957 Před 2 lety +1

    धन्यवाद 🙏🙏

  • @vijayth7770
    @vijayth7770 Před rokem

    पानी व्यवस्थापन सांगा.

  • @sonalikakade738
    @sonalikakade738 Před 2 lety +1

    आता आम्ही पुणे जिल्ह्यात राहतो जुन्नर तालुक्यात आहे ...तर आमच्या कडे पेरला जाईल ..

  • @kundlikpokharkar8150
    @kundlikpokharkar8150 Před rokem

    Ya varshi Kanti 😊

  • @akashwadhai7624
    @akashwadhai7624 Před 2 lety +1

    एकरी बियाणे किती किलो बियाणे पेरनि करावे

  • @dilippujari9064
    @dilippujari9064 Před 2 lety +1

    ,, ,मध्यम, जमीन,आहे,खत, व्यवस्थापन, सांगवी, सुरवातीला,पासुन,

  • @Raghav40125
    @Raghav40125 Před 2 lety +2

    चांगल्या कंपनीचे सल्फरचे नाव सुचवा.. आणि किंमत
    🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  Před 2 lety +2

      Kisan च घेऊ शकता 10 kg bag 600 ते 900 दरम्यान मिळेल...किंव्हा Iffco च Bentonite Sulfer

    • @Knockout1994
      @Knockout1994 Před 2 lety

      महाधन घ्या १० kg - ४८० ₹

  • @shantarambamnekar2289
    @shantarambamnekar2289 Před 2 lety +1

    4.5 futi sarimadhye 3 line tokan keli tar chalel kay?

  • @komalgulhane4647
    @komalgulhane4647 Před 2 lety +1

    सर त्या चि. ट्या क टर न. पेरली तर. हूनाऱ्ही.किती. पाहिजे. सागा. प्लिज 👍🏻👍🏻

  • @rahulbodkhe8165
    @rahulbodkhe8165 Před 2 lety +3

    कोरडवाहू शेत आहे मध्यम ते भारी म्हणजे
    त्या शेतामध्ये कोरडवाहू हरभरा सुद्धा होतो अस शेत आहे
    फुले संगम kds726 लावलं तर चालेल का

  • @sanjaykokanepatil7683
    @sanjaykokanepatil7683 Před 2 lety +1

    डाळिंब बागेत पेरणी करावी का

  • @dattatraymorbale4929
    @dattatraymorbale4929 Před 2 lety +2

    Kds 726 साठी ड्रीप जोडणार आहे खत व्यवस्थापन कसं करावं

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  Před 2 lety

      4-5 दिवसांनी आधी खत टाकून दिलं तरी चालेल

  • @user-qb6ob6ch4z
    @user-qb6ob6ch4z Před 2 lety +2

    Sir jamin भारी आहे ओलित आहे तर तुरी म्हडये घेऊ शकतो का फुले संगम

  • @rajdeepkawale6455
    @rajdeepkawale6455 Před 2 lety +1

    फुले संगम kds726 आणि ग्रीन गोल्ड 3344 कोणते वाण चांगले आहे.

  • @annasahebsonawane3282
    @annasahebsonawane3282 Před 2 lety +1

    हे बियाणे बाजारात कुठे भेटेल

  • @vaibhavthakare5974
    @vaibhavthakare5974 Před 2 lety +1

    सर आम्ही नैसर्गिक शेती करतो म्हणजे कमी खर्चाची शेती करतो तर हे सोयाबीन आमच्या जमीन मध्ये जमेल का

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  Před 2 lety

      सोयाबीन ला खर्च कमीच लागतो कापसा पेक्षा

  • @AbhijitPatil-xl3zr
    @AbhijitPatil-xl3zr Před rokem

    Bhau tumhi kevha lavaych te visrlat panyachi soy asel tar anni tyasathi konti sinchan padhat yogy rahil thibak ki tushar aani patpani

  • @kishordeshmukh4547
    @kishordeshmukh4547 Před 2 lety +1

    Ravi company che fule sangam chagle ahe kay

  • @pravinnilkhan2007
    @pravinnilkhan2007 Před 2 lety +1

    सर, पेरणीसाठी एकरी किती किलो बियाणे वापरावेत ?