Vishnu Puran Part 1 । विष्णू पुराण भाग १ । Shri Charudatta Aphale

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 05. 2020
  • Vishnu Puran Part 1 । विष्णू पुराण भाग १ । Shri Charudatta Aphale
    पुराण क्र.०३ विष्णू पुराण - भाग ०१
    वक्ता - श्री. चारुदत्त आफळे , पुणे
    १८ महापुराणे -
    ग्रंथ पारायण दिंडीचे कार्य दिनांक २४ फेब्रुवारी २००७ पासून सुरु झाले.या पारायण दिंडीचा हेतू वेगवेगळया ग्रंथांवर चिंतन, विवरण करणे, काहींचे पारायण करणे, त्या ग्रंथामधील वेगळया विषयावर चर्चा करणे जेणे करुन समाजाचे प्रबोधन होईल असा सातत्याने प्रयत्न केला आहे.
    भारताची खरी थोरवी ज्या गोष्टींमुळे वाढली आहे,भारताला जी परंपरा लाभली आहे ती म्हणजे चार वेद, सहा शास्त्र आणि अठरा पुराणे. अशा अढरा पुराणांना आजच्या विसाव्या शतकात पुन्हा मान्यता मिळावी, त्यातील खरा इतिहास सर्व थरातील जनसामान्यांना समजावा, पुन्हा या पुराणांचा प्रसार व प्रचार व्हावा हयाच उद्देशाने हा प्रपंच मांडला. आपल्या देशातील विविध तीर्थक्षेत्राचे महत्व, पावित्र्य , तेथील निसर्गाची विविध रूपे, नद्या, वने-उपवने, तेथील आचार-विचार, विविध भाषा, जनसामान्यांचे जीवन हेच मानवी जीवनाचे मूल्य या पुराणांतर्गत विदित होते.
    प्राचीन असुनही जी नित्य नवीन वाटतात ती पुराणे. भारताचीच निर्मिती नव्हे, तर जगाची निर्मिती- त्याची जडण-घडण, चालीरिती,समाजसुधारणा,कला-कौशल्य, जोतिष, सिद्धि, मंत्रतंत्र-शास्त्र, भक्ती - वैराग्य, सदाचार, निती अनिती, न्याय, तसेच धर्म व इतिहास, तिथी- नक्षत्र, कालनिर्णय,ग्रहण, सर्व शास्त्रविधा, ज्ञान-विज्ञान, आचारनिती, उपासना, व्रतवैकल्ये, स्वरांची निर्मिती, संगीताची निर्मिती, अष्टांगयोग, आयुर्वेद, पर्यावरण, पाणी योजना पुढे विशेष करून श्राद्ध विधीचा महिमा, मानवाची मृत्यूनंतर होणारी गती याचा उहापोह या पुराणांच्या माध्यमातून समाजापुढे येतो. याचा शास्त्रार्थाने विचार केल्यास नक्कीच मानवी जीवन सुखी-शांतीमय होईल यात संशय नाही, आणि हीच काळाची गरज आहे.
    (हे प्रत्यक्ष ध्वनीमुद्रण मंदिर अथवा सभागृहांमध्ये केले असल्याने त्यात ध्वनीमुद्रणाचे तांत्रिक दोष असू शकतात.)
    डिजीटल रिमास्टरींग व प्रक्रिया व निर्मिती - आशिष केसकर, Orion Studios, Pune
    संकल्पना व आयोजन - श्री. विरेंद्र कुंटे गुरुजी, ग्रंथ पारायण दिंडी, पुणे

Komentáře • 79

  • @yogeshbansode590
    @yogeshbansode590 Před 4 lety +144

    कोणाकोणाला आफळे बुवांचे। कीर्तन आवडते.
    like करा.

    • @djharishkadmapur770
      @djharishkadmapur770 Před 3 lety +4

      Mla khup aavdate sir

    • @sanjayprabhat4324
      @sanjayprabhat4324 Před 3 lety +3

      आफळे बुबांचे प्रवचन म्हणजे ज्ञान ,संगीत आणि वाक् चातुर्याचा प्रभाव ...कोणताही विषय सहज पण खोलवर सांगण्याची शैली ...ऐकत रहावे आणि पुन्हा पुन्हा ऐकावे अशी शब्दांची मोहिनी ....कृतज्ञताभाव ...त्यांच्या चरणी ...🙏🙏

    • @dilipbhujbal5379
      @dilipbhujbal5379 Před 3 lety

      @@sanjayprabhat4324 sz

    • @savitaijantkar5580
      @savitaijantkar5580 Před 2 lety

      @@sanjayprabhat4324
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      l
      L
      L
      L
      L
      l
      Ll
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      l
      L
      L
      L
      L
      l
      L
      l
      L
      l
      L
      L
      l
      l
      L
      L
      l
      L
      l
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      l
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      l
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      l
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      l
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      l
      L
      L
      L
      L
      l
      L
      L
      L
      L
      L
      L
      l
      l
      L
      L

  • @kanchanjadhav1742
    @kanchanjadhav1742 Před 3 měsíci

    ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🙏🌼💮🌼🌸 खूप छान खूप छान कीर्तन फारच छान सुंदर👌👌

  • @prachipatankar5375
    @prachipatankar5375 Před 11 měsíci +1

    🙏💐

  • @vinodkumartambare7579
    @vinodkumartambare7579 Před 3 lety +12

    आफळे महाराजाचे किर्तन खरच आफलातुनच असत ,इतक्या सोप्या, सुंदर मधुर भाषेत सांगणारे किर्तन कार मी आजतगायत पाहीले नाहीत.खुप खुप दिर्ध आयुष्य लाभो ही दत्तात्रय
    चरणी प्रार्थना. विनोदकुमार तांबारे येरवडा पुणे

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 Před 3 lety +7

    ॐ नमो भगवते वासुदेवाय

  • @chaitanyabhuwad3123
    @chaitanyabhuwad3123 Před 6 měsíci +1

    जय हरी माऊली सुंदर समजवता

  • @sukeshkapoor3104
    @sukeshkapoor3104 Před 3 lety +4

    Khoop sunder..Guruji🙏

  • @rutujatelang3986
    @rutujatelang3986 Před 4 lety +9

    खुपच श्रवणिय

  • @sandipsalunkhe1446
    @sandipsalunkhe1446 Před rokem

    अती सुंदर

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 Před 4 lety +12

    वैचारिक अधिष्ठान खुप सुंदर आहे पुराण सांगताना.
    नमन

  • @balasahebhkolte2294
    @balasahebhkolte2294 Před 2 lety

    खुप छान

  • @gopalkadam4297
    @gopalkadam4297 Před 3 lety +7

    अप्रतिम, गुरूजीं चे किर्तन ऐकत राहावे व पुढील पिढी साठी फारच उपयुक्त आहे.आपल्या प्रयत्नास शुभेच्छा.

  • @manikkulkarni1528
    @manikkulkarni1528 Před rokem

    अप्रतीम कीर्तन. श्रीमान आफळेबुवांच कीर्तन ऐकून खूप आत्मिक समाधान मिळते.

  • @divyasingrol3063
    @divyasingrol3063 Před 3 lety +5

    जय हिन्द । जय श्री राम

  • @suhasdeshmukh3865
    @suhasdeshmukh3865 Před 4 lety +11

    फारच सुंदर, आफळे बुवा अप्रतिम रित्या कथन करतात. त्यांना दंडवत

    • @sulochanapatkar6291
      @sulochanapatkar6291 Před 3 lety

      अतिशय सुंदर आफळेबुवा नमस्कार

  • @ambadadgaikwad2813
    @ambadadgaikwad2813 Před rokem

    जय श्री क्रुष्ण

  • @dhanashrijadhav7995
    @dhanashrijadhav7995 Před 3 lety +3

    ह.भ.प.श्री आदरणीय आफळे माऊली. सुंदर आवाज,आणी विवेचन आवडलं.
    श्री साईबाबा मंदिर ता-पाटण जिल्हा-सातारा येथील भक्ताच्या वतीने नमन.

  • @amolgurav8564
    @amolgurav8564 Před 2 lety

    अप्रतिम . . . ।

  • @adityapawar9469
    @adityapawar9469 Před 6 měsíci

    Nice👏👏👏👏

  • @I_am_barium
    @I_am_barium Před 2 lety

    बाकी सर्व छान आहे

  • @shubhadaketkar
    @shubhadaketkar Před 3 lety +1

    खूप छान विष्णुपुराणाची माहिती मिळत आहे, पुढील भागात अजून माहितीची वाट पहात आहे

  • @ajitkasar4444
    @ajitkasar4444 Před 3 lety +2

    👏👏👏👏👏

  • @ketakideshpande9394
    @ketakideshpande9394 Před 2 lety

    🙏🙏

  • @rajeshshinde6290
    @rajeshshinde6290 Před 4 lety +6

    ‼️अमृत ‼️

  • @rajnimodi8218
    @rajnimodi8218 Před 3 lety +4

    खूप सुंदर नमस्कार

  • @vinayasidhaye2206
    @vinayasidhaye2206 Před 4 lety +5

    खूपच् छान विवेचन

    • @kewalrammakde1549
      @kewalrammakde1549 Před 3 lety

      ह.भ.प.चाफळे बुवांच्या रुपाने विवेचनात भगवंता चे दरशन होते. हे सत्य . के. ह. माकडे नागपूर

  • @sgp9999
    @sgp9999 Před 4 lety +17

    It is so so pleasant to listen Guruji's pravachan.

  • @rajendraphadtare9897
    @rajendraphadtare9897 Před 2 lety +2

    खुप छान कथा सांगितली🙏 ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏💐

  • @vasantideshpande5190
    @vasantideshpande5190 Před rokem

    खूप खूप छान. धन्यवाद🙏🙏🙏

  • @ambadadgaikwad2813
    @ambadadgaikwad2813 Před rokem

    ॐ नमो वासुदेवाय नमः

  • @sanjaymundle8802
    @sanjaymundle8802 Před 3 lety +2

    नमस्कार आफळे बुवा🙏
    आपले कीर्तन असो, गायन असो अथवा पुराण असो, हे सर्व श्रावण करताना भक्ती व भावार्थ हा कायमच परिपूर्ण असतो..🙏
    साक्षात आपण नारदांचे पाईक आहात हे क्षणोक्षणी जाणवते....
    🙏🙏🙏

  • @rakeshthigale423
    @rakeshthigale423 Před 3 lety +1

    अप्रतिम

  • @rajnimodi8218
    @rajnimodi8218 Před 3 lety +5

    अमृत आहे आपल्या वर्णनात .अमृत प्राशन केले आपले कीर्तन ऐकून .खूप खूप धन्यवाद .नमस्कार महाराज .

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 Před 3 lety +4

    खूप छान आहे ,धन्यवाद आफळे बुवा

  • @shaktimali3041
    @shaktimali3041 Před 4 lety +19

    अप्रतिम
    एक विनंती कृष्ण चरित्र पूर्ण सादर करावा

  • @vaibhavvaze7513
    @vaibhavvaze7513 Před 3 lety +12

    खूप छान उपक्रम आहे.. खूप छान वाटलं निरूपण श्रवण करून..... आफळे गुरुजींचे भागवत कथेचे निरूपण असेल तर अपलोड करा ......

  • @shivajipasare7597
    @shivajipasare7597 Před 2 lety +1

    Very very nice mahapuran katha.

  • @rajeevpatwardhan9286
    @rajeevpatwardhan9286 Před 3 lety +1

    खरोखर अमृतानुभव

  • @vrushalisawardekar4082

    आफळे गुरुजी यांचे किर्तन खुपच छान असते मला खूप आनंद मिळतो मी रोज ऐकते मला शांत झोप लागते त्यांचा आवाज खूप छान आहे त्यांनी गायलेली नाटकातली गाणी युट्युब ला दाखवावित ही विनंती

  • @shripadgavankar2942
    @shripadgavankar2942 Před 3 lety +2

    Khup chhan... Khup kirtan aikale buvanchi... Gayan khup chhan... 🙏🙏🙏

  • @rameshchaudhari1965
    @rameshchaudhari1965 Před 5 měsíci

    नमस्कार अप्रतिम खूप खूप छान सतत ऐकत रहावे अस वाटत

  • @sukrutajadhav2031
    @sukrutajadhav2031 Před 2 lety

    Jay sadguru

  • @prabhakarmarodkar5574

    🙏🌺👌धन्यवाद महोदय नमस्कार 🚩💫🙏🏻 8/22

  • @snehaldhage
    @snehaldhage Před rokem

    Dhanyawad 🙏🙏

  • @rajupuranik3230
    @rajupuranik3230 Před 3 lety +3

    निषब्द

  • @meenasaraf1826
    @meenasaraf1826 Před 2 lety

    खुपच छान

  • @deepakiran979
    @deepakiran979 Před 3 lety +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sbb10068
    @sbb10068 Před 2 lety

    हे तीनही भाग अत्यंत श्रवणीय आहेत !

  • @sanskrutijambhulkar9767
    @sanskrutijambhulkar9767 Před 3 lety +6

    कोणाला कोणाला आफळे गुरुजी चं किर्तन आवडतं त्यांनी like करा.

  • @jayakulkarni8673
    @jayakulkarni8673 Před 3 lety

    खूप छान सांगता महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dhanajishivdas976
    @dhanajishivdas976 Před rokem

    💐//Hare Krishna //💐

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 Před 3 lety

    खूप छान 🙏🌹

  • @shrigurudevdatt9043
    @shrigurudevdatt9043 Před 3 lety +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @alkadeshkulkarni
    @alkadeshkulkarni Před 3 lety

    सुंदर !🙏

  • @jayakulkarni8673
    @jayakulkarni8673 Před 3 lety

    रवी व चरवी अर्थ खूप छान

  • @yashbedmutha1802
    @yashbedmutha1802 Před 3 lety

    Radachh

  • @umalele2770
    @umalele2770 Před 4 lety +5

    नमस्कार

  • @drpriyankajadhav4609
    @drpriyankajadhav4609 Před 3 lety +1

    Nitya nava Krishna jiva avadto bhari.he gan Guruji cha Doordarshan vr eikayl hot.pn nantr te Google vr search kel pn milalacha nahi.kuthe milel.Sant Eknath maharajani lihleli hoti bahutek.

  • @dattatrayganpatye9770
    @dattatrayganpatye9770 Před 2 lety

    नमस्कार....

  • @anitamande9951
    @anitamande9951 Před 2 lety

    Tumhi sagle part ka upload karat nahi amchi link tutte ata mala part 4 milat nahi ahe

  • @kiranrenake587
    @kiranrenake587 Před 3 lety +1

    Ichalkaranji madhe ya guruji kirtanasathi

  • @I_am_barium
    @I_am_barium Před 2 lety

    Channel चे नाव Orion BHAKTI का ठेवलय तेच कळत नाही मराठीत कित्येक सुंदर सुंदर नाव आहेत.

  • @shraddhatendolkar3640
    @shraddhatendolkar3640 Před 3 lety

    उत्कृष्ट. पण आवाज ऐकायला कमी येतो

  • @vrushalis4227
    @vrushalis4227 Před 4 lety +4

    पुराण क्रमांक २ कोणता आहे

  • @ganeshexports7313
    @ganeshexports7313 Před 2 lety

    गुरूजी आवाज खूप कमी आहे.

  • @deepaliumarane5141
    @deepaliumarane5141 Před 10 měsíci

    किती अध्याय आहेत

  • @n.g.nadkarni5170
    @n.g.nadkarni5170 Před rokem

    आफळे बुवांचे सात वर्षांपूर्वीचे भागवतu tubeवर आहे.पणaudio आहे.videoनाही.😢

  • @038.shubhamgholap5
    @038.shubhamgholap5 Před 3 lety

    Adds ahe कि majak. इतके adds

  • @ujwalamannikar8524
    @ujwalamannikar8524 Před 3 lety

    फारच सुंदर