![Aapla Parivar Krushi Parivar](/img/default-banner.jpg)
- 1 181
- 18 507 111
Aapla Parivar Krushi Parivar
India
Registrace 21. 10. 2020
आपला परिवार कृषी परिवार चॅनल द्वारे शेतकऱ्यांना सर्व काही पिका विषय माहिती मिळेल व नवनवीन शेती विषय चालू घडामोडी उपलब्ध होईल..जय जवान जय किसान..जगाचा पोशिंदा शेतकरी राजा.Agriculture Is The Backbone Of Indian Economy.. This Channel Provides All Information And All Technical Knowledge, Support To Farmer's About Agriculture Sector..
या चॅनल द्वारे शेतकरी बांधवांना खालील माहिती पुरवली जाईल.
1- Agriculture guidance म्हणजे कृषी विषयक सल्ला दिला जाईल.
2- Agriculture information म्हणजे कृषी विषयक माहिती दिली जाईल.
3- Mandi Bhav म्हणजे पिकांचे बाजार भाव सांगितले जाईल.
4- Mansoon update म्हणजे हवामान अंदाज सांगितला जाईल.
5- सर्व पिकाचे मूळ मंत्र सांगितले जाणार आहे.
6- संपूर्ण पीक लागवड तंत्रज्ञान.
Thanks to all🙏❤️🙏
90K Completed 14/01/2023
100K ✅ love you all

🌞 सूर्यदर्शन कधी होणार? तोडकर हवामान अंदाज 22 ते 27 जुलै पावसाचा अंदाज.. 🌧️
🌞 सूर्यदर्शन कधी होणार? तोडकर हवामान अंदाज 22 ते 27 जुलै पावसाचा अंदाज.. 🌧️
zhlédnutí: 44 850
Video
खूप कमी खर्चात सोयाबीन दुसरी फवारणी भरघोस फुल आणि जोमदार फुटवा l soyabean dusri favarni mahiti
zhlédnutí 7KPřed 19 hodinami
खूप कमी खर्चात सोयाबीन दुसरी फवारणी भरघोस फुल आणि जोमदार फुटवा l soyabean dusri favarni mahiti
अलर्ट:- आज 16 जुलै पुढील दोन तासात अती मुसळधार पावसाचा इशारा तोडकर हवामान अंदाज live
zhlédnutí 8KPřed 19 hodinami
अलर्ट:- आज 16 जुलै पुढील दोन तासात अती मुसळधार पावसाचा इशारा तोडकर हवामान अंदाज live
Soyabean Dusri Favarni l सोयाबीन दुसरी फवारणी माहिती l सोयाबीन फुटवे व फुल संख्या वाढवण्यासाठी उपाय
zhlédnutí 15KPřed dnem
Soyabean Dusri Favarni l सोयाबीन दुसरी फवारणी माहिती l सोयाबीन फुटवे व फुल संख्या वाढवण्यासाठी उपाय #soyabean_dusari_favarni #सोयाबीन_दुसरी_फवारणी
फक्त 50 रुपयात कापूस पिकात लागेल फुटवाच फुटवा l kapus futva favarni
zhlédnutí 1,6KPřed dnem
फक्त 50 रुपयात कापूस पिकात लागेल फुटवाच फुटवा l kapus futva favarni
सतर्क व्हा:- नवीन कमी दाबाचा पट्टा राज्यात होणार मुसळधार पाऊस! todkar havaman andaj live
zhlédnutí 14KPřed dnem
सतर्क व्हा:- नवीन कमी दाबाचा पट्टा राज्यात होणार मुसळधार पाऊस! todkar havaman andaj live
सोयाबीन दुसरी फवारणी कोणती आणि कधी करावी l Soyabean dusri favarni l सोयाबीन दुसरी फवारणी
zhlédnutí 5KPřed dnem
सोयाबीन दुसरी फवारणी कोणती आणि कधी करावी l Soyabean dusri favarni l सोयाबीन दुसरी फवारणी
🌧️ बापरे 14 ते 17 जुलै पुन्हा राज्यात तुफान पाऊस शेतातील कामे करून घ्या तोडकर हवामान अंदाज
zhlédnutí 22KPřed dnem
🌧️ बापरे 14 ते 17 जुलै पुन्हा राज्यात तुफान पाऊस शेतातील कामे करून घ्या तोडकर हवामान अंदाज
आज 9 जुलै तातडीचा मॅसेज दुपार नंतर आणि रात्री मुसळधार पाऊस🌧️ todkar havaman andaj
zhlédnutí 11KPřed 14 dny
आज 9 जुलै तातडीचा मॅसेज दुपार नंतर आणि रात्री मुसळधार पाऊस🌧️ todkar havaman andaj
आज 8 जुलै तातडीचा हवामान अंदाज 🌧️ काही तासातच तुफान पाऊस 🌧️ todkar havaman andaj today
zhlédnutí 35KPřed 14 dny
आज 8 जुलै तातडीचा हवामान अंदाज 🌧️ काही तासातच पाऊस 🌧️ todkar havaman andaj today
Todkar Andaj:- दिनांक 7,8,9,10 जुलै राज्यात जोरदार पावसाचा अंदाज! तोडकर हवामान अंदाज
zhlédnutí 22KPřed 14 dny
Todkar Andaj:- दिनांक 7,8,9,10 जुलै राज्यात जोरदार पावसाचा अंदाज! तोडकर हवामान अंदाज
Soyabean Herbicide; सोयाबीन साठी टॉप 2 तणनाशक फवारणी l soyabean tannashak l shaked l fusiflex
zhlédnutí 15KPřed 21 dnem
Soyabean Herbicide; सोयाबीन साठी टॉप 2 तणनाशक फवारणी l soyabean tannashak l shaked l fusiflex
सोयाबीन तणनाशक फवारणी अगोदरच व्हिडिओ पहा हजारो रुपयाचं नुकसान वाचवा l सोयाबीन तणनाशक फवारणी
zhlédnutí 4,1KPřed 21 dnem
सोयाबीन तणनाशक फवारणी अगोदरच व्हिडिओ पहा हजारो रुपयाचं नुकसान वाचवा l सोयाबीन तणनाशक फवारणी
भरघोस फुटवे लागण्यासाठी सोयाबीन पहिली फवारणी खूप कमी खर्चात l सोयाबीन पहिली फवारणी l सोयाबीन फवारणी
zhlédnutí 11KPřed 21 dnem
भरघोस फुटवे लागण्यासाठी सोयाबीन पहिली फवारणी खूप कमी खर्चात l सोयाबीन पहिली फवारणी l सोयाबीन फवारणी #soyabean_pahili_favarni #soyabin_favarni #soyabean_first_spray #सोयाबीन_फुटवे_वाढवण्यासाठी_पहिली_फवारणी #सोयाबीन_फुटवे_जास्त_लागण्यासाठी_पहिली_फवारणी #सोयाबीन_पिकसाठी_पहिली_फवारणी
सतर्क व्हा :- 22 व 23 जुन मुसळधार पाऊस? जिल्ह्याची यादी पाहा तोडकर हवामान अंदाज live
zhlédnutí 22KPřed měsícem
सतर्क व्हा :- 22 व 23 जुन मुसळधार पाऊस? जिल्ह्याची यादी पाहा तोडकर हवामान अंदाज live
🌧️ तोडकर हवामान अंदाज; 18 ते 24 जुन जोरदार मुसळधार पाऊस 🌧️ या जिल्ह्यांना ढगफुटी पाऊस
zhlédnutí 14KPřed měsícem
🌧️ तोडकर हवामान अंदाज; 18 ते 24 जुन जोरदार मुसळधार पाऊस 🌧️ या जिल्ह्यांना ढगफुटी पाऊस
🌧️ आज झाला ढगफुटी पाऊस 🌧️ live l नदी, नाले, वडे पूर l मुसळधार पाऊस
zhlédnutí 65KPřed měsícem
🌧️ आज झाला ढगफुटी पाऊस 🌧️ live l नदी, नाले, वडे पूर l मुसळधार पाऊस
Rain🌧️14 ते 17 जुन पावसाचा खंड परंतु 18 जुन पासून विदर्भात मुसळधार 🌧️ तोडकर हवामान अंदाज
zhlédnutí 42KPřed měsícem
Rain🌧️14 ते 17 जुन पावसाचा खंड परंतु 18 जुन पासून विदर्भात मुसळधार 🌧️ तोडकर हवामान अंदाज
आज 10 जुन या जिल्ह्यात मुसळधार 🌧️ तर 18 जुन पासून पुन्हा जोरदार पाऊस 🌧️ todkar havaman andaj
zhlédnutí 51KPřed měsícem
आज 10 जुन या जिल्ह्यात मुसळधार 🌧️ तर 18 जुन पासून पुन्हा जोरदार पाऊस 🌧️ todkar havaman andaj
सोयाबीन खत व्यवस्थापन l soyabean khat niyojan l सोयाबीन पिकासाठी कोणते खत वापरावे l खत व्यवस्थापन
zhlédnutí 3,7KPřed měsícem
सोयाबीन खत व्यवस्थापन l soyabean khat niyojan l सोयाबीन पिकासाठी कोणते खत वापरावे l खत व्यवस्थापन
विदर्भासाठी सोयाबीन वान कोणता बेस्ट Js 9305 Vs Green gold 3344 l soyabean van l js 9305 l green gold
zhlédnutí 7KPřed měsícem
विदर्भासाठी सोयाबीन वान कोणता बेस्ट Js 9305 Vs Green gold 3344 l soyabean van l js 9305 l green gold
भरघोस उत्पादन देणारे सोयाबीन वान l top 6 soyabean van l green gold l फुले दुर्वा l js 9305 l maus612
zhlédnutí 18KPřed měsícem
भरघोस उत्पादन देणारे सोयाबीन वान l top 6 soyabean van l green gold l फुले दुर्वा l js 9305 l maus612
सोयाबीन एकरी 15 क्विंटल उत्पादन देणाऱ्या वान l ग्रान गोल्ड 3344 माहिती l green gold 3344 soyabean
zhlédnutí 6KPřed měsícem
सोयाबीन एकरी 15 क्विंटल उत्पादन देणाऱ्या वान l ग्रान गोल्ड 3344 माहिती l green gold 3344 soyabean
सोयाबीन पेरणी सोबत ही खते टाका एकरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन मिळेल l सोयाबीन खत व्यवस्थापन कसे करावे
zhlédnutí 7KPřed měsícem
सोयाबीन पेरणी सोबत ही खते टाका एकरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन मिळेल l सोयाबीन खत व्यवस्थापन कसे करावे
बुलढाणा:- भेंडवळ अंदाज 2024 यंदा जुन महिन्यात पाऊस कमी तर ऑगस्ट व सप्टेंबर जोरदार
zhlédnutí 2,2KPřed 2 měsíci
बुलढाणा:- भेंडवळ अंदाज 2024 यंदा जुन महिन्यात पाऊस कमी तर ऑगस्ट व सप्टेंबर जोरदार
आजचे हरभरा बाजार भाव l काबुली हरभरा भाव 12500 रुपये l harbhara bajar bhav today l chana market today
zhlédnutí 7KPřed 5 měsíci
आजचे हरभरा बाजार भाव l काबुली हरभरा भाव 12500 रुपये l harbhara bajar bhav today l chana market today
पाहा आजचे कापूस बाजार भाव / कापूस भाव 7400 रुपये kapus bajar bhav today
zhlédnutí 607Před 5 měsíci
पाहा आजचे कापूस बाजार भाव / कापूस भाव 7400 रुपये kapus bajar bhav today
आजचे हरभरा बाजार भाव l harbhara bajar bhav today l chana bajar bhav today l हरभरा भाव आजचे
zhlédnutí 12KPřed 5 měsíci
आजचे हरभरा बाजार भाव l harbhara bajar bhav today l chana bajar bhav today l हरभरा भाव आजचे
कापूस भावात तुफान वाढ कापूस झाला 7650 रुपये l आजचे कापूस बाजार भाव l kapus bajar bhav
zhlédnutí 11KPřed 5 měsíci
कापूस भावात तुफान वाढ कापूस झाला 7650 रुपये l आजचे कापूस बाजार भाव l kapus bajar bhav
आजचे हरभरा बाजार भाव l harbhara bajar bhav today l today chana rate l online harbhara bajar bhav
zhlédnutí 12KPřed 5 měsíci
आजचे हरभरा बाजार भाव l harbhara bajar bhav today l today chana rate l online harbhara bajar bhav
लातूर मधिल अंदाज सांगा
👌👌🙏
बायर कंपनीचे कॉन्फिडोर कापूस पिकावर व तुरीवर
Soyabean madhe 28:28:0 favarni keli tar chalel ka vaadhi sathi
लांब पानाचा टणसाठी काय फवारावे
Korajan ghetle t vhalte ka
टाकुमी+प्रायक्सर+टाटाबहार+0.52.34 चालेल का
हॅलो सर सोयाबीन ची जास्त वाढ होत आहे Culter घेऊ ki bharat certis च vestar gheu Replay me
taboli किंव्हा cultar
भाऊ कल्टर+हारू+ईमामॅक्टिन+12.61.0 ही फवारणी केली तर चालेल का
किमत किती आहे
एकच नबर मशिन आहे
मोबाईल नंबर दया तुमचा
उत्तर महाराष्ट्रात पाऊस कधी थांबणार धुळे
छान माहीती
साताऱ्यात मागच्या दिड महिन्यांपासून लई जोरदार पाऊस हाय. सुर्यदेवाचं दर्शनच झालं नाय.
वाशीम
550 रु लीटर
काढली कशी करावी लागेल हे सांगणे
Latoor paus khup aahe
मध्ये महाराष्ट्रात पाऊस नाही हे अजुन
सोयाबीन पिवळी पडली आहे वाढ फुटवे टानिक
कोपरगाव तालुक्यात पाऊस कधी होईल
Amravati warud la zhad chalu ahe 3 divas zhale
Beed
दक्षिण अहमदनगर मध्ये पाऊस पूर्ण बंद होईयला 40 दिवस बंद होईला पाहिजे
Rahuri la kadhi paus hoil sir
पाऊस नाहीत सिन्नर
जोरदार पाऊसच नाही कुठ
अजुनही जोरदार पाऊस नाही? कुठल्या दुष्काळी भागात राहता तुम्ही?😆😆 कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मागच्या दिड महिन्यांपासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. दिड महिने सुर्यदेवाचं दर्शनच झालं नाही. आणि अजुनही पाऊस नाही म्हणता.🤦♂
@@user-yo4lm5iq6o Washim जिल्हा कारंजा लाड तालुका मध्ये आणखी पण नदीला पाणी नाही आमच्या
@@adeshshete6652 इथं आमच्याकडं शहरातील चौका चौकांना नद्यांचं स्वरूप आलय. लोकांना पार वीट आलाय आता रोजच्या पावसाचा.
पैठण येथे पाऊस नाही
Saheb , पूर्व विदर्भात कधी खंड आहे ते सांगा
सर नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात चांगला पाऊस कधी येईल सांगा
वैजापूर तालुक्यात गोदावरी नदी काठी पाऊस नाही सर
वैजापूर तालुक्यातील पाऊस कधि आहे सांगा
Sambhaji nagar la pausch nahi
👋🙏👋🙏🎉🌹
सर शिर्डी राहता अहमदनगर उत्तर भागात नाशिक पूर्व परिसर अजिबात पाऊस नाही येथील पावसाचा अंदाज द्या
वैजापुर मोठा नदि नाले एक कधि होनार
Latur dist:motha paus kadhi padnar
जय।शिवराय।।
Pausa nahi
Tricoderma + humic use karta yete ka
आपण सांगीतलेले औषध आमच्या कडे मिळत नाही
हे खत ड्रेंचींग साठी नाही
धन्यवाद🎉
Spre,jamnar,nahi,ka
शेणखत आणि trichoderma यांचं प्रमाण सांगा आणि फेकायच कास
Trichoderma सोबत शेणखत आणि खत मिक्स केलं तर जमते का तुरीला खतासोबत trichoderma पण जाईल
कीटकनाशक बुरशीनाशक यांच्या संगे गावरान
भयमुग की भुयमुग I have confused
खुप छान व्हिडिओ