Prajakta Mali Shares a Funny Incident Of Her Diary | ...आणि डायरी वाचून आईने प्राजक्ताला दिला चोप

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • अभिनेत्री प्राजक्ता माळीने स्वतःच्या कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित केलाय. 'प्राजक्तप्रभा" या संग्रहाच्या प्रकाशनावेळी प्राजक्ताने जुना किस्सा सांगितला. Watch this video to know more.
    Senior Correspondent-Darshana Tamboli,
    Camera- Deepak Prajapati,
    Video Editor- Ganesh Thale.
    #PrajaktaMali #PrajatkaPrabha #FunnyIncident
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/Subscrib...
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
  • Zábava

Komentáře • 331

  • @MeeraChandvale_99
    @MeeraChandvale_99 Před 3 lety +390

    वाचन , सुंदरता , भाषेवरची कमान , वागन्यामधला बोलण्यामधला गोड़वा सगळ काही दिसून येत आहे...खुप सुंदर अभिनेत्री आहे आणि तितकीच हुशार पण 👌❤️

    • @shirishpatil385
      @shirishpatil385 Před 3 lety +20

      प्रामाणिक ही आहे. आईच्या हातचा मार खाल्ल्याची जाहीर कबुली.

    • @abhimanyu_5
      @abhimanyu_5 Před 3 lety +5

      🤘❣️❣️❣️🔥🔥

    • @aniketnangare423
      @aniketnangare423 Před 3 lety +5

      Well said...

    • @vaishalibansode6536
      @vaishalibansode6536 Před 3 lety +5

      👌🏻👏🙏

    • @nutansable8030
      @nutansable8030 Před 3 lety +2

      czcams.com/video/NvLDLsllGgM/video.html

  • @SumangalCreations
    @SumangalCreations Před 3 lety +195

    खूप सुंदर बोलतेस प्राजक्ता,मराठी भाषेवर तुझं अतिशय प्रभुत्व आहे👌👌🎉🎉

  • @milindbodhe7569
    @milindbodhe7569 Před 3 lety +126

    माळ्याच्या परडीतील प्राजक्ता चे फुल....👌अति सुंदर👍👍👍

    • @vishalgore8
      @vishalgore8 Před 3 lety

      👍👍

    • @sudhajagtap4808
      @sudhajagtap4808 Před 3 lety

      Sahi

    • @shubhamkulkarni2796
      @shubhamkulkarni2796 Před 3 lety +3

      Wow काय सुंदर उपमा आहे...

    • @pk-xq5ub
      @pk-xq5ub Před 3 lety +3

      महाराष्ट्रातील अशा फुलांना काटेही असतात त्यामुळे असे सुरक्षितही असतात... किंबहुना त्यांच्यावर झाडू मारून (😉) तसे संस्कार केले जातात ... त्यामुळे महाराष्ट्रातील फुल आपल्याला लय आवडतात.. जय महाराष्ट्र...!

    • @nutansable8030
      @nutansable8030 Před 3 lety

      czcams.com/video/NvLDLsllGgM/video.html

  • @amitmore3869
    @amitmore3869 Před 2 lety +5

    प्राजक्ताच्या एवढ्या खळखळून हसण्यामागे एवढी दुख असतील ही कल्पनाच नव्हती.तिच दिल खुलास व्यक्ती महत्व मनाल खुप भावत.याच्यापुढे परमेश्वर तिच्यावर फक्त सुखाचा च वर्षाव करो हिच सदिच्छा...

  • @anitakulkarni8975
    @anitakulkarni8975 Před 3 lety +165

    Waa....Kiti sundar ani kiti spasht marathi ahe hich 👌👌👌god bless you prajakta tai

  • @sunitazope1315
    @sunitazope1315 Před 3 lety +47

    अप्रतिम........ आजच्या तरुणींनी आदर्श नक्की च ठेवावा

  • @sumeetmestry8904
    @sumeetmestry8904 Před 3 lety +8

    खुप सुंदर... रूपाने आणि विचाराने सुद्धा...
    ज्या दिवशी प्राजक्ताजी नसतात, कितीही punches फुटुदेत, हास्यजत्रेचा तो एपिसोड सुना सुना वाटतो..
    Prajakta... keep smiling forever...

  • @swapnvelproduction8074
    @swapnvelproduction8074 Před 3 lety +20

    तुझं मराठी भाषेवरचं प्रभुत्व आणि तुझी बोलण्याची पद्धत खरंच खूप छान... म्हणून च तर तू माझी आवडती अभिनेत्री आहेस ....☺️💖😍😘lots of love you

  • @1111san
    @1111san Před 3 lety +93

    खरंतर हास्य जत्राच्या तुझ्या ओरडण्यातून डोक्यात गेली होतीस पण इतकं सुंदर आणि परीपक्व बोलतेस आणि आहेस हे माहीत नव्हतं.खूपच छान प्रभुत्व भाषेवर.
    मी लिहायचो डायरी पन बऱ्याच गोष्टी या कोडवर्ड मध्ये लिहायचो जेणेकरून कुणाला समजू नये वाचलं तरी ☺️

  • @appuraje16
    @appuraje16 Před 3 lety +23

    What a beautifully she spoken out with set of flower designed on each word. Simple and elegant.

  • @maheshnaikwade5694
    @maheshnaikwade5694 Před 2 lety +7

    हसू नकोस फक्त बाई 😂🤣🤣 बाकी छान बोलतेस🥰

  • @SunilShaha12583
    @SunilShaha12583 Před 3 lety +37

    It takes courage to speak the truths and it opens your heart
    Beautiful feelings

  • @jitendrasurti384
    @jitendrasurti384 Před 3 lety +24

    Your thinking your smile n your voice is your holy beauty.

  • @PranaliPM
    @PranaliPM Před 3 lety +8

    ताई, तुझी मराठी अप्रतिम आहे. नक्कीच तुझा कवितासंग्रह देखील अप्रतिम असेल... आणि तुझ्या या काव्यनगरीतील भरारीसाठी खूप खूप शुभेच्छा...

  • @abaykhadke8411
    @abaykhadke8411 Před 3 lety +47

    Prajakta mali so cute 💜💖❤🌹🌹🌹🌹🌹

  • @akashmore7524
    @akashmore7524 Před 3 lety +70

    Perfect example of beauty with brain...

    • @SwatiPatil-qj7ux
      @SwatiPatil-qj7ux Před 3 lety +1

      Perfect example of beauty with Brain

    • @nutankharade8051
      @nutankharade8051 Před 3 lety +3

      Prajakta khup matured mulgi ahe. Ti laghavi ahe. Prajakta madhe sadhe pana ani manamokale pana sudhha ahe. 👍👍

  • @user-hu9hf4ft6o
    @user-hu9hf4ft6o Před 3 lety +25

    ज्याम आवडायचं..... वा... क्या बात .... आपले शब्द हे शेवटी आपलेच असतात

    • @silviyaisaac
      @silviyaisaac Před 3 lety

      उलट आहे जेव्हा ती किंचाळते वाहवा क्या बात है तेव्हा अगदीच डोक्यात जाते

  • @readeronly4996
    @readeronly4996 Před 3 lety +159

    ही एवढी matured आहे खरच माहीत नव्हत. .

    • @hemashindeshevre222
      @hemashindeshevre222 Před 3 lety +4

      Ho na

    • @tusharwarat2594
      @tusharwarat2594 Před 3 lety +17

      महाराष्ट्राच्या हास्यजत्रेमुळे...😂😂 पण वस्तुतः खूप चांगली आहे ती...

    • @houseofKittys
      @houseofKittys Před 3 lety +5

      Actually 😂

    • @staymotivated4916
      @staymotivated4916 Před 3 lety

      czcams.com/video/WRyaehggCnU/video.html

    • @nutansable8030
      @nutansable8030 Před 3 lety +1

      czcams.com/video/NvLDLsllGgM/video.html

  • @jayaingle81
    @jayaingle81 Před 3 lety +71

    खूप गोड आहे प्राजक्ता मला खूप आवडते

  • @nikhilscreativity
    @nikhilscreativity Před 3 lety +2

    सुंदर दिसणं, सुंदर हसणं, सुंदर आवाज, सुंदर विचार.. किती छान प्राजक्ता...👍🏻 ❤️

  • @nilamdhene5975
    @nilamdhene5975 Před 3 lety +39

    प्राजक्ता खुप सुंदर दिसतेस मी हास्यजत्रा तू असतेस म्हणून पहाते 😘

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 Před 3 lety +36

    So beautifully expressed

  • @ajitgawade9402
    @ajitgawade9402 Před 2 lety

    अद्भुत अस मराठ मोळ व्यक्तीमत्व म्हणजे प्राजक्ता माळी खूप सुंदर नेहमी प्रसन्न वागण्यात बोलण्यात एकदम हुशार आणि हसतमुख असते तुम्ही अशीच प्रगती करत रहा हीच देवाकडे प्रार्थना 👍👌👌👌💖

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 Před 2 lety +2

    एकंदरीत फार गोड आहे ही मुलगी..!
    देव तुझं कल्याण करो.😊

  • @sujathab4217
    @sujathab4217 Před 3 lety +1

    प्राज्जु,तुझ्यासारखी तूच ग !! खूप छान वाटले ऐकून.. कलाकाराचा सच्चेपणा टिकून रहाणे व वेळोवेळी व्यक्त होणे गरजेचे आहे. ती त्याची जीवन- संजीवनी असते! तुला खूप खूप खूप शुभेच्छा ️ तुझे जीवन सदा फुलत राहो.प्राजक्त सदा टवटवीत राहो❤️😘

  • @manishamukane5449
    @manishamukane5449 Před 3 lety +7

    खूपच अप्रतिम तुझ बोलणं आहे 💐💐👍👍

  • @satishkaka5342
    @satishkaka5342 Před rokem +1

    नमस्कार तु गुरू रविशंकर व वोशो या दोन गुरू नी प्रभावी त आहेस त्या मुळे तेजस्वी देखणी रुबाबदार हुशार आहेस तु महाराष्ट्राची शाण आहेस प्राजक्ता

    • @amolShinde-ik7jx
      @amolShinde-ik7jx Před 2 měsíci

      😮🌻🌻💐🌹🎈🎈🌿🌷🌳🏵️🌼☘️🌴🍁🍁🤫🪔

  • @ashokbhagwat8858
    @ashokbhagwat8858 Před 3 lety +17

    you speak so well. God bless you

  • @eshananoti5616
    @eshananoti5616 Před 3 lety +12

    माझ्या संग्रहात तुझे पुस्तक नक्की असेल ..प्राजक्ता खूप सदिच्छा

  • @ARYAN-be7mi
    @ARYAN-be7mi Před 3 lety +9

    प्राजक्ता नावातच सगळं आलं.
    आवाज बोलन्याची लकब म्हणजे बहार.

  • @swapniltalekar8110
    @swapniltalekar8110 Před 3 lety +9

    How sweet and intellectual 😚☺️

  • @abhijitghosalkar7337
    @abhijitghosalkar7337 Před 3 lety +1

    प्राजक्ता माळी तुम्ही सुंदर आहात यात तीळ मात्र शंकाच नाही परंतु याहून सुंदर तुमची विचारसरणी आहे आणि ही विचारसरणी तरुण पिढीला नवसंजीवनी प्रदान करण्याचे काम करते जाता जाता एकच सांगेल We Still Respect You Love You So Much Mam 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mohangore4183
    @mohangore4183 Před 3 lety +13

    God bless you 🙏😊✨✨

  • @manishathakur1099
    @manishathakur1099 Před 3 lety +6

    Nice speech 👍 kiti Chan 👌 marathi bolates Prajakta

  • @bhushan_rane1436
    @bhushan_rane1436 Před 3 lety +10

    Mazi saglyat favorite heroine prajkta Mali...i love you mam

  • @niljadhav6424
    @niljadhav6424 Před 3 lety +5

    प्राजक्त, तु खरच एक हळूवार असं प्राजक्ताचं सुंदर फूल आहेस. मला तुझ्या वेगवेगळ्या छटा

  • @arcreation8818
    @arcreation8818 Před 3 lety +19

    Beautiful

  • @niljadhav6424
    @niljadhav6424 Před 3 lety +1

    खूप भावल्या! ....अशीच पुढे जात रहा .. सृजनाला तु कवितेच्या स्वरूप दिलंस आणि खरी खुरी प्राजक्ता सर्वाना कळली. खूप शुभेच्छा....................डॉ. विद्या

  • @183_shivanimandlik9
    @183_shivanimandlik9 Před 3 lety +2

    Khupach Sundar😍👌 Luv uhh so much Prajkta tai ❤️❤️❤️😘

  • @dayanandpatil6564
    @dayanandpatil6564 Před 3 lety +2

    खूपच छान!!!!!!
    एवढच लिहू शकतो.

  • @pratibhapatil3197
    @pratibhapatil3197 Před 3 lety +4

    Congratultions💗💗💗

  • @santoshsalvi5066
    @santoshsalvi5066 Před 3 lety +2

    Superb.. and the one thing where you says I understood that thing long back but even after spending much time I am still same... Clicked! 👍

  • @TheMrbindaasbol
    @TheMrbindaasbol Před 2 lety +4

    she is so beautiful and intelligent a superstar actress of marathi

  • @surajpatil8797
    @surajpatil8797 Před 3 lety +1

    प्राजक्ता ताई तुम्ही फारचं छान बोलता आणि त्यामुळे तुम्ही मला फारचं आवडता आणि तुमच्या सारख्या प्रसंग माझ्या बरोबर घडून गेल आहे मी पण एक चांगला कवी आहे

  • @priyankanikam2213
    @priyankanikam2213 Před 3 lety +1

    Wow praju tai... mastch bolalis ..😀😍I just love diaries ❤️

  • @durgakate4792
    @durgakate4792 Před 3 lety +7

    वाहहहहह पुणेकर 😂😂😜😘😘😘😘
    छान बोलते खुप लाघवी व गोड

  • @ankushghoderao1925
    @ankushghoderao1925 Před 3 lety +4

    Jevdi sunder distes titkich sunder bolte aani haste...Big fan of you #prajaktamali

  • @nikitaabhang9192
    @nikitaabhang9192 Před 3 lety +28

    म्हणुन..... 😂😂😂😂 आम्ही diary नाही लिहीत ... 😂😂

  • @rupaligaikwad7176
    @rupaligaikwad7176 Před 3 lety +8

    Khup chan bolta tumhi, khup chan aahat tumhi.

  • @smitasherkar7209
    @smitasherkar7209 Před 3 lety +5

    अप्रतिम

  • @sonal9600
    @sonal9600 Před 3 lety +6

    Kiti sunder bolte he❤️❤️❤️

  • @upatut
    @upatut Před 2 lety +1

    Excellent Prajakta, you and your thoughts.

  • @sureshbhujbal5277
    @sureshbhujbal5277 Před 2 lety

    सोनी ( प्राजक्ता ) बेटा तू खुप स्पस्ट व छान बोलतेस। तुज्या प्रत्येक बोलण्यात तू समाज उन्नतीच्या दृष्टीने विचार करतेस, म्हणून मला तु महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची तू वंशज असल्याचा खूप अभिमान वाटतो।

  • @sushamaganvir5621
    @sushamaganvir5621 Před 3 lety +5

    Atishay sunder prajkta srhungar kay chan samzavlas. 👌

  • @samruddhishete6671
    @samruddhishete6671 Před 3 lety +2

    kay mast marathi boltes tu prajakta👌👌 ❤️

  • @batulbagvan9168
    @batulbagvan9168 Před 3 lety

    प्राजक्ताच्या टॅलेंट ला दाद देतो❤️❤️👌👌👌👌😊great 👍🏻

  • @ameymahajan357
    @ameymahajan357 Před 2 lety

    फारच गोड/हसरी आणि लाघवी अभिनेत्री....
    माझी आवडती 🥰😍🤩

  • @manishav
    @manishav Před 3 lety +6

    Such Cute and innocent speech 😘😘

  • @rajnitayade7321
    @rajnitayade7321 Před 3 lety +1

    खूप सुंदर बाेलतेस प्राजक्ता ऐकत राहावंसं वाटत...

  • @manishabhanuse972
    @manishabhanuse972 Před 3 lety +2

    ❤️❤️ Apratim....

  • @supriyayalameli1615
    @supriyayalameli1615 Před 3 lety

    खूपच सुंदर ❤️ असं वाटत होतं ऐकतच राहावं....

  • @amolborkar873
    @amolborkar873 Před 3 lety +1

    Beuty with brain khupch chhan🥰

  • @shripadghatge7983
    @shripadghatge7983 Před 2 lety

    मंत्रमुग्ध करणारं प्राजक्त, मनाला प्रसन्न करणाऱ्या मनमोहक प्राजक्ताचा हलका सुगधं

  • @vishalkanher8550
    @vishalkanher8550 Před rokem

    Really so sweet

  • @vijaybansode3571
    @vijaybansode3571 Před 3 lety +9

    What a simple beauty........

  • @SwatisKitchenn
    @SwatisKitchenn Před 3 lety

    खुप छान बोलल्या ताई कधीतरी मनातल मनापासून बोलाव आणि समोरच्याला हि मनाशी भिडाव खुप सुंदर दिसताय

  • @mangalbarade6566
    @mangalbarade6566 Před 2 lety

    खरच तु एक व्यक्ती म्हणून सुध्दा खुपचं छान आहेस प्राजक्ता मला तु खरच तु खुप आवडतेस आणि एक स्री असल्याचा अभिमान सुध्दा वाटतो तुझं बोलणं एकलकी

  • @Lee-cs8eg
    @Lee-cs8eg Před 3 lety +3

    Love u praju...❤️😘😘

  • @dr.suhasskulkarni8322
    @dr.suhasskulkarni8322 Před 3 lety +1

    तु दिसण्या एवढीच विचार न मणाने सुंदर आहेस प्राजक्ता..... सदैव अशीच रहा....

  • @ambikayadav1698
    @ambikayadav1698 Před 3 lety +3

    Most favorite actor 😘💋😍

  • @chitranile3182
    @chitranile3182 Před 2 lety

    Kup sundar jay gurudev 😍😍🙏🙏 Love you gurudev 🙏🙏🙏

  • @sohampardeshi8266
    @sohampardeshi8266 Před 3 lety

    Wow ..jevdhya sundar dista tumi tevdhech chan bolta. Aikun khup chan watate. Ekdum perfect bolne wagne. Acting pn chan krta tumi.

  • @user-qf6jf5gg5d
    @user-qf6jf5gg5d Před 3 lety +1

    खरंच खूप सुंदर

  • @LastVish
    @LastVish Před 3 lety +1

    Prajakta. You r really a great pleasure.....

  • @pradeep-fs3rp
    @pradeep-fs3rp Před 3 lety

    प्राजक्ता तुमी सत्य सुन्दर बाेलतात आणि तित्क्या सुदंर तुमी आहे, खुप छान, नेहमी यशस्वी हाेणार च,कारण सत्य नेहमी विजयी असताे

  • @sakshisagare7673
    @sakshisagare7673 Před 3 lety +1

    सुंदर😍💓

  • @meenakshikumbhar6105
    @meenakshikumbhar6105 Před 2 lety

    सुंदररररररर फार छान

  • @anujdeshmukh6866
    @anujdeshmukh6866 Před 3 lety +50

    Mazi diary maazya aai ne vachali ani mala Manali
    kon aahe anjali??
    Mi bolo tuzi sun 😁😁
    Don divas upashi 😭😭
    Baba cha mar vegalach 😭😭😭

  • @ajaygarje8309
    @ajaygarje8309 Před 2 lety

    Khupach mature distiy ani vagtiy prajakta

  • @AK-iy3em
    @AK-iy3em Před 3 lety +1

    Hasyjatrech anchoring pahun vatal navat avadhi Chan Bolte I am impressed

  • @rajlagad1716
    @rajlagad1716 Před 3 lety

    👉शब्द साम्राज्ञी,लाघवी, मृदुला,हवी हवीशी, चिरंतन गोड आणि नावाप्रमाणेच प्राजक्त असणारी सौन्दर्ययवती.💐,

  • @umeshpandit9486
    @umeshpandit9486 Před 3 lety +1

    bhashevr khup ch chhan prabhutva aahe😍😍

  • @gayatrivisave877
    @gayatrivisave877 Před 3 lety +1

    cute praju👌👌👌😘

  • @vishakhakarande5799
    @vishakhakarande5799 Před 3 lety

    kiti sundar bolte prajakta taiii tuu...😍😍👌👌👌👌

  • @gayatrii5660
    @gayatrii5660 Před 3 lety +3

    What a Fluency
    she has in marathi..

  • @mohangore4183
    @mohangore4183 Před 3 lety +8

    Nice Tai. You are great.👌👌

  • @sayalishinde5310
    @sayalishinde5310 Před 2 lety

    Kup Chan Tai.

  • @mangalpatil1265
    @mangalpatil1265 Před 2 lety

    खूपच छान प्राजक्ता ! मस्त!!

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 Před 2 lety

    Very Honest speech so beautiful

  • @eknathpatil2773
    @eknathpatil2773 Před 2 lety

    Mla khup aavdte. Julun yeti reshimgathi hi tichi serial khup chan hoti

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 Před 3 lety +4

    प्राजक्ता खूप सुंदर बोलणं

  • @piyushchaudhari7271
    @piyushchaudhari7271 Před 3 lety +2

    प्राजक्ता always best 👍

  • @sacing3512
    @sacing3512 Před 2 měsíci

    Radhe Radhe

  • @Anilkangane
    @Anilkangane Před 3 lety +1

    खूप छान मराठी बोलल्या 🤗🤗🤗

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Před 2 lety

    खूपच चांगली सुरुवात 👍

  • @prajaktajoshi3929
    @prajaktajoshi3929 Před 3 lety +3

    Eagerly waiting to get my hands on your book

  • @rajushinde8516
    @rajushinde8516 Před 2 lety

    Hi..
    Khup abhiman aahe mala
    Tumchyavar.
    Hasy jatra baght asto mi nehami.
    Khup chan aahat tumhi.
    Mahtvache madhe garv nahi tumhla.
    Sarvanchi tumhi khup milun astat tumhi.
    Hasy jaravrche sarv Jan khup chan abhinay kartat.

  • @rahulchari2374
    @rahulchari2374 Před 3 lety

    Nice. प्राजक्ता सुंदर

  • @bharti7367
    @bharti7367 Před 2 lety

    Jabardast praju 👌👌

  • @vidya6261
    @vidya6261 Před 3 lety +2

    Mast