कांदा पीक रोग, कीड व अन्नद्रव्य व्यवस्थापन | Onion Crop Diseases, Pests & Nutrient Management |
Vložit
- čas přidán 9. 01. 2022
- डाळिंबरत्न बी टी गोरे
यांचा मोफत- कांदा पीक व्यवस्थापन वेबिनार
- विषय -
🧅कांदा पीक रोग, कीड व अन्नद्रव्य व्यवस्थापन🧅
🗓️दिनांक- 10 जानेवारी 2022, सोमवार🗓️
🕢वेळ - संध्या. 7.30 वाजता🕢
📌पूर्व-नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा📌
us02web.zoom.us/webinar/regis...
यशस्वी नोंदणीनंतर, कार्यक्रमात सामील होण्याची लिंक मेलद्वारे तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवली जाईल. - Zábava
वेबिनार घेतल्या बद्दल खुप खुप धन्यवाद सरजी बर्याच दिवसांपासून वाट बघत होतो
खुप उपयुक्त माहिती सर जी धन्यवाद
नवीन पिढीला चांगलं मार्गदर्शन आहे सर तुमचे अभरी अहोत्त
नेमकी व महत्त्वपुर्ण माहीती भेटली, धन्यवाद 👍
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली तूम्हि
खुप अचुक आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले सर खुप खुप धन्यवाद
अतिशय चांगला आहे. धन्यवाद
खरंज, अभ्यासपुर्ण माहीती दिली सर तुम्ही…दिड तास कधी संपला कळालं देखील नाही
खूपच अभ्यासपूर्ण माहिती .खूप खूप धन्यवाद ! ! 👃👃
Sir khup dhanyvad
Ya vebinar mule Tarun mazya sarkhya shetakryasathi khup mahatvacha tharnar ahe .paripurn kandyachi mahiti milali ata amhala hi confidant ahe 25tonne kanda kadhel.
खुपचं अभ्यासपूर्ण माहिती दिली सर तुमचे मनापासून धन्यवाद,🙏🙏🙏
सर आपले मार्गदर्शन माझ्यासाठी खुप महत्वाचे आहे.. धन्यवाद❤️
सर आपण आम्हाला खूप चांगल्याप्रकारे माहिती दिली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
Very good. ...it is great to watching & listening. .it is very much appreciated
अतिशय सुन्दर माहिती दिली आभारी आहे
Tumchi mahiti khup avdali thanku gore sir
खुपच छान व महत्वपुर्ण माहीती दिलीत सर त्या बद्द्ल आपले मनापासुन धन्यवाद 🙏🥰❤️
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
नमस्कार साहेब
खूप खूप धन्यवाद
खुप छान चांगली माहिती मिळाली
एकदम छान माहिती
अप्रतिम
खुप च आभारी आहे.
So good,I hava must knowledge takes in Onion farming
सर खुप चांगली माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे sir
मनापासून धन्यवाद सर
मातृभाषेला प्रथम प्राधान्य दिल्याबाबद्दल
Very informative. sir is knowledgeable and good trainer
1001% सक्सेस नॉलेज नेटवर्क सेवा करत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
खुपचं चांगली माहिती मिळाली सर धन्यवाद सर
खूप सुंदर माहिती दिली
माऊली. खुप खुप. छान.
खूप छान माहिती दिली आहे sirji
Khup chhan mahiti sir Thank you so much 🙏🏻
Ekdm changli mahiti milali sir so happy 😊😊
I have used Cotton seed cake slurry very good result and good market rate
Very very perfect💯👍 sir. Thanks
धन्यवाद सर खुपच धान माहिति दिलि सर तुम्हि
Thanks a lot for the Wonderful information.........
अतिशय सुंदर वेबिनार घेतला सर बद्दल धन्यवाद
खुप छान माला खुप आवडल
खुप छान माहिती दिली
धन्यवाद साहेब
एकदम महत्वपूर्ण
Eakdam Bhari watla sir asa webinar tolkanda bij plot sathi ghyawe hi mazi vinanti aahe.
सर छान माहिती आहे
खुप छान माहिती सर
धनयवाद सर
Best video in onion history
Sir,
Best webinar, start to end .
Kup mast mahiti dele sir tume
खूपच छान सर 🙏
Sar खूब-खूब Chan mast mahiti sangeetali thanks
Khupch chhan sir thank you
Goal cha concept clear kela... 🙏
सर खूपच छान माहिती
शेतकऱ्याचे जीवनमान उंचवण्यात आपला सिंहाचा वाटा आहे सर
खुप छान सर🙏🙏
Very useful information sir.I was almost unknown about many things you mentioned in webinar.
Thanks a lot.I am going to use whole schedule from now onward.
Khup mast ahe mahiti
खुप छान लयभारी
Khup Chan Mahiti Sir
Chan mahiti diliy sir
सर आपले खुप खुप धन्यवाद
आपण खुप खुप छान माहीती दिली
Khup chan mahiti dili
खुप छान सर
खूप छान
Amazing👍
Very nice.... 👌👌👌
Thank-you sir
एकदम मस्त
खुप साधी भाषा सरळ समजेल अशी माहिती दिली
छान छान
Sir khup chan
Khup chan sir
सर अतिशय चांगली माहिती आहे आम्हाला पण शेती करायला प्रेरणा मिळेल.
Very very nice.
🙏 very useful sir
Thanks sir
Malaa kup halp zale thanks u so much sirr
Khup chhan
Khup chan
खूपच छान मार्गदर्शन केले ... धन्यवाद
खुपचं छान मार्गदर्शन केले सर
धन्यवाद
खुप छान महत्व पूर्ण माहिती आगदी सोप्या भाषेत धन्यवाद sir
माझा एक प्रश्न आहे कांदा काढल्या नंतर पाचोला टिकून राहत नाही कडललेला कांदा तीन दिवसा झाले की कव्हर पाचोळा निघून जातो आहे
लैभरी सर
Very nice 👌
सूपर सर
Nice Information sir
Very good 👍👍
Very nice
Sir khup chan mahitee ahe
Shanka ahe ki silicon sobat kitak va burshi nashak mix kele spray sathi
Tar chalel ka
Very nice sir
Very good
आपण खूप छान माहिती दिलीत पण आपण सांगितलेली औषधं कोठे मिळतील ते सांगा
Silicon dioxide 60 teke ani 42 47 fe 2.8 mix krun favarni keli ter calel rpy
आजचा रविवार फार😊
He sarw spre tolkanda bij plot sathi waprle tar chalel ka?
सर तुम्ही सांगितलं कि ते अवेना नुट्रीमिक्स 15 दिवसानी तयार होणार तर तयार केल्यावर ते किती दिवस चालतं. का प्रतेक पाण्याला तयार कराव लागणार. हे आम्हाला स्पष्ट सांगा. हि नम्र विनंती आहे.
Nice
Sir 1 dam kdkkkkkkkkkkk
Good