उमेश-मुक्तासोबत खास गप्पा | Umesh Kamat & Mukta Barve | Ajunahi Barsat Ahe| Interview | Sony Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2021
  • अजूनही बरसात आहे या मालिकेच्या निम्मिताने उमेश कामत आणि मुक्ता बर्वे यांच्यासोबत खास गप्पा
    पाहा, 'अजूनही बरसात आहे' १२ जुलैपासून, सोम.-शनि., रात्री ८ वा. सोनी मराठी वाहिनीवर
    #ajunahibarsatahe #muktabarve #umeshkamat #muktaumesh
    Regular Facebook Updates:
    / ​​​. .
    Join Us On Twitter:
    / itsmajja​​​​​​​​​
    Join Us On Instagram:
    / ​​
  • Zábava

Komentáře • 223

  • @shivalkarrashmi
    @shivalkarrashmi Před 3 lety +83

    मुक्ता म्हणजे उत्कृष्ट दर्जाचा अभिनय.

  • @vaishalipokle9218
    @vaishalipokle9218 Před 3 lety +82

    उमेश आणि मुक्ता तुम्हाला दोघांना खुप दिवसांनी एकत्र बघायला मिळणार आहे....मजा येणार..... काहीतरी चांगलं बघायला मिळणार
    तुम्हाला दोघांना शुभेच्छा 👍

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 Před 3 lety +14

    " उमेश कामत आणि मुक्ता बर्वे " या दोन गुणी कलाकारांचे आम्ही चाहते आहोत तरी या दोघांकरता आम्ही ही मालिका बघतो ! इतर टीम ही उत्कृष्ट आहे ! " संवाद" फार छान आहेत ! आत्ता पर्यन्त तरी ही " मालिका" आवडली आहे !

    • @indianvoiceofkrushnakirti
      @indianvoiceofkrushnakirti Před 2 lety

      Ho barobar

    • @tanujanayak8263
      @tanujanayak8263 Před 2 lety

      दोघे पण हाडांचे कलाकार खूप दिवसाने दुग्ध शर्करा योग् आलाय खुप शुभेच्छा दोघांना

    • @mysanisa
      @mysanisa Před 2 lety

      Coorect pan tyncha flash back nahi awadla hya serial cha.
      Mukta Barve chi smile ani Umesh barobar chemistry.awadali. first time sony marathi hya dogha mule baghat ahot.

  • @vibhavaridivekar6617
    @vibhavaridivekar6617 Před 3 lety +3

    सर्व टीव्ही सिरियल्स पाहायचं मी बंद केलं होतं. पण मुक्ता बर्वे व उमेश कामत असल्यामुळे बऱ्याच दिवसांनी नक्की काहीतरी दर्जेदार पाहायला मिळेल या आशेने मी ही सिरीयल पाहायला लागले. सुरुवातीपासूनच सिरियलने grip घेतली आहे. यातील संवाद व सर्वांचे अभिनय उत्तम आहेत!👌👌

  • @seemajji
    @seemajji Před 3 lety +45

    In my opinion Mukta is the most natural indian actress who has stuck to practical Marathi theater, movies,serials not lured by false hindi things

  • @geetavidwans4676
    @geetavidwans4676 Před 3 lety +46

    मुक्त्ता उमेश तुम्हाला खुप शुभेच्छा.
    मुक्त्ता तुझी "रूद्रम" आमच्या कायम स्मरणात आहे त्या तोडीच काही तुझ्या कडून आम्हाला कधी बघायला मिळेल?💕

    • @nandakadam8076
      @nandakadam8076 Před 3 lety +2

      तुम्ही दोघ एकत्र म्हणजे आमच्या साठी मेजवानीच आहे

    • @geetavidwans4676
      @geetavidwans4676 Před 3 lety +4

      अजुनी बरसात , काल एपिसोड पहिला,कलाकाराच्या अभिनया बद्दल प्रश्न नाही पण एक खटकले, करोना काळात पेशंटला मुक्त्ता बर्वे तपासताना दाखवलीय, केस मोकळे सोडून, करोना गेला का😜, घरी आल्यावर हात पाय न धुताच कॉफ़ी पिते. जरा खटकल.

    • @indianvoiceofkrushnakirti
  • @taratembhurnikar3884
    @taratembhurnikar3884 Před 3 lety +22

    खरच मुक्ता खूपचं मस्त actress ahe khup mst acting करते 👌👌👌👌

  • @asleshagavande4281
    @asleshagavande4281 Před 2 lety +3

    उमेश आणि मुक्ता म्हणजे दुग्ध शर्करा योग, आमच्यासाठी पर्वणीच आहे. तुम्ही दोघे फारच ताकदीचे कलाकार आहात, आणि आमचे अत्यंत लाडके कलाकार आहात, आमच्या कडुन आपणास खुप खुप शुभेच्छा🎊❤👍

  • @veenapawar8955
    @veenapawar8955 Před 3 lety +3

    मुक्ता बर्वे आणि उमेश कामत,एक छान जोडी.मुक्ता आणि उमेश उत्कृष्ट कलाकार.दोघे आहेत म्हणजे मालिका चांगलीच असणार, याची खात्री होती.
    मी रोज 8वाजायची वाट बघत असते.कित्येक वर्षांनंतर एक छान मालिका सुरू केल्या बद्दल धन्यवाद.

  • @jayarathi9619
    @jayarathi9619 Před 3 lety +31

    शुभेच्छा मुक्ता 👏
    तुला रोज पाहायला आवडेल खूप 💃

  • @niveditaoak8538
    @niveditaoak8538 Před 3 lety +48

    मुक्ता बर्वे आणि उमेश कामत आहेत. त्यामुळे मालिका बघणार.

  • @ulhaskhambayatkar351
    @ulhaskhambayatkar351 Před 3 lety +3

    सगळच रसायन वा भट्टी मस्त जमलीय ....खुप सुंदर...सगळेच कलाकार आवडते आहेतच ...त्यामुळे अपेक्षा जास्तच आहे...सद्याच्या मालीकांच्या गर्दीत एक नंबरच असणार...खुप💐 खुप💐 शुभेच्छा💐💐💐

  • @smitapanchal5813
    @smitapanchal5813 Před 3 lety +3

    दोघेही खूप छान कलाकार आहेत, यांची एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि एका लग्नाची तिसरी गोष्ट दोन्ही मालिका खूप च छान होत्या मला वाटत काही जण अजूनही ती मालिका पाहतात , मला अजूनही आवडते

  • @gayatrishetye8087
    @gayatrishetye8087 Před 3 lety +6

    खुप दिवसांची प्रतिक्षा संपुन काही चांगलं पहायला मिळेल म्हणुन आनंदात होतो,पण नेमका पावसानं घात केला.माझे आवडते कलाकार ज्यांचा अभिनय नैसर्गिक आहे.शुभेच्छा.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před 3 lety +127

    आम्ही पण मुवता आहे म्हणून सिरियल बघणार आहोत. दोघे ही चांगले कलाकार आहे .

    • @anjaneya2987
      @anjaneya2987 Před 3 lety +3

      Me pan mukta sathi serial पाहणार

    • @faadufeed3736
      @faadufeed3736 Před 3 lety

      मुतता 😭😭😭

    • @darpanarahane7
      @darpanarahane7 Před 3 lety +2

      मुक्ता साठी बघा आणि सोबत यालाही बघा

    • @sunitaratnaparkhi3262
      @sunitaratnaparkhi3262 Před 2 lety

      मी पण मुक्ता साठी बघते आहे छान जोड़ी आहे मस्त

    • @indianvoiceofkrushnakirti
      @indianvoiceofkrushnakirti Před 2 lety

      अगदी बरोबर

  • @vinayagandhe8629
    @vinayagandhe8629 Před 3 lety +8

    Very very happy to see Mukta and Umesh together. Definitely will watch both of you without fail 👍😊⚘⚘

  • @rohinia5316
    @rohinia5316 Před 3 lety +10

    पहिला एपिसोड अपेक्षेप्रमाणे छान झाला उमेश कामत व मुक्ता बर्वे हे दोघेही उत्तम कलाकार आहेतच पण त्यांची pair ही खूप छान आहे काल पहिल्या एपिसोड ला मुक्ताच्या family चाही परिचय झाला त्यातील कलाकारांची निवड ही छान च आहे

  • @samruddhiparshetye8519
    @samruddhiparshetye8519 Před 3 lety +1

    तुम्ही दोघं ही उत्कृष्ट कलाकार आहात आणि मुख्य म्हणजे आवडते.... सुरूवात खूपच छान मालिकेची आणि कायम अशीच evergreen राहो.... खूप शुभेच्छा

  • @pash27
    @pash27 Před 3 lety +28

    स्वर्गीय विनय आपटे यांची शिष्या मुक्ता आणि उमेश कामत एकत्र आल्यामुळे उत्तम अभिनय पाहायला मिळेल यात शंकाच नाही.

  • @priyankarane5123
    @priyankarane5123 Před 3 lety +21

    Umesh Kamat and Mugdha Barve Best Actors Ever....

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 Před 2 lety

    मुक्ताच्या अभिनयाला तोडच नाही जबरदस्त बरसात आहे .💐💐 उमेशची एक वेबसिरीज बघीतलेली mx वर ,छान होती ,हयात पण छान संयमी अभिनय वाटतोय!
    शुभमंगल सावधान सदाबहार आणि बरसात पण
    छान होतेंय 💐💐💐

  • @shekharshinde7196
    @shekharshinde7196 Před 3 lety +32

    उमेश फार बारीक का दिसतोय?तो एक उत्तम अभिनेता आहे तसेच मुक्ता बर्वे उत्तम अभिनेत्री.त्यामुळेच मालिका न पाहणार्या मला ही पाहण्याचा विचार करावा लागेल.

  • @Swapna-ox8gk
    @Swapna-ox8gk Před 3 lety +4

    दोघे उत्तम कलाकार👌👍
    मिराच्या लूक साठी नाकातल्या चमकीऐवजी कपाळावर लहानशी टिकली छान वाटली असती.

  • @sulekhaaradhye6283
    @sulekhaaradhye6283 Před 3 lety +3

    खरचच मुक्ता आहे म्हणूनच आम्ही
    ही मालिका पहाणार आहे. अर्थात
    उमेशही मस्त कलाकार.मालिका
    बघणं खूप आनंददाई असत जेंव्हा
    कलाकार छान असतात.
    खरच मुक्ता तू खूपच आवडतेस ग.

  • @janhavisathe6469
    @janhavisathe6469 Před 3 lety +10

    Umesh and Mukta treat to watch

  • @gaurichavan5917
    @gaurichavan5917 Před 3 lety +9

    आमच्या कडे सगळ्यांना दोघंही आवडता, माझं अख्खं कुटुंब ही मालिका आवडीने बघतो, म्हणून please एक request आहे की, नंतर ही मालिका कंटाळवाणी करू नका please 🙏

  • @mitalishevade
    @mitalishevade Před 3 lety +11

    दोघेही खूप छान कलाकार आहेत. मुक्ताच रूद्रम आणि उमेशच असंभव कधीच विसरु शकत नाही. आणि आता दोघेही एकत्र म्हणजे दुग्धशर्करा योगच. दोघाना खूप शुभेच्छा

  • @archanajagtap8308
    @archanajagtap8308 Před 2 lety +1

    mi fakt hya doghanmule serial pahayala suruvat keli.khup chhan

  • @shitaladgaonkar8514
    @shitaladgaonkar8514 Před 2 lety

    Yes तुम्ही दोघही खुपच छान आहात काय मस्त सिरीयल आहे मी तर specifically Sony liv ap download kel ahe पुन्हा पुन्हा बघते thank you Sony इतकी सुंदर मालिका तयार केली & thank you mukta n umesh love you gaies

  • @vidhyadhembare4940
    @vidhyadhembare4940 Před 2 lety

    मुक्ता आहे म्हणून मी पाहायला सुरुवात केली....उमेश ला मी पहिल्यांदा च पाहत आहे तो ही खूप छान काम करतोय ...म्हणजे इथून पुढे उमेशने काही समोर आले तर माझ्याकडून आवर्जून बघितले जाईल ...दोघेही best आहेत ...All The Best ..All Team

  • @HMWagle
    @HMWagle Před 3 lety +5

    पहिला भाग छान, पुढे पण पाहाणार. उमेश,मुक्ता शुभेच्छा

  • @anaghasangelkar8287
    @anaghasangelkar8287 Před 3 lety +1

    मुक्तासाठी सिरीयल बघतेय. पण उमेशही खूप आवडतो. स्वप्नील मुक्ताची जोडी बघायची सवय होती. पण उमेश मुक्ता ची जोडीही लाजवाब.

  • @dilipkadam3864
    @dilipkadam3864 Před 3 lety +9

    दोन भाग पाहिले आणी कल्पना आली कीती interesting होणार आहे. सहकलाकार व नेपथ्य पाहील्यावर तर खात्री झाली हातचे काही राखुन ठेवणार नाही याची .

  • @kajalpadole6176
    @kajalpadole6176 Před 3 lety +5

    दोघे आहेत म्हणून ही सिरीयल खूप छान हाेनार

  • @ushakulkarni3328
    @ushakulkarni3328 Před 3 lety +2

    मुक्ता डिव्होटेड कलाकार आहे. तिचा अभिनय बघणे एक आनंददायी गोष्ट असते.

  • @aditioak2683
    @aditioak2683 Před 3 lety +7

    या सिरियल मध्ये मुक्ता चे नाव राधा असेल तर खूप आवडेल..
    आम्ही सर्व खूप उत्सुक आहोत ही मालिका पाहायला..

  • @purutoke
    @purutoke Před 3 lety +3

    मुक्ता बर्वे म्हणजेच ही मालिका चांगलीच असणार!

  • @kalyanisakure5231
    @kalyanisakure5231 Před 3 lety +5

    Mukta barve khup kamalichi actress aahe

  • @rupeshbongirwar4133
    @rupeshbongirwar4133 Před 3 lety +2

    तुम्ही दोघेही मस्त कलाकार आहात.
    मी मालिका बगत नाही,
    पण तुम्हा दोगांमुळे बगत आहे.
    सिरीयल खरच मस्त आहे.

  • @prachipatki3602
    @prachipatki3602 Před 3 lety +2

    दोघेही छान आणि चांगले कलाकार आहेत त्यामुळे त्याच्या कडून खूप जास्त अपेक्षा आहेत

  • @kavitaoturkar7357
    @kavitaoturkar7357 Před 3 lety +10

    मुक्ता आणि उमेश साठी मालिका बघतोय मुक्त तर एकदम भारी आहे

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Před 3 lety +8

    मुक्ता बर्वे यांचा अभिनय अप्रतिम आहे.
    कलाकार कोणाताही असो ते खुप छानं ट्युनिंग जुळवतात.

  • @dipasarmalkar7427
    @dipasarmalkar7427 Před 2 lety

    I love the natural acting of Umesh and Mukta may God bless you with every kind of success and you prosper in whatever you do.

  • @kanchangokhale6291
    @kanchangokhale6291 Před 2 lety +2

    Mukta n umesh u r doing d best
    Your expressions body language and the way you react even without words in few scenes is awesome👌🏻👌🏻👌🏻

  • @pranalig781
    @pranalig781 Před 3 lety +6

    Both actors are my fav, All the best 👍🏻 & m damn sure this new show will rock ,,🤘🏻

  • @Innocent_Buds
    @Innocent_Buds Před 3 lety +4

    Mukta ani umesh always mindblowing personalities 👌👍

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 Před 2 lety +1

    सध्याच्या काळात अशी एका पेक्षा एक सरस मातब्बर कलाकर असलेली एकमेय सोनीवरअजूनही बरसात आहे.कधी आठ वाजतात असे वाटते.तसेच लगेच का संपते असेही वाटते.एक तासाची असावी असे आम्हाला आमच्या घरातील मंडळीना वाटते.मुक्ता आणि उमेश तसेच सर्व कलाकर्यांनी खूपच छान करत आहे.विषय छान निवडलेला.हाणामारी सिरियल्स पाहतच नाही.अशाच छान छान सिरियल्स दाखवत जा.

  • @kirtikasuresh7286
    @kirtikasuresh7286 Před 3 lety +4

    I love both of u …. Even story line is very beautiful 😍 zzzz many people can relate this story

  • @vidyapatil7248
    @vidyapatil7248 Před 3 lety +7

    मुक्ता बर्वे- उमेश सहज अभिनय वास्तव स्टोरी

  • @nehaahirao8474
    @nehaahirao8474 Před 3 lety +2

    Mukta , Mukta ani Mukta just My favourate......❤❤❤ All the best to both of you.

  • @pradnyabakshi6370
    @pradnyabakshi6370 Před 3 lety +4

    Excited to see

  • @sadhanak3443
    @sadhanak3443 Před 3 lety +6

    दोघांची जोडी जमली छान आहे
    मुक्ता चा रुद्रम् आठवला

  • @akshatapendse8592
    @akshatapendse8592 Před 3 lety +6

    lovely chemistry. interview pasunach excitement aahe.

  • @aparnajoshi2350
    @aparnajoshi2350 Před 3 lety +3

    आम्ही पण मुक्ता उमेश साठी सिरीयल पहाणार, मस्त

  • @ashadeshmukh5119
    @ashadeshmukh5119 Před 3 lety +2

    खुप दिवसांनी चांगल्या कलाकारांना घेऊन चांगली मालिका बघायला मिळते आहे. त्यात मुक्ता आणि उमेश असल्याने छान मालिका तयार होईल फक्त एक विनंती आहे.मालिका रटाळ होईल एवढी लांबवुन नका

  • @vandanapandit3010
    @vandanapandit3010 Před 3 lety +4

    Very anxious to see you both together. All the best and hope the story will be different from typical daily soap.

  • @sunitayuvrajpatil3381
    @sunitayuvrajpatil3381 Před 2 lety +1

    Wow very much existed umesh and mukta you both are too good and l love you both

  • @naynavaidya6108
    @naynavaidya6108 Před 3 lety +6

    Eagerly waiting for ur show dear 😄😄

  • @laxmipawar8574
    @laxmipawar8574 Před 3 lety +2

    मुक्ता आणि उमेश साठीच आंम्ही हि मालिका बघणार आहोत

  • @pradnyalad6751
    @pradnyalad6751 Před 2 lety

    U both rock...lov u mukta n Umesh...only coz of both u serial bagtey... khup khup chan...

  • @kalindibhorgay1038
    @kalindibhorgay1038 Před 3 lety +1

    We are excited to see this show because of mukta and umesh

  • @nehatirlotkar8663
    @nehatirlotkar8663 Před 3 lety +3

    ही मालिका फक्त मी उमेश कामत आणि मुक्ता बर्वे साठी बघणार आहे.

  • @neelakshisalgonkar8253
    @neelakshisalgonkar8253 Před 3 lety +1

    Mast love to see both gr8 actors together all the best

  • @sureshdeshmukh980
    @sureshdeshmukh980 Před 3 lety +1

    Excited to see the serial

  • @sushetadas7947
    @sushetadas7947 Před 2 lety +1

    Mukta is ❤️. And umesh is equally delightful. 🎉

  • @vrushalisalvi8604
    @vrushalisalvi8604 Před 3 lety +3

    Congratulations Both of you

  • @pravinakulkarni4990
    @pravinakulkarni4990 Před 3 lety +2

    Going to watch it only for mukta. She's brilliant as actor

  • @user-je1ov9cn9w
    @user-je1ov9cn9w Před 3 lety +1

    Umesh kamat yancha awaz khup chaan ahe ani te boltahi chaan....Both are good actor

  • @chetnawaradkar6675
    @chetnawaradkar6675 Před 3 lety +1

    मुक्ता आणि उमेश both my favourite

  • @sneharatnaparkhi4220
    @sneharatnaparkhi4220 Před 2 lety

    मराठीमध्ये आजही अभिनय, संहिता, परस्पर आदर ह्या सगळ्याला महत्त्व देतात हे कायम जाणवते... आताही जाणवले. उत्तम! प्रश्नही सूज्ञ होते

  • @yogeshgundale4800
    @yogeshgundale4800 Před 3 lety +3

    Long Back to television... Great actor and actors..

  • @anjanikaropady4864
    @anjanikaropady4864 Před 3 lety +2

    Beautiful beautiful
    Best

  • @nehakadam7135
    @nehakadam7135 Před 3 lety

    Superb show love to watch because of Muktha n Umesh

  • @neetakadam8373
    @neetakadam8373 Před 3 lety

    खूपच छान मालिका आहे...आणि दोघेही दिग्गज कलाकार आहेत म्हणून मालिकेचा दर्जा चांगलाच असणार ही खात्रीच होती.

  • @artidhone4736
    @artidhone4736 Před 2 lety

    Umesh ha maza fev actor ahe...malika suru zali mhnje mazyasathi prwanich ahe .... Khup sunder character ahe agdi kontyahi mulila asa vyakti aplya jiwnat hawa asto .... Adhiraj naav pn khup Sunder ahe ... Ani mi mazya mulach naav adhiraj thewalay ...itk connect zali mi

  • @pallavitalekar7535
    @pallavitalekar7535 Před 3 lety +9

    Yes, maze same thinking aahe mi Sudha Nahi Malika baghat pan he 2 hi maze aavadate after and actress aahe mhanun mi nakki baghayla aavadel

  • @ghanshyamdeval6707
    @ghanshyamdeval6707 Před 3 lety

    खूप छान जोडी आहे मालिका बघाला मजा येते दोनही कसलेले कलाकार मस्त

  • @umalele2770
    @umalele2770 Před 3 lety +8

    फक्त उमेशजी ह्यांच्या साठी नक्कीच मालिका बघणार

  • @fitness_lover_ntbhau
    @fitness_lover_ntbhau Před 2 lety

    😎We love you both💕😘💕 Just awesome🤞

  • @malatibijoor7368
    @malatibijoor7368 Před 3 lety +1

    Umesh Mukta my fvrite, serial is promising....
    Show repeat telecast of all weekly episode's on Sunday plz

  • @pallavinarkhedkar6716
    @pallavinarkhedkar6716 Před 3 lety

    मस्त स्टारकास्ट ...नक्की पाहणार 👍👍

  • @sangitatalav1542
    @sangitatalav1542 Před 3 lety

    Good to c both of u

  • @aniray2841
    @aniray2841 Před 2 lety

    Really I don't know marathi but still I love to watch ajunhi barasat ahe and meera adhiraj love story really like it both the lead role characters are amazing it's like me real life la tila baghat hotey

  • @chalnabhise2437
    @chalnabhise2437 Před 2 lety

    I'm daily waching this very nice👌 mast all cheracter r well playing

  • @aartimali6712
    @aartimali6712 Před 3 lety +2

    Favorite jodi❤😍

  • @vidyaavate3353
    @vidyaavate3353 Před 3 lety

    मला तुम्ही दोघही खूप आवडता तुम्ही दोघ एका लग्नाची दुसरी गोष्ट मधे काम खूप छान केलय

  • @sarikashirgaonkar8787
    @sarikashirgaonkar8787 Před 3 lety +1

    Khup sundar malika aani umesh kamat tu bhari actor aahes

  • @vijaytoraskar4590
    @vijaytoraskar4590 Před 3 lety

    दोघेही मस्त आहेत मालिका उत्तमच होणार आहे नो डाउट 👌👌❤️

  • @WindandPearls
    @WindandPearls Před 2 lety

    Very nice serial.Umeshcha abhinay avadto.khuppach chhaan

  • @mayavalame5090
    @mayavalame5090 Před 2 lety

    माझी प्रचंड आवडती जोडी.

  • @samidhabansode4805
    @samidhabansode4805 Před rokem

    Mukta and umesh always best actors

  • @sujatakoshti4495
    @sujatakoshti4495 Před 3 lety +3

    Mi suddha mukta aahe mhnun baghnar. Mukta is natural actor. Tila dilela kuthla hi role ti ekdum mast nibhavte

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Před 3 lety

    शुभेच्छा...🙏🙏

  • @pratibhalokande7338
    @pratibhalokande7338 Před 3 lety

    शुभेच्छा🌹

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Před 3 lety +4

    सध्या नाटक थिएटर + चित्रपट थिएटर बंद आहेत... त्यामुळे फक्त TV serials ला च अभिनेते प्राधान्य देतायत

  • @dhananjaypande6407
    @dhananjaypande6407 Před 3 lety

    Both are very cute...

  • @udaymangal8804
    @udaymangal8804 Před 3 lety +1

    Umesh dada asl ki ky tri vegl bghayla betat great ahe to acting madhe ...an mazi crush mukta my favorite actor ahe ri

  • @shubhangisutarsutar9439

    My favorite

  • @anvikasworld2757
    @anvikasworld2757 Před 2 lety

    Khup sunder malika aahe....mukta is my favorite actress umesh baddal kay bolaych tyachi kala to dakhvtoch aahe utkrusht pne.....pratek episode mdhe khup shiknyasarkhay

  • @sujatasawarkar7084
    @sujatasawarkar7084 Před 3 lety

    Both are flawless finest actors