लखोपती करणारी मिरची शेती | एका एकरातून लाखोंची मिरची काढणारा शेतकरी

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 01. 2023
  • नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं विदर्भाचा शेतकरी या youtube चॅनल मध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यापर्यंत शेती विषयक माहिती साध्या व सोप्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत ‪@shetkarirajya‬
    या व्हिडिओमध्ये आपण एक मिरची उत्पादक शेतकऱ्याया व्हिडिओमध्ये आपण एक मिरची उत्पादक शेतकऱ्या सोबत संवाद साधला आहे व माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे की कशाप्रकारे ते त्यांचे मिरची पिकाचा व्यवस्थापन करत आहे व उत्पादन घेत आहेत
    #shetkari #शेतकरी #मिरचीलागवड #मिरची #विदर्भाचाशेतकरी
    मिरची पीक व्यवस्थापन। मिर्ची पीक नियोजन। मिर्ची उत्पादक शेतकरी संदीप अमरसिंह सोळंके
    मिरची लागवड कशी करावी
    मिरची लागवड पद्धत
    मिरची लागवड अंतर
    मिरची लागवड माहिती
    उन्हाळी मिरची लागवड
    हिवाळी मिरची लागवड
    मिरची लागवड विषयी सविस्तर माहिती
    मिरची लागवड संपूर्ण माहिती
    मिरची लागवड अनुभवी शेतकऱ्याकडून
    मिरची किड नियंत्रण
    मिरची पाणी व्यवस्थापन
    मिरची तोडणी केव्हा करावी
    मिरची बाजारभाव किंवा चांगले असतात
    मिरची पहिली फवारणी केव्हा करावी
    मिरची पहिली दुसरी फवारणी केव्हा करावी
    मिरची खत व्यवस्थापन
    मिरची पाणी व्यवस्थापन
    मिरची संपूर्ण लागवड व्यवस्थापन
    मिरची लागवड कशी करायची
    मिरची लागवड केव्हा करायची मिरची लागवड केव्हा करू नये
    मिरची पिकाला कोणते खत देऊ नये
    मिरची पिकाला किती खत द्यावेत मिरची पिकाला किती पाणी द्यावे मिरची फुलगड होणार नाही यासाठी काय करावे
    फुलगळ कशी थांबवावी, मिरची लागवड,
    मिरची लागवड कशी करावी,
    उन्हाळी मिरची लागवड,
    उन्हाळी मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी,
    मिरची मिरची शेती,
    Mirchi lagwad
    Mirchi lagwad mahiti
    Mirchi lagvad
    Mirchi sheti
    Unhali mirchi lagwad
    Mirchi farming in maharashtra
    Shimla mirchi lagwad

Komentáře • 53

  • @jayendrapatil5572
    @jayendrapatil5572 Před rokem +13

    मुलाखत देणारा पेक्षा मुलाखत घेणारा हुशार खूप चांगल्या पद्धतीने मुलाखत घेतली बंधू आपण लय भारी मुलाखत

    • @shetkarirajya
      @shetkarirajya  Před rokem +6

      जसे व्यक्ती तसे प्रकृती भिन्नभिन्न असतात प्रत्येक शेतकऱ्याकडून शिकायसारखं काहीतरी आहे पुस्तके ज्ञानापेक्षा अनुभवातून आलेल्या ज्ञान कधीही चांगलं मानले जाते शेतकऱ्याचा अनुभव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नन करत आहोत

  • @ajaymotalkar896
    @ajaymotalkar896 Před 4 měsíci +3

    एक नंबर माहिती

  • @samadhanbhanapure1546
    @samadhanbhanapure1546 Před 10 měsíci +7

    माहिती दिली त्या बद्दल तुमचे आभार विडीओ बाराकाव्यासहित विचार ल्या बद्दल तुमचे आभार

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 Před 18 dny

    शेतकरी खूप हुशार आहे व प्रॅक्टिकल माहिती देत आहे .

  • @limbasaruk4065
    @limbasaruk4065 Před 5 měsíci +1

    मानलं तुम्हाला. जबरदस्त.

  • @sandipkhiradakar466
    @sandipkhiradakar466 Před rokem +2

    धन्यवाद भाईसाहब माहीती दिल्याबद्दल

  • @balkrushnawasekar7011
    @balkrushnawasekar7011 Před 8 měsíci

    खूप सुंदर माहिती दिली

  • @rameshzambre8914
    @rameshzambre8914 Před měsícem

    Dhanyvad Sar

  • @ankushjadhav4686
    @ankushjadhav4686 Před 10 měsíci +2

    खुप विस्तृत माहिती

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 Před 8 měsíci

    Good

  • @babasahebpache1349
    @babasahebpache1349 Před rokem +1

    Nice 👍

  • @nileshnagure5498
    @nileshnagure5498 Před 9 měsíci

    उत्तम मुलाखत

  • @sambhajitekale3714
    @sambhajitekale3714 Před 10 měsíci

    अतिशय चांगली खरोखर अनुभवातून

  • @purushottamurkude3532
    @purushottamurkude3532 Před rokem +3

    छान‌ माहिती दिली.

  • @dattatrayshelke58
    @dattatrayshelke58 Před rokem +3

    छान मुलाखत घेतली

  • @subhashrathod3111
    @subhashrathod3111 Před rokem

    🎉🎉

  • @AnandAware-ne5gd
    @AnandAware-ne5gd Před 3 měsíci

    😊😊❤❤

  • @shyamshahane6376
    @shyamshahane6376 Před rokem

    चांगली माहिती दिली भाऊ

  • @uttambaishidore9601
    @uttambaishidore9601 Před 10 měsíci

    अशी डिटेल मुलाखत मी पहिल्यांदा पाहिली धन्यवाद आता वांगी पिकाची एक मुलाखत टाका धन्यवाद

  • @ankushnb903
    @ankushnb903 Před 11 měsíci

    हुशार शेतकरी 👍👍🙂

  • @user-wz2wy4sb2v
    @user-wz2wy4sb2v Před 5 měsíci

    खुप छान माहिती दिली सर

  • @dagdudawange1495
    @dagdudawange1495 Před 10 měsíci

    आमच्या कडे भर उनहाळ्यात येते दादा जानेवारीत लागवड

  • @shankarwaghmare6046
    @shankarwaghmare6046 Před 6 měsíci

    Best seti

    • @shetkarirajya
      @shetkarirajya  Před 6 měsíci

      मेहनतीला बाजार भावाची जोड मिळाली तर उत्तम शेती आहे

  • @dattabhopale9800
    @dattabhopale9800 Před 7 měsíci

    खुप छान माहिती मिळाली भाऊ हिडीओ थोडा मोठा झाला पन माहिती छान दिली मि दि 13/12/2023 मिरची लागदड केली नविन हिडिओ टाका ❤❤❤❤❤❤

  • @shrikeshjagtap925
    @shrikeshjagtap925 Před 10 měsíci +2

    आतिशय सुंदर मुलाखत,पुरेपुर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @limbasaruk4065
    @limbasaruk4065 Před 5 měsíci

    Fone var बोलतात का.

  • @shivajibhakare1319
    @shivajibhakare1319 Před rokem +2

    Good jab Sandip bhau

  • @saniyanurani682
    @saniyanurani682 Před rokem

    बेसल डोस कधी दिला, मल्चिंग टाकाच्या पहिले दिले काय?

  • @sanjayshinde2900
    @sanjayshinde2900 Před rokem

    पावसाच्या पाण्यात मिरची होते का?

  • @namdevshinde140
    @namdevshinde140 Před 6 měsíci

    खूप चांगली पण हा खेळ चांगल्या चांगल्या ला जमत नाही

  • @sudamtambe3142
    @sudamtambe3142 Před rokem

    वाही करायची म्हणजे काय रं भाऊ ?

  • @sanjayshinde2900
    @sanjayshinde2900 Před rokem

    मिरची कशी कीलो विकली जाते

  • @vaibhavtambe9435
    @vaibhavtambe9435 Před 9 měsíci

    नवतेज कोणत्या कंपनीचे बी आहे

  • @sureshrathod-ru2vw
    @sureshrathod-ru2vw Před 10 měsíci

    Mulakat chagle deli va te Amala chagle mahete melali

  • @srutikjagnade7812
    @srutikjagnade7812 Před 10 měsíci

    तुमी. जे खत. डीप. मधुन. टाकतात. ते. वरून. फवारनि. केली. तर. चालल. का. भाऊसाहेब

    • @shetkarirajya
      @shetkarirajya  Před 9 měsíci

      विद्राव्य खते फवारणी मधून देता येतात

  • @balajibirajdar2180
    @balajibirajdar2180 Před rokem

    Ha kot bolato

  • @dhirajchavhan5883
    @dhirajchavhan5883 Před 3 měsíci

    Saheb phone uchala yavatmal Varun boltoy.