Vishnu Puran Part 2 । विष्णू पुराण भाग २ । Shri Charudatta Aphale

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 05. 2020
  • Vishnu Puran Part 2 । विष्णू पुराण भाग २ । Shri Charudatta Aphale
    पुराण क्र.०३ विष्णू पुराण - भाग ०२
    वक्ता - श्री. चारुदत्त आफळे , पुणे
    १८ महापुराणे -
    ग्रंथ पारायण दिंडीचे कार्य दिनांक २४ फेब्रुवारी २००७ पासून सुरु झाले.या पारायण दिंडीचा हेतू वेगवेगळया ग्रंथांवर चिंतन, विवरण करणे, काहींचे पारायण करणे, त्या ग्रंथामधील वेगळया विषयावर चर्चा करणे जेणे करुन समाजाचे प्रबोधन होईल असा सातत्याने प्रयत्न केला आहे.
    भारताची खरी थोरवी ज्या गोष्टींमुळे वाढली आहे,भारताला जी परंपरा लाभली आहे ती म्हणजे चार वेद, सहा शास्त्र आणि अठरा पुराणे. अशा अढरा पुराणांना आजच्या विसाव्या शतकात पुन्हा मान्यता मिळावी, त्यातील खरा इतिहास सर्व थरातील जनसामान्यांना समजावा, पुन्हा या पुराणांचा प्रसार व प्रचार व्हावा हयाच उद्देशाने हा प्रपंच मांडला. आपल्या देशातील विविध तीर्थक्षेत्राचे महत्व, पावित्र्य , तेथील निसर्गाची विविध रूपे, नद्या, वने-उपवने, तेथील आचार-विचार, विविध भाषा, जनसामान्यांचे जीवन हेच मानवी जीवनाचे मूल्य या पुराणांतर्गत विदित होते.
    प्राचीन असुनही जी नित्य नवीन वाटतात ती पुराणे. भारताचीच निर्मिती नव्हे, तर जगाची निर्मिती- त्याची जडण-घडण, चालीरिती,समाजसुधारणा,कला-कौशल्य, जोतिष, सिद्धि, मंत्रतंत्र-शास्त्र, भक्ती - वैराग्य, सदाचार, निती अनिती, न्याय, तसेच धर्म व इतिहास, तिथी- नक्षत्र, कालनिर्णय,ग्रहण, सर्व शास्त्रविधा, ज्ञान-विज्ञान, आचारनिती, उपासना, व्रतवैकल्ये, स्वरांची निर्मिती, संगीताची निर्मिती, अष्टांगयोग, आयुर्वेद, पर्यावरण, पाणी योजना पुढे विशेष करून श्राद्ध विधीचा महिमा, मानवाची मृत्यूनंतर होणारी गती याचा उहापोह या पुराणांच्या माध्यमातून समाजापुढे येतो. याचा शास्त्रार्थाने विचार केल्यास नक्कीच मानवी जीवन सुखी-शांतीमय होईल यात संशय नाही, आणि हीच काळाची गरज आहे.
    (हे प्रत्यक्ष ध्वनीमुद्रण मंदिर अथवा सभागृहांमध्ये केले असल्याने त्यात ध्वनीमुद्रणाचे तांत्रिक दोष असू शकतात.)
    डिजीटल रिमास्टरींग व प्रक्रिया व निर्मिती - आशिष केसकर, Orion Studios, Pune
    संकल्पना व आयोजन - श्री. विरेंद्र कुंटे गुरुजी, ग्रंथ पारायण दिंडी, पुणे

Komentáře • 31

  • @user-cy1je4nb1p
    @user-cy1je4nb1p Před rokem +1

    ओम नमो भगवते vasudevay

  • @govindkelkar3010
    @govindkelkar3010 Před 3 lety +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @yogitadeshmukh4070
    @yogitadeshmukh4070 Před rokem +1

    खूपच सुंदर 🙏🏻

  • @user-cy1je4nb1p
    @user-cy1je4nb1p Před rokem +1

    🙏🙏🙏🌹👌👌👌👌👍

  • @balasahebhkolte2294
    @balasahebhkolte2294 Před 2 lety +1

    खुप छान

  • @nandkumartambekar3592
    @nandkumartambekar3592 Před 11 měsíci +1

    अतिशय परखड आणि अभ्यासू कथाकार, प्रवचनकार
    म्हणून चारदत्त आफळे यांचे स्थान सर्वोच्च आहे.

  • @vaishaligire2121
    @vaishaligire2121 Před rokem

    फारच सुंदर प्रवचन ऐकायला मिळाले
    🙏जय श्री स्वामी समर्थ 🙏

  • @prabhakarmarodkar5574

    🙏💫🌺🙏🏻🚩👌

  • @omaakatkar
    @omaakatkar Před 8 měsíci

    Good

  • @shalakakadam8292
    @shalakakadam8292 Před 11 měsíci

    तुमच्या मुळे विष्णू पुराण कथा समजली.. धन्यवाद😊..

  • @user-cy1je4nb1p
    @user-cy1je4nb1p Před rokem +1

    बुवा खूप मस्त विष्णुपुराण सांगता आहात तेही गोकुळ अष्टमीच्या कळत खूप छान ऐकायचे भाग्य मला प्राप्त झाले हे माझे अहोभागयच mhanyache

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 Před 3 lety +6

    जबरदस्त, अभ्यासपूर्ण,भाषेवर जबरदस्त प्रभूत्व सांगण्याची शैली खूपच सहज आणि सोपी त्रिवार नमस्कार आफळे बुवाना 🙏🙏🌹ओम नमो भगवते वासुदेवाय

  • @sakharambrahmapurikar8392

    ओम विश्वेन नमः

  • @milinddeshpande1002
    @milinddeshpande1002 Před 3 lety +2

    Farch..sunder.mahete.

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 Před 3 lety +5

    अतिशय सुंदर

  • @ashapundlik2200
    @ashapundlik2200 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर.

  • @deepalibane2470
    @deepalibane2470 Před 4 lety +6

    Ahobhagya ,he shravan PRA pt zale.shatsh aabhar👏👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿

  • @deepakiran979
    @deepakiran979 Před 3 lety +4

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sudarshandeshpande7428
    @sudarshandeshpande7428 Před 3 lety +4

    🙏🙏

  • @hemlatachaudhari9285
    @hemlatachaudhari9285 Před 3 lety +4

    खुपचं छान माहिती

  • @madhuribhave5361
    @madhuribhave5361 Před 3 lety +4

    Waaah ! sundar kirtan 👍👍👍👍

  • @shubhadaketkar
    @shubhadaketkar Před 3 lety +2

    खूप चांगली माहिती समजावून सांगण्याची पद्धत आवडली

  • @shaunakbangale
    @shaunakbangale Před 3 lety +10

    खूपच छान वर्णन केलं आहे.. चारुदत्त आफळे बुवांना ऐकतच राहावं वाटतं. कित्येक गोष्टी आपल्याला वरवर माहीत असतात, त्यांत खोलवर दडलेल्या कल्पना ऐकून अजूनच पटतात..😊

  • @dr.bhidejunior3662
    @dr.bhidejunior3662 Před 3 lety +3

    काय दुर्दैव आहे पहा, इतक्या सुंदर व्हिडिओ ल व्ह्यू किती कमी.. खरंच लोकांची टेस्ट बिघडत चालली

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 Před 8 měsíci

      हल्ली लोकांना अंधारे बाई चित्रा वाघ ठाकरे बंधू शरद पवार यात जास्त इंटरेस्ट असतो. आफळे बुवा काय यांच्यापेक्षा हुशार नाही.

  • @aartikulkarni3298
    @aartikulkarni3298 Před 6 měsíci

    सप्त समुद्र द्न्यात नव्हते.

  • @amolgurav8564
    @amolgurav8564 Před rokem

    अ प्र ति म

  • @dhananjaykumbhar1337
    @dhananjaykumbhar1337 Před 3 lety +1

    तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. मी मुंबईला, वडाळा पश्चिम येथे राहतो. तुमचं निरूपण ऐकून भक्तिभाव जागा होतो. धन्यवाद!
    धनंजय कुंभार, ९८९२४९९५८०

  • @meenasaraf1826
    @meenasaraf1826 Před 2 lety +1

    खुप छान