पवारांचं राजकारण संपलं? | Vinay Hardikar | EP - 1/2 | Behind The Scenes | Think Bank

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवार यांची राजकीय ताकद कमी झाली आहे का? पुरोगामी विचारांचे राजकीय पाठीराखे ही पवारांची ओळख आता मिटणार? भाजपच्या सोबत जाण्याचे प्रयत्न केल्याने पवारांची विश्वासार्हता कमी होणार? येत्या काळात पवारांचे राजकारण कोणत्या दिशेने जाईल?
    ज्येष्ठ विचारवंत, विनय हर्डीकर यांची मुलाखत... भाग १
    #ajitpawar #sharadpawar #maharashtrapolitics

Komentáře • 993

  • @akshayk95
    @akshayk95 Před rokem +96

    एक पेंडी दाखवून १० गाई हांबरत ठेवायच्या 😅 नवीन म्हण समजली आज!

    • @vijayfartale5156
      @vijayfartale5156 Před rokem

      🎉

    • @chandrashekharghumare4342
      @chandrashekharghumare4342 Před rokem +3

      सुंदर म्हण 😅😅

    • @anitapimpalkar1411
      @anitapimpalkar1411 Před 11 měsíci +3

      एकदम कडक, चपखल बसेल

    • @gangadhargagare516
      @gangadhargagare516 Před 11 měsíci +2

      Vaah,Vaah,Vaah!!! Kya bat hain

    • @nitinpatil6315
      @nitinpatil6315 Před 3 měsíci +1

      आणि एक टोपली घेऊन दहा गायीचे शेण उचलण्याचे नाटक करणारी मंडळी तुम्ही !

  • @gurunathdiwadkar579
    @gurunathdiwadkar579 Před rokem +31

    एक अप्रतिम विश्लेषण, मला तरी तर्कसुसंगत वाटते. हर्डीकरसाहेबांना प्रणाम 🙏

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 Před rokem +20

    छान विषय समजून सांगितले, धन्यवाद हार्डीकर साहेब.आशा स्थितीत पवार साहेबांनी घरी शांत बसने योग्य.

  • @shankarghorpade147
    @shankarghorpade147 Před rokem +27

    अतिशय सुंदर आणि परखड मुलाखत.शरद पवार यांच्या बद्दल सत्य वस्तुस्थिती मांडली.खुप खुप धन्यवाद सर

  • @niranjandeo4048
    @niranjandeo4048 Před rokem +40

    अफाट विवेचन आणि अभ्यास...फार भारी एपिसोड...👍

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 Před rokem +120

    पवार म्हणजे संधी साधू विचार शुन्यात असलेला नेता.

    • @prasadlele8332
      @prasadlele8332 Před rokem +4

      Perfect assessment 👍👍

    • @anilnale5114
      @anilnale5114 Před 10 měsíci +1

      यापेक्षा तुम्ही अधिक आहे

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 Před 9 měsíci +3

      Ek hi mara magar jor se mara 🤣

  • @balajipote3264
    @balajipote3264 Před rokem +12

    आम्हाला हे पत्रकारितेला शिक्षक म्हणून लाभले होते.. रोखठोक आणि खूप इंटरेस्टिंग ahet 😍

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 Před rokem +36

    अतिशय अभ्यासपूर्ण, सुस्पष्ट प्रखर विश्लेषण - प्रणाम हार्डीकर सर
    sanjay PUNE

  • @ckpatekar
    @ckpatekar Před rokem +96

    विनयजीनी पवारसाहेबांचे व्यक्तिमत्वा बाबतीत केलेले वर्णन अगदी योग्य .पटलं आम्हाला .

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 Před 9 měsíci

      Gharane, shahi, rajkarni, yanna, jantecha, maila, khanyachi, aadat, ho, gai, jaise, sharabi, ko, sharab, ki, ghar, konihi, chalaval, tari, chalet,

  • @thememorystudio2085
    @thememorystudio2085 Před rokem +89

    ही मुलाखत संग्रही ठेवावी अशी आहे... अचूक व्यक्ती विश्लेषण केले ह्या काकाने...

  • @roshanthakur1724
    @roshanthakur1724 Před 11 měsíci +6

    खूप छान विश्लेषण केले आहे.
    भाऊ तोरसेकर यांच्या प्रमाणे विनयजीचं रोज एक राजकीय विश्लेषण ऐकायला मिळालं पाहिजे.
    एखादे युट्यूब चायनल चालू करा
    आणि चालू असल्यास मला सांगा
    धन्यवाद 🙏🙏

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 Před rokem +115

    पवार हे महाराष्ट्र व देशाच्या राजकारणातील सर्वात बेभरवसी व्यक्तिमत्व!

    • @sudhakarpatil3024
      @sudhakarpatil3024 Před rokem +1

      मा. मोदिजी त्यांना जाहिरपणे गुरु मानतात .

    • @user-wv5xl4kr7l
      @user-wv5xl4kr7l Před 11 měsíci

      ​@@sudhakarpatil3024zooth var var

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 Před 11 měsíci +2

      बरोबर बोललात तुम्ही.

  • @tukarammahajan282
    @tukarammahajan282 Před rokem +20

    A gem of a person..अतिशय अभ्यासपूर्ण, सुस्पष्ट आणि तेवढेच प्रखर विश्लेषण सादर प्रणाम हार्डीकर सर..

  • @astrovaibhav488
    @astrovaibhav488 Před rokem +11

    श्रीयुत पाचलाग सर आपण अतिशय सुंदर मुलाखत घेतली श्रीयुत विनय हर्डीकर यांनी सुस्पष्ट आणि सडेतोड उत्तरे दिली,आदर्श मुलाखतकार कसा असावा याचे आपण मूर्तिमंत उदाहरण आहात.सध्या जे मुलाखतकार म्हणून वावरतात त्या मध्ये होस्ट कोण आणि गेस्ट कोण हेच समजत नाही,भविष्यात आपल्याकडून अश्याच दर्जेदार कार्यक्रम अपेक्षे सह धन्यवाद

  • @shobhasakorkar4750
    @shobhasakorkar4750 Před rokem +10

    उत्तम विवेचन,उद्बोधक माहिती मिळाली सरांकडून!सरांना असेच आमंत्रित करीत जावे ही विनंती.

  • @kumardeshpande8912
    @kumardeshpande8912 Před rokem +9

    अप्रतिम विश्लेषण.. एकंदर लोकशाही आणि महाराष्ट्राच्या सद्य परिस्थिती च्या राजकारणा वर...

  • @samirranade7508
    @samirranade7508 Před rokem +15

    आज पहिल्यांदा त्यांना ऐकले
    संपूर्णतः निष्पक्ष मांडणी धन्यवाद तुलापण बरेच दिवसांनी मजा आली
    Mostly you have a same feeling
    Thanks once again

  • @vasantbarve4817
    @vasantbarve4817 Před rokem +3

    थिंक बँक वरची आजवरची सर्वोत्कृष्ट मुलाखत.

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 Před rokem +20

    मुळ दोश मा उध्दसाहेब ठाकरे च आहेत मतदारासी विश्र्वासघात उध्दव ठाकरे यांनी सहजपणे राजरोस पणे लबाडी केली शरद पवार चा व कॅग्रेस चा जवळ सत्तेसाठी जाणे 110टक्के मोठी चुक आहे मा हिंदुह्रदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बाहेर चे उध्दसाहेब ठरले

    • @girishshendkar6899
      @girishshendkar6899 Před 6 měsíci

      बरोबर बोलता सर मतदानाचा निकाल लागल्यानंतर फडणवीसांनी २५ फोन केले त्यातील एका हि फोन घेतला नाही म्हणुन भारतीय जनता पक्षाला एन सी पी बरोबर जावे लागले

  • @pramodjoshi8768
    @pramodjoshi8768 Před rokem +13

    सन्मा.हर्डीकर जी आपण केलेले विश्लेषण अतिशय योग्य आहे. भाजपा बरीच वर्षे जनतेच्या सेवेमध्ये रुजू होता आणि या कॉंग्रेस राजवटीने सत्तेत राहून येथील जनतेमध्ये जो धार्मिक व जातीयवाद यामध्ये जी तेढ निर्माण केली, त्यामुळे भाजपला सत्तेचा मोह आवरता आला नाही. मुळात या देशाला वर्षानुवर्ष हिंदू संस्कृती असून आजपण हिंदुस्थान म्हणुन म्हंटले जाते, स्वातंत्र्याच्या लढाईत हिंदू मुस्लीम हे सख्ख्य होते आणि संपूर्ण भाई चार होता, तो या राज्यकर्त्यांनी संपून एकमेकांना लढवत ठेवले ते फक्त मताच्या जोगवासाठी त्यानंतर जातीयवाद याला खत पाणी घातले या सर्वाना कुठेतरी नियंत्रणात आणण्यासाठी भाजपाने नीती बदललेली आहेत. भाजपाचे पूर्वीपासून धोरण आहे की एक संघ एक राष्ट्र असावे, त्याप्रमाणे लहानपणी सुद्धा शाळेमध्ये प्रार्थना असायची की बळ सागर भारत होवो, विश्वात शोधून पाहो. त्या वल्गना झाल्या. भारतात मोदी जी च्या पहिला काय मान होता आणि आता काय आहे हे कोणीही विसरू शकत नाही. या सर्वानीच आपल्या कुटुंबासाठी छोटे छोटे पक्ष काढले आणि आपल्या कुटुंबाची व्यवस्था करून ठेवली, त्यामुळेच भ्रष्टाचार फोफावला he विसरून चालणार नाही. याचा कुठेतरी अंत होणे गरजेचे आहे. . मूळ भाजपा मध्ये बहुसंख्य नेते यांच्या कुटुंबातील कोणीही राजकारणात नाही किंवा त्याचा फायदा घेण्यास सुद्धा तयार नाही . भाजपाचा जर भ्रष्टाचाराची प्रकरणे असेल तर जरूर जनतेच्या समोर आणा. पण या देशात सुराज्य येणे गरजेचे आहे. आज हेच विरोधक स्वातंत्र्यासाठी ज्यानी आपल्या कुटुंबाची आहुती दिली त्यांना काहीही बोलून अपमानित करतात याचा अर्थ काय. बरेच पोटतिडकीने लिहावेसे वाटते. राग येतो, पण नाईलाज आहे. 😎

  • @vishwasjoglekar9493
    @vishwasjoglekar9493 Před rokem +23

    अतिशय स्पष्टपणे आणि अनुभवून मांडलेले मुद्दे विचारात घेऊन ठेवावे असे आहेत पण राजकीय स्थिती बिघडवणे हीच सवय आजच्या राजकारण्यांना लागली आहे त्यामुळे लक्षात कोण घेतो?

  • @skadam3945
    @skadam3945 Před rokem +8

    याला सर्वात जास्त जबाबदार UT आहेत
    खरी सुरुवात त्यांनीच केली 2019 ला

  • @aditikotibhaskar496
    @aditikotibhaskar496 Před rokem +12

    विनायक, हर्डीकर सर माझं अतिशय आवडत व्यक्तीमत्व.. वैचारिक विश्लेषण.

  • @sudheer091
    @sudheer091 Před rokem +125

    हर्डीकर बरोबर बोलत आहेत. हा माणूस आधीपासूनच विश्र्वासघातकी होता. इतिहासच याची साक्ष आहे. प्रतिस्पर्धी नियतीनेच तयार केला आणि तोही घरातच .

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 Před rokem +5

      💯 % barorar

    • @joshisjable
      @joshisjable Před rokem

      पवार हा माणूस महत्वाकांक्षी राक्षस आहे आणि त्याचा जीव सत्तेतून मिळणार्या पैशात आहे.त्यासाठी हा माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो..देशासाठी धोकादायक

    • @vilasdamari2872
      @vilasdamari2872 Před rokem +7

      शरद पवार साहेब कोण होतास तू (तुम्ही),काय झालास तू (तुम्ही)? वयाच्या ८३ व्या वर्षी हे तुम्हाला शोभत नाही. इतका विश्वास घातकीपणा हे नमाभिधान तुम्हाला शोभते का?

    • @chandrashekharghumare4342
      @chandrashekharghumare4342 Před rokem +2

      ह्याला बाळा साहेबांनी वेळीच ओळखले होते😂😂😂😂😂😂😂

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 Před rokem

      Pan Udhav la kadhi kalnar ha motha question mark

  • @shivajigunjal2679
    @shivajigunjal2679 Před rokem +20

    पवारांनी काय पेरून ठेवल ते उगवते का ?
    अजूनही काही महान मराठा आणि ब्राम्हण या वादात गुंतून पडलेले आहेत.
    यातून बाहेर येतच नाही.

  • @govindjade6048
    @govindjade6048 Před rokem +101

    हर्डीकर साहेब यांनी शरद पवारां बाबत केलेले विश्लेषण हे अगदी योग्य आहे.री कॉल चा अधिकार पाहिजे. राजकीय पक्षाच्या सध्याची परिस्थिती पहाता मतदार नोटा चा पर्याय निवडतील

    • @vasantkoli4250
      @vasantkoli4250 Před rokem

      16:50 😊😊

    • @sureshgaikwad7950
      @sureshgaikwad7950 Před rokem

      येत्या निवडणुकीत बरेच जण नाटो वापरायचा विचार करत असणार

  • @chogaletushar3
    @chogaletushar3 Před rokem +9

    18:15 काँग्रेस हे देवळा बाहेरचे भिकारी..जबरदस्त उपमा..😂😂😂

  • @liladharpatil513
    @liladharpatil513 Před rokem +4

    हर्डीकर यांचे परखड व सुस्पष्ट विशलेषण सत्य आणि अतिशय उचित

  • @satyavijayhasnale6169
    @satyavijayhasnale6169 Před rokem +15

    जे पेरल तेच उगवल. रोखठोक विश्लेषण आवडल.

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 Před rokem +5

    विनायक सर हर्डीकर साहेबांना महिन्यातून दोनदा तरी आपल्या channel वर बोलवलेच पाहिजे... अगदी परखड आणि योग्य बोलतात... हेच मराठी जनतेला ऐकायला पाहिजे... राजकारणी किती घान आहेत यावर विवेचना कोण करतच नाही... तुम्ही यांना वेळोवेळी बोलावले पाहिजे... धन्यवाद 🙌

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 9 měsíci +2

    विनायक हार्डीकर साहेब तुम्ही स्पष्ट सांगितलं खरं खरं सांगितलं पटलं सगळं तुम्ही फार फार बुद्धिमान आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत

  • @prakashvichare7861
    @prakashvichare7861 Před rokem +23

    एक नंबरचे विचार मांडले साहेबांनी.

  • @mangeshk17
    @mangeshk17 Před rokem +9

    या सर्व अनाकलनीय प्रकारास शरद पवार , उध्दव ठाकरे आणि संजय राऊत हेच जबाबदार आहेत... या तिघांच्या हावरट व विश्वासघातकी अधाशी पणामुळे ही स्थिती आहे

  • @shekharbandal3428
    @shekharbandal3428 Před rokem +43

    असले भेदक विश्लेषण मि आजपर्यंत कधीही पाहीले नव्हते..
    जबरदस्त विश्लेषण.

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 Před rokem +4

    माननीय भाऊंनी पवार साहेब यांची अतिशय योग्य माहिती प्रत्येक वेळी दिलेली आहे.

  • @PramodChoudhari
    @PramodChoudhari Před rokem +57

    कार्यकर्ते लोकांना अजून कळलं नाही काय झाल 😂😂😂
    कार्यकर्ते अजून डाव आणि खेळी शोधत बसलेत.... पण डाव कसा पडलाय आणि कोणी टाकलंय त्यांना माहीत आहे 😂😂😂
    कर्मा

    • @prathmesh_jadhav8930
      @prathmesh_jadhav8930 Před rokem +3

      तुम्ही नागरिक म्हणून विचार करा... भाजपा चा कार्यकर्ता होऊन तुम्हाला शून्य मिळणार... सगळी नेते एकच आहेत

    • @cpatil-vh5bw
      @cpatil-vh5bw Před rokem

      ​@@prathmesh_jadhav8930amhi modi sathi kahipn karu shakto ❤❤

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb Před rokem +47

    भारतात ज्या राजकारण्या वर सर्वात जास्त संशय घेतला जातो ते शरद पवार ...

  • @MrMangesht
    @MrMangesht Před 11 měsíci +3

    अगदी बरोबर , हार्डीकर साहेबांनी जे विचार मांडलेत ते तंतोत खरा आहे

    • @DipaliShinde-lc9er
      @DipaliShinde-lc9er Před 6 měsíci

      Anyone is us, Maratha is us, Kshatriya Maratha is us, 92-96 clan is us and OBC is also us,☝🏻
      #What is your problem man?

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Před 9 měsíci +1

    मा.हार्डिकर साहेबांचे विचार मोलाचे आहेत.राजकीय विश्लेषण योग्य आहे.कटूआहे पण सत्य आहे.धन्यवाद.

  • @chandrakantdeshmukh6078
    @chandrakantdeshmukh6078 Před rokem +56

    सडेतोड मुलाखत. राजकारणातला निर्लज्ज माणूस!!!

  • @rajendrasirsath2525
    @rajendrasirsath2525 Před rokem +16

    अशी मुलाखत आणि विश्लेषण खूप दुर्मिळ होत आहे.
    खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @joshisjable
    @joshisjable Před rokem +8

    अतिशय सुंदर व परखड विश्लेषण...पण हर्डीकर सरांनी या एक मुद्द्यावर आपले विचार मांडले पाहिजे की, राजकारणात आहात (तो ही वडिलोपार्जित म्हणून), कुठलाही अनुभव नसतांना ,एखादा सुमार मनुष्य एकदम मुख्यमंत्री म्हणून जनतेवर कसा काय लादला जातो किंवा स्वतःला लादतो? बाहेर अनेक चांगल्या शिकलेल्या,अनुभव असलेल्यांना सुद्धा एखाद्या ठिकाणी नोकरी लवकर मिळत नाही.सर्वसामान्य माणसाला,जनतेला आपली पोटाची खळगी भरण्यासाठी नोकरी साठी वणवण करावी लागते पण एका अनुभवशून्य मनुष्याला ( तो सुमार वकुबाचा आहे हा पुढचा भाग)ज्याला साध्या नगरसेवक म्हणून काम करण्याचा अनुभव नाही, कुठल्याही प्रशासकीय कामाचा अनुभव नाही तो एकदमच मुख्यमंत्री कसा काय बनू शकतो? या मुद्द्यावर आपण ज्या वेगवेगळ्या तथाकथित विचारवंतांना बोलावतात ते कुणीच किंवा आपण स्वतः थिंक बॅंक म्हणून या प्रश्नावर कधी बोलणार आहात की नाही?

  • @amardeshmukh9268
    @amardeshmukh9268 Před rokem +36

    जर शरद पवार निवडनुकां नंतर संगत होते आमहाला विरोधी पक्षात बसनयाचा कौल दिला आहे तरी किती हाव ? उत्तम मुलाखत

  • @vighneshshirgurkar5855
    @vighneshshirgurkar5855 Před rokem +9

    श्री. विनय हर्डीकर यांना एकदा उडुपी राजागोपालाचारी अनंतमूर्ती यांच्यावर बोलायला आमंत्रित करा. फार छान विषय रंगेल. कळकळीची विनंती!

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 Před 9 měsíci +3

    अगदी बरोबर बोललात सर महाराष्ट्रा वाट लावली

  • @uttammore143
    @uttammore143 Před 9 měsíci +1

    हर्डीकर साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब तुम्ही 👌👌👌👌👌

  • @somnathkhenat6179
    @somnathkhenat6179 Před rokem +10

    त्यांनी ईतरांची घरे फोडल्या मुळे केलेले कर्म कधीही वाया जात नाही ते चांगले असो किंवा वाईट जैसे ज्याचे कर्म तैसें फळ देतो रे ईश्वर. त्यांचे साधेसुधे नाही तर बुमरँग होऊन त्यांच्या कपाळी आले आहे

  • @ankushshelke784
    @ankushshelke784 Před rokem +7

    हार्डिकर सर निष्पक्ष विचार वंत फार कमी दिसतात बहुतेक नौकरी ऐवजी पक्षाचे किंवा नेते यांचें कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारे पगारी वीचारवंत माध्यमातून दिसतात

  • @prashantchoudhari8522
    @prashantchoudhari8522 Před rokem +20

    खुप छान मुलाक़ात

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Před rokem +7

    श्री. हर्डीकर साहेबांनी जे म्हंटले की
    राज्याच्या विकासासाठी एकत्र न
    येता त्यांचेच विकासासाठी महविकास आघाडी एकत्र आली
    होती.
    खूप छान विश्लेषण आणि विवेचन
    करत आहेत श्री. हर्डीकर साहेब.❤❤

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Před rokem +3

    महाराष्ट्राच्या राजकारणाचा,समाजकारणाचा विचका करण्याचा जनक श.प.

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Před rokem +18

    शेवटी चार मिनिटे शंभर टक्के खरे बोलून गेले

  • @shrirammahant1083
    @shrirammahant1083 Před rokem +6

    जबरदस्त परखड मुलाखत.. हार्डिकर सर सैल्युट..🙋

  • @shamshirsat2844
    @shamshirsat2844 Před rokem +2

    सुंदर चर्चा, समर्पक विश्सेलन.चांगला. गाढ अभ्यास.धन्यवाद.

  • @laxmanbhokare1200
    @laxmanbhokare1200 Před 10 měsíci +1

    अभ्यास पूर्ण भाषण , धन्यवाद 🙏

  • @anilranade5866
    @anilranade5866 Před rokem +6

    हो. एकदम बरोबर आहे. हे अत्यंत किळसवाणे आहे विधान सभा बरखास्त करून नवीन जनकौल घेणे आवश्यक आहे. पण सध्या लोकांना काहीही किंमत नाही.

  • @GK_Entertainment_
    @GK_Entertainment_ Před rokem +84

    एक कचोरी एक समोसा, शरद पवार का नही भरोसा....

    • @shrirangtambe
      @shrirangtambe Před rokem +2

      Chai pakode Walya cha ahe ka dada, bharosa?

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před rokem +1

      ​@@shrirangtambe😂😂😂😂तुला लाळेची पहिली वाटी

    • @shrirangtambe
      @shrirangtambe Před rokem +1

      @@keepsocialdistance1643 😂😂😂. Tuch japun thev athavan mhanun. Guru ahet tumche. Amche nahi.
      Amchya sathi sagalech nalayak.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Před rokem

      लाईक. गुड.

  • @dineshdongre7094
    @dineshdongre7094 Před rokem +2

    खूप दिवसांनी स्पष्ट विचार ऐकले. केवळ अप्रतिम.

  • @rameshkantsalunkhe8746
    @rameshkantsalunkhe8746 Před 11 měsíci +2

    Mr. हर्डीकर
    Really great.
    Simple but clear explanation .in perfect languages
    For the people.
    Lot of thanks

  • @anilrajendra7825
    @anilrajendra7825 Před rokem +5

    शरद पवार बद्दल खूप छान माहिती दिली सर😅😂😢धन्यवाद👍✌

  • @mahawagh3929
    @mahawagh3929 Před 11 měsíci +2

    सर ! फार छान विचार मांडलेत.

  • @EkYoungPunekar
    @EkYoungPunekar Před rokem +2

    17:13 100% barobar bolle sir. He konitari ughadoane bolna khup garjecha hota. "Tumhi tumchya vadilanna kahipan vachan dyal, pan tya sathi akkha rajya kasa vethila dharta?".
    On point.

  • @ramakant6304
    @ramakant6304 Před rokem +8

    काय रे, कसल मस्त आणि परखड विश्लेषण, असे विश्लेषक फक्त भाऊ तोरसेकरच करतात, आवडले.

  • @narayansalunke590
    @narayansalunke590 Před rokem +3

    दोन दिगज पत्रकार यांनी
    आज कमालच केली
    आमदार श्री संभाजीराव निलंगेकर साहेब यांच्या कडून जी माहिती आमच्या समोर मांडली ती अतिशय महत्वपूर्ण होती श्री.संभाजीराव यांच्या सोबत जर श्री शिवतारे साहेब असते तर आजचा व्हिडिओ हा३तासाचा किंवा त्या पेक्षा जास्त तासाचा असता तरी महराष्ट्रातील जनतेने पहिला असता कारण जणते समोर श्री शरद पवार साहेब यांच्या खरे रूप समोर आले असते.तरी सुद्धा बरीच माहिती मिळाली आहे.तसेच २०२४ ला जर नामदार श्री अजित दादा व त्यांच्या सर्व साथीदार यांच्या बद्दल काही बोलले तर श्री शरद पवार यांची पूर्ण "खंजीर" वाली कारकीर्द नक्कीच उघडी होईल हे नक्की.
    परत एकदा आपना दोघांच्ये आभार मानतो.
    जय श्रीराम
    भारत माता की जय
    वंदे मातरम
    जय हिंद

  • @vasantbarve4817
    @vasantbarve4817 Před 8 měsíci

    खरे सांगायचे तर विचार करायला प्रवृत्त करणारी एवढी चांगली मुलाखत कित्येक वर्षांत ऐकली नाही. खूप धन्यवाद.

  • @rajendrajadhav7840
    @rajendrajadhav7840 Před rokem +7

    खुप छान.. आणि सडेतोड विचार मांडले.

  • @narendraborkar3724
    @narendraborkar3724 Před rokem +7

    काही मुद्दे पटले नाहीत. जसे की 1)राज्यपालांनी सर्व पक्षांना समजवाव , 2 )उद्धव ला भाजप ओळखू शकले नाही कारण उद्धव ला त्याचे घरचे जस की राज आणी पक्षातले जसे की मनोहर जोशी सुद्धा ओळखू शकले नाहीत, 3) वैचारीक मुद्दे मांडणारी लोक आजही भाजप कडे RSS च्या रुपात आहेत आणी भाजप त्यांचे विचार विचारात घेतात पण ते इतरांना आवडत नाही.

    • @sujeetlakhangawe3379
      @sujeetlakhangawe3379 Před rokem

      2019 च्या विधानसभा निकालानंतर उद्धव & शरद पवार यांनी जे काही केले त्याचा सर्वात वाईट परिणाम म्हणजे राज्यात आजपर्यंत नाही / नव्हती तितकी राजकीय अस्थिरतेत ढकलले.. राजकीय अरजकता माजली..
      जनतेला खरा जुना 2019 ...

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 Před rokem

      राज ठाकरे आज विचार करत.असतील मी काय चूक करून बसलोय.आमच्या भांडणात शिंदे सारखा बिनकामाचा बोका मजा मारतोय.

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 Před rokem +3

    टिका करण खूप सोप असतं भाऊ.विचारवंत असून चालत नाही.

  • @ravipatil5957
    @ravipatil5957 Před rokem +3

    खूप छान मुलाखत .... एकदम perfect analysis केलं आहे आपण सध्याच्या राजकीय घडामोडीचे ....

  • @prakashjoshi7809
    @prakashjoshi7809 Před rokem +5

    अहो! ही विधान सभा नको म्हणणं ठीक आहे.नवीन निवडून येणारे तर सबळ आणि एक पक्षीय सरकार येईल कशावरून!तेंव्हा तर
    एवढा गोंधळ होईल की तुमच्या सारख्या नी गीता वाचून काही उपयोग होणार नाही. प्रत्यकाला आपलं तर्कशास्त्र योग्य असच वाटते.त्याला कोण काय करणार!!

  • @KetanKatkar
    @KetanKatkar Před rokem +12

    बाबा बरोबर बाबू पण गेला... वाह 🙏

  • @subhashshirke8459
    @subhashshirke8459 Před rokem +2

    योग्य आणि आमच्या मनातलं शरद पवार या व्यक्तिमत्त्वाचं विश्लेषण. धन्यवाद...! साहेब.

  • @abhijitpatil9640
    @abhijitpatil9640 Před rokem +18

    Vinay Sir is amazing. Please keep inviting him. I would like to listen more of him.

    • @ganeshshelke8923
      @ganeshshelke8923 Před rokem +2

      निलेश लंके दारुण पराभव होणार पारनेर

    • @ganeshshelke8923
      @ganeshshelke8923 Před rokem +1

      निलेश लंके दारुण पराभव होणार पारनेर

    • @ganeshshelke8923
      @ganeshshelke8923 Před rokem +1

      निलेश लंके दारुण पराभव होणार पारनेर

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 Před rokem +3

    वैचारिक बैठक पक्की म्हणून 105 पैकी 2.5 वर्षात कोणी फुटले नाहीत.

  • @shubhadakandalgaonkar6641

    अगदी खरय. जाब विचारलाच पाहिजे. Signature मोहीम करावी..

  • @shivkumarbhure2504
    @shivkumarbhure2504 Před rokem +2

    अगदी योग्य मार्मिक, स्पष्ट विश्लेषण आहे सर ....ग्रेट

  • @babasahebpawar650
    @babasahebpawar650 Před rokem +2

    सुंदर विश्लेषण❤

  • @sunilpimpale1508
    @sunilpimpale1508 Před rokem +8

    एक नंबर सडेतोड विचार 🎉🎉

  • @prashanthegde7796
    @prashanthegde7796 Před rokem +11

    Vinay Sir I personally think U R The Best Analyser
    U should not Over Stay Ur Welcome 100 percent Right 🙏👍

  • @dr.ghodinderajendra5887
    @dr.ghodinderajendra5887 Před rokem +35

    शरद पवारांच्या राजकारण चुकीच्या पद्धतीने जातीय आधारावर छुपे अस्त्र वापरत केलं आहे

  • @babasahebakhade6338
    @babasahebakhade6338 Před 11 měsíci +1

    अतिशय संतुलित आणि तटस्थपणे केलेल वास्तविक विश्लेशन ,सध्याच राजकारण बघून सामान्य माणसाला वाटणारी भावना.

  • @TheSaffronGirl
    @TheSaffronGirl Před rokem +12

    खतरनाक...🔥😂

  • @balasahebmhaske5848
    @balasahebmhaske5848 Před rokem +13

    सत्य

  • @shyamalshetty202
    @shyamalshetty202 Před 11 měsíci +8

    Wow! What an analysis. Viinayji is so outspoken. He has understood the character of Sharad Pawar so well.Thoroughly enjoyed the video.

  • @shridharbobade9238
    @shridharbobade9238 Před rokem +2

    खुपच छान विचारमंथन केले😂😂

  • @manasipahade5850
    @manasipahade5850 Před rokem +3

    हर्डीकर सरांना तुम्ही बोलावलं, तुमचं कौतुक !

  • @satishektyar8175
    @satishektyar8175 Před rokem +4

    🔱🕉️🙏🚩 जगी जीवनाचे सार घेई जाणुनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे....🙏🚩 जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र 🚩🙏🕉️

  • @user-gv8sm2if1t
    @user-gv8sm2if1t Před 10 měsíci +1

    सर तुमची मुलाखत ऐकुण खुप आनंद मीळाला मी तुम्हाला शरद जोशी साहेबांच्या समान मानतो

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 Před rokem +5

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 pawar saheb dhurth rajkarni ahet

  • @AtulBaravkar
    @AtulBaravkar Před rokem +5

    एकदम परपेक्ट विश्लेषण

  • @ananddesai4050
    @ananddesai4050 Před rokem +2

    विचार परगलभ होणयासाठी अभ्यास हवा,समाज सुधारावा,प्रगत वहावा,महणून राजकारणी कोण येत? आपल भल करायला येतात,

  • @anagharajiwadekar2746
    @anagharajiwadekar2746 Před rokem +5

    खूपच सुंदर.

  • @chandrashekharjagtap1438

    विनय सरांना विनम्र अभिवादन 🙏🙏👍✌🏻

  • @shyamalshetty202
    @shyamalshetty202 Před 11 měsíci +6

    Heard great quality Marathi after a long time, without the constant use of the words HYA THIKANI and TYA THIKANI. Great tribute to the rich MARATHI language by Vinay Hardikarji

  • @madhavdhekney8653
    @madhavdhekney8653 Před rokem +2

    फार सुंदर विश्लेषण.अस्वस्थ करणारे,हे विचार चाकोरी बाहेरचे त्यामुळे पचनी पडायला अवघड.पक्ष अभिमान सोडून तटस्थ पने विचार करायची सवय राहिली नाही ,त्या मुळे जड जाते आहे.

  • @mukundsaraph7325
    @mukundsaraph7325 Před rokem +2

    "Democracy is of the people, by the people and by the people" ही अब्राहम लिंकनची लोकशाहीची व्याख्या अमूलाग्र बदलून ती (शाही) लोकांची (शाही) लोकांनी (शाही) लोकांसाठी राबवलेली राज्यपद्धती अशी केली हेच गेल्या ७५ वर्षांतील यश.

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi6982 Před rokem +3

    सामना मधल्या मारुति कांबळेच काय झाल अस विचारणार्या मास्तरा सारखा हा माणूस आहे हा.

  • @sanjaykhanzode7359
    @sanjaykhanzode7359 Před rokem +2

    बऱ्याच दिवसांनी वस्तुस्थितीचे योग्य analysis केलेले ऐकायला मिळाले , थँक्स

  • @sanjaybhalerao4346
    @sanjaybhalerao4346 Před rokem +12

    एक नंबर माणुस

  • @vishalwadsariya6891
    @vishalwadsariya6891 Před rokem +2

    लाजिरवाणे पण त्यांच्यासाठी महत्त्वाचे नेमकं काय म्हणायचंय आजोबांना