Today's Special S02 EP 20: ft. Prajakta Mali | Hasyajatra | Julun Yeti Reshimgathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 02. 2022
  • आईच्या हातचा हेल्थी मसाले भात, कढी ते नानांची सगळं जेवण एकत्र करून खायची सवय. प्राजक्ता लग्न कधी करणार ? दाक्षिणात्य संस्कृती इतकी का आवडते? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तर प्राजक्ताने दिली आहेत.
    Watch Today's Special With Prajakta Mali only on Rajshri Marathi.
    Concept & Host :
    Darshana Tamboli
    Line Manager :
    Ashish Munde
    Video Editor :
    Omkar Ingale
    Camera Team :
    Faizan Ansari
    Deepak Prajapati
    Farhan Dhamaskar
    Sound :
    Sushant Worlikar
    Logo :
    Rupesh Hire
    VFX :
    Nayan Jharbade
    CZcams :
    Shweta Pawar
    Social Media :
    Manasi Mhatre
    Subtitles :
    Rahul Subedi
    Darshana's Make Up :
    Preshita Deshpande
    Location :
    18th Century Rooftop & Resto Bar
    #PrajaktaMali #TodaysSpecial #RajshriMarathi
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi

Komentáře • 316

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari Před 2 lety +147

    प्राजक्ता मॅडम शिक्षिका पाहिजे होता तुम्ही खूप छान शिकवलं असत 🔥🔥

  • @shirishsane7182
    @shirishsane7182 Před 2 lety +8

    मुलाखती तर अनेक जणी देतात पण प्राजक्ता देते त्याला मुलाखत म्हणताच येणार नाही कारण तिचे ते साधे, निरागस, कोणाताही फायद्यातोट्याचा विचार न करता बोलणे ऐकून आपल्यातील एखादी मुलगी बोलत आहे असे वाटते त्यामुळे ते ऐकत रहावेसे वाटते याबद्दल तिचे अभिनंदन व तू खूप मोठी हो ह्या शुभेच्छा पण आज आहेस तशीच साधी , निरागस रहा हीच इच्छा.

  • @rutujapalkar4329
    @rutujapalkar4329 Před 2 lety +8

    किती मस्त बोलली. सगळच अगदी मनापासून समजावत होती, नाहीतर बरेच कलाकार बऱ्याच गोष्टी लपवतात. उगीच म्हणतात की नाही आम्ही काही खास नाही करत, सगळं खातो वगैरे. I liked the intensity with which she was trying to explain. She was trying to tell all that she knew, no intention of keeping anything to herself. It was clearly visible that she genuinely wants everyone else to be benefited with her tips. Thank you so much!

  • @meghajadhav9207
    @meghajadhav9207 Před 2 lety +6

    प्राजक्ता तुमच्या आणि माझ्या डाएटच्या बर्याच गोष्टी सारख्या आहेत ..३६५ दिवस गरम पाणी, आयुर्वेद, शाकाहारी, योगा, अभ्यास 🙏

  • @gopalshinde2019

    भाषेवर प्रभुत्व असलेली एक सर्वांची आवडती,आपली वाटणारी एक गोड अभिनेत्री.

  • @ojjysworld5186
    @ojjysworld5186 Před 2 lety +12

    फक्त सुंदरच नाही तर हुशार पण आहे प्राजक्ता 😎

  • @rajmore9500
    @rajmore9500 Před 2 lety +7

    प्राजक्ता चे बोलणे कधी संपूच नये असे वाटते खूपच भारी बोलते यार तु ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @pallavikulkarni8560
    @pallavikulkarni8560 Před 2 lety +11

    फारच गोड गुणी आहे प्राजक्ता ❤❤❤ मध अगदी ❤❤( साखर नाही 😂😂)

  • @oppof21s5g-xn8xc

    Praju. Navra. Chan. Paha. Aaramat. Konihi. Aso.. disnyapexa. Swabhav. Film. Vala. Nko. Udyogpati. Or. Rajkiy. Xetra. Vegle. Pahije.

  • @sangitaghanekar3571
    @sangitaghanekar3571 Před rokem +4

    जुळून येती रेशीमगाठी ......मला आवडलेलं सुंदर serial....प्राजक्ता ची जोडी फक्त आणि फक्त ललित प्रभाकरच.,,,

  • @peace8461
    @peace8461 Před 2 lety +78

    जुळून येती रेशीमगाठी आम्ही अजूनही बघतो।मेघना ताई😊

  • @rhichadilipdharurkar9182
    @rhichadilipdharurkar9182 Před rokem +18

    Prajakta shared so much with honesty, Interviewer literally didn't have any questions left 😆😄

  • @shrutikakhedkar5171
    @shrutikakhedkar5171 Před 2 lety +6

    या series चा हा माझा हा सर्वात आवडता वीडियो आहे, काय ती energy, काय ते ज्ञान.

  • @harshabansode7031
    @harshabansode7031 Před 2 lety +9

    Tuza avaj najuk. .tuzi smile najuk. .tu distes najuk. .tuze havbhav najuk.. kiti najuk ahes yarrr😍

  • @blackranger2194
    @blackranger2194 Před 2 lety +10

    एकच नंबर mam thanks तुम्ही praju mam ना घेऊन आलात त्यांच्या बदल जनून घ्यायला खुप आवडले........ ❤😍

  • @Amitg_
    @Amitg_ Před 2 lety +20

    She is always something different than her previous version ♥️🌹

  • @rajeshjadhav440
    @rajeshjadhav440 Před 2 lety +18

    Simple, innocent and beautiful 😘

  • @pritaminstantstatus402
    @pritaminstantstatus402 Před 2 lety +15

    Thanks You So Much प्राजक्ता माळी खुपच छान सल्ला माहीती टीप्स देता खुप फायदा होतो आहे सविस्तर विषय वेगवेगळे वीडियो बनवत जा की Inspiration, Motivation मीळत तुमच्यामुळे स्त्री असावी तर अशी उदाहरण 👍🙏👍

  • @ravirao2342
    @ravirao2342 Před 2 lety +43

    Very interesting and informative interview of Prajakta, as usual! I appreciate her straight and open opinions on general and personal subjects. She's my favourite artist of multiple talents. Her views on her personal life, marriage etc are courageous and rational, of course, with her sole individual discretion. I wish her every best in her future personal and professional life! All the best Praju!

  • @vinaylandge_puneprajaktama5188

    😍"प्राजु" काय...! 😱 उपम्या मध्ये चहा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा असंच झाल,तुला आवडत तर मी ही ट्राय करून बघणार. आणि हो लग्नाची घाई नको करूस आणखी एक दोन वर्षे नाही पाच सहा वर्ष नाही केलंस तरी काही फरक नाही पडणार कारणं किती ही वर्ष झाले तरी तु आहेस तशीच दिसशील गोड सुंदर 💃परी💃 तुझ्या मुलाखती खूप आवडतात मला म्हणून मी एकदा नाही परत परत खूपदा बघतो.