विकासशेठ नायकवाडी बैलगाडा मालक यांची दावणीची संपूर्ण मुलाखत | vikas naykodi bailgada sharyat
Vložit
- čas přidán 1. 06. 2024
- विकासशेठ नायकवाडी बैलगाडा मालक यांची दावणीची संपूर्ण मुलाखत | vikas naykodi bailgada sharyat
#bailgada
#rajusheth
#बकासुर
#bakasur
#bullock
#racing
#_maidanreporter
#खिल्लार_महाराष्ट्राची_शान
#खिल्लार
#khillar
#khillarbull
#khillarcow
#बैलगाडा
#बैलगाडाशर्यत
#bailgadasharyat
पुणे नगर जिल्ह्यांचा वाघ हिरा❤
भारी घेतली मुलाखत तुम्ही खूप ❤
धन्यवाद नाद गावाकडचे तुम्ही आमची मुलाखत घेतली 🙏🏻❤️🩹
बैलगाडा क्षेत्रातील दिलदार माणूस नीलेश दादा काळे ❤
निलेश दादा काळे यांची मुलाखत घ्या ना बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सगळ्यात मोठी मुलाखत होईल ही ❤❤
ओम्या ची मुलाखत घ्या आणि निलेश काळे ची मुलाखत घ्या
आव्हाळे सभापती ( हिंदकेसरी बल्ल्या ) + विकास शेठ नाईकवाडी ( हिंदकेसरी सरपंच ) टाॅपची जुगलबंदी
❤
नाद खुळा मुलाखत धनुदादा तात्या दत्तामामा🦁
पै. विकासदादा ❤️😍😘
निलेश dadaकाळे yanchi मुलाखत घ्या हिंदकेसरी दावन
1 नं मुलाखत , आणी झकास उत्तर ..
Ekach vaada nilesh dada
नाद गावाकडला या यूट्यूब चैनल चा मनापासून हार्दिक अभिनंदन 🌹💐 आणि हिंदकेसरी हिरा आणि सरपंच यांची संपूर्ण दावणीची मुलाखत घेतल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन ❤❤ ❤❤.
ओम्या ची आणि शंभु वारिंगे ची मुलाखत घ्या
सरपंच ❤❤❤
निलेश काळे यांची मुलाखत घा
बाप्पू शेठ आल्हाट यांची मुलाखत घ्या ✌🏻
Hira ❤sona..ekatra yeudya Dada parat ekada
दादा तुम्ही मुलाखत चांगली गेता पन जरा गरीबांची पन मुलाख ग्या
नाद केला
Nilesh dadachi mulakat ga
निलेश दादा ला आता खूप वाईट वाटतं आसेल...
Bhapu alhat mulakhat ghya
काळेश्वर डिजे बैलगाडा संघटना म्हसे हिंदकेसरी हारण्या यांची मुलाखत घ्या 🙏🏻
Mo no pathva
निलेश दादा ची मुलाखत घ्या
Hira aani Sona jukat houdya
गरीबांची पन बैल पळतात
दादा चॅनेल चेक करा जी बैल maharstrala माहीत navhti ती मी दाखवलीय अस काही नाही गरीब श्रीमंत जो पळतो तो दिसतो 🙏
Nilesh kale यांची मुलाखत घेणार का
तुम्ही नियोजन करा आपण नक्की घेऊ
@@nadgavakadche9653 ok
Tumhich kara nimgavchya ghatat
त्यांनी नवीन खरेदी केली जलवा भाई